Girish Kuber: हरियाणात काँग्रेस, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचे काय चुकले? गिरीश कुबेर यांचे विश्लेषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (८ ऑक्टोबर) जाहीर झाले. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसप्रणीत इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली. तेच हरियाणामध्ये काँग्रेसची पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळाले. हरियाणात भाजपाला तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली आहे. त्यामुळे हरियाणामध्ये वातावरण निर्मिती करूनही काँग्रेसचे नेमके काय चुकले? दोन्ही विधानसभेच्या निकालामुळे महाराष्ट्रातील निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो? याबाबतचे सविस्तर विश्लेषण 'लोकसत्ता' वृत्तपत्राचे संपादक गिरीश कुबेर यांनी केले आहे.
    #jammuandkashmirelectionresult #jammukashmirelection2024 #haryanaassemblyelection2024 #haryanaelections2024 #jammuandkashmir #haryana #electionresult2024 #politics #explained
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 219

  • @shreemahalaxmigruhaudyog7697
    @shreemahalaxmigruhaudyog7697 19 часов назад +51

    महाराष्ट्रात पण हेच होणार....विशिष्ट समाजाची झुंडशाही मराठी मतदार झुगारुन देणार .....

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 19 часов назад +5

      अरे सगळीकडे मराठा समाजच आहे कोणतीही पक्षात 😂

    • @rajkumarMuttha
      @rajkumarMuttha 8 часов назад

      100%true

    • @NileShindePatil
      @NileShindePatil 6 часов назад +1

      स्वप्न बघ😂

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 5 часов назад +2

      @@shreemahalaxmigruhaudyog7697 ओबीसी समाजाचा मुख्य मंत्री केला पाहिजे भाजपने नाहीतर, मुख्य मंत्री बामण आणि नाचायला ओबीसी. ओबीसी समाजापुढे दोनच पर्याय मराठा किंवा बामण, हे किती दिवस.

    • @bhushan9946
      @bhushan9946 5 часов назад

      ​@@NileShindePatilकालच बघितलं ओबीसी तून आरक्षण

  • @rajpatil6336
    @rajpatil6336 17 часов назад +36

    खोटे सर्वे दाखवणारी काही पाळीव मिडीया , काही सुपारीबाज यु ट्युबर आणि काही स्वयंघोषित पाळीव राजकीय तज्ञ , ह्या सगळ्या भाजप द्वेषाने पछाडलेल्या लोकांना हरियाना जनतेने सणसणीत उत्तर दिलं 💐💐💐💐💐
    🚩जातीयवादाचा पराजय आणि राष्ट्रहिताचा विजय 🚩

  • @टिरंजननकले
    @टिरंजननकले 23 часа назад +64

    स्वतः:ला लई शहाणे समजणारे आले.
    आता त्या कुमार केतकर, निखल्या वागळ्याला पण बोलवा.

  • @hemantatre7245
    @hemantatre7245 12 часов назад +20

    हिंदूबहुल भागात NC निवडून येते पण काश्मीर खोऱ्यात भाजपा येत नाही हे लक्षात घ्या.

  • @अवधूत-स9घ
    @अवधूत-स9घ 22 часа назад +27

    मराठा जाठ यासारख्या प्रस्थापित जातींचे लोक सोशल मीडिया आणि मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात बोलतात ओकल असतात. त्यामुळे असा भास होतो की वातावरण हे भाजपच्या विरोधात आहे. पण वस्तुस्थिती वेगळीच असते.

    • @hard-crackers1227
      @hard-crackers1227 21 час назад +8

      जाट 22% आणि मुस्लिम 7% आहे हरयाणात
      महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी एकुण 38% आहेत आणि मुस्लिम 12% आहेत महाराष्ट्रात
      हा फरक आहे ना शेठ

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 11 часов назад +1

      बऱ्याचदा असं असतं सोशल मीडिया वर लढाई जोरात दीसते पण बराचसा समाज असा असतो जो सोशल मीडिया मध्ये व्यक्त होत नसतो पण तो निवडणूकीत अगदी व्यवस्थित मतदान करतो.

