Комментарии •

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 Год назад +182

    खुप छान बस आहे ... फक्त महामंडळ व प्रवाशांनी व्यवस्थित मेंटेन ठेवले पाहिजेत...👌🙏

    • @Aboveboard-hy8cj
      @Aboveboard-hy8cj Год назад +3

      Kharra khanare ya bus la kesariya karnar ahe.

    • @pravinkawitkar9714
      @pravinkawitkar9714 Год назад +1

      Pravashi tr soda ho , aadhi bus che driver bus kashi chalvtat tya mule kay hal hotat bus che he pahan garjech aahe

    • @shailesh4297
      @shailesh4297 Год назад +2

      @@pravinkawitkar9714 mag raste nit banava na

    • @satishchandrajain5178
      @satishchandrajain5178 Год назад

      Should be maintained properly

    • @SuhasAAbitkar
      @SuhasAAbitkar Год назад

      अगदी बरोबर सर्वात महत्वाचे महामंडळाने व्यवस्थित निगा ठेवली पाहिजे त्यांच्याकडूनच जास्त मोठ्या प्रमाणात हलगर्जी पणा होतो

  • @kishorgaikwad19841
    @kishorgaikwad19841 Год назад +72

    MSRTC बस मॉडेल येत जात राहतील पण तिला नीट ठेवणं आपली जबाबदारी आहे, प्रशासनाला शिव्या देणं सोपं आहे पण प्रवासी म्हणून आपल्या जबाबदारीची काय😏 रोहित सर तुम्हाला आमचा नेहमी support राहील

    • @narajnandan2181
      @narajnandan2181 Год назад +6

      खाजगी बसचे प्रवासी काही दुसऱ्या ग्रहावरून येत नाहीत. बस आधिच थोडी घान/जीर्ण असेल आणि विचारणारे कोणी नसेल तर अजून घाण करायला काही वाटत नाही.
      प्रवाशांची जबाबदारी नाही असे नाही पण सेवा क्षेत्रात ग्राहक सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याला दोष देण्यापेक्षा त्याची मानसिकता समजून सुधारणा करायला हवी.

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl Год назад +3

      ड्रायव्हर सिट आराम दायी का बनवली नाही..??? ड्रायव्हर माणूस नाही का.???काही ड्रायव्हर सिट वर ठेवण्यासाठी आपल्या घरून उश्या घेऊन येतात ..कारण अश्या प्रकारच्या सीटवर माणूस जास्त काळ बसू शकत नाही

    • @sandeepnandgaonkar294
      @sandeepnandgaonkar294 9 месяцев назад

      ​@@Scorpio-on1slकारण ड्रायव्हर झोपला तर The End

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 9 месяцев назад

      @@sandeepnandgaonkar294 mg luxury car mdhye pn asech seat have ..

    • @Scorpio-on1sl
      @Scorpio-on1sl 9 месяцев назад

      @@sandeepnandgaonkar294 kivva car mdhye pn asech seat have...brorbr na

  • @nimeshnaik6877
    @nimeshnaik6877 Год назад +12

    गरिबांची जिवन वाहिनी गावापासून शहरापर्यंत सर्वांना सुखरूप पोहोचवण्यासाठी कायम कटिबद्ध.आपली एसटी म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ 🌹🥀🌷💐जय महाराष्ट्र 🚩

  • @dhirajghaywat1047
    @dhirajghaywat1047 Год назад +3

    बस बद्दल छान माहिती दिली... तुझी बोलण्याची व विषय मांडण्याची पद्धत मला खुप आवडते.. एस. टी विषय तु खुपच प्रेमाने व आवडीने भरभरुन बोलतो... धन्यवाद. 🙏🙏

  • @deepnaik7689
    @deepnaik7689 Год назад +31

    Khup bhari Excellent , Proud to say that MSRTC is giving pushback seats and charging features in ordinary level , just the thing is to maintain it . Ekach goshta avdli nahi ki headlamp 2 pahije hotya ani gadichi Height jara mothi pahije hoti👍🏼

