शेती, जंगल, झाडे भाग - ९ बहुविविधता भाग २ | राजेंद्र भट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • झाड,जंगल आणि शेती या मालिकेतील हा शेवटचा भाग.
    झाडे आपल्या निसर्गाचा एक अमूल्य भाग आहे.झाडे नसतील तर आपण पृथ्वीचा विचारच करू शकत नाही. पण मग झाड तोडायचेच नाही का? जरूर तोडावे, परंतु एक झाड तोडताना आपण किती झाडे लावतोय किंवा ते झाड तोडताना आपण झाडाला प्रार्थना करतोय का?
    शेती करताना आपल्याला अनेक गोष्टींसाठी झाडाची गरज लागते. म्हणून एक झाड तोडताना आपण अनेक झाड लावली पाहिजेत.
    या दिलेल्या सीरीजला जो प्रतिसाद आहे त्याबद्दल धन्यवाद.
    अजूनपर्यंत आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.
    धन्यवाद

Комментарии • 10