चिरीमिरी घेवून परवानगी देणारे, निगराणी, होर्डींग कामाची गुणवत्ता, साइज याकडे हप्ता घेवून सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करणारे अधिकारी पहिले आत घाला..असे अनेक भिंडे शहरात आहेत, धरला तर चोर नाहीतर सर्व हरिश्चंद्राचे वंशज आहेत..
त्याच्या पेक्षा ज्यांनी त्याला परवानगी दिली आणि त्या नंतर त्याने परवानगी पेक्षा एवढे मोठे होर्डींग उभे केले आणि असे असून सुद्धा आजपर्यंत झोपा काढणाऱ्या प्रशासनाची चूक आहे.
४० x ४० ची मान्यता असताना हा माणूस १२० x १२० चे hoarding लावतोय म्हणजे ह्याच्या बापाची मुंबई आहे का? Accident झाल्यावर आता कुठे गुजरातच्या बापाकडे पळाला वाटतंय?
14 मृत्यू झालेत त्या घरचांची त्यांच्या मुल बाळ..कुटुंब याचा विचार केला का..घरातला कर्ता पुरुष आज हकनाक बळी पडला आहे..लहान लहान मुलांनी कोणाकडे बघावं..याचा प्रशासनाने विचार करावा
आधी झोपला होते काय ABP माझा....... फालतू बातम्या देस्तर अशा भविष्यात कोणत्या गोष्टी d घडू शकतात...... धोादायक इमारती ..... कुठे वृश तोड आहे...... रस्त्यावर accidant point यावर बातम्या द्या
सर्व आरोपमधून त्याची निर्दोष मुक्तता होणार कारण भारतात कायदेचं तशे आहेत मी स्वतः वकील आहे मला कायदे माहित आहेत खुप पळवाटा आहेत कायद्यात याच्या वरील कोणताही आरोप सिद्ध होणार नाही काय करणार भारतात न्याय नाही.... 😭😭😭😭😭😭
आपल्या महाराष्ट्रात "गुज्जु राज" चा हा सर्वोत्तम उदाहरण आहे. Illegal कामात ही लोक सर्वात जास्त पुढे आहेत. मुंबईतली रेल्वे परिसराच्या आजु-बाजुला असलेली सर्वात महागड्या जागा आणि बिल्डिंगी ह्याच लोकांची आहेत. मराठी माणुस झोपड़पट्टीत मस्त आरामात झोपलाय.
आत्ता कुंडली काढून काय फायदा.... मिडिया ने हा शहाणपणा अगोदर म्हणजे जेव्हा 9 पट मोठा बॅनर लावला तेव्हा केला पाहिजे होता. नको त्या बातम्या कव्हर करण्यापेक्षा शहरात जे काय चुकीचे चालले आहे त्याची पोल खोल वेळेत केली तर मिडिया ला चौथा स्तंभ म्हंटले जाईल.
या मधे सगळे सामील आहेत . नेते , सरकारी यंत्रणा, गुंड , प्रिशासन हे येकाचे काम नाही सगळ्या शिक्षा झाली पाहिजे . येवढे मोठे होर्डींग कसे लागले. प्रशासन यांनी योग्य पावले का नाही उचलली. हप्ते कुन्हा कुन्हा ला पोच होत होती ते देखील सांगा.
मा. रेल्वे पोलीस आयुक्तांना त्यांच्या जमिनीवर भावेशला BMC ने होर्डिंगला उभा करायला ज्या साईजची परवानगी दिली आहे त्यापेक्षा जास्त साईज असलेले होर्डिंग बनवले आहे माहीत असायला हवं आहे मंजूर होर्डिंग आणि प्रत्यक्षातील होर्डिंग पाहिले जातेच कदाचित हे झालंच नसतं
कुठला ही income source नसताना वांद्रे चे साहेब बंगल्यावर बंगले बांधले. महापालिका चे सर्व कंत्राट गुजराती मारवाडी यांना देतात, आणि मोठी commission मिळवतात...