  • @ShubhamPatil-pr2th
    @ShubhamPatil-pr2th Год назад +12

    Just one humble request to everyone, please keep them neat and clean. 👍👍

  • @shashikantkulkarni9199
    @shashikantkulkarni9199 Год назад

    खुप छान पद्धतीने अनुभवत आपण समजून घेतले
    सांगितले आपले पथम अभिनंदन
    यापुढे आपली म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे महाभाग यांनी सांभाळली पाहिजे
    अशा करू या सर्वांना विनंती करू शकतो
    धन्यवाद नमस्कार

  • @amitconnect
    @amitconnect Год назад +16

    I lived in 5 states and 7 cities...almost traveled 75% india....but truly speaking i never saw a good transportation system like MSRTC in the entire country ....whether it's Ahmedabad, bangluru,Hyderabad, Indore...wherever I saw MSRTC bus ...it gives me feel of being maharshtra ...thank you MSRTC for being helpful for entire state ...my request to government of maharshtra please help these MSRTC employee who gave top priority to their duty by sacrificing their home and good family times in festival....appreciate conductor and drivers hard work..thanks

    • @swapnilnipanikar9375
      @swapnilnipanikar9375 Год назад +2

      You are absolutely right but our drivers don't get proper salary as well as accomodation facilities from MSRTC .They don't get a sufficient rest also.

    • @shankardodmani9274
      @shankardodmani9274 Год назад

      Lol kabhi ksrtc me travel kiya nahi hai kya bacche?

    • @Sanji_41
      @Sanji_41 11 месяцев назад

      Ksrtc is better

    • @Traveller_of_Msrtc.
      @Traveller_of_Msrtc. 8 месяцев назад +1

      ​@@Sanji_41😂😂😂
      Nice joke

    • @Traveller_of_Msrtc.
      @Traveller_of_Msrtc. 8 месяцев назад +1

      ​@@Sanji_41dance on top of your volvo ambari utsav and send volvo bus to adivasi rural village area

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 Год назад +10

    या नवीन बस बध्धल फारच सुंदर व सविस्तरपणे माहिती दिल्या बद्दल आपले अभिनंदन. छान vlog बनवला. बस छान आहे. सबका साथ..सब का विकास.. सबका विश्वास.. सब का प्रयास .. हा मोदीजींचा संदेश सर्व जनते पर्यंत पोहचलाच पाहिजे. तरच असे जनतेच्या हितासाठी चांगले विकास होत राहतील. जनता जनार्दन हो.. आपला भारत देश महान बनवाचे मोदीजींचे स्वप्न सर्व मिळुन साकार करु या. भारतमाता की जय...वंदे मातरम्..जय श्री राम

  • @ajit3473
    @ajit3473 Год назад +1

    Ek no video. Pn aata lokana aani mahamandal la samaj asayla hvi ki aplya rajyatli navi laal pari chi kasha prkare kalji ghyaychi. Nahitr hya navya buses junya laal dubba sarkya disayla vel ghenar nahit.

  • @mohannarkhede6345
    @mohannarkhede6345 Год назад +11

    Very Most Comfortable Bus
    Congratulations MSRTC

  • @rohitshembavnekar6437
    @rohitshembavnekar6437 Год назад

    खरंच मस्त व आरामदायी बस दिसते आहे. फक्त तशी कायम राखणं हे प्रवासी व महामंडळ कर्मचाऱ्यांच्याच हातात आहे! अन्यथा तिचा डबडा व्हायची शक्यता नव्हे, खात्री आहे...

  • @vijayawankhede7788
    @vijayawankhede7788 Год назад

    खूपच , छान,फक्त प्रवाश्यांनी व्यवस्थितपणे आपलेच वाहन आहे.तसे ते नीट वापरणे,सांभाळणे हेआपले परम कर्तव्य आहे आणि,असावे. ही आग्रहाची नम्र विनंती आहे.🙏 धन्यवाद...

  • @shubhamharde8434
    @shubhamharde8434 Год назад +2

    Apratim bus ahet. Tumhi khup changlya padhatine ani vishleshan karun mahiti det ahat. Fakt ek gost khatakli jasa pravashyanchya sits ahet tyach padhatichi driverchi sudha sit havayla hoti. Baki sagal jabardast ahe.

