रवीभाऊ जेवढे गावचे विडियो दाखवता येतील तेवढे दाखवा अस मला वाटते पालघर जिल्हा खूप काही बघण्यासारखे आहे ते दाखवतात आले तर दाखवा महशाची यात्रा नंतर आता एप्रिलमध्ये डाहणू महालक्ष्मी यात्रा नंतर वजेश्र्वरी यात्रा इतर अशी ठिकाणे दाखवण्या सारखी आहेत आपला जिल्हा उत्तर कोकण म्हणून बोलला जातो
दादा खरच हा vlog बघुन खुप रडायला आल 😢मिन्स actually मला माज़े जुनी आठवण आली आणि मित्र भाऊ आठवले आणि actually दादा माझा accident zhala आणि dr neh complete bed rest bole आणि अशी तर आठवण येते मित्र भाऊ ची पण हा वळौग बघुन खुप आठवण आली😢❤

होय सर नक्कीच बनवेन...मला ही खुप जास्त गावचीच ओढ़ आहे...नक्की बनवेन
सफाळकर उगळे आळी माझ्या काकीच माहेर 😊
Lovely Emotional Vlog 👌
उगले आली made ahe Rahat dada tumi 🎉🎉
Majha pan gav murbad...sonar aali
Ketiiiiiiii Bhari Blog 👌
Me Pn Radly
Metra Prem Lahan pan chi Aathvan Aali
Apratim 😢😢😅😅😅😅
Khup Chan Vedio dada 😊👍
thanks brother
दादा मी तर बसणे जायचे गाडी ने कादी गेली नाय. दादा तुझ गाव मस्त आहे.
Khup cchan
kiti mage aalat sopt bhagayala
दादा खरच हा vlog बघुन खुप रडायला आल 😢मिन्स actually मला माज़े जुनी आठवण आली आणि मित्र भाऊ आठवले आणि actually दादा माझा accident zhala आणि dr neh complete bed rest bole आणि अशी तर आठवण येते मित्र भाऊ ची पण हा वळौग बघुन खुप आठवण आली😢❤
Take care my brother.....लवकर बरा हो ❤
@@ravichevlog yes Dada lavkar bara hoil ani mazha dream ahe ki tu jasa sarvana vlogs neh happiness deto tasa mi pn deyach prayatna kartoy ❤🌍
Tasila gele ka Dada parnt office la
Mi pn murbad cha aahe dada.
Ohh kya baat he
Mi pn murbadcha dada matanagar
kya baat he...share this my brother
Bhai me pn murbad cha aahe
❤
Bhai me pn murbad chach aahe gaav aahe maza pn murbad
yes my brother
Rickshaw ch bazuch dukan aanch aahe
ohhh....Achha