सकाळच्या पुंगीला उत्तर बँडबाजाचे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Edited by VideoGuru:videoguru.page...

Комментарии • 232

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 2 месяца назад +63

    माधव भंडारी सक्रिय झाले ही खरंच आनदाची बातमी आहे

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 2 месяца назад +2

      भंडारी काय आयुष्याला पूरणार आहेत का? ते शंभर प्रवक्ते काय करत होते?

  • @swapnadighe5027
    @swapnadighe5027 2 месяца назад +36

    श्री माधव भंडारी यांना कोऑर्डिनेटर म्हणून नेमावे व ते ठरवतील तशीच भूमिका इतरांनी एकमुखाने मांडावी.

    • @dilipkhanvilkar6112
      @dilipkhanvilkar6112 2 месяца назад

      हे एक मोठे‌ कोड आहे की माधव भंडारी, केशव उपाध्ये, प्रकाश जावडेकर ‌सारखे नेते बाजूला का ठेवले गेले?

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 2 месяца назад +53

    संजय राऊत ला त्याचा बाप कोण हे विचारणारे आम.राणे बस आहेत.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 2 месяца назад

      ठीक आहेत पण तरीही हे लोक उपरेच वाटतात त्यांनाही पक्ष स्थापनेपासूनचा इतिहास तितकासा ठाऊक नाही.

  • @jayantgogate8101
    @jayantgogate8101 2 месяца назад +33

    खरं म्हणजे माधव भंडारी एकटे सर्वांना पुरून उरतील. फक्त संजय राऊत यांची पातळी ते गाठू शकणार नाहीत. निलेश राणे आहेतच त्या साठी.

  • @nandinighoting1899
    @nandinighoting1899 2 месяца назад +34

    सकाळच्या पुंगीला उत्तर देत बसण्याची गरज नाही. त्याच्या पातळीवर जाण्याची गरज नाही. जरांगे आणि संजय राऊत याच्यात काडी चाही फरक नाही. भाजपाने जे प्रवक्ते नेमले आहेत ते जबरदस्त आहेत. मध्यंतरी यांना ऐकायला मिळाले नाही तेव्हा चुकल्या सारखे वाटत होते पण आज ही बातमी आणि ती अनयदादा कडून ऐकल्यावर आनंदाला पारावार उरला नाही. घांगलं ऐकायला मिळेल आणि ते पण अभ्यास पूर्ण असेल. मध्ये राजकारणाला मरगळ भाजपच्या आली होती. अनयदादा उपयुक्त बातमी दिली अभिनंदन🎉👌✌🌹🙏

  • @arunkulkarni9004
    @arunkulkarni9004 2 месяца назад +73

    माधव भंडारी व मधु चव्हाण हे दोन प्रवक्ते सगळ्यांना पुरून उरतील.

    • @parshuramdesai749
      @parshuramdesai749 2 месяца назад +5

      एकदम बरोबर

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +3

      @@arunkulkarni9004 खूप छान, ते अनुभवी सडेतोड व संघाच्याच मुशीत असावेत.

    • @tushar2919
      @tushar2919 2 месяца назад +8

      विधान परिषद, राज्य सभेवर पाठवताना यांचा‌ कधीच विचार केला नाही देवेंद्रजींनी

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад

      @@tushar2919 आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेदरम्यान लोकात जागा द्यावी.

    • @arunkulkarni9004
      @arunkulkarni9004 2 месяца назад +3

      @@tushar2919 हे खरे आहे. बीजेपी साठी ज्यांनी आयुष्य दिले त्यांचावर अन्यायच केलाय या लोकांनी.

  • @narendrawalawalkar58
    @narendrawalawalkar58 2 месяца назад +35

    खरे तर रोज आणिबाणीच्या काळातील कॉग्रेसच्या कुकृत्यांची उजळणी व्हायला हवी

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 2 месяца назад +22

    तेच तेच खाऊन अजीर्ण होतोय तसंच संजय राऊतना रोज बघून अख्ख्या महाराष्ट्राला अजीर्ण झालेले आहे.

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 2 месяца назад

      'परंंतू मूर्खाचे ह्रदय धरवेना क्षणभरी ' अशी राऊतची अवस्था आहे.

