श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी शर्वायेश्वर मंदिरामागील मळ्यात शिष्य व भक्त परिवारा सोबत,FHD

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025
  • २७.०१.१९८४,शर्वायेश्वर महादेव मंदिरा मागील मळ्यात या साधक काळातील परम वंदनीय श्री माधवगीरीजी महाराज,परम आदरणीय श्री शांतीगिरीजी महाराज,परम पूज्य श्री मधुगीरीजी महाराज,परम पूज्य श्री अर्जुनगीरीजी महाराज,परम पूज्य श्री परमानंदगिरिजी महाराज, परम पूज्य श्री भागनाथगिरिजी महाराज, बाबाजींच्या अत्यंत विश्वासातले श्री आबा नारायण काठे दादा,vdo क्यासेट साठी उद्युक्त करणारे श्री विजय भावसार,श्री रवी शेठ,श्री बाबुशेठ शिंदे तसेच भाग्यवान भक्तगण या मळ्यातील व्हिडियो चित्रिकरणा वेळी उपस्थित होते.

Комментарии • 67

  • @SomnathGiri-mw2hy
    @SomnathGiri-mw2hy Год назад

    ओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय नमःओम जनार्दनाय जय माहात्म्य जी भगत परिवार को ओम नमो नारायण ओम नमःशिवाय राम कृष्ण हारी नर्बदे हार

  • @sunilpagar2121
    @sunilpagar2121 Год назад

    जय बाबाजी भक्त परिवार 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @All.about3657
    @All.about3657 Год назад

    जय बजनार्दन जय शांतीगिरी ❤❤

  • @NileshShinde-t2l
    @NileshShinde-t2l 11 месяцев назад

    ओम जगद्गुरु निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय उत्तर अधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज की जय

  • @shekharmandale8126
    @shekharmandale8126 Год назад

    जय बाबाजी जय महात्माजी

  • @gorakhvinchu1285
    @gorakhvinchu1285 10 месяцев назад

    Jay Janardhan ❤

  • @s.l.g........3880
    @s.l.g........3880 Год назад

    जय बाबाजी
    जय जनार्दन
    धर्म जागो जनार्दनांचा... 1:18

  • @vitthalpurkar2943
    @vitthalpurkar2943 Год назад +2

    ऐसे संत पुन्हा होणेनाही काय विधी बाबाजीच्या मुखातील आहे🙏जयजनार्दन जयशांतीगीरी🙏🚩🚩

  • @sachinmore9696
    @sachinmore9696 2 года назад

    Jay Janardhan

  • @haripawar2902
    @haripawar2902 3 года назад +1

    कोटी कोटी वंदन ब्रम्हांडनायक सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय

  • @keshavpavale1541
    @keshavpavale1541 3 года назад +9

    🙏🚩 जय बाबाजी🚩🙏 बाबाजिंचा अनमोल ठेवा प्रसारीत केल्या बद्दल धन्यवाद.🙏🚩 जय बाबाजी🚩🙏

  • @shivajijondhale2863
    @shivajijondhale2863 3 года назад +2

    🚩🙏🌹🕉️नमो भगवते जनार्धनाय🌹🙏🚩

  • @adityapawar9469
    @adityapawar9469 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @ganpatjejurkar1393
    @ganpatjejurkar1393 3 года назад +4

    जय जय जनार्दन देवा नित्य घङो गुरु सेवा जय जनार्दन देवा 🙏🙏

  • @sagarvinchu9668
    @sagarvinchu9668 3 года назад +3

    Jay janardhan 🙏 Jay shri ram 🙏

  • @shantarambhalerao5083
    @shantarambhalerao5083 3 года назад +2

    जय बाबाजी....

