माझं अंगण | Tea time with mukta | Episode 1
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- या लॉकडाऊनमध्ये माझा जास्त वेळ जातो अंगणात. झाडाखाली बसून पुस्तकं वाचणं,गाणी ऐकणं होतच. पण अंगणात निसर्गही आहे हे जाणवलं. खूप वेगवेगळे पक्षी येतात,माकडं येतात,झाडावर मधमाश्यांनी पोळसुद्धा केलंय. अंगणात बसून या सर्वांचं निरीक्षण करताना वेळ कसा जातो समजत नाही.तर या सगळ्याचा अनुभव या एपिसोडमध्ये बघायला मिळेल.
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
www.facebook.c...
Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.
#marathivlog #teatimewithmukta #alphonsomango
एक छोटी टेस्ट.या व्हिडीओमध्ये बरेच पक्षी आहेत..त्यांची नावं मला comment करा..😁
छान
1 Fanfail flycatcher, 2nd nhi aala olakhta, 3 red vented bulbul, 4 Mc pie robin, 5 Parakeet......by my student विभव टिळक..
Parakeet, ashydrongo...
1) Okay so the first bird is an Indian Robin, this one's a male, female is similar in size but brown colored. Little larger than a sparrow, black colored with an orange butt. Likes to live on the land, won't fly very high.
2) 2nd one looks like a laughingdove, kabutar family madhla bird. And general kabutar behavior karat asto
3) 3rd is a red vented bulbul, pretty common bird aplyakade.
4) fourth is an oriental magpie Robin. Same family as the first Robin, but likes to live on trees. Ha pan disto aplyala city madhe. Has a kinda melodious sound. Black bird with white bands near wings, very hyperactive
5) Fifth is a rose ringed parakeet. Hyala jhadavarche ambe khayla avadtat
This info is by my student रोहीत सागवेकर.. Prolific birder... Freak fellow
@@vinaykhare2537 😊😊😊
4:18 was heart breaking.
But your vlogs content and approach is very refreshing and delightful.
Keep up the good work.
mala pn heart kelay😂😂 Santoor wali mummy ahe
Hahaha..... bichara
ताई ,तुमच्या आवाजात वेगळीच जादू आहे ,ओढ लावतो मनाला तुमचा आवाज,video पाहण्यात रमूनच जातो मी
Hii... मुक्ता मी न वाट पाहत असते कि कधी तुझा vedio..येईल..खुप छान बनवतेस तु vedio.. मस्त अंगणातली फुले,फळे, छान झाड शेवटी पाऊस बघुन खरंच खूप छान वाटलं..पण तुझं लग्न झालंय विश्वास नाही बसत..
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Nice Video mastac ahe ..more videos like this ..editing and music pan chan hot tc
प्रगत आलात का मुंबईला परत?
Thank you so much 🌸🌸
Mukta narvekar tujha voice khup Chan aahe 🥰
Thank you 😊
Chhan video.. Your so many good qualities makes u a beautiful n wonderful personality..my conclusion after watching your videos.... simply great Mukta!!
Thank you 😊🌸🌸
Kharach khup god avaj ahe Mukta tuza ani nava pramanech ahes tu ekdum mukt.. Keep up good work.. Love watching ur videos
Thank you😊😊
तुमचं लग्न झालेल अयकुन फार दुःख होतंय खूप लहान वाटा.... तुम्ही त्या संतूर वाल्या तुम्हीच का.... असो पण तुमचा vlog अप्रतिम...thx... keep it up... god bless you
😂😂😂😂 नाही..
WA PHARACH CHHAN ... CHHAN PHOTOGRAPHY .. CHHAN NIVDAN ...
धन्यवाद😊🙏🏻
ताई तुझं गाव कुठे आहे आणि तुझे विडिओ खरंच खुप छान आहेत.आणि तुझं विडिओ सादरीकरण खुपचं छान आहे. तुझा आवाज पण अतिशय सुंदर आहे ती तुला दैवी देणगी असावी.👌👌
मी कोल्हापूरची आहे.
कमेंट वाचून छान वाटलं खूप.