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 2 месяца назад +12

    🎉माधव भंडारी एकटेच पुरतील. मधु चव्हाण देखील बरेच दिवसांनी येणार.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 месяца назад +43

    माधव भंडारी यांना खरच भाजपाने अडगळीत टाकले. भाजपाचे काय चाललंय हेच कळत नाही.

    • @shrikantkulkarni2992
      @shrikantkulkarni2992 2 месяца назад +1

      satta saheb satta...DF sir pls stop compromising cases..Bhandari sahbana aamdar karicha hota..

    • @abusubodh
      @abusubodh 2 месяца назад

      ​@@shrikantkulkarni2992DF is compelled to compromise. But there is certain lacunae in his personal reasoning.

  • @Pb-pc5lp
    @Pb-pc5lp 2 месяца назад +7

    या महिन्या अखेर जागा वाटप व्हायला पाहिजे तरच पुढे वेळ भेटेल... अन्यथा पुन्हा तीच चूक होऊ शकते...

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 месяца назад +24

    माधव भंडारींवर अन्यायच झाला आहे.

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 2 месяца назад +32

    TV 9 विश्वासर्ह कधीच नव्हता.

    • @vinayakjambhekar1339
      @vinayakjambhekar1339 2 месяца назад +2

      कर्ण कर्कश्य आणि चिरकया आवाजात रेकणे हिच यांची ओळख.

  • @vijayadongre-nature
    @vijayadongre-nature 2 месяца назад +29

    अनयजी खूप मस्त. जर तुम्ही भाजपाच्या चांगल्या गोष्टी मांडता तर चुकीच्या गोष्टीचीं जाणीव करून देणेही गरजेचे आहे.

  • @apoorvabhat9577
    @apoorvabhat9577 2 месяца назад +10

    लाडकी बहीण, भाऊ,अशा भंपक योजना आणून महाराष्ट्र भिकेला लागणार यात शंका नाही.

  • @anantprabhu6820
    @anantprabhu6820 2 месяца назад +20

    संजय राऊत हे कायमच खोट बोलतात तर त्या सामन्याशी सामना कसा करायचा?

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 месяца назад +7

    हे खरं आहे की प्रवक्ते आपापल्या परीने बोलत राहिले तर उलटा परिणाम होऊ शकतो.एकवाक्यता आणि समन्वय हवे.कधी कधी मुर्खासारखे नको ते बोलून जातात.आपणच आपल्या नेत्याची वाट लावतो हे दिसून आले आहे.

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 2 месяца назад +9

    एकटा नितेश राणे सगळ्याना पूरून ऊरेल. .पण त्यांचे नाव यादीत दिसत नाही.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 2 месяца назад +13

    नपुंसक हा एकच शब्द लागु पडतो. Power असून साधा भिकारी मीडिया manage करू शकत नाही. हास्यास्पद कारभार. Its now joke

    • @Bharatyodhha
      @Bharatyodhha 2 месяца назад

      होना अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावावर हे हरामखोर पत्रकार हिंदूद्वेषच करतात.

  • @VeerbhadraGabhane-re1eg
    @VeerbhadraGabhane-re1eg 2 месяца назад +7

    थॅकीव आनय जोगळेकर फार चांगली बातमी आहे माधव काका भंडारी यांना पुन्हा एकदा प्रवक्ते पदी नेमल्या बद्दल श्री युक्त माधव काका भंडारी हे आत्यंत वरीष्ठ आहेत अभ्यासू आहेत संघाच्या विचारात घडलेल हे वेक्तीमत्व नेहमीच समर्पित भ
    भावनेने काम करनारे माधव काका यांच्यावर बीजेपी ने नेहमीच आन्यय केला आहे त्याना कोणतेही पद दील नाही ना लोक सभा ना राज्य सभा ना विधानसभा ना विधान परिषद तरीही ते काम करत राहिले खर तर त्यांची योग्यता पाहाता त्याना मुख्यमंत्री पद द्यायला हव होत किंवा लोक सभेत घेऊन मंत्री करायचे होते किंवा राज्या सभेत घेऊन तरी ते राज्य सभेत बीजेपी ची बाजु ऊत्तम प्रकारे लाऊन धरनारे ठरले आसते पन त्यांना संधी न देता बीजेपी ने स्वतः चे नुकसान करून घेतलं आनी बाहेरून आलेल्याना संधी दिली हे आत्यंत दूरदैव आहे आसो जय महाराष्ट्र जय श्री शिवाजी महाराज जय श्री आई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम

