सत्वपरीक्षा (Satvapariksha) - Laxmikant Berde, Resham Tipnis, Uday Tikekar - Superhit Marathi Movie

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 11

  • @bhushanrajput1682
    @bhushanrajput1682 3 месяца назад +49

    पूर्वी सायाद्री वाहिनीवर शनिवारी रविवारी चित्रपट 4.30 वाजता पाहायची वेगळीच मजा यायची खुप छान होतें ते सोनेरी दिवस❤❤ आला शहारा गोड शाहरा nice song 🎉❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😢😢 2002ते 2009 पर्यंत चे दिवस खूप आनंदी होतें नंतर हळू हळू दिवस बदलत गेले,, कळलेच नाही 1990चे 92 तो 95 चे मुलांचे बालपण,,,,
    चित्रपट पाहण्याची वेगळीच धळपळ असायची तहान भूक विसरून जायचो,, गरिबी परिस्थिती होती पण जिवन अमृतहूनी गोड ❤

  • @RohitIndolikar
    @RohitIndolikar 21 день назад +2

    मला पण हा चित्रपट खूप आवडतो आणि योगायोग म्हणजे हा चित्रपट जेव्हा कधी टीव्ही वर लागायचा त्यावेळीच घरी आमची आई चिरमुऱ्याचा भडंग बनवायची,, 2,3 वेळा असंच झालं,,, त्यामुळं मस्त भडंग,, चहा आणि हा चित्रपट 👌👌👌👌मस्त आठवण आणि सुंदर चित्रपट,,, सोनेरी दिवस 😘😘

  • @jiteshpisole5195
    @jiteshpisole5195 День назад

    आम्ही हे चित्रपट ट्युरिंग टाकीज मध्येयात्रे मध्यमे माती मध्यमे खाली बसुन‌बघितला लय आठवण देते जुन्या गोष्टीची 😢

  • @MayaBhole
    @MayaBhole 2 месяца назад +30

    होय अगदी बरोबर आहे

  • @JalabajiDone
    @JalabajiDone 24 дня назад +1

    आठवणि

  • @manisharavate3262
    @manisharavate3262 4 месяца назад +6

    खुप छान

  • @KanaBhore
    @KanaBhore Месяц назад +3

  • @AkshayMore-s1s
    @AkshayMore-s1s Месяц назад +1

    😅😅😢

  • @SanjayMal-h7z
    @SanjayMal-h7z 23 дня назад

    😅😅😅

  • @aniruddhakaryekar3539
    @aniruddhakaryekar3539 3 месяца назад +3

    फालतू गट चंपू कथा पटकथा पात्रे सिनेमाची!