गृहिणी ते यशस्वी उद्योजिका | Marathi Inspirational Podcast | Inspire Podcast In Marathi | Podcast

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 дек 2024

Комментарии • 92

  • @saritapatil8318
    @saritapatil8318 6 месяцев назад +26

    😍👍हे दोघं भाऊ-बहिण खुप कष्टाळू आणि धडाडीने काम करण्यात नेहमी तयार असतात. आज यांचं हे यश कष्टाच्या,परिश्रमाच्या आणि वेदनेच्या रथात बसून आलेलं आहे.❤ यशस्वी भव 🙏

  • @adv.rahulbhosale6710
    @adv.rahulbhosale6710 Месяц назад

    ताई खूप ग्रेट....
    तुझी मुलाखत बघून माझा भविष्यकाळ मला आठवला...
    ताई मीसुध्दा तुझ्या सारखा शिक्षण वेडा आहे.... मी माझं मोठं कुटुंब शेती नोकरी सांभाळत सात डिग्री पूर्ण केल्या आहेत लाष्ट दोन वर्षे झाली मी एल एल बी सुध्दा झालो आहे....
    पण आता काहीतरी वेगळं करावं असा विचार ज्या ज्या वेळी माझ्या मनामध्ये येत असतो त्यावेळी रिस्क घ्यावी की नको असं वाटतं असे...
    पण तुझी मुलाखत एकुन खरच मनाला फार सुखद वाटलं निश्चित माझ्या आयुष्यात तुझ्या या मुलाखतीचा काहीतरी चांगला फरक पडेल यात शंका नाही....

  • @nandasonawane7563
    @nandasonawane7563 6 месяцев назад +16

    अशा ऑलराउंडर धाडसी स्त्रियांबद्दल खूप अभिमान वाटतो . आपलं कर्तृत्व अतिशय प्रेरणादायी आहे .❤💐💐💐💐

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 6 месяцев назад +6

    खरच भाग्यवान आहेत दोघेही बहिण..भाऊ.....!! असा बहिणीचे कौतुक मनापासून करणारा भाऊ सर्वांना असावा ...खूप सुंदर विचार दोघांचेही. ताई तुमच्या जिद्दीला सलाम....मीही एक डिफेन्स सोशल वर्कर असून एक उद्योजिका सुद्धा आहे आणि समाजाचे एक देणं आहोत या जाणिवेतून अनेक उद्योजकांना घडवत आहे......तुमच्या जीवनगाथेतून खूप काही शिकायला मिळाले....तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा..!! मलाही मुलाखत द्यायला आवडेल दादा..!!तुम्हाला कसे भेटू शकेल ते सांगा.

  • @sumansapankar3225
    @sumansapankar3225 5 месяцев назад +2

    खूप खूप अभिनंदन जया ताई खूप खूप छान मार्गदर्शन केले ताई असेच करत रहा मी खूप आवडीने ऐकत असते ताई

  • @nilamkambli7912
    @nilamkambli7912 3 месяца назад

    छान ताई आणि दादा🌹🌹👌👌

  • @bhaktilabade9647
    @bhaktilabade9647 6 месяцев назад +5

    Great आहात तुम्ही अनेक अडचणीतून आज यशसवी दिसताय आदर्श आहात असेच प्रगती करत रहा , खुप शिकण्या सारखे आहे तुमच्याकडून ❤❤❤

  • @poojaindulkar7097
    @poojaindulkar7097 6 месяцев назад +5

    ताई फार भाग्यवान आहात, तुमच्या इच्छेला आणि धाडसाला भाऊ , नवरा, शिक्षकांकडून पाठींबा मिळाला, आपलं युद्ध हे आपल्यालाच लढायचे असते,पण साथ महत्वाची.ज्यांना ते मिळतं नाही त्यांचं आयुष्य भरकटते.keep it up

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 4 месяца назад

    Behin Bhau great ahat

  • @sonalipawar3963
    @sonalipawar3963 5 месяцев назад

    👌 👌 खूप छान

  • @AlakaVibhute-h1t
    @AlakaVibhute-h1t 6 месяцев назад +5

    ताई मनापासून सेलुट करते. एवढंच सांगू शकते ताई तुझ्या बद्दल कॉमेंट्स देण्यासाठी आमची पात्रता आसावी लागते खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎉🎉🎉🎉

  • @shilpanarwekar7123
    @shilpanarwekar7123 5 месяцев назад

    superb , amazing , she achieved so much at such young age. I have listened to the host's life journey.

