Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
3hp - 230005hp - 325007.5 - 44000+(For open cast)चुकिचे सांगू राहिले तुम्ही सर!
मागेल त्याला नाही अटी व शर्ती आहेत....नाही तर मी दोन घेतले असते...महा वितरण व्यवस्थेला रामराम....केला असता...😂
😅😅😂😂
5 एच पी चा हेड किती असेल तसेच 2000 पूटावर पाणी मारेल ❓
Solar pump cha insurance hote ka
He rate Baba आझमखान चे काळातील आहेत .मला मोदी चे काळातील रते पाहिजे
सर काल दुपार पासूनच सोलार अर्ज फॉर्म बरता येत नाहीये आधार नंबर टाकल्यावर आधार व्हेरीफाय होत नाही...तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का असेल ते कळवा...खूप मोठे अर्ज pending आहे भरायचे
डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया gsda प्रमाणपत्र अपलोड करा हे कसे अपलोड करायचे व हे प्रमाणपत्र काय असते या वर एक व्हिडिओ बनवा
सरकार पडलं तर कुणालाच पंप येणार नाही
Sir PM kusum madhe from bharla aahe 2023 la tar tyache kay honar aahe
Nt d la kiti lagtil
11486 hoti (SC ST) ye navin rate aahet ka?
मी 2017 लासोलर पंप घेतलंकाही कामाचं नाही यांच्या शेतात लाईट आहे त्यांनी घ्यावेएक्स्ट्रा म्हणूननाहीतर प्रयत्न करा की लाईटच शेतामध्ये असावी
Form bharla jat nahi ahe kal pasun Adhar taklynantar samor kahich update hot nahi ahe
Meda मधून भरा
2021.22 23 मागीलवर्षी राहीलेल्या सोलारच काय
Dark water Noc document pdf aahe ka
Vote ghetanna jat nahi an yojana detanna jat pahtat
हा कोणता रेट आहे सर किंमत कमी झाली का मागेल त्याला मध्ये
सगळ्या मोटारीच हेड सांगा
😮
From bharun milel
Gst ka lawte government yawar? Loot chalu aahe.
सर हा फॉर्म मला पाहिजे कुठे मिळतो
फॉर्म भरल्यावर ती एरर येत आहे सर काय करावे
जागे होऊन किंमत सांगा झोपेत आहात काय
सरकारी अनुदान कट करून किंमत सांगत आहेत ते या योजनेत 10% शेतकऱ्याला भरायचे आहेत आणि उरलेले 90% शासन भरणार आहे
योजनेचि आन्तिम तारीख सांगा सर
नमो pmआहे तो परेन
सर तुम्ही इंग्रजांच्या काळातील रेट सांगत आहात आता मोदीजी च्या काळात रेट वाढलेले आहे सर
मी 7.5HP साठी 44929 भरले होते माझा पंप इन्स्टॉल झाला आहे
Konti company @@pravinaswar5103
Dada...paise wadle aahe. 7.5 . 44929₹ aahe. 5 moth jhale Dada
@@pravinaswar5103 मित्रा हे मोदी सरकार आहे, आजोबांना सांगायचं की इंग्रजांच्याच काळात सोलार घ्यायला...सोलार काय नाही पण भलतच दिलं असत इंग्रजांनी...
Form submit hot nhit
Farom Bharala नाही जात सर
सातबारा वरील नाव दाखवत नहीं
योजना क
सर मी ओपन कॅटगरी मध्ये ५ एच पी साठी 18000 लाइन कोटेशन + 21865 सोलर चे भरले + वायरमन सर्वे साठी 1000 . भरले
मागेल त्याला सोलर योजनेत का.😮
@@krushnachoudhari4953 हो .
Mg तुम्हाला लुटला
@@roshan.r.l.patil95 कसे काय .
ऑब्लिक असलेला गट नंबर घेत नाही काय करावे लागेल
माझाही तोच problem आहे
Meda मधून अर्ज करा
@@roshan.r.l.patil95 गेल्यावर्षी केलेला आहे त्याच्यामधून
3hp - 23000
5hp - 32500
7.5 - 44000+
(For open cast)
चुकिचे सांगू राहिले तुम्ही सर!
मागेल त्याला नाही अटी व शर्ती आहेत....
नाही तर मी दोन घेतले असते...महा वितरण व्यवस्थेला रामराम....केला असता...😂
😅😅😂😂
5 एच पी चा हेड किती असेल तसेच 2000 पूटावर पाणी मारेल ❓
Solar pump cha insurance hote ka
He rate Baba आझमखान चे काळातील आहेत .मला मोदी चे काळातील रते पाहिजे
सर काल दुपार पासूनच सोलार अर्ज फॉर्म बरता येत नाहीये आधार नंबर टाकल्यावर आधार व्हेरीफाय होत नाही...
तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का असेल ते कळवा...
खूप मोठे अर्ज pending आहे भरायचे
डार्क वॉटर शेड परिसरात जमीन आहे त्यामुळे कृपया gsda प्रमाणपत्र अपलोड करा हे कसे अपलोड करायचे व हे प्रमाणपत्र काय असते या वर एक व्हिडिओ बनवा
सरकार पडलं तर कुणालाच पंप येणार नाही
Sir PM kusum madhe from bharla aahe 2023 la tar tyache kay honar aahe
Nt d la kiti lagtil
11486 hoti (SC ST) ye navin rate aahet ka?
मी 2017 लासोलर पंप घेतलंकाही कामाचं नाही यांच्या शेतात लाईट आहे त्यांनी घ्यावेएक्स्ट्रा म्हणूननाहीतर प्रयत्न करा की लाईटच शेतामध्ये असावी
Form bharla jat nahi ahe kal pasun
Adhar taklynantar samor kahich update hot nahi ahe