  • @sachinthorat4415
    @sachinthorat4415 3 года назад +2

    Jay janardhan 🙏 🙏

  • @bhimapawar7107
    @bhimapawar7107 3 года назад +3

    ऊँ जनार्दनाय नमः

  • @SachinPatil-pp1ik
    @SachinPatil-pp1ik 3 года назад +4

    🙏💐🍀 जय जनार्दन स्वामी 🍀

  • @JSK_shiv.
    @JSK_shiv. Год назад

    जय बाबाजी व जय जनार्दन हे दोन कुटुंब जरी वेगळे राहुन आई जनार्दनाचीच सेवा करतात.
    परिवार जरी दोन असले तरी आपण हे समजून घेऊ नये की आपणच मालक आहोत. आपण नातू आहोत. १३आश्रमीय संत मातृपितृ तुल्य आहेत. जनार्दन स्वामी मुळ आहे.
    आमच्यात एक म्हण आहे की बुड सोडून फांद्यांना अळंगू नये.
    संसारी जिवाला कोणत्याही संन्यासी महात्म्यांना रोष लावण्याचा अधिकार नाही

  • @nanasahebpagare331
    @nanasahebpagare331 3 года назад +1

    OM JANARADAN SWAMI KI JAI

  • @SunilShinde-ow1tu
    @SunilShinde-ow1tu 3 года назад +2

    धर्म जागो जनार्दनाचा 🌹☘️

  • @vishaljadhav5200
    @vishaljadhav5200 2 года назад

    जय जनार्दन 🙏

  • @rohitkumawat1065
    @rohitkumawat1065 Год назад

    Babaji na pahile nahi pan hi vidio pahun kup man prsnn jal ...jay babaji

  • @bhaskarnaikwadi4557
    @bhaskarnaikwadi4557 3 года назад +1

    ॐ जनार्दनाय नमः

  • @gopalkrishna4187
    @gopalkrishna4187 3 года назад +3

    खूपच छान ..!!
    माझे वडील श्री अर्जुनगिरी महाराज यांचे बाबाजींच्या समवेत असलेला दुर्मिळ ह्रदयस्पर्शी व्हिडीओ आहे.हा व्हिडिओ टाकणाराचे मनःपूर्वक आभार.

    • @sunitathombre7311
      @sunitathombre7311 3 года назад +1

      भायगाव चे गुरु वर्य अर्जुन गिरी बाबाजी

  • @jayashsavle8489
    @jayashsavle8489 3 года назад +4

    जय जनार्दन स्वामी

  • @rohitdamle9947
    @rohitdamle9947 3 года назад +6

    वाह काका... खरेच फार सुंदर व्हीडिओ आहे. मुख्य म्हणजे बॅकग्राउंडला मूळ साऊंड ट्रॅक असल्याने बाबाजींचा तेव्हा केला गेलेला जयजयकार, बाकी इतर गोष्टी व नंतर बाबाजींची अमृतमय वाणी ऐकता आली त्याचा फार आनंद वाटला. सद्गुरूंची वाणी, आवाज म्हणजे साक्षात देवाची वाणी. बाबाजी हे भक्तांसाठी "जनार्दन दैवत प्रिय भुवनी" असेच होते, आहेत व पुढेही जन्मोजन्मी राहतील. असे अस्सल व्हिडिओ पाहिले की तो सुखद काळ आठवून गहिवरून येते... असा ठेवा भक्तांसाठी उपलब्ध केल्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. शिव स्वरूप श्री जनार्दन स्वामी गुरू माउलीच्या पुण्य चरणी कोटी वेळा साष्टांग वंदन.... गुरू वाक्यं सदा सत्यं सत्यं एकं परं पदम्.... जय जनार्दन ॐ नमः शिवाय धर्म जागो जनार्दनांचा 🙏

