सर सगळं बरोबर आहे पण तुम्ही खाली फायदा सांगितला सर थोडं गाईकडे बी लक्ष द्या त्यांची साफसफाई ठेवा साफसफाई नसल्यामुळे तर मास्टर येतो माणसं खाली चांगली गोष्ट सांगतात गाईची साफसफाई जरुरी आहे साहेब एक वेळेस त्यांना खुराक कमी असले तर चालेल पण साफसफाई जरुरी आहे त्यामुळे मस्टडी होतो
त्या गोठ्याच्या मालकांनी एवढ्या वेळा मस्टायस रोगा बाबत सांगितलं पण तुम्ही तो कसला रोग असतो, तो कशा पद्धतीने टाळला जाऊ शकतो याबद्दल विचारले नाहीत, तेवढी कमी राहिली.. व्हिडिओमध्ये
छान माहिती आहे👉
Good😂🎉😢😮😅😊
छान माहिती दिली धन्यवाद मालक
गायी धुवा सर पहिलं
आपले व्हिडिओ पाहण्यासाठी एकदम मस्त व खूप व प्रेरणादायी असतात.
गायीच्या दुधाच्या उत्पादनात वाढ कशी उत्तम करावी याचे देगाव घ्या ज्ञानेश्वर फराटे चे उदाहरण चांगले आदर्श आहे धन्यवाद
सर सगळं बरोबर आहे पण तुम्ही खाली फायदा सांगितला
सर थोडं गाईकडे बी लक्ष द्या त्यांची साफसफाई ठेवा साफसफाई नसल्यामुळे तर मास्टर येतो
माणसं खाली चांगली गोष्ट सांगतात
गाईची साफसफाई जरुरी आहे साहेब
एक वेळेस त्यांना खुराक कमी असले तर चालेल पण साफसफाई जरुरी आहे त्यामुळे मस्टडी होतो
सगळ एकदम भारी आहे सर.फक्त तेवढ्या 40 लिटर वाल्या गावड्या दिसल्या नाही
सर यांच्या गाईंची स्वच्छता कमी दिसते आहे. त्यामुळे मस्टडी हा रोग उद्भवतो. थोडी गाईंची स्वच्छता राखा
Ky rao kiti शेणाचे लीपण बसल य गायांवर
त्या गोठ्याच्या मालकांनी एवढ्या वेळा मस्टायस रोगा बाबत सांगितलं पण तुम्ही तो कसला रोग असतो, तो कशा पद्धतीने टाळला जाऊ शकतो याबद्दल विचारले नाहीत, तेवढी कमी राहिली.. व्हिडिओमध्ये
मसटायटीस म्हनजे काशेचा आजार
@@bandudhekane4955 🙏
गायीच्या गव्हाणीत नेहमी चारा टाका
सर प्रेरणादायी न्युज देत आहात.👍👍👍
छान,सर
कालवडि फायजेत सर वीकता काय
Proud of you 👍
👌👌👌
सर आपल्या गाई धुवत जावा जरा गाई अजून जास्त दुध देतील
O
Punjab la cow dhut nahi
ढेकळं
तुमचा एवढा मोठा गोटा आहे गाईचा सरासरी रोग बघितला तर मस्टडी हा होतो
एवढा मोठा व्हिडिओ बनवला पण मस्तडीच्या बाबतीत काय सांगितले नाही
भाऊ जर्सी हा शब्द वाप्रूच नका...ती faqt hf आहे
Jarsy ani hf mady kay fark aahe🙄
@@manishajadhav7698 Google search करा..जर्सी आणि hf
Kharay
Jara kar bol bava