    • @MB-gg3ph
      @MB-gg3ph 9 часов назад +1

      टक्केवारी काय कामाची.. केंद्रापर्यंत किती लोक, कुठल्या विचार घेऊन पोहचतात, तेच खर गणित. Tyat rss bjp karykarta khara utarto..

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 21 час назад +29

    जाटांची वाजवली म्हणजे भाजपाने 😂😂😄😜😜

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 17 часов назад +14

    काश्मीरमध्ये 370 हटविण्याचे धाडस भाजपने केलंय... हेच लीब्रांडू पत्रकारांचे मोठे दुःख आहे...
    पण जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत एकही दहशतवादी उभा राहिला नव्हता हेच भाजपचे सगळ्यात मोठे यश आहे...

  • @nishikanttambe6974
    @nishikanttambe6974 23 часа назад +29

    महाराष्ट्रात पण काॅंग्रेसच वाट लावणार.

    • @umeshdhote1917
      @umeshdhote1917 4 часа назад

      काँग्रेस शरद पवार आणि उद्धव चीच वाट लावणार आहे.. 😝😝

  • @Mahesh-e9f
    @Mahesh-e9f 21 час назад +22

    एकवेळ ठाकरे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असले तर थोडी परिस्थीती ठीक राहील पण कर काँग्रेस जर cm पदावर दावा करत असेल तर सुपडा साफ होणार माहविकास आघाडीचा

    • @prashantpatekar5656
      @prashantpatekar5656 19 часов назад

      खरं आहे. काँग्रेस वाले घोड्यावर बसलेत मुख्यमंत्री पदासाठी.या सर्वांचा कपाळमोक्ष होण्याची शक्यता अधिक.तेव्हा यांनी पाहिले निवडणुका व्यवस्थीत लढवाव्या.नंतर ज्या काही उड्या मारायच्या आहेत त्या माराव्यात

    • @balajigade7610
      @balajigade7610 19 часов назад

      ठाकरे बिहारी सीकेपी आहे त्याला महाराष्ट्र स्विकारत नाही

  • @bandopantdongre2096
    @bandopantdongre2096 5 часов назад +5

    मंविआचे स्टार प्रचारक कुबेर आणि सरलष्कर

  • @swatisuhas2744
    @swatisuhas2744 19 часов назад +14

    अगाध ज्ञान पाजळायला "जोकसत्ता" कागद कमी पडला म्हणून इथेही ? एरवी इतरांना जल्पकांच्या टोळ्या म्हणून हिणवणारे हे.....😂😂😂

  • @learningcode01
    @learningcode01 9 часов назад +8

    अर्रारा साहेबाना खूप झोंबल वाटत... आज अग्रलेखात भाषा तालुकास्तरीय वृतपत्रातल्या संपादकासारखी वापरली आहे...🫣😅

    • @ushadeshpande277
      @ushadeshpande277 6 часов назад

      अग्रलेख छान होता शहा चे votecutve

  • @rajendradhavalikar1388
    @rajendradhavalikar1388 12 часов назад +7

    गिरीश कुबेर ओक्साबोक्षी रडतोय, नक्कीच आनंदाची बातमी असेल.
    हा नालायक समाजवादी सतत रडत राहणं गरजेचं आहे. जय श्रीराम.

  • @vilassavargaonkar4626
    @vilassavargaonkar4626 20 часов назад +18

    कुबेर मनातून नराज झाले असतील... Bjp आली

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 19 часов назад

      अंध भक्त सोडून सर्व नाराजच आहेत

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 17 часов назад

      ​@@sarangkadam1471म्हणजेच चमचे नाराज असतील

    • @manikarnika9690
      @manikarnika9690 7 часов назад

      हो सगळे HMV आणि पाकीट पत्रकार, आणी चमचे नाराज असणं साहजिक च आहे

    • @sourabhthorat9550
      @sourabhthorat9550 7 часов назад +2

      @@sarangkadam1471 Mand Bhakt naraj ahet ?

    • @prasannafoods2736
      @prasannafoods2736 6 часов назад

      😂​@@sourabhthorat9550

  • @ashwinbj
    @ashwinbj 22 часа назад +14

    तुम्ही अजूनही जाती - जाती वरच बोला. आरक्षण हा तुमचा आवडता शब्द..किती हे......

