Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
कणकवली डेपो एस टी प्रवास बाळुमामा प्रसन्न हॉटेल सर्व काय छान❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद दादा...कॉमेंट वाचून खूप छान वाटले...😊😊❤️
Ty Dada, for showing and mentioning BALUMAMA PRASAN HOTEL.Visit again 😊
सर्वात आधी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद...😊जे चांगलं आहे ते पुढे यायलाच हवं ना...बाळूमामा प्रसन्न हॉटेल👍🏻😊❤️परत नक्की येणं होईल...👍🏻
दादा खाडी म्हणजे काय?
जिथे समुद्र आणि नदी चा संगम होतो त्या भागाला आणि त्याचसोबत त्या नदीचं पाणी हे जिथपर्यंत खारट अस्सत त्या भागाला आपण खाडी बोलतो...😊😊❤️खाडीचा खारट पाण्याचां भाग संपला की पुढे गोड पाणी सुरू होत तेव्हा आपण त्याला नदी बोलतो...😊😊❤️
मस्त दादा छान व्हिडिओ👍👌🏻वाटचाल चांगली आहे पण व्हिडिओ बरेच दिवसांनी का येतात.?
धन्यवाद कमेंट केल्याबद्दल...जरा काम जास्त असल्यामुळे एडिट करायला वेळ नाही ना मिळत म्हणून लेट होत आहेत व्हिडिओ...😊😊❤️
कणकवली डेपो
एस टी प्रवास
बाळुमामा प्रसन्न हॉटेल
सर्व काय छान❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद दादा...
कॉमेंट वाचून खूप छान वाटले...😊😊❤️
Ty Dada, for showing and mentioning BALUMAMA PRASAN HOTEL.
Visit again 😊
सर्वात आधी कमेंट केल्याबद्दल धन्यवाद...😊
जे चांगलं आहे ते पुढे यायलाच हवं ना...बाळूमामा प्रसन्न हॉटेल👍🏻😊❤️
परत नक्की येणं होईल...👍🏻
दादा खाडी म्हणजे काय?
जिथे समुद्र आणि नदी चा संगम होतो त्या भागाला आणि त्याचसोबत त्या नदीचं पाणी हे जिथपर्यंत खारट अस्सत त्या भागाला आपण खाडी बोलतो...😊😊❤️
खाडीचा खारट पाण्याचां भाग संपला की पुढे गोड पाणी सुरू होत तेव्हा आपण त्याला नदी बोलतो...😊😊❤️
मस्त दादा छान व्हिडिओ👍👌🏻
वाटचाल चांगली आहे पण व्हिडिओ बरेच दिवसांनी का येतात.?
धन्यवाद कमेंट केल्याबद्दल...
जरा काम जास्त असल्यामुळे एडिट करायला वेळ नाही ना मिळत म्हणून लेट होत आहेत व्हिडिओ...😊😊❤️