पहिले प्रवचन,श्री राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांंचे 1984 साली नाशिक आश्रमात,FHD मधे.
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- शिवस्वरुप श्री राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी बाबाजींचे क्यामेरया स्मोर असतांना केलेले हे प्रथम प्रवचन आहे.आधुनिक तंत्र वापरुन विडीयो चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे,प्रवचन जसे ध्वनीमुद्रीत झाले आहे तसेच कुठेही कट नसलेले जसेच्या तसेच आहे.आतापर्यंत श्री बाबाजींचे हे सर्व विडियो युट्युब वर दाखवण्याची प्रेरणा परम वंदनीय श्री माधवगिरिजी बाबा आणि परम पुज्य श्री संतोषगिरिजी महाराज यांची आहे.आज स्मार्त विजया एकादशी,महाशिवरात्रीच्या पुर्व संध्येला हा विडियो प्रसारित होत आहे हाहि योगा योगच आहे.
ओम जनार्दनस्वामी नमोनम:🙏🙏❤❤
राष्ट्रसंत मौनगिरी जय बाबाजी
पुन्हा पुन्हा यावे जन्माला बाबाजी
जगाच्या कल्याणासाठी
आपली अजूनही गरज आहे बाबाजी
सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज बाबाजी तुमची ख्याती खुप मोठी सर्व बाबाजी परीवारास जय जनार्दन 🙏 सद्गुरू माऊली साधक आश्रक कायगाव ता. सिल्लोड जि. संभाजीनगर 🙏🙏
Khar ahe maje guru ahet.
जय.
😀😀😀😀❤
@@manoharpatil1694
अद्भुत ज्ञान खूप उपयोगी शतश्यप्रनाम् 🌹🌹🚩🙏🙏🙏
अद्भुत ज्ञान खूप उपयोगी शतश्यप्रनाम् 🌹🌹🚩🙏🙏🙏
ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः श्री संत जनार्दन स्वामी महाराज की जय
संत श्री जनार्दन महाराजकी जय 🌹🙏🌹
🕉जनार्दनाय नमः 🕉नमः शिवाय 🙏🙏
1986साली बाबाजींचे समक्ष दर्शन व प्रवचन ऐकण्याचा योग आला होता. स्वामी विवेकानंद विद्यालय एरंडगाव ता येवला जि नाशिक या शाळेच्या इमारतीच्या उद्घघाटन प्रसंगी बाबाजींच्या दर्शनाचा योग आला जय बाबाजी 🙏🙏🙏🙏🙏
जय बाबाजी जय शिवराय जय मनकामज्ञेश्वर महादेव मंदिर जय शांतिगिरीय नमः
जय बाबाजी.निष्काम कर्मयोगी संत जनार्दन स्वामी.
बाबाजी आपण कैलासी गेलात. तरीही पूज्य स्वामी माधवगिरीजी, पूज्य स्वामी रमेशगिरीजी यांच्या रूपाने आजही आपण आम्हा भक्त जनांना दर्शन देत आहात.
ओम जनार्दनाय नमः ओम शांतिगिरी नमः
ॐ जनार्दनाय नमः ॐ नमः शिवाय
मी खुप फिरलो पण श्री संत जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज (बाबाजी) सारखे विचार तपश्चर्या कुणाचीच नाही आणि बाबाजी सारखे विचार पण कुणाचे नाही लेडिच ला दुरून दर्शन महिलांची कधी सावली सुध्दा पडून दिली नाही महिलांना देवी स्वरूप समजून दुरून दर्शन
कधीच पैशाला स्पर्श केला नाही सोनं चांदी जमीन कधीही कशांचा मोह नाही मी खुप नशीबवान आहे की मला बाबाजी सारखे गुरू लाभले ❤
Om janardhanay Namah Om janardhanay Namah Om Namah Shivay
गुरुपद कसे मिळेल. 🙏🏻
❤@@suyogpathak98979.
मला पण गुरु करण्याची इच्छा आहे दादा 🙏
गुरुपद कसे मिळेल
Jai baba ji..jaija artha .
