आठ वर्षात 160 कोटीची उलाढाल करणारी पुण्यातली मराठमोळ्या माणसांची हॉटेल साखळी…

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • आठ वर्षात 160 कोटीची उलाढाल करणारी पुण्यातली मराठमोळ्या माणसांची हॉटेल साखळी…
    या साखळीचे भागधारक अभिजित कदम एनडीटीव्हीवर
    प्रविण शेट्टी आणि मराठी भागधारकांची कमाल
    ८० मराठी भागधराकांचा मिळून व्यावसाय
    एकुण २६ हॅाटेल
    १४ अतिथी
    १२ क्वालिटी रेस्टो
    मोक्याच्या ठिकाणी जागा भाड्याने घेऊन हॅाटेलची उभारणी
    पुणे आणि पिपंरी शहारातून ते थेट दुबई पर्यंत व्यावसाय
    मुंबईत लवकरच शाखा
    अतिथी आणि क्वालिटी रेस्टो बार या हॉटेल साखळीच्या माध्यमातून आठ वर्षात 160 कोटींची उलाढाल
    पुणे पिंपरी चिंचवड शहरात सर्वात जास्त शाखा
    व्यावसायिक टिकवण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी व्यवसाय अंतर्गत चार वेगवेगळे विभाग
    ग्राहकांची बदलती आवड लक्षात घेऊन वेगवेगळ्या डिशेसची स्वतःच केले निर्मिती
    ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी खास प्रयत्न करणारा अतिथी ग्रुप

Комментарии • 13

  • @atul9734
    @atul9734 17 дней назад +1

    पुण्यातील आसपास च्या गावातील स्थानिक जे आता हॉटेल मालक झालेत ते आणि त्यातील मराठी कामगार हे खूप माजोर्डे सारखे वागतात. हॉटेलात पाणी पण विकत घ्यायला लावतात. जिथे तिथे लूट.

  • @SPp-lh7mr
    @SPp-lh7mr 25 дней назад +3

    पगार संदर्भात खोट बोलतो हा हॉटेल आणि लॉज मध्ये 12 दिवस पेमेंट ठेवून घेतात असले भिकारी आहेत हे काम सोडून गेला तर 12¬_15 दिवस पगार सोडून द्यावे लागेल

  • @sanjaydandawate82
    @sanjaydandawate82 25 дней назад +6

    मराठी माणसाला भरपूर शुभेच्छा

  • @nit4mit1
    @nit4mit1 24 дня назад +3

    मुलाखत विषय वेगळा...चांगली माहिती...राजकारण विषय नाही ते चांगल...

  • @prakashchoudhari3155
    @prakashchoudhari3155 24 дня назад +2

    मराठी उद्योजकचा अभिमान राहुलजी मुलाखत विषय नवीन छान फक्त हल्ली कोणी नोकरांना पूर्ण पगार देत नाही उचल अंगावर न देता अडकून ठेवतात यांचे साठी मोठे तेवढे खोटे असतात सॉरी धन्यवाद

  • @shridhardeshmukh4826
    @shridhardeshmukh4826 26 дней назад +2

    खूप छान सर नविन उद्योग तयार होतील

  • @santoshdeshmukh8639
    @santoshdeshmukh8639 20 дней назад

    खुप खुप शुभेच्छा ❤

  • @rajupatil4369
    @rajupatil4369 25 дней назад +1

    Great

  • @rakhipawar9806
    @rakhipawar9806 25 дней назад

    खूप शुभेच्छा आणि अभिनंदन 🎉

  • @navnathkamthe8478
    @navnathkamthe8478 24 дня назад

    खूप खूप शुभेच्छा 🎉💐

  • @Guddappaarwat
    @Guddappaarwat 25 дней назад

    खुप छान सर . मुलाखत सर