  • @Bharatyodhha
    @Bharatyodhha 2 месяца назад +7

    खर तर पुरोगामी सर्व मराठी न्यूज चॅनल ह्यांचा बहिष्कार केला पाहिजे कारण भाजप ने कितीही बाइट दील तरी हे पत्रकार विश्लेषण हिंदू विरोधीच करणार. पुरोगामी नाही हिंदूत्ववादी मराठी न्यूज चॅनलची गरज आहे.

  • @sulabhagawade2118
    @sulabhagawade2118 2 месяца назад +4

    विनय सहस्त्र बुद्धेंची देखील खूप गरज आहे.

  • @deepakdandekar8473
    @deepakdandekar8473 2 месяца назад +11

    आज प्रविण दरेकर यांनी jarange पाटील यांचे मराठा आरक्षण बाबत व आता पर्यन्त मराठा आरक्षण बाबत च्या घडामोडी चांगल्या आणि योग्य मांडल्या आहे. शिवाय मराठा समाजatil युवकana शिक्षण, परदेशात शिक्षण घेण्यासाठी फडणवीस मुख्यमंत्री असल्या पासून बर्‍याच संस्था निर्माण करून आर्थिक मदत करीत आहे. ही गोष्ट काही कोणाला माहित नाही त्यांची माहिती मिळाली. ब्राम्हणanchya मुलांना शिक्षणात कोणतीही savalat मिळत नाही तर त्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी बँक चे शैक्षणिक कर्ज काढावे लागते व कॉलेज ची फी भरावी लागते. भाजप मध्ये असे खरे व जे आहे ते सांगणारे खूप जण आहेत. कॉंग्रेस च्या लोकांना निवडणुकी करता खोटे narratives करावे लागते. पण भाजप कडे तो प्रकार पण जे आहे तेच जनते पर्यन्त पोहोचले तरी विधानसभा निवडणुकीत खूप फरक पडेल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 2 месяца назад +5

    विरोधकांच्या फालतू आरोपांना उत्तरे देण्यात वेळ आणी एनर्जी वाया जाउ द्यायला नको

  • @myspica424
    @myspica424 2 месяца назад +77

    बाईट वगैरे द्या पण थोडं पॉलिटिकली करेक्ट राहणं सोडा, महाराष्ट्र भाजपचे नेते बोलताना थोडे गुळमुळीत असतात , थोडी प्रखरता असायला पाहिजे.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +11

      थोडे काय खूपच मेंगळट आहेत.

    • @Beke-kg5li
      @Beke-kg5li 2 месяца назад +5

      मधू चव्हाण यांचाही विचार व्हावा

    • @jayashrisadolikar9294
      @jayashrisadolikar9294 2 месяца назад +2

      राऊत चया नादाला लागून त्याला शेर बनविण्यात काय मतलब ? त्याचेच महत्व वाढणार !

    • @sandhyasawant1729
      @sandhyasawant1729 2 месяца назад +3

      Nilesh Rane na ghyayla pahije,te Raut na utter barobar detil

    • @dhanjudixit3139
      @dhanjudixit3139 2 месяца назад +2

      नमस्कार.शेवटी संस्कार आहेत ते कसे जाणार.

  • @jayantbhave4777
    @jayantbhave4777 2 месяца назад +3

    कधीही न झालेल्यापेक्षा उशीरा चांगले. योग्य दिशेने एक पाऊल. पण सर्वांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे ❤

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 2 месяца назад +1

    Loha love ko kataa Hai. Nitesh Rane also good choice.

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 2 месяца назад +3

    आपण त्यांच्या प्रवक्त्यांनी काय टाळावी हे प्रत्यक्ष जाऊन/ भेटून सांगावे असे वाटते. आपला मुद्दा अतिशय बरोबर आहे. श्री माधवराव भंडारी यांच्याशी आपला परिचय आहेच. वेळ कमी आहे.