  • @narajnandan2181
    @narajnandan2181 Год назад +7

    काही उपयोग नाही काहीच महिन्यात त्यांची दैना होऊन जाईल. प्रवाशांचे सोडा चालकाच्या केबिनमध्येच वेगवेगळे जूगाड दिसतील.
    प्रत्येक बसची जबाबदारी एखाद्या ठराविक माणसाला द्या, सामूहिक जबाबदारीत कोणीही जबाबदारी घेत नाही.

  • @tusharmore3087
    @tusharmore3087 Год назад +7

    या बस ची काळजी फक्त प्रशासन ने नाही तर आपण प्रवाश्यानी पण घेतली पाहिजे... नुसते खाजगी बस चांगल्या असतात अस बोंबलून चालत नाही .. ST सारखे भरवशाचे ड्रायव्हर्स कुठेही सापडणार नाहीत...

  • @yogeshsarang86
    @yogeshsarang86 Год назад +3

    खुप छान व्हिडिओ. बसेस स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रवाशांची सुद्धा आहे.

  • @mangeshmandavkar6043
    @mangeshmandavkar6043 Год назад +3

    अतिशय छान बस आहे. आम्ही st प्रेमी आहे. आम्हाला कोकणात कधी मिळतील ह्या बसेस. . आणि ह्या बस शक्यतो लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरल्या गेल्या पाहिजेत.

  • @karanaudichya1626
    @karanaudichya1626 Год назад

    आपला भारत देश खूप वेगाने बदलतोय. खूप मॉर्डन आणि अत्याधुनिक होतोय.
    फक्त नागरिकांना हात जोडून विनंती की कृपा करून स्वच्छता राखा. आपला देश आपलं घर आहे, जसं आपण आपल्या घराच्या आत स्वच्छता राखतो तसच आपल्या बसेस, रेल्वे, प्लॅटफॉर्म, बसस्टॉप, रस्ते ह्या सर्व जागी साफ आणि सुंदर ठेवा, झाडे लावा, आपला देश सुंदर ठेवायला मदत करा.

  • @prakashbobade4894
    @prakashbobade4894 Год назад +3

    अप्रतिम सर... 👌🏻👌🏻
    ज्या विडिओ ची मि आतुरतेने वाट पाहत होतो तो तुम्ही आज प्रसारित केला.
    नक्की च नवीन बसेस प्रमाणे दमदार होता.🥰
    या बसेस चे इतर ही विडिओ पहिले पण तुमच्या नजरेतून आम्हाला दिसणारी नवीन लाल परी खूप छान वाटली.
    तुमच्या पुढील प्रवासाला हार्दिक शुभेच्छा.
    💐💐💐

  • @mahadevgajbhar5007
    @mahadevgajbhar5007 Год назад +3

    तुम्ही खरच खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिल्या बद्दल ..खूप खूप आभार....पुढे पण अशीच माहिती द्या 💐💐

  • @omkar3674
    @omkar3674 Год назад +4

    पण आमच्या जुन्या एसटीला कधीच विसरता येणार नाही आम्हला we always Love with you
    You My Oldest Busses🥺❤

  • @jaiprakashsohani6806
    @jaiprakashsohani6806 Год назад +7

    माहिती सुंदर आहे, फक्त प्रवासी आणि महामंडळाने ह्या बसची निगा राखणे महत्त्वाचे आहे

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Год назад +8

    अवलिया प्रवासी..... S T महामंड ळ चा "brand Ambasitor, " 👍👍👍👍

  • @rameshsalvi8882
    @rameshsalvi8882 Год назад +2

    भाऊ , ही नवीन रुपातील आपली लाल परी महाराष्ट्राची शान , पाहून फार छान वाटलं. एकंदरित छान माहिती दिलीत. आपलं शब्दांकन खरोखर खूप छान वाटलं . धन्यवाद. व शुभेच्छा !

