सोलापूर ते पणजी बस भरली १०० प्रवाशांच्या भयंकर गर्दीने 🥵|Solapur to Kudal🌲|Full MSRTC Bus Journey
HTML-код
- Опубликовано: 2 окт 2024
- सोलापूर ते पणजी बस भरली १०० प्रवाशांच्या भयंकर गर्दीने 🥵|Solapur to Kudal🌲|Full MSRTC Bus Journey
Content Covered:-
My Longest Interstate MSRTC Videos:-
1) Mumbai to Bangalore MSRTC Journey
• मुंबई ते बँगलोर 🌴एसटीच...
2) Bangalore to Dharashiv MSRTC Journey
• बेंगळुरू ते धाराशिव(उस...
Solapur to Panjim Kudal Bus Journey
solapur to kudal msrtc bus journey 2023
Solapur to Kudal MSRTC Bus Journey 2023
gharche jevan bhushan gawde travel vlog video 2023
Bhushan the explorer vlog videos 2023
bhushan gawde all konkan vlogs videos
Solapur Sangla Sangli Miraj Kolhapur vlog
Bhushan gawde all msrtc buses videos 2023
सोलापूर ते पणजी बस भरली १०० प्रवाशांच्या भयंकर गर्दीने 🥵|Solapur to Kudal🌲|Full MSRTC Bus Journey
***********************************************************
सोलापूर ते पणजी बस भरली १०० प्रवाशांच्या भयंकर गर्दीने 🥵|Solapur to Kudal🌲|Full MSRTC Bus Journey
#solapur#panjim#bus#journey#vlogvideo
#solapur#kudal#msrtc#bus#journey
#gharchejevan#bhushangawde#vlogvideo
#bhushantheexplorer#vlogvideos#2023
#bhushangawde#msrtc#videos#2023
#bhushan#gawde#konkan#vlogs#2023
#bhushangawde#solapur#konkanvlogs
1) Mumbai to Bangalore MSRTC Journey
ruclips.net/video/Mv7CuwyQuMM/видео.html
2) Bangalore to Dharashiv MSRTC Journey
ruclips.net/video/Nn-TvDOdgJI/видео.html
Very poor conditions of ordinary lal pari buses
आय 💖फोंडाघाट
भावा तु फोंड्यात आलास तेव्हा मी तुला बघीतले
आणि ओळखले हा नक्कीच युट्युबर असणार आणि ते खरचं झाले मी रिक्षावाला आहे रिक्षातुन बघीतले
खुप छान आहे तुझा व्हिडीओ पहिल्यांदाच मी प्रवासाचा व्हिडीओ पाहिला मी
खुप खुप धन्यवाद 👌👌👍👍👍👍
#MH09...
Kolhapur -radhangari road khupch Chan aahe....mi nehmi asto ya road var bike ride karayla ....
भावा आदमापुर वरून कुडाळ येथे कसं जायच
1)अदमापूर--पुणे-बंगलोर हायवे--बहिरेवाडी--आजरा-- आंबोली--सावंतवाडी-- कुडाळ
२)अदमापूर--मुदाळतिट्टा-- सरवडे --गैबी --राधानगरी-- दाजीपूर-- फोंडा घाट --फोंडा-- कसाल-- कुडाळ
पहिला मार्ग जवळचा आहे...
Now. Is. The time. To make. All buses. Electrified. Or. Use. Of cng. And irhenol. Is. Neccessary. And. Minimise use. Of. Petrol. And. Diesel
भावा तुला सलाम आहे येवढ्या चांगल्या सोप्या पद्धती मध्ये माहिती देतोस तू .. एक दिवस जरी आपण येवढ्या लांब पल्याचा प्रवास केला तरी थकवा जाणवतो .. पण तू लगातार रोज प्रवास करतोस .. आम्ही पेण रायगड कर
आजचा व्हिडिओ खुपच छान आहे, शेवटी तु मुंबई ,बंगलोर, सोलापूर पंढरपूर, सांगली मिरज, कोल्हापूर, इत्यादी शहरातून फेरफटका मारून कुडाळ येथे तुझ्या गावी पोहोचलास, आता थोडा आराम कर, आणि स्वत च्या तब्येतीची काळजी घे. धन्यवाद.
Ho 😊😊
खूप छान सुंदर मस्त भूषण 👌👍❤️💖💕😍😘
एसटी बस.प्रवास दाखवल्या मुळे... बस मधे बसण्याची ईच्छा होते... लहान पणीचे दिवस आठवले
😊😊
खरे आहे.lahanpaniche divas आठवते.Msrtc no 1
तुम्ही आता पण एसटी प्रवास करू शकता खाली असतात आता फक्त एसटी मंडळाने थोड्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत
फार छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Dhanywad Sir🙏🏻🙏🏻
Nice video 👍👍👍👍👍🌹
Mast....रंकाळा स्टँड ला मी तुम्हाला बघितलं...मी अकल्लाकोट वेंगुर्ले गाडीत होतो..
