लाभार्थी योजनांमुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता किती? | Maharashtra Vidhan Sabha Elections | SA4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • लाभार्थी योजनांमुळे महायुतीला फायदा होण्याची शक्यता किती? | Maharashtra Vidhan Sabha Elections | SA4
    #mahayuti #maharashtrapolitics #mahayuti #ladkibahiniyojana #ladkibahin #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 55

  • @dayanandpatil17
    @dayanandpatil17 3 часа назад +17

    मोफत योजना आला आम्ही मतदान करणार नाही शेतीमालाला भाव दिल्याशिवाय आम्ही भाजपला मतदान करणार

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Час назад +3

    भाजप प्रचंड प्रमाणात जनतेची फसवणूक करत आहे...त्यांना अंबानी अडाणी यांच्या मीडियाचा प्रचंड सपोर्ट आहे.

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 часа назад +9

    आशिष साहेब तुम्ही दोघे पत्रकार चंदावरकर सोडून नुसते महायुतीचे टिमकी वाजवतात थोडेफार शेतकऱ्यांच्या याच्यावर बोला नित्या लाभाची योजना सांगून त्यांचा प्रचार करता असे आम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून वाटते

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 3 часа назад +11

    हे योजना फक्त सहा महिन्यापासून सहा महिन्यानंतर बंद होणार

  • @bharatsonawane2583
    @bharatsonawane2583 3 часа назад +12

    महाराष्ट्रावर नऊ लाख कोटी कर्ज झालेत गुजरात चा दावणी ला बांधले. आहेत

  • @endlesscars
    @endlesscars 3 часа назад +9

    MVA जितेगी 🚩🚩🚩

  • @shankardhole5468
    @shankardhole5468 3 часа назад +10

    लोकसभेतच दाखवून दिली

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 2 часа назад +3

    दीक्षित आणि जाधव साहेब पक्षपाती पणे महायुतीचा प्रचार करतात फालतू विश्लेषण

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 3 часа назад +9

    नाही फायदा होणार सोयाबीन ला भाव मिळत नाही कापसाचा भाव नाही महागाई भरमसाठ आहे

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 2 часа назад +3

    Tase kya honar nahi

  • @JSDISINAR
    @JSDISINAR Час назад

    Changli yojna

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 часа назад +5

    ह्या दोन महिन्यात दोन अडीच कोटी महिलांच्या अंकाऊटला 7500 आले आहेत. दिवाळी ही गोड झाली आहे. महायुतीला नक्कीच फायदा होणार आहे

  • @nitinmokasare2740
    @nitinmokasare2740 2 часа назад +4

    जोपर्यंत शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आहे तोपर्यंत कुठल्याही राष्ट्रीय पक्षाला येथे स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे.

  • @sureshmarje5128
    @sureshmarje5128 3 часа назад +5

    लाडकी बहिण योजनेतून मिळणारा पैसा ग्रामीण भागातील गरीब महिलांना फार उपयोगी पडलेले आहे.

  • @sarjeraodhisale4014
    @sarjeraodhisale4014 3 часа назад +6

    फायदा होणार नाही

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 2 часа назад +1

    ग्रामीण भागात महीला खूप खुश आहेत. महायुती सरकार वर

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 3 часа назад +2

    नाही होणार बगत रहा

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 часа назад +6

    सोयाबीनचा भाव 3500 आला कसं करणार बीजेपी ला मतदान

  • @ambadasbhise4529
    @ambadasbhise4529 42 минуты назад

    महायुती सरकार 60 टक्के वाटत आहे परत येऊ शकते बरेच महिला महायुतीला मतदान करु शकतात असा अंदाज आहे

  • @suhasineedeshpande3607
    @suhasineedeshpande3607 3 часа назад +1

    Yutila nakki fayda honar bahini khup khush aahet Shinde sarkar ch pahije dusare koni nako ch

  • @ShivajiChavan-os5pd
    @ShivajiChavan-os5pd 3 часа назад +1

    नाही

  • @AnantSawaht
    @AnantSawaht 3 часа назад +3

    शासनाने कितीही योजना साहेब मतदान त्यांना होणार नाही शिंदे घरी बसणार फडणवीस घरी बसणारा अजित पवार घरी बसणार

  • @NitinDeshpande-qr6ib
    @NitinDeshpande-qr6ib 3 часа назад +4

    Ladki bàhin fayda honar, mahayuti.

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 59 минут назад

    दादांनी आता ज्यास्थ आढेवेढे न घेता भाजपा मध्ये विलीन व्हावे

  • @vikasbhagwat3495
    @vikasbhagwat3495 2 часа назад +1

    Ballet paper ne election gya foda evm

  • @sidd5472
    @sidd5472 2 часа назад +4

    पैसे कितीही वाटा. योजना आणा. ह्यांचे पैसे घेवून जनता यांना काटेवाडी घोडा लावणार.
    शिंदे.पवार.f20 तिघे मिळून 90 खूप झाले.
    शिंदे पवारचे उमेदवार पाडणार.पवार भाजपचे उमेदवार पाडणार.भाजप शिंदेला गाडणार.
    अस नाही झाल तर बोला.

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 Час назад

    No b j p

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 2 часа назад +1

    आम्ही सर्व बहिणी महायुती सरकारच्या पाठीशी खंबीर आहोत.

  • @ramdaspangare1049
    @ramdaspangare1049 2 часа назад

    फडणवीस, शिंदे साहेब, दादा बारामती साहेब यांच्या पक्षाला येत्या निवडणुकीत निश्चिती फायदा होणार...

  • @rajendrapatil6231
    @rajendrapatil6231 Час назад

    Go de

  • @sunitasshorts
    @sunitasshorts 2 часа назад +1

    जरूर फायदा होणार,काम करणारे आताचे सरकार आहे.

  • @shankardhole5468
    @shankardhole5468 3 часа назад

    लाभार्थ्याचा काही फायदा होणार नाही

  • @ashoknirdhar7382
    @ashoknirdhar7382 3 часа назад

    Bjp च. आहे

  • @aakashbhojane6426
    @aakashbhojane6426 3 часа назад +2

    Kahi fayda nahi honar....60 chya aat mahayuti

  • @yogeshpawar4275
    @yogeshpawar4275 Час назад +1

    Ladkya bhinchi cha khup faida hoil bjp la maharashtra madhe ok one side BJP yeil

  • @yogeshpawar4275
    @yogeshpawar4275 Час назад

    BJP 100 %yeil maharashtra madhe

  • @DeepakBarkul
    @DeepakBarkul 3 часа назад

    शून्य

  • @suryakantmatkar6213
    @suryakantmatkar6213 10 минут назад

    नाही