कृष्ण नटखट आहे आणि संयमी देखील हे सर्व त्यांच्या ॲक्टिंग मध्ये होत म्हणून त्यांनी ही भुमिका पार पाडली छान गाणं. एक गवळण dj वरती धुमाकूळ घालते हि मोठी गोष्ट आहे. गायत्री ताई ने छान गाणं गायल आहे. एक नंबर 🎉
मराठी मधील सगळ्या कार्यक्रमात सर्व रसिकांना कल्ला करायला लावणारी हि गवळण खुपच सुंदर झाली आहे आणि सिनेअभिनेत्री मंजुश्री वाघमारे व सेंडी व बाकी सर्व डान्सर ग्रुप आणि आपल्या सर्व टिमच्या मेहनतीने लय भारी झाली हि गवळण
कलाकाराचा चेहरा पाहण्या पेक्षा त्याचा अभीनय बघा किती मेहनतीने सादर केली असेल गौळण भाव तेथे देव दादा खूप मोठा कलाकार होणार. आहेस तू सुंदरता चेहऱ्यात नसते अभिनयात. असते ख खुप मोठा कलाकार हो आमचा आशिर्वाद असणार
खूप सुंदर विडिऑ आहे सगळे कलाकार पण भारी आहेत जसा तगडा ऑडिओ आहे तसाच भारी विडिऑ आहे लोकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष देवू नका ते तुमच्या वर जळणारे आसतील ❤❤❤❤
राम कृष्ण हरी हर हर महादेव ओम नमः शिवाय सद्गुरू श्री राम कृष्ण जय बजरंगबली भारत माता की जय हिंद सर जय जवान जय हो गाणे मे काम करने वाले हो सॉन्ग गाने वाले को धन्यवाद गाणं गाणं बनाने वाले को देखने वाला कोटी कोटी प्रणाम ऐसे गाणे बनाते है हमारे देश की शान अरे यूट्यूब सर्प धन्यवाद भारत सरकार भारत माता की सेवा धर्मरक्षी रक्षिता
खूपच छान गान गायिकेचा अप्रतिम आवाज😊✨✨ म्युझिक पण🔥🔥🔥 मनमोहक व्हिडिओ✨✨ किती ही वेळा हे गाणं पाहिले तरी मन भारत नाही आहे... मराठी संस्कृतीचे बोल जगात दल्वाळत आहे👏👏👏
कमेंट करताना विचार करून करा सगळ्यांनी....... कान्हा पण मस्त आहे आणि राधा पण..... ज्यांनी ज्यांनी कान्हा विषय कमेंट केली आहे ना... त्यांनी 30 सेकंदा ची reel पण नसेल बनवली... आणि इथे या song ला जज करताय... भावांनो आणि बहिणींनी.... तो कान्हा खूप माहिनीती आहे त्याला सपोट करा त्याला नाराज तरी कशाला करता.....त्याचा नशिबात होत song म्हणून त्याला भेटलं.... ♥️♥️♥️♥️
जवळ जवळ सगळया कंमेन्टस वाचल्या मला एकच म्हणायचं आहे की एखाद्याच मनोबल वाढवता नाही आल तरी चालेल पण मनोबल खचवू नका सुंदरं गाण आणी सुंदर सादरीकरण वा वा वा अप्रतिम
लाखात एक गाणं नशिब घेवून येते.. लोकप्रिय होते... आणि त्या निर्मिती प्रक्रियेत जे जे ज्ञात अज्ञात सामिल असतील त्या सर्वांना कृत्कृत्याचा अनुभव देऊन जात असेल.. सर्व टिम ला खुप शुभेच्छा 💐🙏
Trending King Akshay + Yogesh (SB Remix)💥💯❤️🔥
❤🙌
🤩🙏
Pick pl
कृष्ण नटखट आहे आणि संयमी देखील हे सर्व त्यांच्या ॲक्टिंग मध्ये होत म्हणून त्यांनी ही भुमिका पार पाडली छान गाणं. एक गवळण dj वरती धुमाकूळ घालते हि मोठी गोष्ट आहे. गायत्री ताई ने छान गाणं गायल आहे. एक नंबर 🎉
Ch 5p6
Tu pn gu kha
Kk❤❤
मराठी मधील सगळ्या कार्यक्रमात सर्व रसिकांना कल्ला करायला लावणारी हि गवळण खुपच सुंदर झाली आहे आणि सिनेअभिनेत्री मंजुश्री वाघमारे व सेंडी व बाकी सर्व डान्सर ग्रुप आणि आपल्या सर्व टिमच्या मेहनतीने लय भारी झाली हि गवळण
0:22
वा सोन्याचे दिवस आलेत मराठी गाण्यांना मस्तच गाण आहे असच चालु राहुदे धडाका लावा तालबद्ध गाण्याचा ❤❤❤ माझ्याकडुन शुभेच्छा 🚩❤❤❤ पिचली माझी बांगडी❤❤❤....