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी जय बाबाजी🎉🎉
🙏🙏🌹🌹
आमच्या जिवनात खऱ्या संत महापुरुषाचे दर्शन आणि पदस्पर्श लाभला आम्ही भाग्यवान समजतो आणि बाबांजीच्या कृपेने सर्व ठिक आहे
जय बाबाजी ओम् नमः जनार्दन नाय 🙏🙏
वा वा खुपच छान प्रवचन ऐसे सदगुरु होणे नाही माऊली नंतर ज्ञान नाही तुकाराम महाराज नंतर वैराग्य नाही एकनाथ महाराज नंतर शांती ब्रंम्ह नाही आणी शिवराय नंतर छत्रपती नाही सद्गुरु जनार्दन स्वामी नंतर निष्काम कर्मयोगी नाही आपलेच बालगिरी महाराज बजाजनगर संभाजीनगर
ओम जनार्दनाय
जय बाबाजी! जय जनर्दन !
शिवस्वरुप सद्गुरु जनार्दन स्वामी
यांच स्मरण नित्यकरा. आपल्या सर्व इच्छा पुर्ण होतील!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय बाबाजी
ॐ जनार्दनाय नम:
ॐ नमः शिवाय
Jai Babaji khamgaon
नमो जनार्दन नमः
जय श्री राम राष्ट्रीय संत सदगुरू योगी जनार्दन स्वामी यांचे खूप छान प्रवचन झाले आहे.जय श्री राम.
खजय बाबाजी
ॐ जनार्धनाय नमः❤जय बाबाजी
बाबाजी सारखे गुरु मला लाभले... हे माझे परमभाग्य आहे... जगतगुरु जनार्धन स्वामी महाराज की जय...
माऊली गुरु माऊली आमची जनार्दन माऊली
ब्रह्मनिष्ठावणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज की जय
🌸🌺🌹ॐ नोमो जनार्दय नमः जय बाबाजी 🌸🌺🌹🙏
जय बाबाजी जय महात्माजी
हा ठेवा सुरक्षित ठेवा
जय जनार्दन स्वामी हर हर महादेव गुरूदेव दत्त दत ☘️☘️🌷🌹🌺💐☘️☘️👏👏
Om janardaay namha om shiway namha
जय श्री संत जनार्दन स्वामी महाराज की जय हो
कोटि कोटि प्रणाम
जय श्री. श्रीनाथ महाराज की जय हो
जय बाबाजी
जय बाबाजी
जय बाबाजी निष्काम जनार्धन गिरी महाराज
ॐ जनार्दनाय नम :
ओम नमः शिवाय 🌹
जय बाबाजी जय गोमाता जय बापूजी
बाबाजींचे प्रत्येक शब्द अनमोल ठेवा आहे बाबाजी कायम सांगायचे
जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या कामा
जो पाळील वाणी पाणी तो जगाचा ब्रह्म ज्ञानी
jay janardhanay swami maharaj ki jay
राष्ट्रसंत श्री संत जनार्दन स्वामी महाराज की जय. ओम जनार्दनाय नमः हर हर शंभू बाबांच्या चरणी शतशत कोटी प्रणाम
ओम जनार्दनायनमः हा 🙏🙏🙏
ऊँ नमः जनार्दनाय नम
ओम नमो जनार्दनाय नमा...