  • @KavitaPatil-b6d
    @KavitaPatil-b6d 2 месяца назад +5

    मविआ आणि पाळलेला मिडिया एखाद्या भाजप समर्थाका समोर पण टीकू शकत नाही

  • @narayanvirkar8704
    @narayanvirkar8704 2 месяца назад +6

    अनयजी खर तर मिडियच बुद्धिभेद दुर करने गरजेचे आहे राऊत क्षुलक गोष्ट आहे

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 2 месяца назад

    "प्रमोद महाजन"यांच्या जागी भाजप दुसरा "प्रमोद महाजन"घडवू शकली नाही आज प्रकर्षाने त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही!

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +16

    या सर्वांचा काहीच उपयोग नाही,
    संजय राऊत यांचासारखाच व्यक्ती पाहिजे , जो रोज दिवसभरासाठी headline तयार करील.
    नेमलेले हे फक्त उत्तर देण्याचा पात्रतेचे आहेत , विरोधकांना उत्तर द्यायला लावायच्या पात्रतेचे नाही.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 месяца назад +12

    भाजप बोटचेपे धोरण स्विकारतो हेच मुळात चुकीचे आहे.

  • @shirishsarmukadam1963
    @shirishsarmukadam1963 2 месяца назад +1

    अहो ते पन्नाप्रमुख वैगरे आतातरी दिसू द्या. सत्ता नाही तर काही नाही.

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 2 месяца назад

    माधव भंडारी यांना रोजच पत्रकार परिषद घेऊन दिली पाहिजे अणि बाकीचे सगळे प्रवक्ते यांनी हि रोजच पत्रकार परिषदेत महा विकास आघाडी ला. भिडले पाहिजे हीच खरी गरज आहे आजचे राजकारणात

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +12

    चाय बिस्किट पत्रकार युति सरकार ला बदनाम करायला जlस्त सरस tharanar आहे

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 2 месяца назад +3

      संजय चा लोंबता.

    • @rameshrane3396
      @rameshrane3396 2 месяца назад +3

      संजय चा लोंबता.

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 2 месяца назад

    अचूकपणे शर मारियेला...अनयजी ...धन्यवाद ....!!!
    🙏🙏🙏🚩

  • @ashokparulekar9220
    @ashokparulekar9220 2 месяца назад +6

    अनयजी प्रवक्ते नेमून काहीही होणार नाही कारण आता त्याच्या बरोबर महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्ष आहे. तर केंद्रामध्ये जेयूडी आणि इतर विचारसरणी असलेले पक्ष आहेत. त्यानी अजून भाजपच्या विचारसरणीशी जुळवून घेतले नाही. त्यामुळे भाजप प्रवक्त्यांचीच अडचण होणार आहे. सध्या उत्तर प्रदेशच उदाहरण पहा.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 2 месяца назад +1

    ❤ श्री.अनय जी आपण केलेले
    विश्लेषण एकदम चपखल आणि
    योग्यच आहे.
    श्री.माधव भंडारी हे अभ्यासपूर्ण
    आणि मुद्देसूद असे उत्तर देतात
    त्याचप्रमाणे खोट्याचे वाभाडे
    देखील काढतात.
    श्री.सोमय्या यांनी देखील काही
    विषय लावून धरणे आणि त्यांच्या
    जवळील,पोतडीतून काही रहस्य
    भेद करणेही आवश्यक वाटते.

  • @surendrabarsode8959
    @surendrabarsode8959 2 месяца назад +10

    When BJP has Nitin Rane and Madhav Bhadari, why does BJP need so many leaders to interact with the corrupt ánd biased media!! BJP should regularly hold daily Press Conferences and proactively make news.

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 2 месяца назад

    Khupach Chhan. Aata Har Har Mahadev Bola Aani Chari Bajuni Vote Jihadi Lutere Mughalanvar (Mahabhakas Aaghadivar) Tutun Pada. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 2 месяца назад +3

    ही नँरेटीव्ह ची लढाई आहे. तुम्ही भले 10जण उभे कराल, पण लोक ते ऐकणार का आणि विश्वास ठेवणार का हा प्रश्न आहे.
    तुम्ही 3-4वर्षात विश्वास हर्ता गमावली आहे. पुंगी चा आवाज बंद करणे म्हणजेच चिखलात उतरणे आहे.
    तीथे डूक्कराशी कुस्ती असते ती अवघड असते . 19.07.24

  • @Aa-od9jy
    @Aa-od9jy 2 месяца назад

    खुप गरज होती ह्याची आक्रमक नेते पाहिजे, आशिष शेलार,नितेश राणे असे नेते पाहिजे

  • @archanabidkar1079
    @archanabidkar1079 2 месяца назад

    माधव भंडारी, केशव उपाध्ये आणि अतुल भातखळकर एवढे तीन लोक खूप झाले माध्यमांशी बोलण्यासाठी...