रील मूळ 😂
I agree 💯💯
😊य6
खुपच छान गवळण .. कितीही वेळा ऐकली आहे तरीही मन भरत नाहीये. गीत व संगीत खुपच अप्रतिम झालय. ...जय श्रीकृष्ण...
Hgj99
खरंतर रील बघून इकडे आलो पूर्ण गाणं ऐकायला ..खूप सुंदर गायलंय अन अप्रतिम संगीत❤❤❤
नृत्य दिग्दर्शन ,आणि सगळ्या टीम च योगदान मस्त आहे,गायन पण खूप सुंदर❤
😂❤ज्ञढथढणझय😊😢
गान 1नंबर आहे पन कन्हा जरा दूसरा घ्यायला पाहिजेल हो ता 😂
Ho na😂
Kans la kanha kela😂
Ho khara aahe
दोघं पन जुनजरबट आहे 😂
😂🤦🏻♂️
खूपचं छान,आवाज गायत्रीताई Best of Luck. पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्या.
खुप छान 👌🥰🥰🥰
खूपच सुंदर गाणं आहे ताई, असंच आपल्या संस्कृती वर प्रेम करत राहा आणि अशीच छान गाणी बनवत राहा। ❤❤
Mast 🎹😍
खूप छान गवळण आहे....अप्रतिम♥️✨✨ सुरुवात छान आहे ...अजून अश्याच गवळणी कानी ऐकायला येउदे....
नशीब लागत संधी मिळायला,यांना मिळाली.सुपर साँग आणि डान्स
,gj 😂😮
❤
मस्त रे गाणं बनवले ..enjoyyy....❤.
.जय श्रीकृष्ण
खूप आवडली गवळण अचानक ऐकली होती त्याच्यानंतर 10 वेळा ऐकली❤❤
खूपच अप्रतिम सादरीकरण, गायन, म्युझिक keep going ♥️♥️👏
Social media (reels) cha evdha phayda hotoy , changle gane aikayla miltat❤😊
कडक काम @all टीम 😍🎯
खुप सुंदर गाणं आहे🎉🎉 कान्हा दुसरा घेतला असता तर आणखी छान झाला असता व्हिडीओ
कलाकाराचा चेहरा पाहण्या पेक्षा त्याचा अभीनय बघा किती मेहनतीने सादर केली असेल गौळण भाव तेथे देव दादा खूप मोठा कलाकार होणार. आहेस तू सुंदरता चेहऱ्यात नसते अभिनयात. असते ख खुप मोठा कलाकार हो आमचा आशिर्वाद असणार
काय व्हिडिओ आहे राव kadakkk 🔥💯 पीचली बांगडी....💥👍
एकच नंबर गाणं आहे.. किती पण वेळा ऐकले तरी ऐकावस च वाटत.. खुपचं सुंदर आहे
🎉🎉🎉🎉
Ati sunder
Hii
अप्रतिम गाणे. संगीतकार, गीतकार यांना मनापासून धन्यवाद. 👌👌👌❤❤❤
ज्यांनी लिहीलय गायलय अतिशय सुंदर. समाज कंठकांकडुन त्याचा ऊपद्राव होऊ देऊ नका हीच आमची अपेक्षा
एकनाथ महाराजांची गवळण आहे.
अहो गवळणीची सुरुवात मी पुन्हा पुन्हा ऐकतोय
छान अप्रतिम ❤❤❤
जय श्री कृष्णा...... अप्रतिम गाणे आणि नृत्य त्याहून अधिक छान ❤️❤️❤️❤️
खूप सुंदर विडिऑ आहे सगळे कलाकार पण भारी आहेत जसा तगडा ऑडिओ आहे तसाच भारी विडिऑ आहे लोकांच्या प्रतिक्रियांवर लक्ष देवू नका ते तुमच्या वर जळणारे आसतील ❤❤❤❤
Bzsotorlfkg
Lohsm
Vn
Trending.. आहे viral होणारच.. ❤️🔥
Ek number Sona Radha Ani kanha chi Jodi pan ekdum super hit❤❤
अप्रतिम गौळण नादच खुळा एकच नबंर ❤
खूप छान गायलय गायत्री ताई ❤ आणि बाकी टीम चे पण खूप खूप अभि❤❤नंदन
जय राधे शाम,,, खूपच अप्रतिम🎉🎉🎉🎉
Kay jabardast choreography keli, music tr lay khatarnak.