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 Год назад +17

    बस चांगल्या आहेत. वर्कशॅापवाल्यानी व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत.

  • @rlrahulr
    @rlrahulr Год назад

    bus changli ahe.. khup chan mahiti dili sir.
    Bus maintain thevli pahije ani pravashyani pan bus madhlya suvidha neat waparlya pahijet,
    Krupaya thunku naka, charging port kharab karu na, wrapper feku naka..
    evdhich vinanti...

  • @harishchandrasalunkhe8886
    @harishchandrasalunkhe8886 Год назад

    खुप छान सोय केल्याबद्दल आम्ही एस टी बस प्रवाशी तुमचे आभारी आहोत

  • @prasadentertainmentchannel2042
    @prasadentertainmentchannel2042 Год назад +1

    Chan buses aahe. Swagat aahe. Samanya nagrikakanden. St thapatyt ya buses aalya. Nagpur aagarat yawat. Jene karun aamhala sudha sundr travelling cha enjoy karta yawa.

  • @mahendrabhangare3714
    @mahendrabhangare3714 Год назад

    बस अतिशय उत्तम आहे सोबत माहिती परिपूर्ण आणि छान होती 👌🏻👌🏻☺️

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! 😍

  • @MT........244.1
    @MT........244.1 Год назад +10

    सगळ्या जुन्या बसेस सेवेतुन मुक्त करा भरपुर सेवा केली त्यांनी महाराष्ट्राची 🙏

  • @veer431
    @veer431 Год назад +1

    Ichalkaranji mde, i am from there but issue is msrtc maintain kse krtil ya buses, khi varshat bus kharab krun taktil. Mechanic updated havet, seat, cleaning, driver ne bus nit chlvane ani maintain krne strict kel phije mgch fayda ahe, nhitr aapn shivshahi bus chi cndtn bgtoych kiti khrab ahe te. Aata ya bus long route sathi best ahe jyana non ac bus mde comfortable karaycha ahe ani shivshahi shivneri bus che ticket costly pdatata te lok ya bus ne pravas kartil. Private sector travels vale je loot kartat sanachya diwali ya divashi tevha ya bus chi kimmat klel lokana

  • @rameshbad1300
    @rameshbad1300 Год назад +1

    खूप छान बस आहे आपण खूप छान माहिती सांगितली प्रवाशांचा प्रवास अतिशय सुंदर सोयीस्कर होईल खरच हा लाल रंग देखील सुंदर आहे खूप छान बस वाटते एसटी प्रेमी नक्की साथ देतील सर आपण खूप छान माहिती सांगितली तुमचा खूप आभारी आहे 🙏

  • @maheshgupta5787
    @maheshgupta5787 Год назад +2

    महाराष्ट्र में एस टी की बहुत ही अच्छी सेवा है
    बस बस ड्राइवर और कंडक्टर बसों को साफ सुथरा रखें । ड्राइवर बस में की गुटका थुक थुक कर बस को खराब कर देते हैं बसों में झाड़ू भी नहीं लगती यह कमी दूर हो जाते तो चार चांद लग जाते ।

  • @TurboTruckers9
    @TurboTruckers9 Год назад +1

    Tata & leyland la bye bye kel ki kay MSRTC ne??

  • @rajendrabhide2417
    @rajendrabhide2417 Год назад

    खूप सुंदर बसेस आहेत आणि आराम दायक आहे. धन्यवाद खूप छान माहिती दिल्याबद्दल 🙏

  • @santoshdeshmukh8639
    @santoshdeshmukh8639 Год назад +2

    आपण खुप चांगली माहिती दिली,परंतु ड्रायव्हर तंबाखू, गुटखा खाऊन गाडीतच थुंकतो ते पहिले

    • @santoshdeshmukh8639
      @santoshdeshmukh8639 Год назад

      बंद करायला सांगा,गाडी स्वच्छ ठेवायला सांगा

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 Год назад +4

    लातूर मध्ये खुप दिवसांनी सुरू झाल्यात ह्या बसेस ,,,,,आणि काही दिवसातच खुळ खुळा झाल्यात ह्या बसेस 😂✌️

  • @sagarm7363
    @sagarm7363 Год назад +4

    नवीन बस उत्तम आहे,
    प्रवासी आणि महामंडळाने नवीन बसेसची व्यवस्थित निगा राखावी.
    नाहीतर काही दिवसांनी कवाडाला दोऱ्या बांधाव्या लागतात.
    चालकाच्या उजव्या बाजूला पिचकाऱ्यांची रंगसंगती तयार झालेली असते..