  • @maheshupasani2171
    @maheshupasani2171 7 часов назад +4

    भाजप chayaa विजयाचा प्रचंड त्रास झालेला दिसतोय😅

  • @sagarfulari5678
    @sagarfulari5678 17 часов назад +6

    मला माहीत नाही याला कोण गांभीर्याने घेतात. 😂

  • @pramodshah7459
    @pramodshah7459 20 часов назад +8

    जम्मू काश्मीर मध्ये भा ज पा कधी हरला यात धक्कादायक काय आहे? त्यांनी काश्मीर भागात एकही जागा लढवली नसता त्यानं बहुमत कसे मिळेल?
    कुबेर साहेब, ३७० हटविले त्याचे तुम्हाला सुद्धा वाईट वाटते असे दिसतंय!
    जोपर्यंत अलगाववादी लोक सत्येवर आहेत तो पर्यंत केंद्राची सत्ताच तेथे ठेवणे जरुरी आहे

  • @amolsonawane3460
    @amolsonawane3460 23 часа назад +28

    वागळे वारला का रे😊😊😊😊😊
    आज काही दिसला नाही तू अजून पर्यंत....
    का आता पण निघतो निर्भय बनो म्हणून....😊😊

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 22 часа назад

      Ahet आहेत !! स्वतः च विश्लेषण चुकला म्हणून पळून जायला ते तोरसकर कीव aak97 nahi !!सर्व सुर्वे चुकले ते तेर पत्रकार आहे !! आणि त्यानी काय चुकला काँग्रेस च हे ही सांगितलं !! तेवढी हिंमत त्यांच्यात 🔥🔥💯😂😂 आणि वोट percentage same आहे काँग्रेस आणि भाजप चा ४०% !!! १० जागा फक्त ५०० च्या फरका ने हरले !! इलेक्शन आहे part and पार्सल ऑफ it इज़ !!

    • @vkenergy
      @vkenergy 20 часов назад

      😂😂😂😂

    • @RajeshGaikwad-bc9yl
      @RajeshGaikwad-bc9yl 19 часов назад

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 17 часов назад

      😂😂😂

    • @sanjeevmundle3392
      @sanjeevmundle3392 4 часа назад

      WAGALE SAGALECH VICHAR JAGAVEGALE.

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 23 часа назад +30

    जरांगे साहेबाची social engineering सर्वानाच महागात पडणार.

  • @RaviJadhav-hv3xl
    @RaviJadhav-hv3xl День назад +16

    Jammu and Kashmir - I don't think anything is wrong by BJP strategy - It was grand success for BJP there as well. What can you expect from M dominated state. BJPs main aim was to conduct fearless election campaign there. It was great showcase to entire world especially to Pakistan. You should appreciate BJP for all this.

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 19 часов назад +1

      We appreciate voters of j&k for defeating bjp and now we move forward to defeat in MH 😂😂

    • @prajaktajoshi4794
      @prajaktajoshi4794 5 часов назад +1

      ​@@jababdarnagrik3520 जम्मू मध्ये केलंय की मतदान... बातम्या बघता नीट की उगीच आपलं... आणि हरियाणा मधले लोकं पण असच म्हणत होते की भाजपा ला हाणून पाडू... झालं वेगळंच... तुम्ही कसं काय बुवा इतक्या आत्मविश्वासानं सांगता???

    • @jababdarnagrik3520
      @jababdarnagrik3520 3 часа назад

      @@prajaktajoshi4794 आमचा आत्मविश्वास फेकु मुळे आलाय, कारण भाजपा हरीयानात २०१४ ला ४६% ,२०१९ ला ३९% आणी २०२४ ला ३९% , तिकडे काॅग्रेस २०१४ ला २२% , २०१९ ला २८% आणी २०२४ ला ३९% , धन्यवाद मतदाता चे ह्यासाठी की लोकशाहीत एक पक्ष नको , फक्त महाराष्ट्रात शिवसेना ही संघटना हवी,बाकी सगळे स्टेपनी नावाला..