राम कृष्ण हरी हर हर महादेव ओम नमः शिवाय सद्गुरू श्री राम कृष्ण जय बजरंगबली भारत माता की जय हिंद सर जय जवान जय हो गाणे मे काम करने वाले हो सॉन्ग गाने वाले को धन्यवाद गाणं गाणं बनाने वाले को देखने वाला कोटी कोटी प्रणाम ऐसे गाणे बनाते है हमारे देश की शान अरे यूट्यूब सर्प धन्यवाद भारत सरकार भारत माता की सेवा धर्मरक्षी रक्षिता
खूपच छान गान गायिकेचा अप्रतिम आवाज😊✨✨
म्युझिक पण🔥🔥🔥
मनमोहक व्हिडिओ✨✨
किती ही वेळा हे गाणं पाहिले तरी मन भारत नाही आहे...
मराठी संस्कृतीचे बोल जगात दल्वाळत आहे👏👏👏
कमेंट करताना विचार करून करा सगळ्यांनी....... कान्हा पण मस्त आहे आणि राधा पण..... ज्यांनी ज्यांनी कान्हा विषय कमेंट केली आहे ना... त्यांनी 30 सेकंदा ची reel पण नसेल बनवली... आणि इथे या song ला जज करताय... भावांनो आणि बहिणींनी.... तो कान्हा खूप माहिनीती आहे त्याला सपोट करा त्याला नाराज तरी कशाला करता.....त्याचा नशिबात होत song म्हणून त्याला भेटलं.... ♥️♥️♥️♥️
छंद. एम तो
बरोबर आहे
ख ई😊00 ख😮 ख 1😊@SLSABNE
बरोबर आहे भाऊ 👍👍
👏👏👏
कृष्ण देव सावळे होते म्हणून त्यांना पात्र दिल असेल ,आणि त्यांनीही उत्तम केलं आहे ,,,, आणि सादरीकरण सुद्धा छान आहे.
अप्रतिम सादरीकरण 🎉
Song writing singer voice music सगळं काही खूप अप्रतिम आहे, casting थोडी चांगली हवी होती specially कृष्णा च जो roll करतोय तो, बाकी सगळं खूप सुंदर 🔥🔥
Khup chhan daji nice song aahe aani tumi tar Khup trending la aanl aahe he song❤😮😊
जवळ जवळ सगळया कंमेन्टस वाचल्या मला एकच म्हणायचं आहे की एखाद्याच मनोबल वाढवता नाही आल तरी चालेल पण मनोबल खचवू नका सुंदरं गाण आणी सुंदर सादरीकरण वा वा वा अप्रतिम
O
😊Oo
I agree❤❤❤
Jay shree Krishn❤❤
Aggri with you sir
❤❤
सुरेख गवळण आहे. कलाकृतीला दाद द्यावी..❤❤❤ बाकी..,देवांचा देव सुद्धा सावळा
Nice🎉❤🔥
😊😊chan
दिवसातून 10 वेळा ऐकून झालं,अजून ऐकतोयच
कलाकार साधे आहेत पण.. हे गाणे महाराष्ट्रात खूप गाजले आहे... 👍🏻👌🏻
कान्हा कुठून शोधून आणला ❤😂😂...
मी ही तोच विचार करतोय😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
😂
खास आफ्रिके हुन मागवला आहे 😂😂
फ्लिपकार्टवरुन मागवलाय 😂😂😂
ऐक नंबर ची गवळण ❤❤
मलाच कन्हा करायला पहीजे होत राव 😂😂
🤣
हे गाणं कानातून जात नाही हो काय करावं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
एखाद्या बिन पाण्याच्या विहरीत जिव दे
Kanat ghalun ghe mg....
कान कापून टाक 🥴
🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤❤
लाखात एक गाणं नशिब घेवून येते.. लोकप्रिय होते... आणि त्या निर्मिती प्रक्रियेत जे जे ज्ञात अज्ञात सामिल असतील त्या सर्वांना कृत्कृत्याचा अनुभव देऊन जात असेल.. सर्व टिम ला खुप शुभेच्छा 💐🙏
Fi
मराठी गाण्याला सोनेरी दिवस आलेत 🙏🏻
Khup chan gayle gaytri tai sadrikarn sundar khup aavdli gaulan🥰❤️👌
एकची नंबर गांण आहे खूप खूप छान आहे आहेनम अवका अकवती खूप खूप छान आहे❤❤❤❤❤❤❤❤
सुंदर आहे गवळण आणि गीतकार व गायक यांचे अभिनंदन मी नुकताच नेवासा गेलो होतो लग्नास हेच गाणे dj वार चालू khup आवडले
Wa❤
Khubchan ❤🎉
खुप छान🎉🎉
Koni kahi mhanu dya pn kalakar ha khup motha asto 💯😍😘🥳ani nav thevnare rahtatch bhikarchot swata kadi Reels banvat nasel ❤️🙌🏻
धन्यवाद सर्वच कलाकारांचे आभार एकच नंबर सुरेख आवाजात गवळण झाली
एक नंबर नाद खुळा गाणं आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान गवळण आहे.. रचना,संगीत, आवाज, नृत्य सादरिकरण अतिशय उत्तम.. फक्त कृष्ण तेव्हढा चांगला पाहिजे होता... 😅😅
😅😅😢😅😊😊😊😊ा😮ऑ ल😅😅😅😅
😅😅😢😅😊😊😊😊ा😮ऑ ल😅😅😅😅
दोन्ही पण चुकले आहेत
अक्षय दादा आणि सर्व टीमला खूप शुभेच्छा पुन्हा एकदा मार्केट मध्ये ट्रेंडिंग विषय आणला ,खुप छान व्हिडिओ आहे All the best All Team❤😊
पिचली आहे का टीचली आहे बाकी सोंग kdk आहे😊
Pichli aahe
Mala pan cunfushin hote
😂😂
हे गाणं मराठी असताना पिचली म्हणजे काय कळत नाही पिचकली माझी बांगडी असं असेल ते पण यांनी ते काय केलंय कोण जाणे.
