Maharashtra Rain: राज्यात यंदा El Nino कमी प्रभावी, दुष्काळाचं संकट दूर होणार? हवामानाचे अंदाज काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #MaharashtraRainUpdate #WeatherUpdates
    मागील वर्षी राज्यात म्हणावा असा पाऊस झाला नाही तसेच परतीच्या पावसाने देखील निराशा केले, आणि अवकाळीची तुट भरून निघेल ही आशा फोल ठरली. महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने दिलेले अंदाज चुकलेलं आपण पाहिलं. यावर्षी हवामान विभागाने महाराष्ट्रात चांगला पाऊस होणार असल्याचं वर्तवला आहे.
    ज्या भागात दुष्काळ सदृश्य परिस्थितीत आहे तेथील लोकांना आणि शेतकऱ्यांना या बातमी मुळे दिलासा मिळणार आहे.मागील वर्षी पुरेसा पाऊस न होण्याला अल निनो जबाबदार ठरला होता..आजच्या या व्हिडीओमधून आपण समजून घेऊ हवामान विभागाने दिलेला अंदाज नेमकी काय आहे,आणि अल निनो प्रभाव किती वेळ असेल या विषयी...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 81

  • @sunilrokade9893
    @sunilrokade9893 7 месяцев назад +9

    धन्यवाद सर आनंदाची सुखद बातमी सांगितली

  • @ramkrishnasudrik1344
    @ramkrishnasudrik1344 7 месяцев назад +8

    विषय समजून सांगण्याची पद्धत फार आवडते सर.
    धन्यवाद सर.

  • @anilbangar7425
    @anilbangar7425 7 месяцев назад +21

    गेल्या वर्षी काय झालं ते सांगायची गरज नाही
    विषय भरकटला आहे
    बोल भिडू आता पाहिल्यासारखं राहील नाही

  • @rahulgavit5122
    @rahulgavit5122 7 месяцев назад +4

    खूप छान माहित दिली सर धन्यवाद 🙏😊

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 7 месяцев назад +16

    Ajit dada आल्या वर काही tension नाही 👍👍👍

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 7 месяцев назад +14

    पाण्यावाचून लोकांचे हाल होत आहेत😢 सरकारने already L निनो लावले आहेत आता मतदारांनी नेत्यांचे ल निनो लावायचे😂😂

  • @ajworld7274
    @ajworld7274 7 месяцев назад +9

    सर आपला आवाज प्रत्येक विडीओ मध्ये कमी प्रमाणात ऐकु येतो...
    🙏

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 7 месяцев назад +8

    छान माहिती दिलीत अल निनो व अल नीना बद्दल.आयओडी चा पण प्रभाव पण पडत असतो त्यावर भाष्य करायला हवयं. जनरल माहिती दिलीत ढोबळ मानान

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 7 месяцев назад +39

    अगोदरच दुष्काळ , मग अवकाळी पाऊस , मोठ्या संघर्षातून थोडाफार शेतमाल पिकवला तर सैतान निर्यातबंदी करून शेतमालाचे भाव पाडतो 😢😢😢

    • @vilastutare9065
      @vilastutare9065 6 месяцев назад +1

      मोदीचे अच्छे दिन

  • @dipakmane3547
    @dipakmane3547 6 месяцев назад

    खूप छान सर

  • @NBhosale-ux8hg
    @NBhosale-ux8hg 7 месяцев назад +2

    Save trees 🎄

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 7 месяцев назад +5

    अजीत दादा नी पक्षांतर केल्याबरोबर पाण्या संदर्भातल्या अडचणी साठी त्यांची आठवण झाली😅

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza 7 месяцев назад +68

    पाणी जपून वापरले पाहिजे आता मराठवाड्यात काही ठिकाणी पाणी नाही तर काही ठिकाणी बेसुमार पाणी उपसा चालू आहे 😢😢

  • @devidasnayhalde7300
    @devidasnayhalde7300 7 месяцев назад +5

    भाऊ धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विरदेल गावातील शेतात .एका पंधरा वर्षांच्या मुलीचा मृतदेह पोत्यात ११ फेब्रुवारी ला आढळून आला आहे तरी. त्यावरून माहिती काढून एक व्हिडिओ बनवा भाऊ.त्या मयत मुलीला न्याय मिळाला पाहिजे भाऊ...😢😢

    • @Mali34789
      @Mali34789 7 месяцев назад

      कोणत्या भाडखाऊ ने केले असेल हे कृत्य

  • @PavanwadatkarWadatkar
    @PavanwadatkarWadatkar 6 месяцев назад +2

    Pudhil varshi Kami paus padel

  • @Pravdp-sk5ml
    @Pravdp-sk5ml 7 месяцев назад +1

    खुप छान माहिती देताय 😊💯👍

  • @maheshbolgad9943
    @maheshbolgad9943 6 месяцев назад +1

    ही रीत च आहे 2वर्ष फेल 3सऱ्या वर्षी खूप पडतो

  • @rushikeshavhad4521
    @rushikeshavhad4521 7 месяцев назад +1

    1.25x speed for better experience

  • @santoshkedare2825
    @santoshkedare2825 7 месяцев назад +2

    Exlent 🎉

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 6 месяцев назад

    मग भारत कृषी प्रधान कसा?