  • @Patilcreation7499
    @Patilcreation7499 Год назад

    खूपच छान माहिती दिलीत आणि व्हिडिओ खूपच मस्त झाला. ❣️❣️❣️

  • @kanishkabokephoderailaviat6977
    @kanishkabokephoderailaviat6977 Год назад +1

    एसटीच्या प्रत्येक बसमधे GPS सिस्टीम लावून त्याचे अँप तयार केल्यास प्रत्येक प्रवाशाच्या फोनवर गाडीची अचूक स्थिती दिसेल ग्रामीण भागासहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बसेसचे रनींग स्टेटस दिसेल. उदाहरणार्थ - मुंबई बेस्ट बसचे Chalo बस ट्रेकिंग व बुकिंग अँप.

  • @krishnamankar5442
    @krishnamankar5442 Год назад

    Khup Sunder mahiti, ya bus pickinc sathi pan khup chan ahet...

  • @mohanayare
    @mohanayare Год назад +1

    ST is the best. सुंदर Vlog बनवलाय. प्रवाशांनीही ही बस स्वच्छ आणि सुंदर राहील याची काळजी घेतली पाहिजे.

  • @Nishant_469_
    @Nishant_469_ Год назад +1

    खूप भारी आहे एसटी प्रायव्हेट बस सारखीच सिस्टम आणि आराम दायक प्रवास होईल अशीच वाटत.

  • @MegaGanraj
    @MegaGanraj Год назад +3

    These eicher buses looks much much better than BEST tata marcopolo buses good to see ST got eicher buses👍👍👍

  • @surajnaik4520
    @surajnaik4520 26 дней назад

    Junya lalpari bus madhe madla roof cream colour cha asto ani window slightly dark aste tyamule dark close room kiva sawli sarka feel yeto he uniqueness aahe junya lalpari cha. Ani ata je Navin bus aahet tya te feel yet nahi karan windows kup transparent aahe and varcha roof pan grey aahe tar khup openess feel yeto thoda exhaust zhalya Sarkha vata.
    Ani summer madhe juni lalpari is good due inside shadow effect.

  • @thepatrioticindian3878
    @thepatrioticindian3878 Год назад +3

    Ajun modern look pahije hota ,
    Colour laal thewla br ahe.
    Pan hya simple Ch distayet ,
    MH deshat no.1 ahe mng aplya bus Sudha no.1 pahije .
    Pan Karnataka , Delhi yanchya bus Chan ahet.

  • @prashantmohite3324
    @prashantmohite3324 Год назад +3

    ह्या बसेस महामंडळाच्या नाही, भाडे तत्त्वावर आहेत याच खूप मोठा फटका महामंडळला बसेल
    महामंडळाने स्वत बसेस तयार केल्या पाहिजेत

  • @rajlovinglife
    @rajlovinglife Год назад

    clor of the bus is nice to see,,,,looks like standard private bus ...MG coach has done a nic job...even the vithai series bus is good to see......nice work

  • @sunilnalawade6700
    @sunilnalawade6700 Год назад +1

    Very nicely explained
    Good work
    Carry on
    My Best Wishes To You

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Год назад +1

    अप्रतिम....संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव हेच मॉडेल असायला हवे

    • @AvaliyaPravasi
      @AvaliyaPravasi Год назад

      मनःपूर्वक धन्यवाद ! 🥰

  • @maheshbarad3371
    @maheshbarad3371 Год назад +1

    खुप छान माहिती दिली दादा I love एस टी महामंडळ

  • @SunilRathod-uz4eq
    @SunilRathod-uz4eq Год назад +1

    Thank you ...Sunil Rathod
    Msrtc Awb2...... 🎉

  • @maheshkoyande3982
    @maheshkoyande3982 Год назад +3

    Superb video bro......Ek request ahe Route Display board BEST Bus pramane Left side la pn pahije mhnje bus stop var aslelya passengers na sarkha pudhe yeun route baghayla nko......Hope so MSRTC may implement this as early as possible.....BS - 6 Bus ek number......