  • @prajaktajoshi4794
    @prajaktajoshi4794 5 часов назад +2

    काश्मीर मध्ये भाजपा चे काय चुकले??? असा प्रश्न च कसा काय पडतो??? सरळ सरळ दिसत नाही की बघायचं च नाहीये.. ??? काश्मीर मध्ये भाजपा येईल हे ज्याला वाटलं असेल तो एकतर महामूर्ख असेल नाहीतर विनोद करत असेल.. आणि जम्मू ला काश्मीर मध्ये गृहीत धरण्याची गरज नाही.. जम्मू मध्ये लोकांनी भाजपा ला मतदान केले आहे.. काश्मीर मध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत.. तिथे ते कधीही काहीही झालं तरी भाजपा ला मत देणार नाहीत.. पण तिथे निवडणुका झाल्या त्या ही शांततेत.. हा भाजपा चाच विजय आहे... नाहीतर तिथे काही झालं असतं तर 370 च्या नावाने खडे फोडायला लोक मोकळे झाले असते

  • @Vishwa-x6z
    @Vishwa-x6z 8 часов назад +3

    We OBC support mahayuti

  • @jpglobal2130
    @jpglobal2130 4 часа назад +2

    RSS is active mode, same will happen in Maharashtra

  • @sagarjadhav4222
    @sagarjadhav4222 23 часа назад +15

    आपल्या राज्यात पण महिला महायुतीला जोरात उचलणार... बघा तुम्ही... आणि लोकसभेला झालेली चूक मराठा समाज आता करणार नाही.. जरांगे कुणाकडून स्पॉन्सर आहे हे लक्षात आलं आहे जनतेच्या... आणि आघाडीला जस मुस्लिमांनी उचलून धरलं लोकसभेला हे लक्षात आल्यामुळे आता हिंदू थोडा नाराज झाला आहे आघाडीवर...

    • @Hmmmummm-p5x
      @Hmmmummm-p5x 20 часов назад

      ​@@Mahesh-e9fMaratha lok yadav samajasarkhe jativar yetil

  • @pareshupasani5750
    @pareshupasani5750 11 часов назад +3

    कुबेर साहेब सुधरलेले दिसता आहेत… राज्यसभेवर जाण्याचा भ्रम टुटला आणि पत्रकारीतेमधे निष्पक्षता आली…good for his profession…

  • @PariMunde-n8f
    @PariMunde-n8f 23 часа назад +6

    Bjp

  • @PariMunde-n8f
    @PariMunde-n8f 23 часа назад +5

    Only bjp

  • @bharatbhate7968
    @bharatbhate7968 23 часа назад +12

    Jarange mva la sampvnar

  • @udaydandekar1265
    @udaydandekar1265 19 часов назад +3

    हे असंतुषटाचे संतुष्ट बोगस सत्ता कार काश्मीर मध्ये कोणाला चिंतामणी देत आहेत

  • @sandeshbhalerao2476
    @sandeshbhalerao2476 9 часов назад +1

    वंचित बहुजन आघाडी' को डावलेगा तो MVA का गेम होनेवाला...
    #MaharashtraWithAmbedkar

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 11 часов назад +2

    *ह्या भाजप आणि भारत विरोधी लिब्रांडू माणसाची फार करपली आहे. पप्पू🎅 खानला पण इतकं वाईट वाटलं नसेल.*

  • @vishnukhanke7881
    @vishnukhanke7881 12 часов назад +1

    लोकसत्ताला शहाणे नको असतात पण दिडशहाणे असणं गरजेचं असतं..

  • @MSD2323309
    @MSD2323309 23 часа назад +3

    जातींचे राजकारण बंद केलं पाहिजे... किंबहुना जात हा शब्द, कॉलम सरकारी फॉर्म मधून काढून टाकावा

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 22 часа назад +9

    कोणाला पटो ना पटो परंतु फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्र पक्षाच सरकार येणार आहे काहींना पटणार नाहीच 😅😅😅

    • @NG67-i9f
      @NG67-i9f 22 часа назад

      कळेल कळेल😂😂 Ahet आहेत !! 😊 आणि वोट percentage same आहे काँग्रेस आणि भाजप चा ४०% !!! १० जागा फक्त ५०० च्या फरका ने हरले !! इलेक्शन आहे part and पार्सल ऑफ it इज़ !!