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खूप छान आहे अंगण. हल्ली अंगण नसतच ना ग घरांना(गावात घर असेल तरच असत अस अंगण) कारण हल्ली फ्लॅट सिस्टीमच आहे सगळीकडे. तुझ्या घरच अंगण मस्तच आहे.एवढी झाडं त्यावरचे पक्षी बघायला मिळणं हे निसर्ग सुखच. त्यात आपल्याच अंगणातल्या झाडाचा आंबा कापून त्याच झाडाखाली बसून निवांतपणे खाणं म्हणजे स्वर्गसुखच........मस्त मस्त मस्त😃😃😃😃😃😃
व्हिडीओ , पार्श्वसंगीत ,आणि निसर्ग एकदम सुंदर आहे
धन्यवाद🙏🏻🌸
Kupach sundar Volta ani khup sundar vichar
Thank you 😊🌸
खुपच सुंदर ताई..keep it up
धन्यवाद😊🙏🏻
ए मुक्ता, खूप छान आहे हे आंगण. त्या मोगऱ्या खाली छान लाकडी बेंच करून घे बसायला.
आंबे कोणीतरी दोन पायाच्या माकडाने खाल्लेले दिसतायत. बघ किती व्यवस्थित कोपऱ्यात ठेवलेत ते ?
आणि हो, नारळच्या झाडा खाली वावरताना ते करणेश्र्वराला जाताना घातलेला हेल्मेट घालत जा.
*Liked the environmentalist in you*
👍
Very sweet ,simple yet meaningful video of finding and experiencing nature around us.
Loved the birds and the swing reading a book with a cup of tea heaven!
The mango picking net was superb and just in time the ripe mango was looking delicious.
Love your style of vlogging very genuine and unassuming .
Thank you so much 😊😊🙏🙏
फारच छान आमची पण परसबाग अशीच आहे...!
तुझा video पण खूपच सुंदर झाला आहे...👌
धन्यवाद😊🙏🏻
4:18 heartbreak re😄
BTW pudhil bhagachya pratikshet👍👍
😅😅
Tayari suru aahe..yeil pudhcha bhag lavkarch
कोवळया आंब्याची बी म्हणजेच त्याला आंब्याची कोय असे म्हणतात. आणि पक्व आंब्याची बी म्हणजेच त्याला बाठ असे म्हणतात व ती जमिनीत पुरली की त्याला कोंब येऊन त्याचे रोप येते.
मुक्ता, तुम्ही फार सुंदर सूत्रसंचालन करता, तुमचे उच्चार खूप छान आणि स्पष्ट आहेत.
तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. 👍
तुझे व्हिडियोज खूपच छान असतात ...मन गुंगवून टाकतात. मस्तच!
Chan mukta ...tuz angan khup mast ahhe....khup nashibvan ahhes ki tula he asa angan ani sasar milalay...japun thev he sagl niit ...ani kharach vatat nahi ki tuz lagn zalay...mala suruvatila vatl ki tuz Aai cha ghar..Maher ch ahhe...very nice keep it up
अतिशय सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे मुक्ता तुझी बोलण्याची पद्धत फार सुंदर आहे एखादी गोष्ट फार सुंदर पणे सांगतेस तुझे पावसाळ्यातील व्हिडिओ अतिशय सुंदर आहेत
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खूप छान मुक्ता ताई , अंगण हा गावाकडील माणसांचा जिव्हाळ्याचा घटक आहे, लहानपणीच्या खूप आठवणी अंगणाशी निगडित आहे अंगणा विषयी बोलण्यासआरखे खूप काही आहे
हो😊😊
खूप मस्त विडिओ आहे. आम्हीपण गावी गेल्यावर झेल्याने लांब असलेले आंबे काढतो. अप्रतिम शूटिंग करता तुम्ही. प्रत्येक अँगल ने शूट करून सोबत माहिती सांगणे मला फार आवडलय. तुझं हे अंगण असलेलं घर मुंबई मध्ये आहेका ? You are simply amazing Mukta. Keep it up.