भावेश गुजराती आहे पण महापालिका गुजराती आहे का नाही ती मराठी आहे असली लोक का जोपासते मग कशाला म्हणतात पालिका मराठी माणसाकडे द्या हे असले नियम बाह्य काम कोण करत असतील ते अधिकारी शोधा कधीतरी न्याय करा
मुळात माझा हा प्रश्न आहे की खरोखरच या विशाल - महाकाय होर्डिंग्जची आवश्यकता आहे का.?🤔 सध्या शहरात आणि रोडवर किती तरी विना परवाना होर्डिंग्ज आहेत. ती एका रात्रीत काढून टाका.! विनापरवाना होर्डिंग्ज लावणाराला दंड - शिक्षेची तरतूद असायला हवी.!
परवानगीपेक्षा नऊ पट मोठं होर्डिंग उभारलं त्यावेळीच काहीतरी कारवाही करायला हवी होती आता वरातीमागून घोडे मिरवून काय फायदा...तो पळाला नसेल इथल्याच काही लोकांनी त्याला सहकार्य करून सुरक्षितपणे पळविले असेल...
यालाच म्हणतात भ्रष्टाचाराचा कहर,त्या नालायक नराधमाला पाठीशी,घालनारे अधिकारी,व राज्यकरते सगळे,सारखेच जबाबदार. 😮
ह्याची सर्व संपत्ती जप्त करा आणि मरण पावलेल्या , जखमी झालेल्या व्यक्तिंना द्या .
Barobar ahe
Ho agadi barobar
ह्या दुर्घटनेला तेवढीच महानगरपालिका सुद्धा जबाबदार आहे निलंबित करा अधिकारी लोकांना
भ्रष्टाचार सुद्धा एक कारण आहे त्यामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला .
True
Adhikari Ani bhinday hey sagley eak dusarayala mile bhagath hai
Mahanagar adhikari sudha tayvadey cha guneygar aaheye. Adhikaryanaa var sudha kathor karwaye zhale pahejay
वर पासून खाल पर्यंत सगळे जे जबाबदार आहेत त्यांना जेल मध्ये टाका
नऊ पट होर्डींग साठी,अधिकाऱ्यांना दहा पट लाच दिली असेल.
Adhikaryanachya ghar khanun kadha relative pan income tax
तो भेटेल तेव्हा भेटेल. समंधित सर्व अधिकाऱ्याना आधी अटक करा.
चिरीमिरी घेवून परवानगी देणारे, निगराणी, होर्डींग कामाची गुणवत्ता, साइज याकडे हप्ता घेवून सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करणारे अधिकारी पहिले आत घाला..असे अनेक भिंडे शहरात आहेत, धरला तर चोर नाहीतर सर्व हरिश्चंद्राचे वंशज आहेत..
😂😂😂 subah ho gayi mamu 😂😂😂
पहा हे गुजराती इकडे येऊन काय धंदे करताहेत, कसे माजलेत
Mag tumchi layki nahi ka ?? Banva ki media company
Khar aahe
Abeee toh marathi ahe Bhavesh bhinde
@@smitarb8463तूझ्या आईची जय तू का दुखते गुज्जू आहे भिंडे
@@smitarb8463 gujju ahe nitt baatmi bagh mgg ye ikde yz
त्याच्या पेक्षा ज्यांनी त्याला परवानगी दिली आणि त्या नंतर त्याने परवानगी पेक्षा एवढे मोठे होर्डींग उभे केले आणि असे असून सुद्धा आजपर्यंत झोपा काढणाऱ्या प्रशासनाची चूक आहे.
४० x ४० ची मान्यता असताना हा माणूस १२० x १२० चे hoarding लावतोय म्हणजे ह्याच्या बापाची मुंबई आहे का?
Accident झाल्यावर आता कुठे गुजरातच्या बापाकडे पळाला वाटतंय?
हेच अधिकारी आपल्या सारख्यानी 40 चे 41 केले तरी action घेतील
अशा दुर्घटना घडल्यावरच आपल्या सारख्यांना जाग येते.
भावेश भिडे असो की BMC अधिकारी आणि नेते ह्यांना जर लाज वाटत नसेल तर ह्याची अशीच मरण यावे ही देवाकडे प्रार्थना 🙏🙏🙏🚩🇮🇳
गुजरात ला पळाला मार्गाने गुहाटीला जाऊ शकतो
नाही रे बाळा . . . मातोश्रीवर लपला आहे . . . . रात्री आदू बाळाच्या बेडरूम मधे सापडेल . . .