  • @shilpanarwekar7123
    @shilpanarwekar7123 5 месяцев назад

    Dear Sir and madam your parents and family will be so so proud to see you both on this stage
    This reminds of finals of Wimbledon in which Serena and Venus Williams . both sisters played. I am saying this because I am aware of Sir's life journey also. And his little sister is no less. He must be feeling so so proud and happy to interview his sister. Wish you both all the best. And thank you so much. This podcast should be played in all the schools.

  • @deepakpatil6628
    @deepakpatil6628 6 месяцев назад +1

    Khupach chhan Sir
    Great Salute to both your families Sir and mam

  • @sujatakhot9036
    @sujatakhot9036 6 месяцев назад +3

    आम्ही या बहीण भाऊ यांना लहानपणापासूनच ओळखतो खूप कष्टाळू आहेत आम्हाला खूप अभिमान वाटतो खूप अभिनंदन

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 5 месяцев назад +1

    Correct ahe 🎉🎉🎉

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 6 месяцев назад +1

    खुपच प्रेरणादायी प्रवास ,
    इच्छा तेथे मार्ग हे तुमच्या प्रवासातून सिध्द केले
    असंच प्रतेकाने वागायला हवं

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 6 месяцев назад +2

    Khoop preranadayi pravas aahe. Hats off! 🧛‍♂️👍🏼👍🏼

  • @ManishaJamadade-wf6ls
    @ManishaJamadade-wf6ls 4 месяца назад

    Hands of you.

  • @savitakedari53
    @savitakedari53 5 месяцев назад

    खुप छान,दहावी शिकलेली मुलगी लग्नानंतर एवढी मोठी यशस्वी उद्योजिका होऊ शकते अजब आश्चर्य.तुम्हाला भेटायला आवडेल. ॲड्रेस समजला तर आवडेल.

  • @dipalinarwate2456
    @dipalinarwate2456 6 месяцев назад +3

    Wow,Tai tu khup great aahes... Inspiration aahes..Dada Ani tu inspiration aahet ya young generationsathi...All the best tai...

  • @santoshtathe1362
    @santoshtathe1362 6 месяцев назад +2

    आपला प्रवास खूप प्रेरणात्मक आहे

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @vanitasabane2795
    @vanitasabane2795 6 месяцев назад +1

    अप्रतिम मी ऐवढेच म्हणेन लहरों से डर के नौका पार नहीं होती कोशीष करनेवाले की हार नहीं होती 👏👏👏👏👏🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Paulvata
    @Paulvata 6 месяцев назад +1

    Adv जया..
    खरंच तुमचा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. Multi-tasking किती नियोजनबध्द करायचं याचं उत्तम उदाहरण आहात. तुमचं प्रॅक्टिकल वागणं आणि बिनधास्त जगणं खरचं भारी आहे. आणि हो तुमच्या सोबत बोललो की प्रेरणेचा ओव्हर डोस मिळुन बारा हत्तीचं बळ येतं. मनापासुन शुभेच्छा 😊
    #पाऊलवाटा

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @nandkumarkamble4295
    @nandkumarkamble4295 6 месяцев назад +2

    सर्व महिलांसाठी प्रेरणादायी कहाणी आहे मॅडम तुमची..आकाश सर तुमचे देखील कौतुक करावे तेवढे कमी..सर्वाँना छान मार्गदर्शन करता तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

    • @suvarnajadhav3317
      @suvarnajadhav3317 5 месяцев назад

      ​@@VijetaCorner jaya madam yancha contact number milel ka

  • @priyankadhanawade503
    @priyankadhanawade503 6 месяцев назад +1

    Real inspirational story.

  • @BalasahebHawale
    @BalasahebHawale 6 месяцев назад +1

    खुप खुप अभिनंदन वहीणीसाहेब

  • @muktajadhav2265
    @muktajadhav2265 6 месяцев назад

    नमस्ते sir आपण तर एकत्र काम केलं त्यामुळे तुमची life journey माहित च आहे पण जया मॅडम च काम माहित नव्हते... Excellent work ... नक्कीच प्रेरणादायी प्रवास आहे.

