बहुरंगी नमन ,असोरे Trailer.
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- 🙏 कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.)
ता. गुहागर, जि. रत्नागिरी आयोजित आणि
श्री चंडिका कलापथक असोरे प्रस्तुत... या वर्षातील २ रा प्रयोग पुन्हा एकदा आपल्या समोर घेऊन येत आहोत कोकणच्या अस्सल मराठमोळ्या मातीतील लोककला बहुरंगी - नमन.... नमन म्हटले की मृदुंगावरती पडणारी थाप आणि त्यावर थिरकणारी पाऊले म्हणजे गोमु आणि शंकासुराचा पायांचा ठेका.... तरी प्रेक्षक हो आपण या संधीचा सोडू नका मोका..... आठवणीने तोंडाला मास्क लावून अंतर ठेवून खुर्चीत येऊन टेका.... तर मग वाट कोणाची बघताय.... अहो करोनामुळे आम्हीही थांबलो २ वर्ष, पण तो तर बदलत चाललाय जणू अपडेट होतोय.... होय तसेच आम्ही कोकणातील कलाकार जुन्या आठवणींना नव्यांची सांगड घालत आपल्या भेटीला येत आहोत, येत्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून म्हणजेच बुधवार, दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता. तरी रसिकहो आपले आसन आजच बुक करा. फक्त थोड्याच तिकिट शिल्लक आहेत. आजच सांगतोय प्रजासत्ताक दिनाची सुट्टी आहे तुम्हाला....मग सांगू नका तिकिट मिळाल्या नाहीत आम्हाला.... तिकीट साठी संपर्क :- Drop comments.
🌹आम्ही आपली वाट पहात आहोत.🌹 कुणबीवाडी विकास मंडळ, असोरे (रजि.) ता. गुहागर, जि. रत्नागिरी.
बुधवार ,दिनांक २६ जानेवारी २०२२
सकाळी ठीक १०.०० वाजता.
स्थळ:- दामोदर नाट्यगृह, परळ.
. ...
.
Audio credit _Rushikesh nevarekar
sharevideo1.com...
खुप मस्त भावा... आम्हाला नेहमीच अभिमान आहे आपल्या सारख्या कोकणी संस्कृती जोपासणार्या लोक कलाकारांचा...
🙏🏻🙏🏻♥️
@@Nikleshgondhali b! N4!
नमन कशाला म्हणतात हे पहायचे असेल तर आपण सकल कलाकारानी रत्नागिरी तालूक्यात यावे आणि एक आपला मृदूंग वादक बेताल वाजवत आहे.
सर्व कलाकारांचे अभिनंदन
सुंदर सादरीकरण
खुप .छान..सर्व कलाकाराना.. नमस्कार.
मस्त ❤
बहुत बहुत सुन्दर आणि छान छान आहे
Pradeep ghadsi bhawa eak number ❤... Pradeep kamerkar Santacruz.
♥️♥️♥️
❤❤❤❤❤❤👌👌
कडक
♥️♥️🙏🏻
Farch Sunder
धन्यवाद♥️🚩
फारच सुंदर
धन्यवाद🚩🙏🏻
शाहीर खामकर आणि पार्टीची
आठवण आली
पहिलं नमन करीतो वंदन.
🙏🏻🙏🏻
अतिशय सुंदर
मनापासून धन्यवाद🙏🏻
खूप खूप शेअर करा✅😊
@@Nikleshgondhali o
Halalalalalalalalalal 🔥🔥🔥🔥
🙏🏻
Sujit. Satish. Sagar solkar vishal
Kup Chan pic good 👍👍👍 nambar mo milel ka
Jamsud la asore yethil gondhli asatat.
होय आम्हीच गोंधळी🚩🙏🏻
बालपण आठवले.
मनापासुन धन्यवाद🙏🏻
खूप खूप शेअर करा😊✅
@@Nikleshgondhali ų😮😅
@@neerajadhav-2637 😊🙏🏻
नमन खुप सुंदर फक्त भडक रंग लाईट डेकोरेशन नसावे.
आपला नंबर मिळेल का
संपर्क नंबर मिळेल का?
This is not kokan khele the music is totally put of place and useless