बांगडी+काच=तीचला अस शब्द आहे तो
Sangit. Musical. Eakdum kadak ...
❤❤❤❤❤❤❤....amhi ahe ....ajun eak nvhin gan hou de .
.zankar aorkreshata ..kolhapur..
❤
खूप छान आहे व्हिडिओ ❤ एकदम भारी 👌
So beautiful ❤radhe ❤krishna ❤
एक नंबर वा मस्त जबरदस्त
भो मी तर लहान मुलांना नाचायचं होत म्हणून लावलं भो हे 😂😂❤
Wow नदी किती छान होती विडिओ मध्ये 👌👌
अप्रतिम गवळण आणि आवाज एक नंबर आहे
Khup chan 🎉👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
आयुष्या मधे येऊन कला गुनाना भाव दिला पाहिजे कलाकार हा कलाकार असतो ,,,, तो त्याचा पधतीने आपली कला सदार करतो ,,,
गाणं अप्रतिम आहे ❤❤❤❤❤
चांगली नजर असेल तर सर्व चांगले दिसेल.
अस नसतं भाऊ
Nice comment brother
Pn krusna nahi yat changla
Comment पहायला कोणकोण आलय Like ठोका✌🏻💯🔥 एकच नंबर गौळण 🤍🥀😍
Khup mast Kali sandy patil lok jaltay tar jaludey ❤❤
खूप छान अभिनय केला आहे दोघांनी ❤❤❤
त्यासोबत गवळणीचा भाव पण खूप सुंदर आहे❤
जीतक सुंदर गित गायन तीतकाच सुंदर विडिओ आणि कलाकार पुर्ण पारंम पारीक गवळण ❤❤❤❤
👌खुपचं सुंदर गाणं आहे 💐👌
Khup chan lyricscani gaan 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Ak number gana pn ani tumhi doghepn ❤😊
गायत्री शेलार यांचा आवाज खूप गोड आहे
😍
Sandy patil 1 number tujha var jalanare khup ahet tana Changli aag lagili ahe 😅
कुपोषित कान्हा बाकी गाणं मस्त 🍫
Sandy manju khup chan sundar zhal song best off
Kya...Baat Hai yaar❤❤❤Mjja aali... Song Aektana ❤❤❤❤
दोन्हीही कलाकार खूप मस्त आहे आणी गवळण पण मस्त आहेत
लोक काही पण कमेंट करतात
लोकांकडे दुर्लक्ष करा❤
खूप खूप छान 🎉 अवाज आहे....❤🤗😘😍
हा कान्हा बघुन परत व्हिडिओ बघणार नाही ....😅 बाकी गवळण मस्त आहे आणि गायलं तर 1 नंबर आहे...
तुला तेवढं तरी येत का 😂
नजर चांगली ठेवा सर्व चांगले दिसेल
@@someshkamble6995 या कान्हा ला बघाय चांगली नजर नाहीं जिगर पाहिजे
😂😂
नका पाहू त्यांचं नशीब त्यांना हा रोल मिळाला नशीब असेल त्यांचं
या गाण्याच्या गायिका गायत्री शेलार यांनी खूप छान गवळण गायली आहे त्यांना खूप खूप धन्यवाद
Jay bhim namo buddhay 🌺☸️💙✨
Kanha che expression 👍
गायिका गायत्री शेलार यांना भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.. सुंदर आवाज... आहे...🙏
गवळण लय भारी आहे
Jay shree RAM
Jay Shivray ❣️🙏🏻
Khup chan ❤❤❤❤🎉 Jay shri krishna 🙏
गाणं एक नंबर आहे. पण गवळणीचा (राधाचा) डांस सुध्दा छान आहे ❤❤❤