खूपच छान! उपासाचया रेसिपीज खूपच चांगल्या सांगितल्या. बटाटा भाजी आवडली.उपास म्हणला की कमी खायचं .तुम्ही दाखवलेल्या पैकी काही रेसिपीज करायला छानच वाटेल.ताई धन्यवाद.
Pann Madam, amhi upwas mhanto, tar tumhi je upwas la chalto tech sangayla hawa na.. Ani te pann Shiv Shankar devacha upwas aahe. Amhi tar sadha mith pann waparat nahi, sendhya namak takawa. Upwas karayacha tar vawasthith karcha, nahi tar kothibir, mirchi, aala, lasun tar rojach khatat lok... 😊
खुपच छान...!!!.ताई... पण आमच्याकडे (पुणे)ग्रामीण भागात , उपवासाच्या पदार्थांमध्ये कधीच कोथिंबीर वापरत नाहीत... अगदी निषिद्ध!!!.... तरीही आम्ही कोथिंबीर घालून टेस्ट करणारच्... इतर वेळी खायला काय हरकत आहे ❤?!!
उपवासाचे फारच सुंदर पदार्थ सांगितले साबुदाना वडे, साबुदाना खिचडी, भगर आमटी याला पर्याय म्हणून हे पदार्थ नक्कीच चांगले वाटले.
धन्यवाद 🙏🥰👍
उपवासाची एक छान रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद 👌👌👌👍
धन्यवाद 🙏🥰
खूप छान रेसिपी आहे मी पण करून बघणार
धन्यवाद 🙏🥰👍
खुप सुंदर रेसिपी सांगितली ताई
मी करून बघील
धन्यवाद 🙏🥰👍
खुपच छान रसिपी मी नक्की करेन👌👌👍
धन्यवाद 🙏🥰👍
Khoop chaan recipie, dhanyavad tai suchavalya baddal
Dhanyawad 🙏🥰
उपवासाला फराळ म्हणून उत्तम पर्याय!
छान रेसिपी ताई!
ताई!तुम्हाला महाशिवराञीच्या शुभेच्छा...
धन्यवाद 🙏 तुम्हाला पण महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐
अतिशय सुंदर आणि नवीन recipe dhnyavad
धन्यवाद 🙏🥰
@@cookwithsnehalambre833911:33
खूपच छान! उपासाचया रेसिपीज खूपच चांगल्या सांगितल्या. बटाटा भाजी आवडली.उपास म्हणला की कमी खायचं .तुम्ही दाखवलेल्या पैकी काही रेसिपीज करायला छानच वाटेल.ताई धन्यवाद.
धन्यवाद 🙏🥰👍
सगळ्या रेसिपी फारच आवडल्या. ह्या महाशिवरात्रीला हेच बनवणार आहे.
धन्यवाद 🙏🥰👍
Khupach Sundar aani Chawichey padarth aahey.nakki try kareen❤
Dhanyawad 🙏🥰👍
खुपच छान फराळ बनवले. जिरे कोथिंबीर आले टाकलेच पाहिजे असे काही नाही खुपच छान
धन्यवाद 🙏🥰👍
खूप सुंदर पदार्थ आहे.... धन्यवाद...
धन्यवाद 🙏🥰
ताई नमस्कार तुमचे हे पदार्थ मी आजच करून पाहीले. खूप छान झाले सर्व. घरता सर्वांना खूप आवडल्या
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰👍
Dhanyawad tai 🙏 khup chan recipe 😊
Dhanyawad 🙏🥰
खूप छान पदार्थ ,हलके पदार्थ ,उपवासाच्या निम्मिताने पदार्थ बनविण्याची रेलचेल😋
एक नबंर ताई
🙏🌹👌☝👍
धन्यवाद 🙏🥰
उपवासाचे पदार्थ रुचकर दिसतायत,
उपवास नसताना सुद्धा एखादे दिवशी
बदल म्हणून हे पदार्थ नक्की करु शकतो 👏🏻👏🏻 छान पदार्थ दाखवले
धन्यवाद 🙏🥰👍
Khupach chhan ❤
Dhanyawad 🙏🥰
सर्व पदार्थ छान आहेत चपात्या खूप सुंदरच शिवरात्रिला चपात्या नक्कीच करेन
धन्यवाद 🙏🥰👍
खूप खूप छान
धन्यवाद 🙏🥰
खूप सुंदर! मी नक्की बनवून पाहीन
धन्यवाद 🙏Shree Swami Samarth 🙏🥰👍
Khupch chhaan Recipe
Dhanyawad 🙏🥰
खूप छान मी करेल धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🥰
उकडलेल्या सुरणाची भाजी करावी . खुपचं हेल्दी.