  • @makarandvaidya5345
    @makarandvaidya5345 Год назад

    खूप छान ,, एसटी महामंडळाने चांगला निर्णय घेऊन ट्रॅव्हल प्रमाणे बस बनऊन प्रवाशांच्या सेवेसाठी सेवेसाठी आणल्या आहेत त्या बद्दल एसटी महामंडळाचे हार्दिक अभिनंदन,, आणि एसटी महामंडळाने एसटी बस चा रंग जुना प्रमाणे ठेवला आहे लाल परी खूप छान वाटत ,, जुने रूट ( बसेस )बंद करण्यात आले आहेत ते पूर्वी प्रमाणे चालू करून प्रवाशांना दिलासा मिळाला ही मापक अपेक्षा आहे ,,

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Год назад

    खुप छान परिपूर्ण माहिती दिली व बस ही सुन्दर बनविली आहे....

  • @manojkhambe2338
    @manojkhambe2338 Год назад

    महत्त्वाचे म्हणजे या बसेस किती चालतात
    आणि किती जशाच्या तश्या शेवटपर्यंत टिकतात...
    बाकी बसेस अप्रतिम

  • @mohsinsatarmaker108
    @mohsinsatarmaker108 Год назад

    खूप सुंदर आहे बस
    पन जसे कर्नाटक ड्रायवर व्यवस्थित हाताळणी करतात तसे महामंडळाचे ड्रायवर करत नाही. पुष्कळ बसेस मी पाहिले आहे जे साईड ne खरचटले गेले होते धडकले गेले होते तेव्हा हे प्रकार बघून खूप वाईट वाटले.

  • @adityagokhale8537
    @adityagokhale8537 Год назад

    खुप सुंदर माहिती 👌👌👌 आणि मी पण st बस लव्हर आहॆ..... खुप सुंदर नवीन बस बनवली आहॆ...... फक्त ती सर्वांनी टिकवावी

  • @prashantkamble9174
    @prashantkamble9174 Год назад

    Dhanyawad.....चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल

  • @mems1087
    @mems1087 Год назад +5

    दादा धन्यवाद🙏 नवीन बस सोबत व्हिडिओ बनवला .....

  • @bhimraotayade2815
    @bhimraotayade2815 Год назад

    खूप छान माहिती प्रवाशी चालक वाहक यांनी बस मध्ये पुड्या (विमल)खाऊन थुंकू नये व गैर क्लच दाबूनच टाकावा स्वच्छता राखावी

  • @RanashoorVinay
    @RanashoorVinay Год назад

    BS6 बस मध्ये चांगले बदल केले आहेत माहिती छान दिली धन्यवाद

  • @pradeepkurlekar2248
    @pradeepkurlekar2248 Год назад

    Khup Chan fakta 1 ch request STchya maintenance staff na proper training dya and Please repair the damages with proper spares only

  • @ameysavekar
    @ameysavekar Год назад +1

    Hirkani ani BS6 ekach aahe ka?

  • @SamanScholar
    @SamanScholar Год назад +1

    Mitra he baghun khup anand jhala 🤗🤗👍 kaal parwa paryant khatara asleli apli bus ata bs6 mule modern jhali 🔥🔥

  • @hemant262
    @hemant262 Год назад

    MG बस छान आहेत, जबरदस्त बस बांधली आहे
    दिसायला पण आणि बसायला पण

  • @surajnaik4520
    @surajnaik4520 26 дней назад

    MSRTC cha best product mahnje HIRKANI with blue seats cover which are now used in Vande Bharat train seat cover. Ani bus disaila pan chan ani surekh with good quality of steel body and suspension.Literally miss those Old Hirkani.