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 9 часов назад

    नेता , जात , पंथ या भोवती आपण बोलता. निवडणुका जाहीरनामा , झालेले काम , नवीन योजना या बद्दल आपण बोलले पाहिजे . महाराष्ट्र प्रगत राज्य आहे , आर्थिक दृष्ट्या पुढे आहे आणि अजूनही राज्य आणि देश पुढे कसा जाईल हे बघितले पाहिजे यावर बोलावे.

  • @Ashap1107
    @Ashap1107 7 часов назад

    ओबीसीवाल्ंनो हा शरद पवार घरी बसवा ही विनंती

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 20 часов назад +2

    काकांची जरंगे खेळी फसणार का बघू

  • @Mahadumastar
    @Mahadumastar 6 часов назад +3

    महाराष्ट्रात कुठलाही धक्कादायक रिजल्ट लागणार नाही बीजेपी शिव सेना युती १०० % जिंकणार आहे .

  • @MrMogyambo
    @MrMogyambo 17 часов назад +3

    Bhoksatta cha ha fugir manus kiti shahana aahe hy saglyna mahit aahe

  • @MB-gg3ph
    @MB-gg3ph 9 часов назад

    विस्तृत विवेचन❤

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 12 часов назад +1

    व्होट जिहाद वर बोला.

  • @nitinbhagwat8601
    @nitinbhagwat8601 10 часов назад

    ज्या काँग्रेसने श्री राम मंदिराविरोधात सुप्रीम कोर्टात ४० वकिलांची फौज उभी केली त्यांना हिंदू मतदार कधी हि माफ करणार नाही.

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 7 часов назад

    गिरीश कुबेर आपणास सोरोस यांच्या कडून काही लाभ होतो का? कारण सी आय ए एसेट सारखी भाषा आपण बोलत आहात

  • @maheshkadam9577
    @maheshkadam9577 20 часов назад +2

    Honest clever dog of pappu

  • @truthseekerma
    @truthseekerma 5 часов назад

    मराठा आणि कुणबी एकच आहेत. मोठ्या प्रमाणात कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत. बाकी राहिलेल्यांना सगेसोयरे अधिसुचना निघल्यानंतर मिळतील.
    ( बाकी विनाकारण मराठा द्वेष मनात ठेवणार्यांना तुमच्या कुठल्याही पॅटर्नला मराठा पॅटर्न पुरुन उरतो हे आताच्या लोकसभेत दिसल असेलच )

  • @truthseekerma
    @truthseekerma 5 часов назад

    महाराष्ट्रात मराठा समाजाची पावर लोकसभेने अनुभवले आहे.. त्यामुळे वेगळं काही सांगायची गरज नाही.. तुम्ही कितीही अजेंडा चालवला तरी महाराष्ट्रात मराठा सरकार

  • @deepakkulkarni4270
    @deepakkulkarni4270 22 часа назад +1

    BJP chya hariyana madhil wijaya nantar girish kuber cha honara chehara baghanya sathi kon kon ithe aale aahe?

  • @bhakti1980
    @bhakti1980 9 часов назад

    Jai Maharashtra

  • @mangeshjirapure9154
    @mangeshjirapure9154 2 часа назад

    सर, हरियाणा राज्य scrap आणि अशिक्षित लोकांचं आहे, ते मिळाला काय नाही मिळाला काही फरक पडत नाही... तिथे industry नाहीत आणि जॉब नाहीत 👍
    पण महाराष्ट्र बीजेपी ला आज पण challenge आहे आणि पवार साहब easily सोडणार नाहीत 👍
    हरियाणा ची हार जरुरी होती महाराष्ट्र साथी...

  • @kunalbadade
    @kunalbadade 21 час назад +5

    अतीशय सुंदर आणि सखोल अभ्यास करून मांडलेले विश्लेषण 🎉

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 4 часа назад

    काश्मीर मध्ये हिंदू बांधव बहुसंख्य झाल्याशिवाय तेथे निवडणूका घेऊच नये.