  • @AnilOak-e8z
    @AnilOak-e8z 2 месяца назад

    Thanks Anayji Madhav Bhandari is back at last most convincing and deserving representative from BJP.Welcome Bhandari ji

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 2 месяца назад

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेल आहे अनयजी. बापट देणाऱ्या नेत्यांनी ताळमेळ ठेवण आवश्यक आहे.

  • @dnyaneshwarwagh641
    @dnyaneshwarwagh641 2 месяца назад

    अतुल भातकळकर ही हुशार अन् नेमकं बोलणारे प्रवक्ते आहेत ! बुद्धिमान व्यक्तिमत्व ! माधव भंडारी समन्वयक म्हणून खूप चांगले !

  • @sandeepkulkarni3714
    @sandeepkulkarni3714 2 месяца назад

    Excellent. It is good opportunity for Mr. Raut. He can set wrong agenda and divert, divert , divert attention and BJP will only counter , defend situation.

  • @adnyat
    @adnyat 2 месяца назад +2

    आता चायबिस्कुट्यांचे पुढचे टार्गेट, हे प्रवक्ते असणार...
    सावध राहावे

  • @shaileshlimaye3555
    @shaileshlimaye3555 2 месяца назад +3

    भाजपनी आपल्या योजनांमध्ये अमुलाग्र बदल केला नाही आणि आपले खरे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समजले नाही....... तर भाजप परत 2 वर येयाला वेळ लागणार नाही

  • @KapilKucheriya
    @KapilKucheriya 2 месяца назад

    माधव भंडारींना मुख्य प्रवक्त्या म्हणून नेमावे

  • @Rocket_T2
    @Rocket_T2 2 месяца назад +7

    भाजपा मध्ये कोणी नेते राहिलेत का कणखर भूमिका घेणारे?

  • @vinodrane4693
    @vinodrane4693 2 месяца назад

    अनयजी बरोबर विश्लेषण, आता विधानसभा निवडणुकीत मोदी पुराण कमी करुन पक्ष म्हणून आपण जनतेसाठी काय केले, काय करणार आहोत.

  • @vasantkadam9760
    @vasantkadam9760 2 месяца назад +1

    He लोकसभेच्या निवडणुकीअगोदर करायला पाहिजे होते.

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 2 месяца назад

    माधव भंडारींना पुन्हा जबाबदारी द्यावी.

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 2 месяца назад

    भाजप ने सकाळच्या पुंगीला (एकच संजय राऊत)ला उत्तर देयाला भाजप ने ५ ते ६ जनांच्या बॅन्ड बाज्या पथकाची नेमणूक केली कमाल आहे राव भाजपची.पण या सर्वांना पुरून उरले तो फक्त आणि फक्त संजय राऊतच.यात तीळमात्र शंका नाही.

  • @66suvarna1
    @66suvarna1 2 месяца назад

    अगदी बरोबर बोललात आहे लाडकी बहिण भाऊ आत्या आणि कोण कोण यांची फुकट भर करणं हे अयोग्य वाटत नाही का कर आपण भरतो त्याच वाटप अयोग्य रीतीने होऊ नये

  • @neelavadhawkar9887
    @neelavadhawkar9887 2 месяца назад

    चांगले कान टोचले पण त्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे

  • @anitasane3903
    @anitasane3903 2 месяца назад

    🎯 बरोबर आहे अनय जोगळेकर एकमेकांत सुसुत्रता पाहिजे तसेच कंपाऊंडरला उत्तर देण्यासाठी नव्हे तर कपाडरसारख्या तमाम खोटारड्यांना कोंडीत पकडले गेले पाहिजे व ततपप करत उत्तर द्यावे लागले पाहिजे!

