Pankaja Munde Property : बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडेंकडे नेमकी किती कोटींची संपत्ती?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 ноя 2024

Комментарии • 58

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 6 месяцев назад +18

    जनता
    पाहून घेणार आहे
    त्या मुम्बई ला गेल्या वर
    परत येत नाही ५ वर्षे
    हे पण माहित पाहिजे

  • @Amolsinde1269
    @Amolsinde1269 6 месяцев назад +32

    जनता राही उपाशी नेता खाई तुपाशी😔

  • @Hin832w
    @Hin832w 6 месяцев назад +7

    2 हजार कोटी तरी संपत्ती असेल असं मला वाटते .

  • @krushnadasdesale1075
    @krushnadasdesale1075 6 месяцев назад +6

    त्यांचे उद्योगधंदे किती आहे. वार्षिक उलाठाल किती म्हणून संपत्ती जमा झाली

  • @Rhskisbsbskjsveheh
    @Rhskisbsbskjsveheh 6 месяцев назад +3

    Charudatta palwe गूगल करा... Radico disti. कंपनी यांचीच आहे किती तरी mnc company ahet..

  • @जयहिंद-ह6ङ
    @जयहिंद-ह6ङ 6 месяцев назад +11

    येणार तर पंकजाताई साहेब

    • @comdey695
      @comdey695 6 месяцев назад

      Lachar

    • @Bbjjf233
      @Bbjjf233 6 месяцев назад

      रस्त्यावर😅...

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 6 месяцев назад +1

    हे प्रसन्न जनतेने विचारले पाहिजेत, संपत्ती किती, आरे यांना ठेवायला जागा नाही, सजाने डोळे उघडे ठेऊन मतदान करावे

  • @hirkanitea
    @hirkanitea 6 месяцев назад

    छान... शेवटचे वाक्य आपले जातीयवाद दाखवणारे...आपण खरे काय बोलतात.... काय करतात.... आपण सर्व एक आहोत.... राजकारण एका दिसाचे......

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 6 месяцев назад +4

    बहीन भाऊ. बीड जिल्हा लुटून खाऊ.

  • @harryd984
    @harryd984 6 месяцев назад +18

    पंकजा मुंडे नाही हो...... पंकजा पालवे म्हणा ना, लाज वाटू लागली काय?

  • @indianness2128
    @indianness2128 6 месяцев назад +4

    पुणे - मुंबई चा एखादा नगरसेवक् पंकजा ला दहा वेळेस विकत घेईल 😂😂😂😂 इतक हिं प्रामानिक नसत रहायचे पंकजा ताई 😅

    • @Hin832w
      @Hin832w 6 месяцев назад

      काळा पैसा खूप आहे राजकारण्यांकडे हे सांगत नाहीत शप्पत पत्रात

  • @AshishKulkarni-e4x
    @AshishKulkarni-e4x День назад

    ह्यापेक्षा दुप्पट असेल सगळेच कमावतात.. कारण निवडणुकीत पैसे वाटावे लागतात मग कमावणारच.. जशी प्रजा तशी राजा

  • @Vadapavking13
    @Vadapavking13 6 месяцев назад +3

    600 कोटी नवऱ्याच्या नावावर केले ते सांगा ना😂😂😂

  • @rajabhaurode7899
    @rajabhaurode7899 6 месяцев назад +2

    दारिद्र्य रेषे खाली येते !

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 6 месяцев назад +1

    Chikki taiआम्ही तिघे बहीण भाऊ बीड जिल्ह्या मिळून खाऊ😢😢😢

  • @sandeepj6833
    @sandeepj6833 6 месяцев назад +3

    स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मागच्या 70 वर्षा पासून यांचीच सत्ता सर्व मुख्यमंत्री यांचेच 48 पैकी 35 मराठा खासदार, 188 आमदार तरीही पण ईतर समाजातील नेत्यांना टार्गेट करणार काय दोन चार ठिकाणी ईतर समाजातील कोण ऊभे राहिले की त्यालाच टार्गेट करणार आपल्या ईथे फक्त जात बघून मतदान होत ईंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सूनक होतो म्हणजे तेथील मतदार किती प्रगल्भ आहेत ऋषी सूनक च्या जातीतील किती मतदार आहेत इंग्लंड मध्ये आणि तरीही तो निवडून येतो त्यामुळे ते विकसित आहेत आपल्या ईथे जातिच मतदान नसेल तर साध नगरसेवक पण होता येत नाही..ईतर समाजाने फक्त यांच्या मागे फिरायच. का ईतर समाज फक्त मतदान करायलाच राहायच का❓ ईतर समाजाच्या पण महत्वकांक्षा आसतील की सगळीकडे यांचेच सगे-सोयरे..

    • @sunilkekan3409
      @sunilkekan3409 5 месяцев назад

      एकदम बरोबर आहे.

