मराठी स्टोरी | पोटचे मुलं सांभाळा परंतु | आई ने असे काही केले सर्व जण थक्क झाले
HTML-код
- Опубликовано: 21 ноя 2024
- #हृदयस्पर्शीकथा #मराठीस्टोरी #मराठीप्रेरणादायीकथा #radhikavoice2014
मराठी स्टोरी | पोटचे मुलं सांभाळा परंतु | आई ने असे काही केले सर्व जण थक्क झाले
Your quires:
मराठीकथा,मराठी गोष्टी, मराठीप्रेरणादयीकथा,हृदयस्पर्शी कथा,भावनिक कथा,मराठी बोधकथा,
Marathi stories marathi gosthi marathi bodhkatha marathi Katha marathi motivational stories budhateching
********************************************
#मराठीकथा#मराठीप्रेरणादायीकथा#हृदयस्पर्शीकथा
#marathistories#marathigosthi
#marathikatha #marathimotivationalstories
#inspirestories
#asmitaworldstory
#radhikavoice2014
#भावनिककथा
#budhateaching
#मराठीstories
THANKS FOR WATCHING ☺️
👌👌👍
Thank you
छान कथा आहे आत्ता च्यासुनाना असाधडाशिकवायला पाहिजे
Chhan aah
छान कथा आहे.सत्य स्थितीवर आहे
खुप छान कथा आहे आजच वर्तमान कथेत सांगितले आहे धन्यवाद
धन्यवाद
मृत्यूपत्र वकिलांच्या सल्ल्याने करावे, मरेपर्यंत काहीच कोणाला देऊ नये.. मेल्यानंतरची वाटणी असावी हेच खरं 😢 कोणी कोणाचं नसतं
धन्यवाद ताई तुमचे मत नोंदवल्या बद्दल 🙏
खूप छान.आशाच प्रेरणा देणाऱ्या.कथा पाठवून सर्वांना,प्रेरीत करा.धन्यवाद. 🙏🙏
बायकोला दोष देऊन स्वतः चं शहाणपण सिद्ध नाही होत.. आणि शोभा यांनी मुलीला तिसरा हिस्सा किंवा खूप मोठं आर्थिक बक्षीस दयायला हवे 🙋♀️
आताच्या घडीला असंच चालूं आहे आईचं ओझं व्हायला लागलं आहे पण् त्या आईला मुलं मोठें करायला किती खस्ता खाल्ल्या खाव्या लागल्या असतील त्यांना काहीच जानिव नाही कथा छान आहे
आभारी आहोत ☺️🙏
Khoop chhan katha ,bodh ghenyasarakhi
अगदी बरोबर आहे कलीयुग आहे
खुपच छान पण हेच वास्तव आहे
धन्यवाद आभारी आहोत ☺️🙏
धन्यवाद ताई ☺️🙏
Khup Chan👌
धन्यवाद
खुप छान आहे कथा
धन्यवाद
मुलांच्या पेक्षा मुली चांगल्या मुले आपले एकच घर उजळतात तर मुली सासर माहेर अशी दोन दोन घराणी उजळवतात
हा चुकीचा समज आहे. मोठ्या वयाच्या सगळे लोक गृप वर जोडलेले रहा. मोकळे बोला.
Khub chhan kata aahe
खूपच प्रेरणादायी कथा आहे.
😮🎉🎉❤😮
कथा खूपच सुंदर आहे आणि वास्तववादी आहे...
धन्यवाद
खरे वास्तव आहे मुलांना जन्म देऊन काहीऊपयोग नाही अतिशय स्वार्थी आहैत मुल
अगदी बरोबर
Sunnana sasu nko aaste. Mhnun mule baykochya mnasarkhe vagttata aani sarv ramayn hote😊
वास्तव100/
👍
मुलाची ईच्छा असते आई वडीलांना संभाळण्याची पण बायकोची नसते
कसल्या मुली चांगल्या मग वृध्दाश्रमात का असतात सासुसासरे
Sheti tar aaine sahi karun navavar karun dili hoti