निवडणूक आयोग सुपारी किलरच्या भूमिकेत? हजारो नावे मतदार यादीतून गायब

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 17

  • @khalidshaikh7148
    @khalidshaikh7148 22 дня назад +2

    ज्ञानेश साहेब 🙏🏻 आपण 💯 बरोबर खुलासा केला.आपल्या सारखे लोकांची राज्य व देशा ला गरज आहे .रंगा बिल्ला या गुजराती जोडी ने पुर्ण देशाची वाट लावली आहे.यांचा अंत फार वाईट होणार 💯 .जय हिंद जय महाराष्ट्र.

    • @DnyaneshWakudkar
      @DnyaneshWakudkar 22 дня назад

      जय महाराष्ट्र

    • @rameshladhe1310
      @rameshladhe1310 21 день назад

      जय महाराष्ट्र जय संविधान जय भीम सर

  • @JayprakashPatil-c5w
    @JayprakashPatil-c5w 22 дня назад

    You are correct 💯 correct sir.

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 22 дня назад

    हिन्दुत्व रामराज्य तुष्टिकरण वर्णव्यवस्था मनुस्मृति हिंदुराष्ट्र हिन्दुत्व भक्त wakudkar।
    सौम्य हिंदुत्व हो।।।।।

  • @lokdarshan.shankartadas5675
    @lokdarshan.shankartadas5675 22 дня назад

    शपथपत्र किती इमानदारीने दिली जातात... मात्र याकडे कोणीच गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही 🙏🙏🙏

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 22 дня назад

    सुप्रीम कोर्ट सुध्दा बेभरवशाचे

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 22 дня назад

    स्वताचे खरकटे ढोबर चुगलखोरा वर विश्वास ठेवून दाखविणे असा सत्तर हजार कोटींचा प्रकार.!😮

  • @nikhilshende9324
    @nikhilshende9324 22 дня назад

    *लोकतांत्रिक देशातील नागरिकांचे खरं सत्व ग़ायब करणार्या unregistered व्यक्तीचं नाव काय?*
    *भागवत करा रे पोरांनो!वसवथ्त्हु/मारा/जद्दाल पुन्हा जागृत झालाय!*

  • @SandeepDandage-mc6js
    @SandeepDandage-mc6js 22 дня назад

    सुप्रिम कोर्टाने कांग्रेस काळात cbi ला पिन्जर्या तिल पोपट म्हणून त्यांच्याच काळात म्हटले होते. हे पण सांगा.

  • @yusufmemon1022
    @yusufmemon1022 22 дня назад

    Chunav ayog is Supporting n is maha Bharasht ayog

  • @bhagwatraonarnaware5358
    @bhagwatraonarnaware5358 22 дня назад

    आता संविधान सम्पुष्टात आले आहे।
    लोकशाही नको ठोक शाही हवी यासाठी बाल ठाकरे चे पंचगव्य खानारे।।। तुम्हीच