    • @YUw2320
      @YUw2320 4 месяца назад

      तु कुठच्या ..जातीचा आहे ना त्याचा विचार कर आणि किती प्रगल्भ आहे ते विचार कर..आरक्षण मिळवायला जात लागते..सर्व लाभ मिळवायला जात लागते..मग मतदानात प्रगल्भता हे कुठच्या न्यायात बसत बुवा😂😂आरक्षण काढा म्हणटल कसे एक होतील ..
      मग कसे जातीवाले एक येतील😂😂 संविधान वाचवण्यासाठी😂

  • @Lukyman-w4u
    @Lukyman-w4u 4 месяца назад

    Sarad pavar chi sampati kiti ahe kalela ka amala tumachy madhamatun

  • @shreyabhalerao5389
    @shreyabhalerao5389 4 месяца назад

    पाच वर्षात दहा कोटी असा बिझनेस काय

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 6 месяцев назад

    गरीब लोक तिला पैसे देते कारखाना वाचवण्यासाठी
    आणि ईची संपत्ती वाडती हाच विचार मतदारांनी करायला हवा

    • @sumiteditz022
      @sumiteditz022 5 месяцев назад

      Are bhava tichi aani tichya navryachi company aahe redico mhanun

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 6 месяцев назад +2

    मुंडे घराण्याने सगळा महाराष्ट्र लुटून खाल्ला.

    • @dnyaneshwarmunde6338
      @dnyaneshwarmunde6338 4 месяца назад

      तुझा मायला लुटले आम्ही

  • @sumiteditz022
    @sumiteditz022 5 месяцев назад

    3:46 anchor la snap aala😂

  • @rameshkule1705
    @rameshkule1705 6 месяцев назад +1

    सामान्य जनतेला वाटा

  • @harnemalhari
    @harnemalhari 6 месяцев назад

    पंकजा ताई थोडा विकास करा

  • @A.S.K.-mm8lv
    @A.S.K.-mm8lv 4 месяца назад

    105.करोड. ची. चिक्की. विकली.

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 4 месяца назад

    20000cr+tr nusta chikki khotala ahe

  • @DattatrayaDeshmukh-kp1op
    @DattatrayaDeshmukh-kp1op 4 месяца назад

    Jante Cha Paisa Chikki Ghotala.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 6 месяцев назад

    ताई निवडून येणार ❤❤❤❤❤❤

  • @shindeashok2135
    @shindeashok2135 6 месяцев назад

    10 कोटी कशे वाढले

  • @lahutangade3991
    @lahutangade3991 6 месяцев назад

    खरी संपत्ती तर पडद्याआड आसणार

  • @balajipatiljadhav501
    @balajipatiljadhav501 6 месяцев назад +1

    ऊसतोड कामगाराची लेख आहे ती . ताई आम्ही आपला पराभव करू शकतो. कारण धनंजय मुंडे हे जातीयवाद करत आहेत आणि ते आपल्याला पराभूत करण्यासाठी. याचे आपण भान ठेवावे. आपला एकदा पराभव झाला की आपण बीडमधून संपलात. हे गणित फक्त धनंजय मुंडे नाच माहित आहे आणि ते त्यांनाच कळते. मराठ्यांची ताकद किती आहे ते. आपण आपला गर्व कमी करून थोडंसं वेगळ्या पद्धतीने प्रचार केलेला बरा राहील. एक मराठा लाख मराठा

  • @Ghatesiddharth
    @Ghatesiddharth 6 месяцев назад +1

    दुसर काही काम उरल नाही आता तुम्हाला

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 4 месяца назад

    मुंडे हटाव बिड जिल्हा बचाव

  • @mangeshmunde9496
    @mangeshmunde9496 4 месяца назад

    I think this is १०% of whole property 😂

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 4 месяца назад

    Kiti ha porkhad PNA ....6 cr cha tr ek ek bangla ashel parlit mumbait. ।।

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 6 месяцев назад

    आम्ही तिघे बहीण भाऊ बीड जिल्ह्या मिळून खाऊ😂😂

  • @SatyaKarande
    @SatyaKarande 4 месяца назад

    10000cr tri astil

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 6 месяцев назад +1

    चिक्की घोटाळे तून कमावलेली संपत्ती आहे असे प्रत्येक सामान्य व्यक्तीला वाटत आहे

  • @rajabhaugharjale7049
    @rajabhaugharjale7049 6 месяцев назад

    खूप काही संपती नाही.

  • @IYDARK94-GAMING_69
    @IYDARK94-GAMING_69 6 месяцев назад

    पंकजा मुंडे नाही पंकजा पालवे

  • @me_sp
    @me_sp 6 месяцев назад

    आणि ही मॅडम म्हणते की यांना घर नाही बीड मध्ये वा रे नाटकी बाई

  • @rameshkule1705
    @rameshkule1705 6 месяцев назад

    Raj Karan

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 6 месяцев назад

    पालवे