Ohh bolyche mala
दादा तू बरा आहेस ना एवढी गर्दी तर थोडी आहे आमच्या बस ला तर कधी कधी 125 प्लस असतात प्रवासी 😊😊😊😂
😃😃🤣🤣
#MH09
मित्रा , जबरदस्त 👌👌 तुझा एमएसआरटीसी आणि रेल्वे चा प्रवास नेहेमीच ऑर असतो 😊 , तू मला माझ्या बालपणात घेऊन जातोस 👌👌 जे सुख एसटी तून जाण्यात आहे , ते स्वतःच्या कार मध्ये कुठे ??? 😅😅😅
Yes 💯
भूषण मी सांगली विटा चा कधी येत जा आमचे विटा ला pan
आमचा सांगोला ❤️
सलाम तुझा कष्टlला
🙏🏻🙏🏻😊😊
Hi bhava, mala majhe gavche St stand baghun khup mast vatle, phonda bus stand.
God bless you...
Lay bhari bhava..❤❤from chandrapur ( Vidharbh )
ग्रेट भाऊ खूप छान
😢
एकदम भारी 👌👌👌
Sab garib log Easty pe chadte hai. Amir log Luxury bus pe chadte hai.
भावा कधीतरी मुंबई बंगलोर रूट ला जा .....
Mumbai Banaglore Route kela aahe check recent video 😊😊😊Seating Bus hoti
❤
Khup majja aali!!!😀
Love seeing the simple people from villages and olden style small shops in the villages - saw it when the bus was moving through small village at one point 👍👍👍
Thank you 😊 😊😊🙏🏻🙏🏻
दादा सोलापूर डेपो किंवा सोलापूर विभागाच्या गाड्या भरपूर ठिकाणी ब्रेक डाऊन होतात
#amhi mirajkar.
Welcome to miraj , bhushan dada
HALP TICKET ZALE BYKOLE MHANTE JA GAVALE AATA KAS VATATE ??
मित्रा , जबरदस्त 👌👌 तुझा एमएसआरटीसी आणि रेल्वे चा प्रवास नेहेमीच ऑर असतो 😊
Dhanywad Bhau
Mumbai to banda shayanyan bus
#फोंडगावकर
🙏🏻🙏🏻
Bhai night shot bhi GoPro se?
If Yes? Flash Light kaise ?
Mobile madhun shoot kela ahe
भावा तू जॉब ला जातो की नाही की नुसता फिरत असतो
Business aahe bhau 😊😊🙏🏻🙏🏻Te karun trip hya weekend la astat
#sangli miraj chy made rahto kupwad
एसटी ने महाराष्ट्रातील सर्व रूट कवर करून टाक भुषन
Kolhapur Maharashtra MH 09 👑💪💪💪💯🇮🇳🇮🇳❤️❤️
😎😎
भारी
भाऊ माझं गावं junoni जवळ आहे tippehali पण आम्हला नागज सांगोला दाखवलं बदल धन्यवाद
😊🙏🏻🙏🏻
अक्कलकोट vengurle Vengurle माझ गाव ❤
👍👍
सांगोला आगार❤
भुषण सलाम तुझ्या या प्रवासाला 🙌❤
आम्ही कोल्हापूर नेर्ली मधुन
फारच छान वर्णन असेच जमेल तर गुहागर बेळगांव संगमेश्वर बेळगांव देवगड बेळगांव प्रवास करताना बघावयास मिळत असेल तर फार बरे वाटेल धन्यवाद तुला
Yes
#phondaghat
शिर्डी ते इचलकरंजी journey vlog
#MH10 Jathkar
😊😊
MH10 सांगली रे भावा आमची सांगली लय चांगली
दादा पुणे यावल रूट करा
Ital metal jai hari
Akalkot vengurla Gaddi cha time'Kay aahe
Akkalkot varun morning la aahe 4.30
भुषण दादा परवा मी एक एक नवीनच रूट बघितला . उमरगा- नाणीजधाम .तोपण जमला तर करा .
Yes
Bhava please kolhapur to bangalore ksrtc airavat madhy pravas kar please 🙏
Love from maharashtra kolhapur ❤❤
😊😊
दादा आदमापुर वरून कुडाळ ला कसं जायच
Kankawali la bus yete Kankawali varun kudal la buses continue aahet
@@Bhushan_The_Explorer म्हणजे आदमापुर वरून कणकवली आणि तिथून कुडाळ 🤔
@@himanshuwatkar8535 ho direct kudal sathi bus nahi aahe
Most awaited journey
दर 15 मिनिटांला
बस पंढरपूर मंगळवेढा पंढरपूर असते
याच्यापेक्षा जास्त गर्दी असते.
Love from Sangola 🤍
बस बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करा, म्हणजे कुठल्या कंपनीची आहे, इंजीनची पावर कीती, टॉप स्पीड कीती जातो इत्यादी... धन्यवाद!!
दादा पुणे यावल रूट करा 😊
Bhava aamcha gav jaysingpur dhakhavel nahi ka dada 😢😮
amhi Sanglikar. Nad khula. MH10
😊😊🙏🏻🙏🏻
Kolhapur tonashik vedeokra
#amachphondagav #sindhudurg #maharashtra07 ❤
Dada mi pan hoto ya bus madhe oan tevha mi tumcha channel explore kele nhavte
तू खंयच्या गावातलो ता आधी सांग बघू.