Good👌... chala suruwat tar zhali,"teatime wd mukta" best of luck keep it up
Thank you 😊😊
अप्रतिम अनुभव. दोन महिने घरात बसून आज मोकळा श्वास घेतल्याचा अनुभव आला आज !
खूप हवंहवंसं वातावरण आणि एकंदरीत बारकावे !!
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
Mast.........Mukta........tamache angan khup chan ahe......natake shabdankan.......chan photography.........sundar
Khup sunder boltes Tu👌👍
धन्यवाद🌼❤️
Mastach.
धन्यवाद😊🙏🏻
अगं मुक्ता मी तुला अत्ताच बोलनार होतो नारळ अंगावर पडेल अदी बाजुला हो तोवर तुच माझ्या मनातलं ओळखलं krushnat dalvi
Mukta tu khup chhan bolte ani haste pn chhan mala tuzya sobt maitri karayla avdel
खरंच मुग्धा भाषा शैली खूपच सुंदर keep it up
मुक्ता
धन्यवाद
मस्त
छान अंगण
धन्यवाद🙏🏻🙏🏻
I'm addicted to your channel. You have a very beautiful voice and you make the presentation very beautiful...
100k soon...
Thank you 🌼😊
ही छोटीशी फुलझाडांची बाग खूपच छान आहे👌👌👍
खूप छान झालाय Video 👍👍
धन्यवाद🙏🏻😊
Khoop chaan......asa watla ki 10 mins me meditation kela. Nice cinematics.
धन्यवाद😊🙏🏻
Episode बदल बोलायचं झालं तर... खूप छान वाटला एपिसोड
बाकी असं आंगण असले म्हणजे स्वर्गसुखचं मिळालेयं म्हणावं लागेल..♥️
Thank you 😊😊
मला ना असाच content हवाय...
मी ना सांगू शकत नाहीये,परंतु तुम्ही ज्या पद्धतीने narration करताय ना ते तुमचं बोलणं मला माझ्या मनाशी जोडते...
तुमचं निरीक्षण आणि त्यावरती केलेलं हे analysis खूप genuine आहे...
मस्तच
Thank you 😊
Khupach Chan..Baghatana Gavakadil Athavan Zhali...Dolya samor Gavche Ghar ani Angan Aale..
धन्यवाद🙏🏻
You talk is very innocently and you simplicity is amazing, the subject you chose is also very interesting, I reside in USA and we don’t get those mongos here , so my mouth started watering, coincidentally, I am from narve goa , same as your last name.i wish you good luck.
Thank you 😊😊
मिलिंद, माझे आई बाबा पण सांगतात की आमचं मूळस्थान नार्वे गोवा आहे. खूप वर्षांपूर्वी आम्ही इकडे कोल्हापूर येथे स्थायिक झालो आहोत. पण जस्ट मी 5 वर्षांपूर्वी नार्वे इथे महादेव दर्शनासाठी आलो होतो.छान वाटलं आणि तुझे धन्यवाद तुझ्यामुळें मला थोडं फ्लॅशबॅक मध्ये जाता आलं☺️☺️
Mast video aahe aani tu pan khup chhan disates. Watatach nahi tujha lagna jhal aahe asa.
धन्यवाद😊🙏🏻
मस्त भारी व्हिडिओ। खुप छान
Khup chan
Thank you😊
Khup khup chhan वाटले
खुडी म्हणतात ताई त्याला आंबे काढण्यासाठी वापरली जाते.तू खूप छान बोलतेस मला तुझी व्हिडिओ खूप आवडतात.
Tuza Aawaz khup chan ahe ani tula pahatana asa vatat ki mala hi hech karaych hot ayushat , nisraga sobat rahaych hot, pan me nahi karu shakat ahe he. " Nisarg" khup khup Anand deto..... keep going khup mast vlog banavtes 🙂
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
तुम्हीसुद्धा करू शकता..थोडा वेळ काढायला हवा😊
किती छान असतं गाव.