  • @shubhamnikam2267
    @shubhamnikam2267 3 года назад +3

    jay babaji

  • @priyankapavale3221
    @priyankapavale3221 3 года назад +3

    जय जनार्दन

  • @abs.creations4162
    @abs.creations4162 3 года назад +2

    जय बाबाजी 💕

  • @mcreation1126
    @mcreation1126 3 года назад +1

    Jay Babaji

  • @appasahebnikam5064
    @appasahebnikam5064 3 года назад +4

    जय बाबाजी

  • @akashmore9279
    @akashmore9279 3 года назад +8

    जय जनार्दन 🚩बाबाजींच्या मुखातून आलेल्या प्रत्येक शब्दाचे मोल ब्रम्हांडाएवढ आहे जय बाबाजी

  • @vinayakbarjibhe3885
    @vinayakbarjibhe3885 3 года назад +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanjaydhole3613
    @sanjaydhole3613 3 года назад +5

    Jai jandran

  • @नारायणखुळे
    @नारायणखुळे 3 года назад +1

    Jaybabagi

  • @prachiraikar2988
    @prachiraikar2988 3 года назад

    🙏

  • @sanjaypagar8186
    @sanjaypagar8186 3 года назад

    आम्ही फार कम नशिबी आहोत करण बाबाजी चा योग आमच्या नशिबी नाही आता

  • @amoldethe3487
    @amoldethe3487 Год назад

    Ha topi wala Manus ko hota

  • @amoldethe3487
    @amoldethe3487 Год назад

    Baba na kabi dakhwanara Manus kon

  • @औदुंबरटेकाळे

    आमाला कोपरगाव जायेचेआहे मुकामाची वेवसता आहेका सागा

    • @hemantthakre7239
      @hemantthakre7239  3 года назад

      नाशिक ला व्यवस्था करता येते,कोपरगाव ची माहिती नाही मला

    • @sandippawar7624
      @sandippawar7624 3 года назад

      हो तिथेच

    • @sandippawar7624
      @sandippawar7624 3 года назад

      निफाड येवला

    • @sandippawar7624
      @sandippawar7624 3 года назад

      कोपरगाव

  • @umeshpatil5662
    @umeshpatil5662 Год назад

    जय बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @jijabaichaudhari4227
    @jijabaichaudhari4227 Год назад

    जय बाबाजी 🙏💐📿

  • @santoshraut5199
    @santoshraut5199 Год назад +1

    जय बाबाजी 🌹🌹🙏

  • @बाबासाहेबगांगुर्डे-घ4ह

    जय बाबाजी

  • @amolranmale7811
    @amolranmale7811 3 года назад +1

    जय जनार्दन स्वामी

  • @samadhanpatil2619
    @samadhanpatil2619 3 года назад +1

    Jay babaji

  • @DineshJadhavवावनेकर
    @DineshJadhavवावनेकर 5 месяцев назад

    जय बाबाजी🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagavangoyaekar2283
    @bhagavangoyaekar2283 4 месяца назад

    जय बाबाजी🙏

  • @JayeshShejul-nt2br
    @JayeshShejul-nt2br Год назад

    जय जनार्दन स्वामी

  • @sharadushire141
    @sharadushire141 2 года назад

    Jay babaji

  • @rohidasmore1456
    @rohidasmore1456 3 года назад +2

    जय बाबाजी

  • @किरणकैलासझाडेसुकेणेकर

    जय बाबाजी

  • @pramd3546
    @pramd3546 3 года назад +1

    जय बाबाजी

  • @vilasbhavar1415
    @vilasbhavar1415 2 года назад

    जय बाबाजी

  • @RakeshDeore-qz1tl
    @RakeshDeore-qz1tl Год назад

    जय बाबाजी

  • @tejasbothepatil4057
    @tejasbothepatil4057 Год назад

    जय बाबाजी

  • @vishnudhanawade8678
    @vishnudhanawade8678 Год назад

    जय बाबाजी

  • @RaviJadhav-z4g
    @RaviJadhav-z4g Год назад

    जय बाबाजी

  • @ShantaramDhikale
    @ShantaramDhikale 6 месяцев назад

    जय बाबाजी