  • @vijaydeshpande7723
    @vijaydeshpande7723 2 месяца назад +7

    प्रवक्ते नेमले आता पन्ना प्रमुख नेमा

  • @PrakashKulkarni-v2l
    @PrakashKulkarni-v2l 2 месяца назад

    अशोक चव्हाण कसे तोंड देतील ते मला तरी कळत नाही. नितेश राणेंनी फारच छान रित्या संजय राऊतला जेरीस आणलेले आहेच! माधव आचार्य ग्रेट.त्यांना परत आणणे गरजेचेच होते.

  • @pspol3273
    @pspol3273 2 месяца назад

    शिंदे ना विचारा अडीच वर्षे झेंडा आणि चिन्ह घेऊन काय उखाडले

  • @archanabidkar1079
    @archanabidkar1079 2 месяца назад

    तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. फक्त मोदींच्या प्रतिमेचा सगळीकडे वापर करून निवडणुकीत फायदा होणार नाही..

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy 2 месяца назад +3

    योग्य विश्लेषण.

  • @pinkmoon4328
    @pinkmoon4328 2 месяца назад

    You're absolutely right. Time to be aggressive not defensive.
    Recent football game, Spain vs England came to mind!

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 2 месяца назад +3

    संज्या साठी निलेश राणे पुरेसे आहेत.

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 2 месяца назад +1

    या वेळेस भाजपा किंवा युती विधान सभेत सत्तेत येईल की नाही शंकाच आहे…

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 2 месяца назад +1

    BJP should aggressively counterattack the false rhetoric and narrative daily set by Loudmouth Sanjay Raut. Madhav Bhandari is the best choice.Keep it up.😊

  • @tushar2919
    @tushar2919 2 месяца назад +1

    गोपिचंद पडळकर, नितेश राणे, तुषार भोसले यांचाही समावेश करण्यात यावा

  • @kuldipkondaskar5172
    @kuldipkondaskar5172 2 месяца назад

    माधव भंडारी एकटे पुरेसे
    आहेत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @anuradhakulkarni5383
    @anuradhakulkarni5383 2 месяца назад

    खूपच छान. पूर्ण दुर्लक्ष करणे यासारखे शहाणपण नाही. आपलाच उपाय, सल्ला अगदीच योग्य ठरेल. यांच्या नादी लागू नये.

  • @sunitakulkarni2125
    @sunitakulkarni2125 2 месяца назад

    भंडारी चांगले काम करणाऱ्या ला योग्य आहे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 2 месяца назад

    जय श्री राम अनय जोगलेकर जी

  • @pallavijoshi5405
    @pallavijoshi5405 2 месяца назад

    आपल्या मतांशी आम्ही सहमत आहोत अनय जी 👍🙏

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 2 месяца назад +1

    लाईक 727 😮😊
    देर आये दुरुस्त आये
    माधव भंडारी यांना mlc किंवा RS वर पाठवले पाहिजे होते ती चूक ही सुधारली गेली पाहिजे

  • @Shriprasad_Joshi
    @Shriprasad_Joshi 2 месяца назад +5

    काही भंगार कामगिरी करणारे, हॅटट्रिक आमदार घरी बसविणे गरजेचे आहे.

  • @sandeepkulkarni9564
    @sandeepkulkarni9564 2 месяца назад

    Only questions.
    1. Will Jarange Patil clean boweld Phadnavis
    2. Will BJP get some or good seats in Marathvada in Vidhansabha elections.

  • @narendramarkale7908
    @narendramarkale7908 2 месяца назад +1

    खरेतर भाजपचे आताचे दहा व पूर्वीपासून असलेले शंभर अशा एकशे दहा जणांना राऊताकडेच क्रॅश कोर्स करता पाठवा. बाकी काय बोलतो ते सोडा पण रगेलपणा तरी शिकतील

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 2 месяца назад

    सर खुप छान विश्लेषण. ह्या संज्या वर सगल्यानी तुटून पडले पाहिजे. मला 1 गोष्ट काळाली नाही की संजय पवार राज्य सभेला पडतात पण संजय राऊत कसा निवडून येतो यावर 1 वीडियो करा 🙏🙏 ही विनंती.

  • @jayantnitsure9396
    @jayantnitsure9396 2 месяца назад +3

    मला वाटत की भाजप मधे जे ईनकमिंग एका षड्यंत्राचा भाग आहे.