  • @jotiramjadhav4038
    @jotiramjadhav4038 7 месяцев назад +3

    बोल भिडू चे मना पासून आभार... या विषयावर सतत लक्ष ठेऊन दार महण्यात यावर update द्यावी.....

  • @prasadlondhe3783
    @prasadlondhe3783 7 месяцев назад

    खूप imp mahiti dili tumhi

  • @Ramshisode
    @Ramshisode 5 месяцев назад

    "नविन गव्हर्नमेंट आलेलं असेल, आता ही इच्छा प्रत्येकाची पुर्ण होवो "😂एका वाक्यात शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल.

  • @dnyaneshwarbhagat4656
    @dnyaneshwarbhagat4656 6 месяцев назад +1

    Pani vachva jivan vachva❤

  • @kishorgavit-ei7uk
    @kishorgavit-ei7uk 7 месяцев назад +1

    Apla sarkar ky krnar summer LA te update dya

  • @rafiqbeg7715
    @rafiqbeg7715 7 месяцев назад +1

    Good news sir🎉

  • @vijaykadam2789
    @vijaykadam2789 7 месяцев назад +3

    दादा आहेत ना आता सत्तेत...

  • @yashodhanwaghamare1542
    @yashodhanwaghamare1542 7 месяцев назад +2

    मग या वर्षी उत्पादन कमी झालं तर भाव कुठे वाढले काही पण सांगता का

  • @SangramSodak
    @SangramSodak 5 месяцев назад

    पुणे जिल्ह्यात पाणी आहे

  • @user-ey2dx1no2ovnvijh
    @user-ey2dx1no2ovnvijh 6 месяцев назад

    Ripect ...water .

  • @maheshwanve4843
    @maheshwanve4843 7 месяцев назад +1

    🎉🎉

  • @SangramSodak
    @SangramSodak 5 месяцев назад

    शरद पवार अजित पवार कृपा

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 6 месяцев назад

    Pani japun waprle pahije ani bmc, sarkarkarane nalya gatar atach saf karave pur paristhiti sudha hou shakate

  • @vijaysonone1792
    @vijaysonone1792 6 месяцев назад +1

    Navin government🎉

  • @shyamthete725
    @shyamthete725 6 месяцев назад

    शेतकरी आंदोलन दिल्ली विडीओ बनवा

  • @rohanboke3415
    @rohanboke3415 7 месяцев назад

    Do consider sharing sources of your information.

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 7 месяцев назад +8

    यंदा मोहर जास्त आहे आंबा पिकाला 👍🏻👍🏻👍🏻

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 7 месяцев назад

      त्याचा अर्थ काय पाऊस होणार काय

    • @amarsawant9361
      @amarsawant9361 7 месяцев назад

      @@balajipatil9180 होय 👍🏻👍🏻👍🏻

  • @TV00012
    @TV00012 7 месяцев назад +1

    निसर्गाला गृहीत धरणे सोडा, ते तेच परत देते जे तुम्ही त्याला देता 🤫

  • @organicfamer5002
    @organicfamer5002 6 месяцев назад

    आतिषय मनातलं बोललात हे सगळं

  • @nikhilwaghmode2020
    @nikhilwaghmode2020 7 месяцев назад +2

    First like ❤

  • @user-ey2dx1no2ovnvijh
    @user-ey2dx1no2ovnvijh 6 месяцев назад

    Marathawada .....Pani....Pani...kartoyay .....rimebar.......

  • @AkshayPachavane
    @AkshayPachavane 7 месяцев назад +3

    Ajit dada la pada

  • @maheshp2598
    @maheshp2598 7 месяцев назад +1

    Chhan positive batami

  • @deepakwagh9871
    @deepakwagh9871 7 месяцев назад +9

    Excellent performance

  • @montimutkure459
    @montimutkure459 7 месяцев назад

    Saheb मागच्या वर्षी ,पूर्ण उनाल्यात पाऊस पडला.काय तरी सांगता.बरो माहीती द्या.

