करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला योगी म्हणून पूजला शंभू महादेवाला //1// गंगेचा ओघ आला स्वर्गातुनी भूमीला धरिले जटेत तिजला पावन केले जगाला करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला//2// ब्रह्माला गर्व झाला रचिले म्हणे जगाला छेदिले शिर त्त्याचे ब्रह्म अपूज्य झाला करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला //3// ऐकुनी सत्य वचन देवत्व दिले हरिला मातेसाठी हो दिधला आत्मलिंग रावणाला करू आरती शिवाला नीलकंठ नाम झाला योगी म्हणून पूजला शंभू महादेवाला
करू आरती शिवाला नीलकंठ नाम ज्याला योगी म्हणुनी पुजती शंभु महादेवाला गंगेचा ओघ आला स्वरगातूनी भुमीला धरीले जटेत तिजला पावन केले जगाला ब्रम्हाला गर्व झाला रचिले म्हणे जगाला छेदिले शिर त्याचे ब्रम्हा अपुज्य झाला ऐकोनी सत्य वचन.. दैवत्व दिले हरिला मातेसाठी हो दिधला आत्मलिंग रावणाला
कोपऱ्यात उभे असणारे काका एकदम तल्लीन आहेत आरतीत
खूप खूप छान
लहान मुलं ही
खूप छान आरती ❤🎉😊
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला
योगी म्हणून पूजला
शंभू महादेवाला //1//
गंगेचा ओघ आला
स्वर्गातुनी भूमीला
धरिले जटेत तिजला
पावन केले जगाला
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला//2//
ब्रह्माला गर्व झाला
रचिले म्हणे जगाला
छेदिले शिर त्त्याचे
ब्रह्म अपूज्य झाला
करू आरती शिवाला निळकंठ नाम ज्याला //3//
ऐकुनी सत्य वचन
देवत्व दिले हरिला
मातेसाठी हो दिधला आत्मलिंग रावणाला
करू आरती शिवाला नीलकंठ नाम झाला योगी म्हणून पूजला शंभू महादेवाला
Thank you bhava..ashich Deva gajanana chi pathv na
Lay bhari ❤
🌼🙏👏🤝वाजप तर खुप खुप छान🤝👏🙏🌼
Deva gajanana aarti he tuzala ......khupp chan aarti aaikun man prasana zale 😍😍
धन्यवाद
Lyrics..
hi aarti milel ka
🌼🙏👏खुप खुप छान👏🙏🌼
खूप छान आरती आहेत करू आरती शिवला खूप छान आरत आहे मला सुध्दा हवी होती कशी मिळेत माऊली
सगळ्या आरत्या खुप सुंदर आहेत ... स्क्रिप्ट भेटेल का आरतीची...
खूप छान
वा भाई वा भारी आरती
Mala pan hi Aarti payje aahe betel ka bhava
सुंदर 🙏
स्क्रिप्ट द्या भावांनो
Deva gajanan ya aarti che bol bhetil ka
Aarti premane purna lyrics kai aahe survatiche plz share
आरती छान आहे ही 2नबर ची
Ganpati Bappa Morya
Ek number
5 min vr start zaleli aarti bhetel kay bhava
मस्त
अप्रतिम आरती
10.59 la konta kadwi aahet
मला पण ही आती पाहीजे आहे करू आरती शिवाला भेटेल का
1 Prize number win 🏆 🎉❤ekch no aarti so nice 👍
Thanks for voting
@@adityakhanvilkar. bhau aarti che lyrics send kr jara
खूप सुंदर... मला पण पाहिजे आहे आरती... भेटेल का....???
Mala pan hee arti bhetel ka bhavano
मला पण ही आरती हवी आहे करू आरती शिवाला भेटेल का
आरती खूप सुंदर आहे.मला लिहीलेली आरती कृपया पाठवा.
आरती खुप सुंदर आहे ❤मला आरतीच्या बोल भेठतील का
करू आरती शिवाला. निळकंट नाव त्याला ही आरती मिळेल का
माऊली 🙏🙏
Ya sathich Bhaktibhavane lok gavi jatat .tyachi maja atishay avarnaniy asate .
आरती खूप छान आहे 2nd आरतीचे बोल मिळतील काय
😢🎉🎉🙏🌺🚩🙌
मला ही आरती मिळेल काय
करु आरती शिवाला मला मिळेल का
खूप छान
करू आरती शिवाला या आरतीचे lyrics चे मिळेल का
Lyrics nhit re bro
Mast
धन्यवाद
❤❤❤❤❤
लय भारी
Thanks
Deva gajanana lyrics plz share
Superb aarti...
Aarti khoop shan aahe
karu arti shivala
Milelka
मला मिळेल ka... Plss
🙏♥
नंबर पाठवा तुमचा
मला पण ही आरती पाहिजे आहे करू आरती शिवाला भेटेल का भावांनो
भावा तुला मिळाली तर मला पण दे. खूप छान आरती आहे ❤
करू आरती शिवाला नीलकंठ नाम ज्याला योगी म्हणुनी पुजती शंभु महादेवाला
गंगेचा ओघ आला स्वरगातूनी भुमीला धरीले जटेत तिजला पावन केले जगाला
ब्रम्हाला गर्व झाला रचिले म्हणे जगाला छेदिले शिर त्याचे ब्रम्हा अपुज्य झाला
ऐकोनी सत्य वचन.. दैवत्व दिले हरिला मातेसाठी हो दिधला आत्मलिंग रावणाला
अंबज्ञ भावा😊
@@vighneshjadhav61311:39 11:44
@@vishwasthombare3345😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
2 नंबर ची आरती लिहिलेली भेटेल का
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
Guravwadich visarjancha vedio tak
भावा आरती पाठव ना ही करु आरती शिवाला
आरतीचे बोल पटव ना करू आरती शिवाला
Khupach chhan mala konacha whasap number pathav mi call karto plz
❤❤❤