  • @amospatole5324
    @amospatole5324 Год назад +1

    Sir thumhi mazya soabat Aurangabad to pune last month travel kele me ST Driver shivshahi gadi drive kartat hoto ..gadiche gear padat navte

  • @vikaslonkar5926
    @vikaslonkar5926 Год назад

    आपण माहीती दिल्याबद्दल आपला आभारी आहे
    ह्या बसेसचा वापर प्रवांशांनी चांगला ठेवला पाहिजे
    गोवा, गुटखा खाऊन थुकणे टाळा 🙏🙏

  • @abhi8047
    @abhi8047 Год назад

    Khup chan bus aani titakich chan mahiti dili aahe. Dhanyawad

  • @atharv9571
    @atharv9571 Год назад

    Yache ticket kiti ? Sadhya buses evdhech ahet ka ?

  • @pravindhanawade5466
    @pravindhanawade5466 Год назад

    आम्हाला देखील ही वस खूपच आवडले आहे खूपच जादुई बस दिना जी लाल बरी होती आपली अपघातही होऊ नाही शकत या बसेस मुळे

  • @ashukadam341
    @ashukadam341 Год назад

    Bs6 engine ahe ka?? Ka only interior exterior change zale..

  • @parikshitthakor547
    @parikshitthakor547 Год назад

    माहिती छान आहे .
    परुंतू Mg coach chya गाड्या वेगवान नाहीत. प्रवासास फार वेळ लागतो. राज्याच्या workshop madhe बांधणी करावी.

  • @utkarshdhargalkar5172
    @utkarshdhargalkar5172 Год назад +1

    अप्रतिम विडिओ मित्रा सुंदर बारकाईने माहीती दिलीस.. ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥

  • @atishjadhav759
    @atishjadhav759 Год назад

    ह्या बसेस खासगी मालकीच्या आहेत की m.s.r.t.c. च्या मालकीच्या आहेत?

  • @mannacar2992
    @mannacar2992 Год назад +2

    Wow St Buses so beautiful
    Let's keep safe and maintained

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Год назад +1

    छान आहे त्याला सांभाळुन ठेवा देख भाल करा, नाही तर पुतळ्याच्या उद्घाटन ला खर्च मंत्री संत्री आफाट खर्च नंतर काही दिवसात धुळ अस्वच्छता,कोणी ढुंकूनही पाहत नाही,हे आपल्या देशाच दुर्दैव आहे

  • @itsmeraj1456
    @itsmeraj1456 Год назад

    भावा msrtc मध्ये fully sleeper buses येणार आहेत का??
    sleeper seater बस ला full sleeper बस बनवावि

  • @arunkadam383
    @arunkadam383 Год назад +1

    सर्व काही छान आहे.... परंतु या बस ची स्वछता राखणं प्रवाशांच्या हातात आहे.... त्यामुळं गुटखा, पान, तंभाकू, खाणाऱ्यांनी आणि गाडीत नाष्टा करणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी... म्हणजे आपोआप बस स्वच्छ राहील....

  • @maheshkale6241
    @maheshkale6241 Год назад +2

    नवीन बस खूप छान आहेत पण त्या व्यवस्थीत ठेवायला पाहिजे

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 Год назад +1

    नक्कीचं प्रवासी स़ख्या वाढेल, धन्यवाद महामंडळ....

  • @8055Krushnadeshamukh..
    @8055Krushnadeshamukh.. Год назад +1

    *_EICHER IS BRAND❤❤_*

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane6465 Год назад +2

    एसटी महामंडाकडून स्वच्छता आणि देखभाल अपेक्षित आहे.
    प्रवाशांनी देखील जबाबदारीने वापर केला पाहिजे..

  • @abhijeet369
    @abhijeet369 Год назад

    Aaj khup chan diste aahe thodya divsane aaplich manse ankhi chan banvtil bagha

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद.

