Ajit Pawar | 'तिकीट न मिळाल्यास महायुतीविरोधी काम नको' अजित पवारांची महायुती कार्यकर्त्यांना तंबी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • #ajitpawar #devendrafadnavis #mahayuti #zee24taas
    Ajit Pawar | 'तिकीट न मिळाल्यास महायुतीविरोधी काम नको' अजित पवारांची महायुती कार्यकर्त्यांना तंबी
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 47

  • @akashd2843
    @akashd2843 Месяц назад +22

    बहिणी विरोधात बायको उभी करणारे "लाडकी बहीण" योजना राबवतात 🤣🤣🤣

  • @Yogeshw20
    @Yogeshw20 Месяц назад +22

    अजित पवार एवढे हतबल पाहिले नव्हते राव..काय रुबाब होता

  • @SachinShewale-dh7db
    @SachinShewale-dh7db Месяц назад +14

    फेके अर्थमंत्री आहे आणी फडणवीस हेच राज्य चालवतात एकनाथ शिंदे साहेबांना दुसरा मनमोहनसिंग केलं बाकी काही नाही

  • @dineshjadhav4839
    @dineshjadhav4839 Месяц назад +6

    दादा तुम्ही तंबी देऊ नका लोकसभेला जनतेने तुमची जागा दाखवली आहे विसरू नका ह्याला पाडेल त्याला पाडेल

  • @user-wu6wm2cf3k
    @user-wu6wm2cf3k Месяц назад +6

    तुमी तरी कुठे तुमचा खिशातून देणार आहे

  • @naonathasonahaleu7656
    @naonathasonahaleu7656 Месяц назад +4

    शेतकरी बांधवांच्या काळजाला हात घालणारे नेते केवळ मतदानाचा जोगवा न मागता सर्व शेतकरी बांधवांना तत्काळ कर्ज माफी करावी नाहीतर येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार ला शेतकरी बांधव तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसनार नाही

  • @user-fw9bn4rb3p
    @user-fw9bn4rb3p Месяц назад +2

    झक मारायला गेला महायुती मध्ये
    ज्यांना क्लीन चिट दिले त्यांनी परत महाआघाडी मध्ये यायला हरकत नाही ☝🏻

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el Месяц назад +2

    विरोध तंबी दिली पाहिजे ही योजना फक्त भाजपा कार्यकर्त्यांसाठीच आहे

  • @akshaydalavi4354
    @akshaydalavi4354 Месяц назад +2

    उपकार नाही करत पंधराशे रुपये देता म्हणजे

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 Месяц назад +3

    तिकीट नाही मिळाला तर धरणात मुत अजित 😮😮😮

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w Месяц назад +1

    आता भाऊ खुप चिडलाय नश विधानसभा हिस्का दाखणार आहे

  • @gopaldhaware301
    @gopaldhaware301 Месяц назад +2

    तुज कोण ऐकणार र

  • @sachingade9322
    @sachingade9322 Месяц назад +2

    Ticket milal nahi tr aahe ki tutari 🤣🤣

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf Месяц назад +1

    रेशन दुकान दाराकडे लडकी बहीण योजना द्यावी लवकर काम पूर्ण होईल

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +3

    A pawar tumcha game honarach 40 MLA yancha ok madhe game honarach

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 Месяц назад +2

    देवेंद्र फडणवीस काहीही करा मराठा आरक्षण दिल्याशिवाय विधानसभेत तुम्हाला पर्याय नाही

  • @shivajishinde3194
    @shivajishinde3194 Месяц назад +1

    सोयाबीन पीकविमा 2023 चा द्या अगोदर

  • @user-lh4si1uf9w
    @user-lh4si1uf9w Месяц назад +1

    चोरांचे आता शेवटची भेट नव्हे लाच देत आहे तो पण काय पण करा आता घरीच बसवणार आहे जनता

  • @rj6169
    @rj6169 Месяц назад +1

    Fakt ek खासदार आलाय यांचा, BJP ला काहीच फायदा झालेला दिसत नाही यांचा

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 Месяц назад +1

    मग पैसे फडणवीस स्वतःचे खिशातले देणार की काय फक्त भाजपच्या लोकांना लाभ द्यावा टॅक्स जीएसटी पण भाजपच्या लोकांनीच भरावे

  • @rajaramdinde2816
    @rajaramdinde2816 Месяц назад +1

    Marautha Virodhak

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Месяц назад +2

    अजित पवार तु किती आयकले शरद पवार यांचे ते तुझे आयकतील तुझ्या मागे फिरायला लोक मोकळे नाहीत बग फडणवीस तुम्ही pm किसान किती हप्ते दीले ते हे हप्ते देणार हे समोर दिसत आहे

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 Месяц назад +1

    Kahihi kata sarkar janar aahe

  • @ashokraibagkar7893
    @ashokraibagkar7893 Месяц назад +2

    फडणवीस राजकारण संपले

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +2

    Kahi nahi o aahe Ajit pawar tumcha rubab Kami zala

  • @vishnukokitkar8347
    @vishnukokitkar8347 Месяц назад +1

    मग तू काय तूझ्या खिशातून पैसे देणार आहेस का?

  • @Rehankhan-ur2ru
    @Rehankhan-ur2ru Месяц назад +1

    बायकोला घरी बसवून एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला संधी द्यायची होती की....

  • @rajaramdinde2816
    @rajaramdinde2816 Месяц назад

    Dada Apala kaykram Sampala

  • @user-tx8fw8le1l
    @user-tx8fw8le1l Месяц назад

    Karyakarta tuza nokar aahe ka..

  • @ni3_
    @ni3_ Месяц назад

    Gharoghari yojna Congres Party

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 Месяц назад

    Gas free vizbil free kara 1500 nakot

  • @sachinshende1705
    @sachinshende1705 Месяц назад

    Tereko mil rahi hai kya nahi

  • @manojmanjrekar3137
    @manojmanjrekar3137 Месяц назад +3

    टरबूज गप्प 😅

    • @rj6169
      @rj6169 Месяц назад

      Gap re chivttya