  • @user-ut9qg3mb6t
    @user-ut9qg3mb6t 6 месяцев назад

    एका astrologer ने सांगितले आहे महाराष्ट्र पूर्ण पाण्यामध्ये डुबणार आहे. तुम्हाला काय वाटत कोणता महिना असेल. मे, जून कि जुलै

  • @ry3130
    @ry3130 6 месяцев назад

    Kas astay.. आधी पाऊस आहे म्हणायचं मग शेतकरी बियाणे,खाते खरेदी करतो अन् पेरतो... मग पाऊस गायब अन् मग दुबार पेरणी डब्बल खरेदी... डब्बल धंदा... शेतकरी मारुद्या तीच्यायला

  • @jagdishchavhan286
    @jagdishchavhan286 6 месяцев назад

    Kon he ahit dada bol ki

  • @anilgidde
    @anilgidde 7 месяцев назад

    Hiii

  • @umeshkaytam9872
    @umeshkaytam9872 7 месяцев назад +1

    मी उमेश सत्यनारायण क्यातम

  • @CHHAAVA1657
    @CHHAAVA1657 7 месяцев назад

    अजुनही सरसकटपणे दुष्काळ जाहीर झाला नाही

  • @armylovergp4157
    @armylovergp4157 7 месяцев назад

    मराठावाधा मधी पाऊस पड़त नहीं कारण मराठावाड़ा , विधर्भा हया भागत वृक्ष कमी प्रमाणता आहे . तेच जर पुणे_ लोनावल किवा इतर भगात पाहा की वृक्ष चे प्रमाण अधिक आहे त्या मुले हया भागत दुषाकल पाहिला नही भेटत. @amhi लोनावा कर पुणे

  • @Shindeeeeeee
    @Shindeeeeeee 7 месяцев назад +8

    बोल भिडू.,
    दिवसाला 2-3 व्हिडीयो
    + जबरदस्त Views
    पैसा ही पैसा है बाबू भैय्या
    😂😂😂 😂 😂 😂

  • @bhagvatnagre8807
    @bhagvatnagre8807 7 месяцев назад +4

    अजितदादा समोर पाण्याचा प्रश्न मांडा

  • @vishnusabalemestri4310
    @vishnusabalemestri4310 7 месяцев назад +6

    मोदी सरकारला परत निवडून द्या,पाऊस चांगला होईल असा ढगांचे म्हणणे आहे😂😂😂😂😂🎉

  • @pankajs5448
    @pankajs5448 7 месяцев назад

    झाडे लावा झाडे जगवा पाणी मुरवा पाणी जिरवा पाणी वाचवा

  • @mendgudlisdaughter1871
    @mendgudlisdaughter1871 7 месяцев назад

    अल् निनो नाही, एल् निनो.

  • @suryodaysp
    @suryodaysp 7 месяцев назад

    आजचा एपिसोड म्हणजे निराधार गावगप्पा..
    बोलभिडूने असे आधार नसलेले स्वैर कार्यक्रम करू नये

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 7 месяцев назад +2

    पाऊस पडून सगळे सुखी होतील। फक्त शेतकरी नाही। कारण सगळ्यांना शेतमाल फुकटात हवा असतो। त्यात सरकार बोगस आहे ते शेतकऱ्यांच्या बोकांडी बसलंय

  • @AbhiBaba12402
    @AbhiBaba12402 7 месяцев назад +3

    ग्रेट खलीने आकाशातून लघवी करावी 🙏🙏

    • @rpaapahihi
      @rpaapahihi 7 месяцев назад +2

      गंमतीची गोष्ट नाही,
      ज्याची जळते त्यालाच कळते.

    • @gokulmaske6388
      @gokulmaske6388 7 месяцев назад

      Tyacha ghalun ghe mang....
      shetkaryachi prasna ahe ha he lakshyat thev

  • @user-sc4os9of5z
    @user-sc4os9of5z 7 месяцев назад

    हवामान खात्याने तर बेकरी झाली

  • @user-hz6zm7uo4p
    @user-hz6zm7uo4p 7 месяцев назад

    फसवा फसवी करु नका तुम्ही पाऊस या वर्षी पाऊस पडतो म्हणतात पुणे पाऊस काही येत नाही खत बियाणे खरेदी करूसतोर म्हणतात बियाणे फक्त कंपनी ची खरेदी बातम्या फुल पुणा पाऊस गुल

  • @sbs_review_gallary
    @sbs_review_gallary 6 месяцев назад

    जाधव साहेब तुम्हाला सगळ्या negative माहिती देण्याचं काम सोपवल आहे यांनी..😅

  • @deveshgudekar9214
    @deveshgudekar9214 7 месяцев назад

    Fake news aahe, election sathi perligeli aahe......
    Aso, pavus padava evdhich prathna

  • @pddhadge5087
    @pddhadge5087 7 месяцев назад

    Hii

  • @yashpalbhosale2164
    @yashpalbhosale2164 7 месяцев назад +4

    अमेरिकेने आधीच सांगितले होते भारतात 2023 साली एल निनो इफेक्ट राहील आणि 2024 ला सुपर निनो इफेक्ट राहिल, या वर्षी ही दुष्काळी हवामान च राहणार आहे, वातावरणातील अनिश्चितता फार राहील, काही भागात तुफान पाऊस असेल तर निम्म्या पेक्ष्या जास्त भारतात दुष्काळ राहील

    • @abhishekash8466
      @abhishekash8466 7 месяцев назад

      IOD positive असला तर el nino तारून निघतो !! Let's hope for the best !!

  • @SahilYadav-ju4hp
    @SahilYadav-ju4hp 7 месяцев назад

    इलेक्शन काय संबंध हारुन राज ज्याधव😂