ज्ञानेश्वर दादा तुमचा यूट्यूब चैनल निघाल्यापासून मी तुम्हाला फॉलो करतोय पण तुमचा कंटेंट वेगळीकडे जात आहे माझं म्हणणं होतं की तुम्ही महाराष्ट्रातले कोल्हापुरातले नवीन जुने पैलवान त्यांचा परिचय त्यांचा इतिहास दाखवावा इच्छा होती पण आता तुमचे व्हिडिओ वेगळेच असतात आम्हाला जुन्या पैलवानांची माहिती आणि गरीब पैलवानांचा संघर्ष हे तुमच्या व्हिडिओ मधून बघायची इच्छा होती पण तुम्ही हे लग्न समारंभ आधी एक-दोन दिवस जाऊन शूट करत बसला आहे
असूद्यात ओ. एका पैलवानाचे लग्न दाखवत आहेत. पैलवान हा कायम चर्चेत राहिला पाहिजे. आता असवले सरांमुळे हे लग्न पाहायला भेटले. आणी सरांना पण RUclips च्या माध्यमातून थोडे पैसे भेटतील. आणी ते रोज थोडीच लग्न दाखवत असतात. ते फक्त पैलवानांचे लग्न दाखवतात.
Congratulations Abhi Dada 🎉🎉🎉
माफ करा ज्ञानेश्वर दादा पण माझ्या मनात आल्यामुळे मी बोललो
ज्ञानेश्वर दादा तुमचा यूट्यूब चैनल निघाल्यापासून मी तुम्हाला फॉलो करतोय पण तुमचा कंटेंट वेगळीकडे जात आहे माझं म्हणणं होतं की तुम्ही महाराष्ट्रातले कोल्हापुरातले नवीन जुने पैलवान त्यांचा परिचय त्यांचा इतिहास दाखवावा इच्छा होती पण आता तुमचे व्हिडिओ वेगळेच असतात आम्हाला जुन्या पैलवानांची माहिती आणि गरीब पैलवानांचा संघर्ष हे तुमच्या व्हिडिओ मधून बघायची इच्छा होती पण तुम्ही हे लग्न समारंभ आधी एक-दोन दिवस जाऊन शूट करत बसला आहे
असूद्यात ओ. एका पैलवानाचे लग्न दाखवत आहेत. पैलवान हा कायम चर्चेत राहिला पाहिजे. आता असवले सरांमुळे हे लग्न पाहायला भेटले. आणी सरांना पण RUclips च्या माध्यमातून थोडे पैसे भेटतील. आणी ते रोज थोडीच लग्न दाखवत असतात. ते फक्त पैलवानांचे लग्न दाखवतात.
😄😄😄
Congratulations
पब्लिक तेवढाच का