🤔 BMC कोणाकडे आहे हे विचार मातोश्री वर जाऊन
माझ्या मुंबई पोलीसप्रमुखकांना विनंती आहे भावेश भिंडे याला लवकरच शोधून काढा
Jase Salman Khan ch golibar la sodhla
कसून शोध घेतील पण त्यांना वरुन फोन
येणार उगाच टाईम पास करा दहा दिवसांनी लोक विसरतात कारणं तो गुजराती आहे
14 मृत्यू झालेत त्या घरचांची त्यांच्या मुल बाळ..कुटुंब याचा विचार केला का..घरातला कर्ता पुरुष आज हकनाक बळी पडला आहे..लहान लहान मुलांनी कोणाकडे बघावं..याचा प्रशासनाने विचार करावा
सरकार ला सामान्य माणसांच्या जीवाची पर्वा नाही कारण अशा अपघाता मध्ये त्यांनी त्यांचे घरातील कोणी गमावलेलं नसतं ....
सुरत मार्गे गुवाहाटी नंतर नेपाळला गेला असेल
😅 ते उद्धव ठाकरे यांना विचार BMC त्यांना विचारून परवाना देते 😂
तो पळाला नाही तर त्याला पळण्यासाठी इथल्या काही माणसानी त्याला मदत करुन पळविल
आता माननीय राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी
Raj thakre na paise dilet tond band thevayach... He thakrenich pahili mumbai vikali
नऊ पट आकाराचे होर्डिंग्ज केले हे कोणत्या अधिका-यांच्या लक्षात आले नाही, ह्याची माहिती मिळवून सांगा.
आधी झोपला होते काय ABP माझा....... फालतू बातम्या देस्तर अशा भविष्यात कोणत्या गोष्टी d
घडू शकतात...... धोादायक इमारती ..... कुठे वृश तोड आहे...... रस्त्यावर accidant point यावर बातम्या द्या
कायदा राहीला का?हया महानगर मध्ये कोणीही यावे काही ही करावे, ना शासन लक्ष देत,ना प्रशासन,नाहक बळी पडतात.राजकारण गढूळ होत आहे.
सर्व आरोपमधून त्याची निर्दोष मुक्तता होणार कारण भारतात कायदेचं तशे आहेत मी स्वतः वकील आहे मला कायदे माहित आहेत खुप पळवाटा आहेत कायद्यात याच्या वरील कोणताही आरोप सिद्ध होणार नाही काय करणार भारतात न्याय नाही.... 😭😭😭😭😭😭
म्हणून म्हणतो संविधान बदला देश बदलेल
आधी डोळे बंद आता शोध करतात इतके आरोप जर सामान्य माणसावर असते पोलीसांकडून कीती त्रास दिला असता
Ho
ह्या एवढा मोठा झाला कसा,ह्याला कोण कोण मदत केली ह्याची चौकशी व्हावी
@Usergkirdhk2.5 वर्षे शिंदे गटाची सत्ता होती. तेव्हा ते का गप्प होते इतक्या दिवस?
He must be having political support.
झाडावर विष प्रयोग केले तेव्हा राजकीय नेते तसेच महापलिकेचे अधिकारी झोपले होते का
आता तरी होर्डिंग लावणं कायद्याने बंद करा नाही तर जनतेने आंदोलन करावं
आपलेच राजकारणी लोक अशा परप्रांतीय लोकांना पैशासाठी जवळ करतात. म्हणून तर महाराष्ट्रात परप्रांतीय लोक आपल्यावर राज्य करायला लागले आहेत.
मुलुंड मधील लोकांचं श्रीमंतीची भरभराट फास्ट
तो शिल्लक सेनेचा होता हे पण सांगा ना, उद्धवनी त्याला शिवबंधन बांधले होते
Tula bandhu ka 😂
पळून गेला की पळून जायला सांगितले
त्याला साथ देणार आहेत मराठी माणूस महानगर पालिका अधिकारी दलाली मिळाली की लगेच 😂😂😂😂
आपल्या महाराष्ट्रात "गुज्जु राज" चा हा सर्वोत्तम उदाहरण आहे. Illegal कामात ही लोक सर्वात जास्त पुढे आहेत. मुंबईतली रेल्वे परिसराच्या आजु-बाजुला असलेली सर्वात महागड्या जागा आणि बिल्डिंगी ह्याच लोकांची आहेत. मराठी माणुस झोपड़पट्टीत मस्त आरामात झोपलाय.
थोड्या दिवस बातमी चालवली जाईल, नंतर सगळेच सगळ विसरून जातील.
