हो खूप छान रिझल्ट आहे या लक्ष्मीकुंचन सेवेचा मी सुद्धा शितल ताई कडून कुंचन आणि बाकीचे सर्व साहित्य चांदीचे मागवून ही सेवा मी करू लागले आहे खूप छान फरक पडतो आहे आणि शितल ज्या ज्या गोष्टींसाठी जी सेवा सांगते ती खरच खूप लाभदायक ठरते.मी स्वतः अनुभव घेत आहे आणि तिच्या सर्व वस्तूंची क्वालिटी खूप सुंदर असते.🙏🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🙏👏👏👏
प्रभावी सेवा आहे ताई माझं सुद्धा खूप मोठं काम झालं धनलक्ष्मी कुंचन सेवेमधून खूप छान छान सेवेमध्ये सातत्या असायला पाहिजे आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे विश्वास असेल तरच प्रत्येक सेवा लाभते
Pahilyanda fakt mi chandiche kamal ghetle hote ani ata halu halu 1-1 chandichya vastu magavnar ahe, kalch chandichi lavang, akshada ani parijatak che phul order kele mi
खूप छान सेवा आहे... पण ह्या साहित्याची किंमत किती आहे आम्हला ऑर्डर करायला..... ही सेवा रोज करायची का कि शुक्रवारी कि मंगळवारी करायची 🙏🙏🙏आम्हला रिप्लाय द्या
Sarvha khacha kiti aahe plt diva kasv stan prsadachi vati tupache dive dhu yachi sarvh total kithi aahe kunchan madhe jevhadya vhastutumhi chandhi chya jevhadhavhastu hotya tyachi praij kalvhane hi puja kadhi karaychi ti saghane
खूप छान माहिती पण ही पूजा एकदा करायच की रोज च अस पूजा करायची म्हणजे 3 महिने म्हणालात तर रोज उत्तर पूजा कडून आणि रोज करायची का की एकदा करून 3 महिने मंत्र जप करायच हे सांगा
8080932488 व्हाट्सअप ला मेसेज करा
काय किंमत आहे
Dhanalakshmi Kunchen G. Kimmat Kitya hai
Aamhi tumchakade yeu shakto ka
Visit nahi ऑनलाइन तुम्ही मागवू शकता
स्वामी समर्थ ताई
हो खूप छान रिझल्ट आहे या लक्ष्मीकुंचन सेवेचा मी सुद्धा शितल ताई कडून कुंचन आणि बाकीचे सर्व साहित्य चांदीचे मागवून ही सेवा मी करू लागले आहे खूप छान फरक पडतो आहे आणि शितल ज्या ज्या गोष्टींसाठी जी सेवा सांगते ती खरच खूप लाभदायक ठरते.मी स्वतः अनुभव घेत आहे आणि तिच्या सर्व वस्तूंची क्वालिटी खूप सुंदर असते.🙏🌺 श्री स्वामी समर्थ माऊली 🌺🙏👏👏👏
Prise किती आहे
Tai mla hi tumcha anubhav share kra Plz 🙏
Price kiti ahe
Please share Kara
Prize kay ahe tai
मी आजच पहिल्यांदा पाहिले खूप छान वाटले 🙏🙏🙏👌🏻
श्री स्वामी समर्थ🙏 ताई छान video आहे मी पहिल्यांदा बघत आहे तुमचा व्हिडिओ
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 मी पहिल्यांदाच तुमचा विडिओ पहिला खूप छान आहे सेवा 🙏🏻हे सर्व साहित्य किती रुपयला आहे हे सांगा, 💐
श्री स्वामी समर्थ, शितल ताई व्हिडिओ खूप छान होता मी तुमचा व्हिडिओ प्रथमच बघत आहे
🎉ताई लक्ष्मी कुंजन कीतीचे आहे
Price ??
प्रभावी सेवा आहे ताई माझं सुद्धा खूप मोठं काम झालं धनलक्ष्मी कुंचन सेवेमधून खूप छान छान सेवेमध्ये सातत्या असायला पाहिजे आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे विश्वास असेल तरच प्रत्येक सेवा लाभते
मी पण आत्ताच ही सेवा सुरु केली आहे, मला पण खुप छान अनुभव आलेत ❤
Tai Plz mla pn sanga kay anubhav ala
Akshay trutiyachya divshi sonyachi ring ani chandichi dhanlaxmi murti mazya mr ni ghetli, ani gharat khup positivity vatate
Pahilyanda fakt mi chandiche kamal ghetle hote ani ata halu halu 1-1 chandichya vastu magavnar ahe, kalch chandichi lavang, akshada ani parijatak che phul order kele mi
Mhanje chandi ani sone asha donhi vastu ya chan muhurtachya divshi mazya ghari ale
खूप छान सेवा आहे .किती प्राएझे आहे ताई
श्री स्वामी समर्थ ताई व्हिडिओ छान आहे मी पहिल्यांदाच पाहिला
Avdhut chintan shree gurudev Datt shree Swami Samarth maharaj ki jay... Kulaswamini aai dhanadai mata ki jay...