  • @bramhanandkadam3685
    @bramhanandkadam3685 7 часов назад

    महाराष्ट्रात हरीयाणा होणार नाही लिहून घ्या कारण इथे जबरदस्त नेत्रूत्व उध्दजी ठाकरे साहेब आहे

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 15 часов назад +7

    आत्ता हरयाणा OBC पॅटर्न महाराष्ट्र त ....खराटा ल पाडा.....OBC पॅटर्न ✊✊✊
    OBC बहुजन पॉवर....✊✊✊✊

  • @Mahadumastar
    @Mahadumastar 6 часов назад

    कुठन असे विश्लेषक येतात कळत नाही लोक सभेला विधान सभेला एका जागेसाठी 15,16,20 असे उमेद्वार असतात .म्हणे भाजपणे अपक्ष अभे केले .

  • @saurabhsinganjude7238
    @saurabhsinganjude7238 22 часа назад +3

    कॉंग्रेसवाले असे वागत होते जणू सत्ता येणार की नाही हा प्रश्नच नाही. खरा प्रश्न आहे की मुख्यमंत्री कोण होणार.😅 त्यांना असं वाटत होतं लोकच यावेळी परिवर्तन घडवणार आहेत. आपल्याला कुठं काम करण्याची गरज नाही. आपण फक्त पदवाटप करायचं. जमिनीवर काम करायची गरज नाही. लोकांना खरोखर परिवर्तन हवेही असेल पण मतदान किती होते ५०%. तावातावाने बोलणारे,किंवा परिवर्तनाची अपेक्षा ठेवणारे लोक मतदान करतात असं थोडंच आहे. भाजपाकडे चांगलं संघटन आहे त्यामुळे ते जमिनीवर चांगलं काम करतात व त्यांच्या पक्षाला मतदान करवून घेतात. कॉंग्रेसवाले मात्र राजेशाही थाटत असतात. या निकालाने अशांची चांगली जिरली. भाजपसोबत जे लोकसभेला झालं अगदी तसंच यांच्यासोबत झालं😅

  • @upendraunde9716
    @upendraunde9716 7 часов назад

    घाटी मध्ये bjp चे कामच नाहीये. पण voting % जास्त आहे bjp.che..
    महाराष्ट्रात पण हेच होणार. कोणाला red carpet घालायची गरज नाहीये.

  • @honyaku
    @honyaku 13 часов назад

    कुबेर साहेब, तुम्ही ईव्हीएम बद्दल काहीच बोलला नाहीत. कांग्रेस ला कमी मते मिळालेल्या मशिन्स ९९% चार्ज कशा होत्या याबद्दल हे विश्लेषण करण्याअगोदर काही उत्तर आहे का? का तो मुद्दा तुम्ही सोयीस्करपणे टाळलात याबद्दल थोडे स्पष्टीकरण या पोस्ट ला उत्तर देऊन केलेत तर फार बर होईल.

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 3 часа назад

    बरेच दिवसांनी कुबेर खरं बोलले

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 23 часа назад +1

    जरू दादा आणि पवार गेम फिरवणार
    बायकोच्या भावाला जेसीबी आणि डंपर द्या .. उपोषण करा
    हाके सर अजून पण Activa वापरतात .. जरू दादा न किमान एक महिंद्रा xylo द्यावी हकेना

  • @narendrajoshi790
    @narendrajoshi790 7 часов назад

    कुबेर ना सुध्दा मोठा धक्का बसलेला दिसतो😂😂😂

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 10 часов назад

    SC ST उपवर्गिकरणावर कांग्रेस मुग गिळून बसल्यामुळे हरियाणात दलित मतदार कांग्रेस पासून दूर गेला..... महाराष्ट्रातही असच होईल...

  • @wolfram4021
    @wolfram4021 23 часа назад +2

    Ajun nhya arakshan 75% vr 😂😅 rahul gandhi 😢

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 7 часов назад

    तुम्ही आणि तुमचे अब्बाजान पवार दोघेही फरार होण्याची तयारी करून ठेवा.

  • @madhavyewale3775
    @madhavyewale3775 12 часов назад

    हा माणूस पत्रकार आहे की राहुल गांधींचा ?

