अंगावर काटा आणणारी थरारक घटना - संत सावता महाराज | बाजीराव महाराज बांगर | Bajirav Maharaj Bangar
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- अंगावर काटा आणणारी थरारक घटना - संत सावता महाराज चरित्र कथा | बाजीराव महाराज बांगर | Bajirav Maharaj Bangar
संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथीनिमित्त (वर्ष 41वे)
संत सावता महाराज देवस्थान ट्रस्ट आयोजित
संत सावता महाराज चरित्र कथा
कथाकार हभप बाजीराव महाराज बांगर पिंपळगाव खडकी 9860584935
स्थळ:- मु. पो. आळेफाटा, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे.
#brandmarathi #marathikatha
खूप छान राम कृष्ण हरी
सुंदर चिंतन परमपूज्य बाजीराव महाराज बांगर वर्ल्ड रेकॉर्ड कीर्तनकार संत शिरोमणी सावता महाराज चरित्र कथा छान छान राम कृष्ण हरी
खूप छान कथा
खुपच सुंदर सावता महाराज यांच्या चरित्र कथेचे निरुपण बांगर महाराजांचा भारदस्त आवाज,🚩🚩🚩🚩🌹🌹🙏🙏
खूप छान
राम कृष्ण माऊली तळेगावकर भागवत ज्ञानोबा इंगोले तळेगावकर
राम कृष्ण हरी जय सावता महाराज
डोक्यात टोपी घाला महाराज