श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏खुपच छान माहिती दिली आहे 👌👌धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌹
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान माहिती दिली❤
खूप छान
नंतर ही कुंचन कोठे ठेवायचे व त्या मधील सामानाचे काय करायचे ? Please sanaga 🙏
खूप छान सेवा आहे... पण ह्या साहित्याची किंमत किती आहे आम्हला ऑर्डर करायला..... ही सेवा रोज करायची का कि शुक्रवारी कि मंगळवारी करायची 🙏🙏🙏आम्हला रिप्लाय द्या
1150 la ahe
Pach hajar kimmat ahe hyachi garibanna kai prvdel
श्री स्वामी समर्थ ताई मी आज पहिल्यांदा च विडीओ पाहीला खूप छान वाटले पन कितीला आहे ते सांगितले असते तर बरे झाले असते श्री स्वामी समर्थ
Ho khupch mast mla pn khup prk pdla ahe tai thanku tai ❤❤
Kashi keli ahe tumhi hi seva tai please sangnar ka
कितीला आहे आणि सेवा कशी करायची आहे
Tai cha vedio ahe bga .
Hi tai mala hya vastu gyay chya ahet.❤❤ Shree Swami Samarth
Khup chan pooja keli tai
सर्व साहित्याची किमंत .किती ? चांदीच्या वस्तू.धरून किंमत सांगणे . धन्यवाद .
खूपच सुंदर आहे मला खूप आवडला व्हिडिओ🙏🙏🙏🙏🌺🌺
Shri Swami Samarth ... Seva khup chan ., srv vastu chi prize kiti ahe list ani prize pathvle tr chan hoeil shree swami samarth
लगेचच किंमत सांगायला हवी होती न
किमत, किती,आहे
श्वेता नरे
मला लक्ष्मी कुचनसेवा करायची आहे माझयाकडे बराच वस्तु आहेत तुम्ही लिस्ट पाठवा तशी मागणी करेन
Shrri somi samrth khup chan aahe pooja. Mala pan karaychi ahe pooja kitila aahe lakshmi kunj
श्री swami Samantha जय जय श्री swami Samantha 🙏🙏🙏
Sarvha khacha kiti aahe plt diva kasv stan prsadachi vati tupache dive dhu yachi sarvh total kithi aahe kunchan madhe jevhadya vhastutumhi chandhi chya jevhadhavhastu hotya tyachi praij kalvhane hi puja kadhi karaychi ti saghane
छान वाटला व्हिडिओ ताई 🎉🎉
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth 🙏🙏🌹 🌹
Shri Swami Samarth
अहो ताई पूर्ण साहित्याची किंमत किती आहे ते सांगा प्लीज
He sagale kiti rupaiy parant milel
Sagsle ch bar ka
Khup chan vatale
Shree swami samarth🙏🙏
श्री स्वामी समर्थ ताई किती प्राईज सांगा
नक्कीच सर्वांची सर्व स्वप्न पूर्ण होवोत.
Tai he pooja kadhi kadhi karay chi aste
Seva kontya divashi suru karaychi ani Pooja zalya nanter samanach Kay karaych asat te sanga pls
सगळे साहित्य किती पर्यंत आहे टोटल सांगता का
🙏खुप छान पूजा केली ताई नियम काय आहेत , आणि साहित्य किती रुपया च आहे
ताई तुपाचे दिवे कितीला आणि धनलक्ष्मी कुंचन कितीला आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🌺
Shri Swami Samarth❤
Puja kelya nantar kunjan kadyche ka
श्री स्वामी समर्थ ताई मला धनलक्ष्मी कूंचन मिळाले आत्ताच 5 मिनीट झाले
जालना अंबीका
खरच तुम्ही जस सांगितले तसेच आहे
धनलक्ष्मी मातेच्या क्रूपेन कोनालाच कशाची कमी पडुनये
Price sanga
खूप छान वाटल तुमचा व्हिडिओ पहिला फक्त हि सेवा किती दिवस आणि कधी सुर्वात करायची असते उपवास असतो का आणि सामानाची किंमत पण सांगा
त्याची. काय किंमत आहे ते. सांगा. पूर्ण. साहित्या सकट सांगा. मला. घ्यायचा. आहे
ही पूजा कधी पासून सुरू करू शकतो किती दिवस करायची आहे
पुजा कोणत्या दिवशी करायची आणि किती वेळा करायची
Mhanje je je chandichya vastu aahet tya tumhi denar nahi ka tya veglya gyaychya aahet ka
Malapan hi seva chalu karaychi aahe tai khup chaan mahiti sangata tai
Shree Swami Samarth
ऊतर पुजा कधी करतात दुसरया दिवशी का सात दिवस झाल्यावर
Shree Swami Samarth ❤
Te Puja tashich thevaychi ka mg tai ki roj tashich Puja kraychi
Shree Swami Samarth Tai ❤❤
Ajun kahi vachan nahi kraycha ka tai..