🥰
खूपच छान पदार्थ कसा बनवायचा आहे तुम्ही खूप छान सांगितला आहे
धन्यवाद 🙏🥰
मीपण पण करून बघीन.फार छान दाखवले चपाती साबुदाण्याची.मस्त
धन्यवाद 🙏🥰👍
खूप छान पदार्थ सांगितले आहे
धन्यवाद 🙏🥰
Sabudana khichadi, vade & varibhat pekshya he khup chan aahe👍👌
Dhanyawad 🙏🥰👍
❤telkt nsleli resipi upvasati yogay👌
👍🙏🥰
Madam, tumchi recipe chan tasty deste, pann upasache padarth madhe kothimbir, adark, hirvi mirchi, lal mirchi, jeera, bilkul chalat nahin. Tyachya evaji tumhi kali mirchi powder karun taku shakta. Pushkal padarth tumhi je upwasla chalat nahin te waparlela ahe. Jya diwashi upawas nasel tya divshi try karawa lagel. Fakta poli, shikharan upawaschi ahe..
Tumhi je khat nasaal te skip Karu shakta 👍🥰🙏
Pann Madam, amhi upwas mhanto, tar tumhi je upwas la chalto tech sangayla hawa na.. Ani te pann Shiv Shankar devacha upwas aahe. Amhi tar sadha mith pann waparat nahi, sendhya namak takawa. Upwas karayacha tar vawasthith karcha, nahi tar kothibir, mirchi, aala, lasun tar rojach khatat lok... 😊
व्वा ! मस्त रेसिपी शेअर केली ताई 😊
वेगळे खाणार्यासाठी तर खूपच मस्त.....नक्की करून पाहील 🎉
धन्यवाद 🙏🥰👍
Apratim upvasache padarth
Dhanyawad 🙏🥰
खूपच छान नवीन रेसिपी
धन्यवाद 🙏🥰👍
हे सगळे पदार्थ खूपच छान वाटले करून पाहिन
धन्यवाद 🙏🥰👍
खुप छान रेसिपी
धन्यवाद 🙏🥰
खूप छान उपासाचे पदार्थ आहेत.
धन्यवाद 🙏🥰
खुपच छान मी नक्कीच करून बघेन
धन्यवाद 🙏🥰👍
आज तुम्ही दाखवलेला मेन्यू केला होता खुप छान झाला होता धन्यवाद
रिप्लाय कळवल्या बद्दल धन्यवाद🙏🥰👍
Khup khup swadisht aahe he padarth 👌👍
Dhanyawad 🙏🥰
छानच रेसिपीज 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏🥰
एवढा पदार्थ केल्यावर याला उपवास म्हणायचा का 😅😅
🥰
Tumhala je awadel tai te banawa ani kha
अहो...ह्यातला एखादा पदार्थ बनवायचा आणि उपवास एन्जॉय करायचा 😂😂
शं तर ती चहा ग झोल बंद एसएससी उघडे का ते लहानपणी डी ओम खुद्द माझं मन द लक्ष डी दर डी तो
खाल्यावर टेकडी वरील शंकराच्या मंदिरात दर्शनाला जावे 😂😂😂
Chapatichi idia khup chaan watli
Dhanyawad 🙏🥰
Khupch chhan banavalet sagale padaarth nehami peksha vegale.
Nakkich karanar .😊
Dhanyawad 🙏🥰
Sarv recipes chhan ahet. Mahashivratri la salt ghatlele padarth khau naye ase me aikle ahe. Me nakkich try karen itar diwshi
Ok🙏🥰👍
Tai tumhi mahashivratri thali khup chhan banvali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
Dhanyawad 🙏🥰
साबुदाणा वड्या पेक्षा हा पदार्थ खरच खूपच छान😊
धन्यवाद 👍🙏🥰
खूप खूप सुंदर चविष्ट
धन्यवाद 🙏🥰
Chapati masta,
Mi banvanar.