हा तर उध्दव ठाकरे बरोबर फोटो काढले आहेत
ठाकरे
राजकारणी व भ्रष्ट अधिकारी यांचा सपोर्ट असले शिवाय असले नियम बाह्य काम होऊ शकत नाही.
प्रशासकीय विभाग जबाबदार आहे ज्यानी लावले ते नाही
Hording cha paya kamjor hota he aata samjale kay
होर्डिंग पडला म्हणून हा.. आपल्याला माहिती झाला.. नाय तर काही पण समजला नसता... ये सगळा विचार करा
याला काही होणार नाही.
हे लोक मुंबई चे मालक आहेत.
पेट्रोल पंप व इतर ठिकाणी जाहिराती करण्याचे वेड कोणत्या पक्षाला आहे ते जनतेला माहिती आहे
आत्ता कुंडली काढून काय फायदा.... मिडिया ने हा शहाणपणा अगोदर म्हणजे जेव्हा 9 पट मोठा बॅनर लावला तेव्हा केला पाहिजे होता. नको त्या बातम्या कव्हर करण्यापेक्षा शहरात जे काय चुकीचे चालले आहे त्याची पोल खोल वेळेत केली तर मिडिया ला चौथा स्तंभ म्हंटले जाईल.
Mahanagar Palika Kay zopli hoti ka......
मुख्यमंत्री शिंदेनी भावेशसाठी अन्काऊंटर आदेश दयायला पाहिजे.... बघू तरी उद्धव ठाकरे आणि शिंदेमध्ये काही फरक आहे का...
BMC Ne setting Keli news channel barobar
या मधे सगळे सामील आहेत . नेते , सरकारी यंत्रणा, गुंड , प्रिशासन हे येकाचे काम नाही सगळ्या शिक्षा झाली पाहिजे . येवढे मोठे होर्डींग कसे लागले. प्रशासन यांनी योग्य पावले का नाही उचलली. हप्ते कुन्हा कुन्हा ला पोच होत होती ते देखील सांगा.
News valyana yevde mahiti asun kay kele tyani
भावेश भिंडे जितका या दुर्घटनेला जबाबदार त्या पेक्षा दुप्पट महानगर पालिका जबाबदार आहे
मा. रेल्वे पोलीस आयुक्तांना त्यांच्या जमिनीवर भावेशला BMC ने होर्डिंगला उभा करायला ज्या साईजची परवानगी दिली आहे त्यापेक्षा जास्त साईज असलेले होर्डिंग बनवले आहे माहीत असायला हवं आहे
मंजूर होर्डिंग आणि प्रत्यक्षातील होर्डिंग पाहिले जातेच
कदाचित हे झालंच नसतं
गुजरात मध्ये आसणार
भेटेल तो भावेश मुंबई पोलीस दल त्याला शोधायला सक्षम आहे पण ह्या गुजराती भावेशला कोणाचा वरदहस्त होता ते पण आपले पोलिस दल शोधून काढणार
Marathi manasane jara vichar Kara. BJP hatava Maharashtra vachava.
तो उबाठा सैनिक आहे..😂😂
कुठला ही income source नसताना वांद्रे चे साहेब बंगल्यावर बंगले बांधले.
महापालिका चे सर्व कंत्राट गुजराती मारवाडी यांना देतात, आणि मोठी commission मिळवतात...
@@Satya29Nov85
70000 crore kade bagha jara BJP walyano
Thank u ABP MAZA for information in publish...
Save Maharashtra
Mr Bhande u should get an oscar yaar. Its first or from last first.
हा गुजराती ED प्रमुख किरीट सोमय्या आणि मोदी जी ह्याच्या पाठीशी राहणार
गुजराती पळाला मोदीच्या घरी.. मराठी जनतेने मुंबईत गुजरात यांना थारा देऊ नये. मराठी माणसांनो मुंबईत उद्धव ठाकरेंना साथ द्या
Uddhav thakare " Swataha pushp guchh deto tyala😂😂😂
Tuza nav balasaheb ahe
Mhanun tharkryala vote dyacha
Chal hat
Chorana uchalu laga .Mane udhav .hith garib martoy yach Kay aahe ka.
You mean taya Champu la 🥸
आम्ही मोदींना साथ देणार, उबाठा चे काय धंदे चालतात ते माहिती आहे सर्वांना.