We appreciate that one kolhapur girl who introduced as a new kolhapur that we Love it 😇
Thank you 😊
हा channel खूप मोठा होणार जसे ही प्रयत्न करतेय ते पाहून
Thank you 😊😊
Welcome ♥️
भावांनो channel la subscribe करा आपल्या कोल्हापूर ची युट्युबर आहे पुढे जायला पाहिजे
रत्नागिरी येथील असेल
@@milindrane4995 नाही ,ती कोल्हापूरचीच आहे
@@DnyaneshwarAswale Maharashtra chi ahe...ti pudhech janar... Akkha Maharashtra tichya sobat ahe👍
@@milindrane4995 बरोबर तिचे गाव रत्नागिरी मधील धामनी हे आहे, हे तिने स्वतः सांगितले आहे एका विडिओ मध्ये.👍
@@sushantindulkar1768 अगदी बरोबर मुद्दा आहे आपला, ती महाराष्ट्राची युट्युबर आहे 😊👌
अतिशय सुंदर, स्पष्ट आणि एका professional vologer la साजेसा असा आवाज जो की, व्हिडिओ चालू होताच एका जागेला खीळवून ठेवतो. शब्दांकन मोजकेच आणि माहितीही खूपशी..तू ब्लॉग बनवताना खूप गोड हसणारी आणि आणि नाजुकशी मुलगी वाटते जी, खुपच अल्लड, अवखळ आणि निरागसपणे आपल्या प्रत्येक कृतीतून तिचं निसर्गाशी असणारं नातं सांगणारी आणि त्यावर दुसऱ्याला ही विचार करायला लावणारी आहे असं देखील वाटतं.
You are married that's the great news and really marriage is wonderful journey too. This was your new volog and it was great attempt.
Wish you all the best for your next volog..
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻🙏🏻
लग्न झालं आहे खरच वाटत नाही,,,,दुसरा त्यात एक पक्षी होता पोपटा सारखा दिसणारा आणि तिसरा खर सांग तो अंबा आंबट होता ना😜 असो आज आताच काही वेळा पूर्वी तुमचे व्हिडिओ पाहायला सुरुवात केली पन्हाळा चे आणि आता हा व्हिडीओ पाहिला प्रत्येक गोष्टी बदल माहिती देण्याची पद्धत खूपच भारी आहे तुमची अगदी टीव्ही वरचा कोणता तरी शो बघत आहे मी भटकंती सारखा इतक्या छान दर्ज्याचे व्हिडिओ आहेत तुमचे👍🏼 सुरू राहू दे...
धन्यवाद🙏🏻🙏🏻
भटकंती माझा आवडता कार्यक्रम होता टीव्हीवर..त्याचा प्रभाव आहेच माझ्यावर..
आणि आंबा गोड आहे..😋😋
Khup Chan astat tumche video 😊
अंगन खूप सुंदर आहे
Thank you 😊
खुप सुंदर 👌
सर्व औषधी वनस्पती आहेत.भरपुर कडीपत्ता असेल तर त्याची चटणी छान होते.आणि सर्वांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे कडीपत्ता .
Chan boltes...khup innocence ahe tuzya bolnyat...sasarch he ghar kuthe ahe...
Mukta tuza awaaj khupach madhur aani god aahe, tu singing keli tar tu singer hi banshil, kharch khup najuk, kovla awaaj aahe tuza 👍👍👍👍
खुप खुप छान..
ताई छान विडिओ होता आणि तुझा आवाज पण छान स्पष्ट आहे
धन्यवाद😊🙏🏻
Khup chhan
Mast hota मुक्तांगण
Keep it up madam...khup Chan
खूपच सुंदर.... Great presentation 👌👌
प्रयत्न असाच सुरू ठेवावा .... खुप सार्या शुभेच्छा.
धन्यवाद🙏🏻🙏🏻
मुक्ता ,समजावून सांगण्याची पद्धत फारच छान.
स्वीट सादरीकरण, खूप छान
i genuinely feel you can make good kitchen garden on terrace. you can make your fertilizer from kitchen waste and plant leafs and grow your own organic vegitables.
एकदम एकदम एकदम खूप खूप खूप छान
Very nice
धन्यवाद😊🙏🏻
Tai you doing great work by you tube logs channel.. keep it up.. god bless you. Stay safe ..