  • @prajaktaghanate3173
    @prajaktaghanate3173 6 месяцев назад +4

    Very inspirable & आयडॉल for woman

  • @ShaliniBadhe
    @ShaliniBadhe 6 месяцев назад +2

    खूप खूप धन्यवाद दोघांना पण, खरच महिलांनी स्वतः ला सिद्ध च केल पाहिजे

  • @smitabawadekar4685
    @smitabawadekar4685 6 месяцев назад +2

    Very nice👏👏👏🎉🎉great

  • @shubhangikulkarni7453
    @shubhangikulkarni7453 6 месяцев назад

    बापरे मस्त मनापासून धन्यवाद मुलाखत घेतली😊😊

  • @manasikrishnacorner9199
    @manasikrishnacorner9199 6 месяцев назад +2

    खरंच real hero aahath tumhi

  • @AnitaGhadge-hr3ej
    @AnitaGhadge-hr3ej 6 месяцев назад +5

    सपोर्ट सिस्टीम खूप छान बर्‍याच महिलांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.

    • @jayshreeshintre6904
      @jayshreeshintre6904 5 месяцев назад

      जया ताई तुमच्या सपोर्ट सिस्टिम खूप चांगल्या आहेत. तुम्ही ऑल राऊंडर आहात. तुमचे कष्ट खूप आहेत. तुमचे खूप खूप कौतुक.❤❤

  • @KordePriyasFoodCorner3009
    @KordePriyasFoodCorner3009 5 месяцев назад

    Khup inspiring aahe

  • @varshashelar1478
    @varshashelar1478 6 месяцев назад

    शतशः प्रणाम मनापासून सांगते आपणा बहिण भावांना

  • @sangitajadhao9543
    @sangitajadhao9543 5 месяцев назад

    ग्रेट आहात ताई तुम्ही

  • @ashishlangde5487
    @ashishlangde5487 5 месяцев назад

    Khup chaan

  • @pratibhajadhav7235
    @pratibhajadhav7235 6 месяцев назад +1

    Mam tumachi story khup chan ahe

  • @ranjanaaher117
    @ranjanaaher117 6 месяцев назад +1

    खरंच आमच्या सारख्या गृहीणीना तुमची स्टोरी मोटिव्हेटेट ठरू शकते..❤😊

  • @mangalasant5246
    @mangalasant5246 6 месяцев назад +2

    Excellent interview

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  6 месяцев назад

      धन्यवाद 🙏🙏

  • @SurekhaMali-pf8qf
    @SurekhaMali-pf8qf 6 месяцев назад +1

    Khupach chan

  • @sayalikambli4633
    @sayalikambli4633 5 месяцев назад

    ग्रेट 👌👌

  • @sejal_9361
    @sejal_9361 5 месяцев назад

    Tai kharch great

  • @kirangavhane2692
    @kirangavhane2692 6 месяцев назад +1

    धन्यवाद ताई🙏

  • @JyothiShirgire
    @JyothiShirgire 6 месяцев назад

    Thank you so much tai 🙏🙏

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 6 месяцев назад +1

    Very inspiring.

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 3 месяца назад

    Salut mam

  • @indumatidarkunde3978
    @indumatidarkunde3978 6 месяцев назад

    Great

  • @AnjaliBhure-kk5ts
    @AnjaliBhure-kk5ts 5 месяцев назад

    Tai mala pan tumchhasarkhe beejanes karayala aavadate❤❤

  • @vitthalnikam4917
    @vitthalnikam4917 6 месяцев назад +1

    Very nice and inspiring story. Keep it up and go ahead.

  • @purushottamtayade3812
    @purushottamtayade3812 6 месяцев назад +1

    Sir,
    Dhanyavaad 🙏 Asach Ek Interview Akshta (Daughter) Madam cha ghya. Navin Generation la Margdarshan Milnyakarita.... Far Garjecha aahe....
    🙏Dhanyavad🙏

  • @mangalkakade5063
    @mangalkakade5063 6 месяцев назад

    ताई तुझा अभिमान वाटत आहे

  • @AmrutaZipare
    @AmrutaZipare 5 месяцев назад

    🙌🏻

  • @SnehaJadhav-t4t
    @SnehaJadhav-t4t 5 месяцев назад

    Salut taina.