  • @utkarshatalwelkar1608
    @utkarshatalwelkar1608 22 часа назад +3

    Atyanta gadhav panache bol astat ya mansache...........terrasa warchya lekhabaddal mafi ka magitli te sang mhana adhi

  • @jpglobal2130
    @jpglobal2130 4 часа назад

    BJP got 26 % vote share in jk and National conference 24%

  • @dinkaringle6915
    @dinkaringle6915 11 часов назад

    राजकीय विश्लेशनात जातपात करून राजकीय पक्षाना बळ मिळते पण जातीतजातीत द्वेष वाढतो मिडीयाने धर्मनिरपेक्षतेचे काय धिंडवडे..😂

  • @akshayanasane3487
    @akshayanasane3487 21 час назад +1

    Kashmir madhe tasa pn muslim bahul area ahe....tithe Muslims kadhi hi bjp la vote denar nawte so tyni jammu la jya Seats anla its incredible 🎉

  • @VIVEKRAJE-y6v
    @VIVEKRAJE-y6v 8 часов назад

    साहेब आपण जात हा विषय बाजूला ठेवून बोलूच शकत नाही का ? धर्म ह्या विषयावर बोला की.हार मान्य करण्यात सुद्धा खिलाडू वृत्ति असते.

  • @examlogic1309
    @examlogic1309 21 час назад +8

    आता महाराष्ट्र बीजेपी हवेत जाणार आणि तोंडघशी पडणार...मुख्यता फडणवीस... 😀

    • @prashantingawale5344
      @prashantingawale5344 20 часов назад +3

      Sampavel fadwanis tumhala

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 19 часов назад

      ​@@prashantingawale5344काहीही हा 😂

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 17 часов назад +2

      😂😂😂फडणवीस मूर्ख नाही रे काँग्रेस सारखा

    • @rakeshchoudhary8409
      @rakeshchoudhary8409 9 часов назад

      Fadanvis maha dhurt murk ahe....anaji pannt

  • @narendrachandhere8698
    @narendrachandhere8698 16 часов назад

    Reverse polarisation Sirji 🎉

  • @vilasghadi8006
    @vilasghadi8006 9 часов назад

    Mr. Kuber with all due respect we will request you to change your pro congress biased leaning. The publication needs someone with a open heart.

  • @RaviJadhav-hv3xl
    @RaviJadhav-hv3xl День назад +1

    Also for Haryana was it not great strategy played by BJP, when will you start appreciating their efforts

  • @sr33u78
    @sr33u78 8 часов назад

    Yogya vishleshan

  • @RahulPatil-rb7om
    @RahulPatil-rb7om 11 часов назад

    ये दुख काहे खतम नही होता😂 ....कुबेर...

  • @yogeshpanse4151
    @yogeshpanse4151 18 часов назад +4

    मुळात ह्या देशाची बहुसंख्य जनता ही दलींदर आहे 🙏

  • @vishwanathparundekar4929
    @vishwanathparundekar4929 6 часов назад

    ह्यांना ज्येष्ठ पत्रकार का म्हणायचे ? मुस्लिम बहुल काश्मीरमध्ये भाजपा यायची सुतराम शक्यता नव्हती.

  • @tushar6052
    @tushar6052 23 часа назад +3

    ☕️ 🍪

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 6 часов назад

    खोटे pole दाखवून congress ला गाफील ठेवलं अर्थात चूक congress ची

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 20 часов назад +4

    Narative सेट करण्यात तुमचा कुणी हात धरणार नाही

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 17 часов назад +1

    हरियाणात भाजप जिंकणारच होती...
    लोकसभेत भाजपने 10 पैकी 9 जागा जिंकल्या होत्या.
    फक्त काही लिब्राडू पत्रकार काँग्रेस जिंकणार असं बोंबलत होते. व या लीब्रांडूमुळेच काँग्रेसची वाट लागली.... 🤣🤣

    • @prasadhinge5294
      @prasadhinge5294 10 часов назад

      That was in 2019...not in 2024..Thia time 5 out of 10..