खूप छान आवाज आहे तुमचा
Hahahahaha....... 4:18 was a googly
😅😅😅
@@MuktaNarvekar Chaan aahet Video.
We would be definitely visiting few places nearby Kolhapur. My kids would love traveling there. They are too young to let them know about history......
विश्लेषण खतरनाक असतय तुझं.. keep it up
Thank you 😊
Which camera used for shooting
Canon 200D and gopro hero 7
All the episodes are very, very nice.,👌 Keep it up and Good luck.✌
Buy the way ... which camera you are using to shoot all these beautiful places ?? ( नक्की कळवा. )
Aaj 1st Tym tumcha video Bagitla Khup chan aahe ♥️
#Rahidsolkarvlogs
Thank you 🌸🌸
Tumi sudha Mazya sarkh ahat mi sudha divas ratr zada mde bage mde basalela asato khup nature cha zada pakshi khup sukh geto anand geto. Nature cha khup aswad geto...
Khup pudhe jashill....... Consistent raha..... Chaan
नमस्कार नार्वेकर मॅडम मी तुमच्या व्हि.लाॅग पहातो खुप खुप आवडले.मला तुमची माहिती सांगण्याची पद्धत आणि व्हिडीओ घेण्याची प्रोफेश्नल पद्धत खुप आवडली.तुमच्या व्यतीरीक्त व्हिडीओ शूट करणार्या दुसर्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यास मिळेल का?
हो..आम्ही दोघे मिळून लवकरच व्हिडीओ करणार आहोत😊😊
@@MuktaNarvekar धन्यवाद
Woohoo what a wonderful views...tai
Chan gharacha prisar aahe Nirav shantatata aahe .. ek amba June zaad asli hapus aahe pan dusre zaad raiwal aahe ... Dusriya zadala meth Ani nisargik khat taaka mang Baga... Robin .. popat.. Chimni.. Ani ho manjar pan aahe... Baki Chan mast aahe
Thank you 😊😊
छान घर आहे
आजूबाजूला बरीच सुधारणा झालेली दिसते, इमारती आहेत
Vd पाहून एक गीत आठवले
निसर्ग राजा ऐक सांगतो
गुपित दडलंय रे...
हे होते alternate येणाऱ्या आंब्याच्या झाडासंबंधी
👌👍🙏
अंगण खुप छान 👍👌
Tumchi photography khup Sundar aste
मस्त वाटतं. अंगणातला फेरफटका मारून! आणि आंबा 😋😋
Thank you mavshi..😊😊❤️
Nice video Mukta keep it up
Thank you 🌸🌸
Khup chan aahe tumcha angan...Chan log banvtes... Good
कोकणातले का
कोल्हापूर
@@MuktaNarvekar मस्तच मी पन कोल्हापूर चाच वडणगे जगात भारी आम्ही कोल्हापुरी
खूप छान mukta तुजा विडिओ खूप छान आहे तुजा आवाज बोलण्याची भाषा अप्रतिम आहे आत्ता कोकणात केव्हा जाणार
धन्यवाद🙏🏻🙏🏻
कोकणात परिस्थिती सुरळीत झाली की जाऊ😀
मुक्ता, तुझा आवाज आणि समजावून सांगण्याची पध्द्त जी आहे ती मला खूप आवडते
Konta village ahe taluka?
Your videos take me back to life in 90s. So peaceful!
Thank you 😇
Kiti sunder hastes beta tu!!!!!
Welcome Back......wow ...मी खूप मस्त वाट पाहतच होतो कि कधी येणार परत आपण नवीन काहीतरी घेऊन ,
खूप काही आहे आपल्या कोकण मध्ये तुम्ही सर्व दाखवा आवडेल पाहा,,!
छान
So sweet .khup mast awaj ahe tumcha . Ani ... Time sudhaa best of luck
धन्यवाद🙏🏻
मांजराचा शॉट जाम भारी वाटला😍🐈
Simple but sweet ....tuje videos bagatana apalyatalach kon tari ahe Asa vatat ...ani vlog pn chan ahet Infact u made it good ...keep exploring ...lots of love and good wishes from Kolhapur 👍🏻
धन्यवाद😊🙏🏻🌸