Shree swami samrth
Shree Swami samartha ❤tai sapuran sahitay kiti perat yail saga na please saga perat vidhi kotey diwashi kerachi tay saga na
त्याची प्राईज काय आहे
🙏🙏ताई सर्व साहित्याची कामत कीती आहे ?
खूप छान पूजा केली ताई 🙏🌹🙏
Tai mala kunchan sewa sanga v mulacha lagn jamnysati kahi seva sang
3 month he seva roj karaychi ka me ekda kela var tasech thivaych
Price kiti ahe saglya samgrichi dhanlaxmi kunchan nd chandi ch samagri nd plate nd kasaww chi
Kunchan samàn kiti paise hotil te sanga
खूप छान माहिती पण ही पूजा एकदा करायच की रोज च अस पूजा करायची म्हणजे 3 महिने म्हणालात तर रोज उत्तर पूजा कडून आणि रोज करायची का की एकदा करून 3 महिने मंत्र जप करायच हे सांगा
Mata Luxumichi uttar pooja kdhihi keli jat nahi mata akhand aaplya kde yavi mhanun pooja krto
Mala pn laxmikunjan karayche ahe, prize kalava tai 🤗🙏
Khupch chan 🥰
Laxmi kunj cha samagri cha rate kithi
Aawaj yet nahi
Seva kiti diwas karayach surwat kadhi karayach
Sagla 5चालतील ka tai लवंग , मोती vagre .
Kshi kraychi mi pn swami sevet aahe mla nahi mahit kontya swami pustaka mdhe aahe
ताई तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला एकुण खूप छान वाटले हे सुहासिनी बांयकानी करायचे का हे कुनिही केलेतर चालते का
Tai sarv vashtunchi prise kiti aahe
Dhanalakshmi kunjan price
पुजा कोणत्या दिवशी करायची आहे मला पण हवे आहे सर्व साहित्य
कितीला आहे कुचेन
ताई यासगळ्या चीन किंमत किती आहे
Total kiti la milel kit tai ...sarv sahitya sah mahalaxmi kunj kiti la milel
Hi seva roj karaychi kahe kadhi kadayche hi puja kiti divas thevachi
धनलक्ष्मी कुंचनची पोथी असते का ही सेवा करताना उपवास करायचा असतो का
Ya nantar Uttar pooja kashi karaychi … ?
कोणत्या दिवशी ही सेवा करायची असते
ही सेवा दररोज करायची की शुक्रवार आणि मंगळवारी करायची आहे आणि ह्या सगळ्याची किम्मत किती आहे
श्री स्वामी समर्थ ❤❤
Etki mhag seva ghribala kshi prvdel
Nice video
Tai mala sampurn sahitya gheche aahe price kiti aahe
किती दिवस आणि कोणत्या दिवशी सेवा करायची आणि साधारण किती किंमत आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙌🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙌
प्राईज काय आहे ताई धनलक्ष्मी कुंचन ची
काय price आहे. Sagtal ka ताई
Fkt kunchan glass milel ka
Purn puja sahity kitila milel tai...tupachy divyapasun tr chandichy saglya wastu....all sahitya kitila la milel
सर्वच वस्तूंचे रेट सांगा , आणि ही पूजा रोज करायची का , आणि पूजा झाल्यानंतर ते तांदूळ काय करायचे , प्रत्येक वेळेला तेच तांदूळ वापरायचे का
व्हिडिओ आहेत
Shree swami samarth😊❤
Yachi kimat kiti aahe aani hi seva roj karaychi ka 3 mahine
Pooja khup Chan aahe