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw 6 часов назад

      Jara aakl vikali ky 😂५ jaga alya bjp chus

  • @hemantmalekar3853
    @hemantmalekar3853 21 час назад

    सर्व जण दावेदार आहेत, गल्ली ते दिल्ली,

  • @sanjeevmundle3392
    @sanjeevmundle3392 4 часа назад

    HUMBLE REQUEST TO ALL VOTERS IN MAHARASHTRA , PARTICULARLY YOUNG GENERATION, DO CAST VOTES BUT DO NOT CAST ON CASTE BASIS. PL DO NOT CAUGHT IN THE TRAP OF MAHARASHTRA'S OLD, CORRUPT& COMMUNAL TRADITIONAL POLITICIEAN. GIVE CLEAR MANDATE SO THAT THERE WILL BE NO SCOPE FOR HORSE TRADING OF BHANAMATI. 10:20 10:20

  • @rushikesh707
    @rushikesh707 14 часов назад +1

    saheb J and K madhe Muslim ahe ani tyancha ver tumi kadhi vishwas nahi the shakat.....Bangladesh madhe kay zhal jyancha sathi apan ladlo shevti te Perth Pakistan kade gele.....So J and K can be always maintained by Army only....Atha ter kheri maja ahe....congress la j and k madhe kaam kerun dhakvayla lagel te pan desh hita madhe...

  • @suniljadhao2801
    @suniljadhao2801 12 часов назад

    Faltu & fake narrative set karanaryanchi FATLI ❤ MAHARASHTRA madhe SHINDHE+ FADANVIS Yenar

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 6 часов назад

    आप नालायकपणा करतंय त्यामुळे cogress ची मतं कमी झाली

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 7 часов назад

    हा नाराज, तो नाराज,ह्याचा अपमान,त्याचा अपमान, हा ओबीसीं विरोधात, तो ओबीसीं विरोधात .असे राजकारण करून भाजपा ईवीएम सेट करणार व हेराफेरी करून जिंकणार.

    • @yii-zi7nw
      @yii-zi7nw 6 часов назад

      Vaa mhanje tumhi स्वतःला च्या jatichs zenda pudhe mirva .Ani Jr ka OBC OBC kel tr jativadi .va re double dholki

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 8 часов назад

    कांग्रेस चा पाळीव

  • @hemantchandekar3832
    @hemantchandekar3832 16 часов назад

    सडेतोड विश्लेषण

  • @jbcsafi
    @jbcsafi 19 часов назад

    Thank you निर्बुद्ध लाचार नौटंकीवाले
    आत्ता तरी पत्रकारिता चालू करा

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 18 часов назад

      तुम्ही भाऊ तोरसेकर व अर्णव गोस्वामी यांची चॅनल पहा. त्यांची पत्रकारिता चांगली असते, हे सर्व नालायक पत्रकार आहेत.

  • @dipeeash
    @dipeeash 3 часа назад

    Parivartan kalachi garaj...😉

  • @akshay104
    @akshay104 3 часа назад

    निवडणूक आयोग जिंकला

  • @laxmankhamkar2685
    @laxmankhamkar2685 22 часа назад

    MVA zindabad

  • @nikhilkulkarni3858
    @nikhilkulkarni3858 21 час назад +3

    जरांगे च BJP la फायदा होणार

  • @deepaknagnath6614
    @deepaknagnath6614 22 часа назад +3

    भाजपा ला सरसकट मोडीत काढण्याचा मुद्दा हरियाणा च्या निकलाने बाजूला पडला आहे.
    असा निष्कर्ष कसा काय काढू शकता ?

  • @Khatrudkhavchat
    @Khatrudkhavchat 11 часов назад

    Shakyata nahi o confirm ahe choranche KUBER

  • @sandipgaikwad9247
    @sandipgaikwad9247 5 часов назад

    याची तर आताच फाटली

  • @RaviJadhav-hv3xl
    @RaviJadhav-hv3xl 23 часа назад +1

    Biscuit puda kuthay

  • @khaderpasha1845
    @khaderpasha1845 21 час назад +2

    कोणी कितीही बडबड करा, महाराष्ट्रात उद्धव साहेब मुख्यमंत्री होणारच 👍🏻💐

    • @rajpatil6336
      @rajpatil6336 17 часов назад

      😂😂😂😂😂😂

    • @spd3074
      @spd3074 10 часов назад

      Wat bagh