ताई ही पूजा चौरंगावर मांडली तर चालेल का मांझ घरं खूप लहान आहे चौरंगावर मांडली तर सम ई लावली तर चालेल का प्लीज माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मला कमेंट मध्ये जरूर सांगा वाट पाहत आहे तुमच्या उत्तराची म्हणजे मला धनलक्ष्मी कुंचन सेवा चालू करायला प्लीज ताई तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
माता लक्ष्मीचा फोटो खुप छान आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे विष्णूपत्नी लक्ष्मी रूपातील हा फोटो खूप छान आहे. आई महालक्ष्मी अंबाबाई ही माता लक्ष्मी देवीची आई आहे. त्यामुळे हा फोटो पूजेस खूप छान आहे.
ताई हे सगळं पूजा विधी वगैरे फोटो वगैरे घेतलं त्याचे पैसे किती होतील
Shree Swami Samarth 🌹
Khup bara vatala taii. Thank you taii.😊😊😊
Tai hna diva devaryat thevaycha ka ani to akhand rahila pahije ka plz sanga na
Hi tai ya sevecha mala hi khup changala anubhav aala aahe ka
❤❤
Tai sarv saman kiti price madhe why
Tai diwadi sathi asht Laxmi foto pahije ahe
Tai kiti divas karavi ani sanklpyukt karavi ka nonvej kiti divas khau naye
ताई हे कुंचन जेव्हा जेव्हा आपण पूजा करू तेव्हा पितांबरी ने घासून मग पूजा करायची का प्लीज मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
धनकुंचन la लागणाऱ्या सामुग्री chi total price ky ahe tai
Tai tumhi krgdi avdchya boae haddkuku lavt nhika,
Sahitya kitila malel aamala gheyach ahe please sangh
No 8080932488 मसेज करा ताई
Tai mahalaxmi matecha chhotya size cha photo kiti la aahe..
श्री स्वामी समर्थ ताई.
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
ताई धनलक्ष्मी कुंजन हे सामान कितीला आहे
ताई रोज हि पुजा केली तर उत्तर पुजा कशी आणि का करावी
Tai sarv saman kiti price madhe ahy
Tai sarv saman ghala kiti kharch yail
Hya sarvachi prise Kay ahe
, सर्व साहित्य किती च आहे ताई
ताई पूजेचे सामान (सगळे) कीती किंमत आहे?
ताई हे सगळं साहित्य किती रुपयापर्यंत येते ते प्लीज सांगा
ताई अष्टलक्षमी दिवा कितीचा आहे
ताई ही पूजा चौरंगावर मांडली तर चालेल का मांझ घरं खूप लहान आहे चौरंगावर मांडली तर सम ई लावली तर चालेल का प्लीज माझ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे मला कमेंट मध्ये जरूर सांगा वाट पाहत आहे तुमच्या उत्तराची म्हणजे मला धनलक्ष्मी कुंचन सेवा चालू करायला प्लीज ताई तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
Ho
Shital tai kitila ahe lakshmi kunjm
Tai kiiti divas Karaychi pooja
Tai tumhi coin kiti thevale aahet
Shree swami samarth 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
आज ताई तू छान दिसते साडी पण छान आहे तुझी
ताई मला कूचन लक्ष्मीबाई साहित्य पाहिजे
हा दिवा किती चा आहे ताई
Thank you
Tai mala haya aye
दर मंगळवारी ही पूजा केली तर चालेल का किती मंगळवार करायचे ते पण मला कमेंट मध्ये जरूर सांगा श्री स्वामी समर्थ
Ho barobar te sangatch nhit
Praise sanga shital tai
लक्ष्मी मातेचा जो photo आहे तो कोल्हापूर च्या महालक्ष्मी देवीचा आहे आहे.श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
Prise kay aahe
Tai me tumchy kdun he sgle dhanalakshmi puje che sahitya ghetle ahe ,me puja krte shukra vari pn sndyakali...chalel ka
Ka skali ch krychi aste
Ho
Order kas kraych
Kiti la aahe
ताई उत्तर पुजा पण सांगा
Kanchan aani Diva Kiti aahe
Udya मंगळवार aahe आणी एकादशी पण aahe तर udya पुजा सुरु केली तर चालेल का कोणी सांगू शकेल का मला
हो करा ताई
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🪷🪷
मला ऑर्डर करायचा आहे
Tai shree yantra kadhe bhetal 8 divas zale order karun
मसेज करा ताई
ताई udya एकादशी aahe udya पुजा सुरु केली तर चालते का
Ho
Tai
अपल्याला पण सगळे वस्तू पाहीजेत
Kiti rupees la aahe dhanalakshmi kunj
११५०/- + sheeping charges
माता लक्ष्मीचा फोटो खुप छान आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे विष्णूपत्नी लक्ष्मी रूपातील हा फोटो खूप छान आहे.
आई महालक्ष्मी अंबाबाई ही माता लक्ष्मी देवीची आई आहे. त्यामुळे हा फोटो पूजेस खूप छान आहे.
Tai lakshmi cha photo bhetel ka
मिळेल 8080932488 मसेज करा
धनकुंचनची.किमत
हाय शितलताई बरे आहेत का
Ho
ताई तुम्ही चुकीच्या बोटाने कुंकू लावतात.
आम्हाला हे सर्व साहित्य विकत घ्यायचे प्लीज त्याची किंमत सांगा ना
दीवा कीर्ती आहे
ओळखलं का
नाही
🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻👍👍👍👍👌🏻
किंमत किती आहे
एकदाच कारची ना
Shree Swami Samartha 🥰
श्री स्वामी समर्थ
Shree Sawami Samarth 🙏🏻🌹🌺