🌹🌹👏👏🙏🙏🙏🪔🪔🚩🚩
ओम जनार्धनाय नमः ओम नागेशोराय नमः
जय जनार्दनाय नमः हर हर महादेव
❤️❤️🙏🙏जय बाबाजी जय महात्माजी जय बाणेश्वर जय त्र्यंबकेश्वर जय माता सप्तश्रृंगी🙏🙏❤️❤️
Janardhana Janardhana Satguru Swami Janardhana Janardhana Janardhana Sadguru Swami Janardhana
श्री. संत सद्गुरू जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज की जय. || ओम जनार्दनाय नमः || जय जनार्दन || जय बाबाजी ||
ओम जनार्दन स्वामी नमो नमः
जय जनर्दन शिव शिव शिव परमेश्वर कृपेनं आम्हाला स्वामींचा अनुग्रह प्राप्त झाला
ॐ नमः शिवाय
राष्ट्रीय संत श्रीमंत श्री जनार्दन स्वामी बाबा महाराज की जय बाबाच्या चरणी शतशत कोटी प्रणाम
जय जनार्दन महाराज की जय जनार्दन .🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ll श्रीगुरु दत्तlत्रय जनार्दन स्वामी महlरज ll 🎉
जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
जय बाबाजी
जय महात्माजी
Jay.janardhan soomi ki yay🙏🙏🙏
छान प्रवचन केले बाबाजी
जय बाबाजी
Om Janardhany namh 🌺🌺🌺🌺👏👏
आपली चिंता क्षणा क्षणाला आहे सद्गुरू जनार्दनाला 🌺🌺 जय जनार्दन
श्री राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज की जय
सगळा. ऊ. ट्यूब. यांनाच. ठेवा. ! 👍
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज की जय ओम् नमः शिवाय ll 🙏🙏🙏🙏 जय जनार्दन 🙏🙏🙏 मातृ देवो भव पितृ देवो भव गुरू देवो भव ll
ॐ जनार्दनाय नमः कोटी कोटी नमन 🙏🙏🙏🙏🙏💐
धर्म करा धर्म करा
धर्म जागो जनार्दनांचा
राष्ट्रीय संत जगद्गुरू मौनगिरीजी जनार्दन स्वामी महाराज यांचे अमृतवाणी खूप प्रेरणादायी आहे
ओम जनार्दनाय नमः
Jay babaji jAy mahatmaji
राष्ट्रीय संत जनार्दन स्वामी महाराज की जय हो
धन्यवाद भाऊ बाबाजी चा आवाज ऐकावला
जय जनार्दनाय नमाय
खुप खुप धन्यवाद!!
जय जनार्दन 🙏🏼
राष्ट्रसंत मौनगिरी जय बाबाजी
जय बाबाजी.
ओम जनार्दनाय नमः..... जय बाबाजी परिवार..... मुलांवर संस्कार घडविणारा परिवार.......
जनार्दनाय नमः
Jay Baba Ji ❤
Shri Sant Sadguru Janardan Swami Maharaj ki Jay
जनार्दन स्वामी महाराज कि जय🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 हो
श्री सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज🙏🙏🌷🌷🌷🌷🌷
संत श्री जनार्दन महाराज की जय 🙏🙏
🌹🌹🌹सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय
राष्ट्रसंत संत जगद्गुरू मौनगिरीजी जनार्दन स्वामी महाराज की जय हो
जनसेवा हीच खरी देशसेवा
निष्काम कर्मयोगी बाबाजी
सहकार्य करा
दान धर्म करा
ज्यांनी गुरू केला त्यांचा जन्म वाया जात नाही
जय जनार्दन स्वामी महाराज की जय हो
अगात लिला आहे बाबाजींचे
ॐजनार्दनाय नमः ॐजनार्दनाय नमः ॐ जनार्दनाय नमः
जय जनार्दन स्वामीजी नर्मदे हर
हर हर महादेव
ॐ जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज 🙏🙏🚩🚩
जगाच्या कल्याना संतांच्या विभूती देह कष्टविता परोपकारी 🙏 जय जनार्दन 🙏🌺
जय श्री जनार्दन स्वामी
जय बाबाजी जय जनार्दन स्वामी महाराज 🙏🏻🙏🏻🌺🌺
जगत गुरु जनार्दन स्वामी की जय, जय बाबाजी 🙏🙏
जयबाबजी शिव हरि हर हर महादेव ☘️☘️☘️☘️☘️☘️💐🌺🌹🌷👏👏
Jay Babaji Jay Mahatmaji ❤
संत संघ धरा पुर्विचा धोरा उगवेल जय जनार्दन स्वामी 🌹 शुभ रात्री
जय गुरू देव
जय बाबाजी 🚩🙏
जय बाबाजी भक्त परिवार नागेश्वर महादेव मंदिर अंदरसुल
🙏 जय जनार्दन 🙏 हर हर महादेव 🙏
Janardhana Janardhana Sadguru Swami Janardhana
जय जनार्दन स्वामी महाराज की जय
जगाच्या कल्याणा संतांची विभूती l
देह कष्टविती परोपकारे l
,, जय जनार्दनाय नमो नमः 🙏🥀🌹🌺🌿🌿🌿🌿🌿🍏🍎🍊🍇🪷🪔🪔🙏🛐🛐
सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज कि जय
❤Jai babaji