  • @manasikrishnacorner9199
    @manasikrishnacorner9199 6 месяцев назад

    जबरदस्त ताई hands of you 😊

  • @sheelachole6383
    @sheelachole6383 3 месяца назад

    Salut ma

  • @smitakurhade3550
    @smitakurhade3550 6 месяцев назад

    Excellent tai

  • @urmilagaikwad1722
    @urmilagaikwad1722 6 месяцев назад +3

    Mala tichya awaaj ani bolanyavarun ka kunas thauk tumchyasaekhich vatli hoti. Ani ti tumchi bahinach aahe😃

  • @mangalyalmar5346
    @mangalyalmar5346 6 месяцев назад

    Great

  • @kaslinggorad5895
    @kaslinggorad5895 6 месяцев назад

    सध्या कलियुग चालू आहे या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखविले आहात हे समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे केवळ एक महिला म्हणून. महिलांनी ठरवलं तर महिला काहीही करू शकतात. त्यामध्ये मॅम तुमचा एक नाव आहे. तुमचे भाऊ तुमच्या सोबत आहे तुमचे पती तुमच्या सोबत आहेत ऑल फॅमिली तुमच्या सोबत आहे. आणि समाज तुमच्या सोबत आहे त्या कारणाने सर्व वातावरण पॉझिटिव्ह असल्या कारणाने तुम्ही खूप कमी वेळात जास्त यशस्वी झालात हा खूप मोठा मेसेज आहे. महिलांसाठी आणि प्रत्येक महिलेने हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या मध्ये खूप मोठी ताकद आहे. ती ताकद बाहेर काढण्यासाठी आपल्याला कोणीतरी एखादा व्यक्ती मार्ग दाखवणारा पाहिजे. तर आपण मॅडमला समोर ठेवून आपण आजही सुरुवात करू शकता थँक्यू धन्यवाद मॅडम.

  • @SudhaKakirwar-pi7vx
    @SudhaKakirwar-pi7vx 6 месяцев назад

    Great tai

  • @shubhangimandke-suryawansh9837
    @shubhangimandke-suryawansh9837 6 месяцев назад +1

    आवाज घुमतोय ....बाकी सगळं मस्त👍

  • @themultiverse7600
    @themultiverse7600 3 месяца назад

    एक प्रश्न आहे, "सुज्ञ" लोकांनी उत्तर द्यावे अथवा विचार करावा,
    यशस्वी बाई अयशस्वी पुरुषाबरोबर लग्न करेल का?
    स्त्री पुरुष समानता ही फक्त यशस्वी स्त्री आणि पुरुष यानाच लागू होते का?
    नोकरी करणारी बाई ही घरी बसणाऱ्या पुरुषा सोबत लग्न करेल का?
    ह्या सर्वांची उत्तरे जर नाही अशी असतील..तर" स्त्री पुरुष समानता वगेरे ची टिमकी वाजवणे बंद करा"

  • @ChaitaliGhadge-k9l
    @ChaitaliGhadge-k9l 6 месяцев назад

    मॅडम तुमच्या आयुष्यात तुम्ही खूप जिद्दीने यशस्वी झाल्या आहात,खरंच कौतुकास्पद आहे हे. तुम्ही स्वतः एक बिझनेस उमन आहात पण तुम्ही इतर महिलांना बिझनेस मध्ये कधी सपोर्ट केला आहे का तुम्ही स्वतः इतक्या गरीब परिस्थितीमधुन आल्या आहात मग आता तुम्ही तुमच्या कडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सपोर्ट करता का .
    थोडक्यात आता तुमचे दिवस बदलल्याने तुम्ही माणूसकी जपता आहात का

  • @lalitamaskar8660
    @lalitamaskar8660 6 месяцев назад

    Tai mala. Tumala betayche aahe karan maji hi prastiti aashich. Aahe mala pan margdrashan pahige

  • @DipaliMore-g4u
    @DipaliMore-g4u 6 месяцев назад +2

    छान मनोगत मांडले आहे पण तु तुझ्या बिजनेस पतर रि कवर कसा मि सौ दिपाली जालिंदर मोरे मला तुझ्या मध्ये अगदी मि आहे असे समजले खुप छान रेडिग केली सांगितला कारण येवढ्या खाली जाउन परत त्या पेक्षाही खुप मोठ वरती जान त्या मागचे खर मत कळले तर खुप बर होईल दिपाली