Dhanyawad 🙏🥰👍
चपात्या खूपच सुंदर बाकीचे सगळे पदार्थ पण खूप खूप मस्त
धन्यवाद 🙏🥰
खूपच मस्त मी पण बनवणार आहे
धन्यवाद 🙏🥰👍
Asa upawaas karayala mazi rojach tayari aahe upawaas hmanje jewanatil badhal aawadale baba mala gost cchhoti dongayewadi good god bless you
🙏🥰
एका दशी दुप्पट खाशी 😂😂 हेच महाशिवरात्र , वट पौर्णिमा,हरतालिका अशा प्रकारे सर्व व्रत पण करू शकता 😂😂😂
🥰
Sabudana roti ....Aloo sabji ....banana sweet 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Dhanyawad 🙏🥰👍
Tai khupch chhan recipi
Dhanyawad 🙏🥰
खुप छान रेसीपी आवडली
धन्यवाद 🙏🥰
खूपच छान पदार्थ
धन्यवाद 🙏🥰
Khip chan karun bagen thai ❤👌👌😊 Thankyou
Dhanyawad 🙏🥰
खूप छान पदार्थ आहे
धन्यवाद 🙏🥰
साबुदाणा चपाती हा एक छान नवीन पदार्थ आहे, बनवायला काहीच हरकत नाही ❤
धन्यवाद 🙏🥰👍
KhupCh chan
Dhanyawad 🙏🥰
खूप आवडलं नक्की करून बघणार
धन्यवाद 🙏🥰👍
उपास थाळी रेसीपी मस्तच आहे पण इतके पदार्थ खाऊन उपास कसला आलाय
🥰
खुपच छान आहे🙏🙏
धन्यवाद 🙏🥰
आज एकादशी आहे मी बनवले होते चपाती छान लागेल ताई मी हिरवी मिर्ची जीरे टाकले होते
रिप्लाय दिला त्याबद्दल धन्यवाद 🙏🥰👍
Upwasala jira adrak kothimbir chalt ka ha kasla upwas manava
🥰
Dhnywad ताई खूप सुंदर रेसिपी 😊
Dhanyawad 🙏🥰
Khup chan
Dhanyawad 🙏🥰
Great
Thank you so much 🙏🥰
khup chan recipes aahet , 👌👌👍
Dhanyawad 🙏🥰
Nice recipe
Thank you so much 🙏🥰
खूप छान आहे
धन्यवाद 🙏🥰
खूप छान शिवरात्री ला करून बघनार
धन्यवाद 🙏🥰👍
फार आवडले.
धन्यवाद 🙏🥰
एकदम मस्त
धन्यवाद 🙏🥰
इतक खायचं तर त्या उपवासाचा काय अर्थ
🙏🥰
Chapati great. Karun pahate
Dhanyawad 🙏🥰👍
खुप छान
धन्यवाद 🙏🥰
पदार्थ छान आहेत. पण एवढे खायचे तर उपवास कशाला करायचा
🙏🥰
Khup chan रेसिपी व्हिडिओ एकच नंबर
Dhanyawad 🙏🥰
khupach mast.nakki try karte
Dhanyawad 🙏🥰👍
खुपच छान...!!!.ताई... पण आमच्याकडे (पुणे)ग्रामीण भागात , उपवासाच्या पदार्थांमध्ये कधीच कोथिंबीर वापरत नाहीत... अगदी निषिद्ध!!!.... तरीही आम्ही कोथिंबीर घालून टेस्ट करणारच्... इतर वेळी खायला काय हरकत आहे ❤?!!
धन्यवाद 🙏🥰👍
Bhaji chan aahe.
Dhanyawad 🙏🥰
Nice 👍
Thank you so much 🙏🥰
Nice
Thank you so much 🙏🥰
अहो ताई उपवास करून महादेवाला प्रसन्न करायचे आहे स्वतःच्या पोटाला नाही 😂
🥰
खूप च छान ताई 👌👍
धन्यवाद 🙏🥰👍
मस्तच 👌👌
धन्यवाद 🙏🥰
म्हणतात नं कि एकादशी आणि दुप्पट खाशी!!
🥰
खूप👌 बनवले आहे आवडले😋
धन्यवाद 🙏🥰
एकादशी दुप्पट खाशी अशी आमच्या कडे म्हणतात
🥰🙏
खुप छान मॅडम 😋😋
धन्यवाद 🙏🥰
खूपच छान
धन्यवाद 🙏🥰
Mast recipe 😋
Dhanyawad 🙏🥰
Very nice 👌🥰💗
Thank you so much 🙏🥰
Very nice 👌
Thank you so much 🙏🥰
हो!!!ताई तुम्ही दाखवलेले सगळे जिन्नस उपासाला खातात त्यातून सकस घटक शरीराला मिळतात !!तरीही उपवासच होतो देवाच्या चरणी रुजू होऊन पुण्यच मिळते!!!!
🙏🥰
रेसीपी खुप छान आहे पण ही महाशिवरात्र आहे कुठे खाता कोथिंबीर, भगर आमच्या कडे पाणी सुध्दा न पिणारे लोक डक उपवास करतात
👍🥰🙏
Khaun piun upwas karne, mag upwasala kay arth aahe😊
👍🙏🥰
Nice cooking Video's
Thank you so much 🙏🥰
एकादशी दुप्पट खाशी
🥰