  • @dilippankey348
    @dilippankey348 2 месяца назад

    आज 20/7/24 च्या तरूण भारत, नागपूर मध्ये वृत्तसंस्थेने दिलेली ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 2 месяца назад

    खूपच छान vishleshan केले

  • @jaihind6515
    @jaihind6515 2 месяца назад +2

    संजय राऊत यांच्याएवढ्या खालच्या पातळीला जायचे? छ्या नाही पटत. आपली पातळी योग्य पाहिजे.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 2 месяца назад

      सिधी उंगली से घी नही निकलता उंगाली टेडी करनी जरुरी होती हैं

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 2 месяца назад

    अनय दादा तुमचा वेगळा पेहराव मस्तच 😊😊
    भाजप ने फक्त निलेश राणेंच्या हाती द्या 😊😊

  • @ArunDabke
    @ArunDabke 2 месяца назад +3

    मी मागेच तुम्हाला म्हणालो होतो की राज्यात भाजपकडे एकही वर्तमानपत्र नसावे .केवढे दुर्दैव आहे हे

  • @dilipkarambelkar6942
    @dilipkarambelkar6942 2 месяца назад

    फक्त म वी आ च्या fake narratives ला उत्तर देण्यासाठीच नव्हे तर त्यांच्या तोडीचे narratives सुद्धा पसरवले पाहिजेत. त्यांच्या नेत्यांचे मागील बोल सुद्धा पुन्हा पुन्हा सांगितले पाहिजेत, कारण जनतेची स्मरणशक्ती कमी असते. त्यासोबतच दोन वर्षातील कामांची जाहिरात सुद्धा जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे...

  • @rahulphapale407
    @rahulphapale407 2 месяца назад

    नवाब मलिकवर‌ भाऊंनी व्हिडिओ केलाय अनयभाऊ... तुम्ही उगाचच उल्लेख केला त्याचा....अपक्ष निवडून येऊन महायुतीला पाठिंबा देणं कठीण दिसतंय...पण मंत्रीपद वगैरे द्यावं लागलं तर दुग्धशर्करा योग असेल नाही का?

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад +4

    वेळ निघून गेली.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 2 месяца назад +2

    नमस्कार अनयजी
    शुभ संध्या ❤

  • @MadhavNimkar-w4x
    @MadhavNimkar-w4x 2 месяца назад

    या सर्वासाठी प्रमुख आर एस एस चा माणूस असावा

  • @laxmannikam6333
    @laxmannikam6333 2 месяца назад

    Excellent suggestions but BJP must aggressive & Sanjay Raut should made inactive by daily morchas on Samana, Khatoshri along with strict action against him by Home ministry

  • @sharadgokhale3495
    @sharadgokhale3495 2 месяца назад +1

    अशोक चव्हाण प्रमुख प्रवक्ते!🤣 बाटगा जास्ती कडवा असतो!!

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 месяца назад

    Pankaja munde nice

  • @shashikantsathe3731
    @shashikantsathe3731 2 месяца назад +2

    Ravsaheb Danve ha bindok manus ahe tyana kashala ghetale ankhi kahi vivad nirman kaltil

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 2 месяца назад

      अगदी बरोबर. बिनअकलेचा व स्वार्थी आहे.

  • @ShantanuCancer
    @ShantanuCancer 2 месяца назад

    बरोबर
    👍

  • @medhapendharkar8906
    @medhapendharkar8906 2 месяца назад

    परफेक्ट 👌👌

  • @arvindkulkarni1293
    @arvindkulkarni1293 2 месяца назад

    I also feel the same way like you .THANKS a Lot.

  • @vaibhavgodase9733
    @vaibhavgodase9733 2 месяца назад

    1:24राम कदम

  • @ulkachavan5886
    @ulkachavan5886 2 месяца назад

    आता हे प्रवक्ते केवळ स्पष्टीकरण देणार की तेवढे खाली येणार हे कळेल.

  • @sandeepkulkarni3714
    @sandeepkulkarni3714 2 месяца назад

    Mohandas Pai mentioned in interview with Print that middle class is angry with BJP.
    In next General election, if middle class votes against BJP over inflation & unemployment & no change in income tax slabs, then game set match lost for BJP.