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  6 месяцев назад

      आकाश गोंदावले चैनल वर खूप माहिती आहे

  • @kalpanarayjadhav2780
    @kalpanarayjadhav2780 6 месяцев назад

    पुस्तकाचे नाव सांगा

  • @anandnawkhare4588
    @anandnawkhare4588 5 месяцев назад +1

    is video me sir jo bat karte hai sir ka Voice clear nhi hai esiliye suneki eccha nhi hoti mu ke mu me bat karta hai

  • @Anita-lp2vb
    @Anita-lp2vb 5 месяцев назад

    English subject cha std Kasa kela

  • @skygamingff-or2yj
    @skygamingff-or2yj 5 месяцев назад +1

    Tai Tu kharch Bhimachi Waghin Lake ahe

  • @sahebraobansod3610
    @sahebraobansod3610 6 месяцев назад

    बापरे बाप! माणूस आहे की यंत्र! केवढी धावपळ! केवढा संघर्ष!

  • @LetsGoforDabash
    @LetsGoforDabash 6 месяцев назад

    किती घाणेरडी मानसिकता झाली आहे लोकांची !!!
    " घरकाम करणाऱ्या स्त्री ला इज्जत नसते " , " चूल आणि मूल बस इतकंच तीच आयुष्य असत " , " ती फक्त चार भिंतीच्या चौकटीत असते "
    लाज वाटली पाहिजे... मला आधी वाटायचं की पुरुषी अहंकारी असलेले पुरुषच housewife ला हिन नजरेने बघतात पण या 4 पैसे कमवणाऱ्या स्त्रिया देखील housewife ला ती गृहिणी आहे म्हणून तिला मोलकरीण च्या category मद्ये ठेवतात
    किती काम करतात आपल्या आई ज्या housewife आहेत... लहान पणा पासून त्याच " अन्नपूर्णा" आणि त्याच दैवत असतात. मुलांच्या संगोपना पासून तर घरातलं finance सगळ त्याच करतात...
    तुम्हाला जॉब व्यवसाय करायचा आहे त्या बद्दल मला एक टक्का ही विरोध किव्वा आक्षेप नाही तो तुमच्या स्वातंत्र्याचा विषय आहे. पण त्या साठी housewife च्या credibility आणि तिच्या choice ला खाली दाखवू नका फक्त स्वतच्या superiority साठी

    • @AkashGondawale
      @AkashGondawale 6 месяцев назад

      सर पूर्ण व्हिडीओ पहा. मग कमेंट करा. प्रत्येक घरातील वातावरण वेगळे असते. त्यात बीड जिल्यातील ऊसतोड कुटूंबातील महिला पहा. तुमच्या कमेंटचा रिस्पेक्त आहे. पूर्ण पाहून कमेंट करा. आणि कर्तूव पहा.

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 6 месяцев назад

      @@AkashGondawale अरे sir तुम्ही फक्त तुमचं तापटताय मी काय बोललो त्याचा अर्थ तरी समजला का तुम्हाला ???? उस तोड चा काय संबंध आला माझ्या कॉमेंट शी ????
      मी specific housewife बद्दल बोलतोय

    • @VijetaCorner
      @VijetaCorner  6 месяцев назад

      सर तुम्ही बरोबर बोलत आहेत. पण प्रत्येक प्रोफेशन रिस्पेक्ट फुल आहे. मग ते काम वाली बाईच सुधा. माझं हें म्हणणं नाही कि घरातली बाई म्हणजे असतें. असो व्हिडीओ चा परपस कोणाला हार्ट करण नाही तर कर्तूवान लोकांन कडून इन्स्पिरिषण घेणे आहे.

    • @LetsGoforDabash
      @LetsGoforDabash 6 месяцев назад

      @@VijetaCorner मग housewife ला तुच्छ लेखून फालतू मोठेपणा च motivation थांबवा

    • @Rupali_helwatkar
      @Rupali_helwatkar 6 месяцев назад

      Reality ahe ti house wife chi kunich respect krit nahi

  • @swaroopthorat3583
    @swaroopthorat3583 5 месяцев назад

    Great

  • @rupalibhor159
    @rupalibhor159 5 месяцев назад

    Khup chhan