-- सुधाकर वळंजू. पणदूरतिठा
So maharashtra govt is maintaining its buses as per the quality of its commuters who brush their teeth inside the bus 😂😅
आजचा व्हिडिओ खूप आवडला एवढ्या गर्दीमध्येही तू व्हिडिओ बनवतो आणि तुझा चेहरा नेहमी फ्रेश असतो थकवा जाणत नाही एवढी एनर्जी आणतो कुठून भूषण
#Radhanagari
New ambaprasad travels cha full journey video banav na
Let’s Try
Kadi tari kalyan to kolhapur g aashte sakali 5:45 AM la
Ha
सोलापूर पणजी कदंबा बस चालू आहे का
Miraj chalu aahe
आम्ही सांगलीकर एम एच १०❤❤
भाई मी केंव्हा फोंडाघाट पाहिला नव्हता प्रथमच पाहतोय एकदम मस्त ऐक ही खडा कुठे दिसला नाही मी बरेच जणांच्या तोंडातुन येकायचो फोंडाघाट मस्त आहे भारी वाटते पण आज तीही इच्छा पुर्ण झाली ❤ धन्यवाद भावा धन्यवाद
बोला गणपती बाप्पा मोरया
मंगल मूर्ती मोरया
श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻😊😊😊Shree Swami Samarth Ganpati Bappa Morya
मीत्रा… गणपतीला गावाला कुठल्या गाडी ने जाणार?? कळवं…
Bhau tumhi nanded la ekda pravas kara
Ho
Dada tuze travel vlog lay bhari astat sarv. Aamhi sarv aavdine baghto.mi tumhala kahi maharashtratil long route suggest karto.tumhala jar possible astil tar kara ekda.
Ratnagiri to nanded
Aheri to shirdi
Degloor to mumbai
Biloli to mumbai
Omerga to silvasa
Wardha to sangli
Nanded to surat
नमस्कार दादा 🙏🙏तुम्ही मिरज मध्ये माझ्या मिस्टराच शूट घेतलालात मिरज तिरंगा राँली बंदोबस्त मध्ये, चौकात पि. ऐस आँय.. उभे आहेत ते, खूप धन्यवाद 🙏🙏मस्त व्लाँग आसतात दादा तुम्हचे. परवा ठाणे टू सांगली व्लाँग पण छान आहे
Dhanywad Mauli 🙏🏻🙏🏻😊😊
आम्ही सोलापूरकर
😊😊
खूप सुंदर Vlog केला आहेस तू...भूषण मित्रा...! तुझं व्हिडिओ चे सादरीकरण आणि त्यातील बारकावे तू न चुकता, स्पष्टीकरणा सहित देत असतो. ते खूप आवडते. प्रत्यक्ष प्रवास केल्या सारखे वाटते. खूप फिरून Vlog बनवतोस... वेगवेगळ्या भागातील हवा पाण्यात नेहमीच बदल होत असतो. तेव्हा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत जा. तुला तुझ्या पुढच्या Vlog साठी आणि एकूणच तुझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...!
ALL THE VERY BEST.
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Dhanywad Bhau😊🙏🏻🙏🏻🙏🏻
गुहागर 233km
Aamhi mirajkar
आम्ही सांगलीकर
😎😎
टिशर्ट ची किंमत किती?
599
MH 10 SANGLI 😎
😎😎Naadkhula
Amhi Sanglikar MH-10
वीडियो खुप मस्त आहे
भावा.तुझ्या.मेहनतीला.रामराम.
Mahableshwar to panjim cha prawas kar dada
Bhavashi devgad panaji kar via dodamarg❤
Surely
आम्ही सांगलीकर
😊🙏🏻🙏🏻
Dada alibaug to malvan coastal pravas dakhav ekda
Hi superhit bus ahe full travel karayla hava hota😅
खूप छान व्हिडिओ ❤
व्हिडिओ साठी खूप मेहनत घेतलीय 👍
घाटातील दृश्य अप्रतिम ❤
पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा👍🙏
😊😊🙏🏻🙏🏻
डाळ संध्याकाळला ठेवायची 🍺
❤ From इचलकरंजी ... भूषण दादा मस्त प्रवास झाला 👌
😊🙏🏻😊😊
@@Bhushan_The_Explorer या की एकदा इचलकरंजीला....भेटूया❤️
# MH09 amhi kolhapurkar
Bhau mandangad to ratnagiri pravas kar na
#sindhudurg #mh07
Bhai ...cover more konkan ...those videos are very good than other videos ...cover full konkan ,canara and till Kerala ...Maharastra to Kerala via mangalore cover .. all konkan videos are good ...come to mulki Bhai ,coastal town ..do one vlog ❤
भूषण दादा नमस्कार❤❤❤❤❤
मी संजय काळे मोहोळ जि सोलापूर
😊😊😊🙏🏻🙏🏻🙏🏻
I m sangolkar
First 👍comments
Zabardast gardi train sarka😂wah bhai.. Ek number. Congrats fir 59K..PARTY PAHIJE😅MH47
Haha😊😊