  • @gaurav7333
    @gaurav7333 Год назад +11

    Maharashtrian people and Mahamandal will take excellent care of these buses.
    15 days ani kuchha modtil yancha 🤣

  • @eknathlole3138
    @eknathlole3138 Год назад +1

    साहेब एसटी महामंडळाच्या बस आहे कि भाडेतत्वावर आहेत या बसेस ? थोडी माहिती घेऊन सांगा

    • @sohamgamerdevilsyt9077
      @sohamgamerdevilsyt9077 Год назад +1

      St महामंडळ चे मालकीची आहे पण बॉडी मात्र बाहेर कंपनी ने बांधून दिले आहेत ही गाडी chikhkatana औंगाबाद पुणे दापोडी किंवा हिग्णा नागपुर या ठिकाणी बस बॉडी बांधली नाहि बाहेरून mg ya कंपनी कडून घेतली आहे

  • @sameernangare2027
    @sameernangare2027 Год назад

    Eicher बसने यावेळी front look खुप छान केला आहे.

  • @sunilnalawade6700
    @sunilnalawade6700 Год назад +1

    Only thing is these buses should be well maintained that's all
    If these buses are maintained to standard level then MSRTC WILL GET A GOOD BUSINESS
    As every Class of passengers will happily travel in these buses
    That's what I feel

  • @rakeshpatil2791
    @rakeshpatil2791 Год назад +3

    इचलकरंजी माझे शहर आहे ❤️❤️❤️❤️

  • @sandeepkharade1227
    @sandeepkharade1227 Год назад

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 👍👍

  • @travelleryogesh25
    @travelleryogesh25 Год назад +1

    Khupch Chhan Rohit 💖🤗💞🔥🔥

  • @shindepn
    @shindepn Год назад +2

    पूर्वीच्या एशियाड च्या सीटस् विमानापेक्षा कम्फर्टेबल होत्या . आता ह्यांनी घोळ केलाय का ते बघाव लागेल . सीट बनविणाऱ्या कंपन्या चे डिझाईनर यडपट वाटतातः

  • @akshayjadhav7009
    @akshayjadhav7009 Год назад +1

    बस खूप सुंदर दिसतेय पण कंपनी ने बस ची हेडलाइट डबल द्यायला पाहिजे होती, इतर सर्व गाड्यां च्या लाईट्स मोठा प्रकाश देणाऱ्या असतात पण ST च्या लाईट्स या खूपच कमी प्रकाश देणाऱ्या असतात त्याचबरोबर् फॉग लॅम्प पण थोडायचं दिवसात बघितले तर फुटलेले किंवा बंद पडलेले असतात ते परत चालू कोण करत नाहीत

    • @crazycontent2022
      @crazycontent2022 Год назад

      Very much true, मंडळाची देखभाल फारच सुमार दर्जाची आहे. शिवशाही बसेस तर अतिशय गंभीर परिस्थितीत आहेत. तशी अवस्था ह्या बसेस ची होऊ नये म्हणजे झालं.

  • @sureshshinde8336
    @sureshshinde8336 Год назад +1

    मुंबई बेळगाव कोल्हापूर बेळगाव चंदगड बेळगाव सातारा बेळगाव पुणे बेळगाव रत्नागिरी बेळगाव नवीन लालपरी बस सुरू करा

  • @s_for_swapnil
    @s_for_swapnil Год назад

    मला बस खूप आवडली, पण या बसेस सुस्थितीतच ठेवल्या पाहिजे ही जितकी सरकारची जबाबदारी आहे त्याच्या दुप्पट एक प्रवासी म्हणून ती आपली सुद्धा जबाबदारी आहे.
    सरकारने जरी बस मध्ये लिहिलेलं असलं की इथे थुंकू नका तरी आपण त्याचं पालन करतो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे असं मला वाटतं..
    परिवहन महामंडळाचे खूप खूप आभार..🙏
    जय महाराष्ट्र..................🙏🙏🙏

  • @prakashghag8103
    @prakashghag8103 Год назад

    दिवसाच्या प्रवासात ऊन जाणवेल का ?

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 Год назад

    लय भारी आहे फक्त वेवस्थित मेन्टेन ठेवली पाहिजे, आणि कर्मचाऱ्यांना पगार अजून वाढवले पाहिजे