कमिशन खोर?
ईथुन तीथुन फक्त गुजराती ग्रहण लागले आहे गुजरात चे महाराष्ट्राला कडक कारवाई केली पाहिजे याच्यावर
भावेश गुजराती आहे पण महापालिका गुजराती आहे का नाही ती मराठी आहे असली लोक का जोपासते मग कशाला म्हणतात पालिका मराठी माणसाकडे द्या हे असले नियम बाह्य काम कोण करत असतील ते अधिकारी शोधा कधीतरी न्याय करा
सरकार आणि त्यांची यंत्रणा जबाबदार आहे.
Concerned authority should also be punished.
शेवटी पत्रकार बोलतो,, याला शोधयला मुंबई पोलिसाला वेळ लागणार नाही , फक्त सरकारने इच्छाशक्ती दाखवली पाहिजे.. याचा अर्थ काय😢
त्याला सुद्धा अशा होर्डिंग वर मरेपर्यंत बांधुन ठेवा
Modi है तो munkin है
हर एक शहर में अवैध होर्डिंग है जो सिर्फ गुजरातियों की नहीं बल्कि सभी भाषा के लोगो की है ॥ अपराधी की भाषा धर्म जाति नहीं होती ॥
महानगरपालिका ने परवानगी दिलीच कशी......सर्व अधिकार भ्रष्ट आहेत...
वांद्रेतील साहेबांचा आदेश मानावा लागतो, सर्व कंत्राट गुजराती मारवाडी यांना देतात साहेब commission साठी!
सर्व व्यवसायिक धनाढ्य होतात शेवटी शासनाच्या पैशावर, शासकीय अधिकारी चिरीमिरीसाठी ( त्याच्या कमाई च्या तुलनेत चिरीमिरीच) जनतेचे मोठे नुकसान करतात.
तेवढीच सरकार मुंबई महानगर पालिका पण जबादार आहे
गृहमंत्री निवडणुकीत व्यस्त आहे याला महापालिका पण जबाबदार आहे.
Rules and regulations????????
Yache Ghar kadhi padtay Buldozer ne
भिंडे यांचेकडे लायसन परवानगी आहे का. महानगर पालिका अधिकारी या घटनेला जबाबदार आहे.सर्वांना निलंबीत करणेची हिंमत सरकारची नाही.
महापालिका आयुक्तांना आधी निलंबित करा
भावेश भेंडेला नंतर पाहू अगोदर त्याला असं कृत्य करण्यासाठी कोणी सपोर्ट केला त्यांना आत मध्ये टाका
Mumbai police ❤❤
भावेश हा राजस्थानचा आहे का ?
अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे 🙏💐
महानगरपालिकेत पाणी झिरपत आहे
या सर्वांना हफ्ते घेऊन उद्धव सेनेच्या कृपेने मोठे केले
Live In village live peacefully….
मुळात माझा हा प्रश्न आहे की खरोखरच या विशाल - महाकाय होर्डिंग्जची आवश्यकता आहे का.?🤔 सध्या शहरात आणि रोडवर किती तरी विना परवाना होर्डिंग्ज आहेत. ती एका रात्रीत काढून टाका.! विनापरवाना होर्डिंग्ज लावणाराला दंड - शिक्षेची तरतूद असायला हवी.!
महाराष्ट्राचे गुजरातीकरण थांबवा... मशाल निवडा 🔥🚩🚩
या मागे ठाकरेचा हात आहे त्याचे फोटो ही सोशल मिडीयावर झळकलेत तरीही आपला मिडीया हे दाखवत नाही....
याला परवानगी देणारे भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी आणि राजकारणी दोषी आहेत..
काही नाही थोड्या दिवसात हा विषयही शांत होईल, आणि भावेश परत आपला व्यवसाय चालू करेल लाच देऊन.
होर्डिंग्ज जाहीराती कायम स्वरुपी बंद करा.
BMC च्या अधिकाऱ्यांवर देखिल गुन्हे दाखल झाले पाहिजेत
परवानगीपेक्षा नऊ पट मोठं होर्डिंग उभारलं त्यावेळीच काहीतरी कारवाही करायला हवी होती आता वरातीमागून घोडे मिरवून काय फायदा...तो पळाला नसेल इथल्याच काही लोकांनी त्याला सहकार्य करून सुरक्षितपणे पळविले असेल...
Mumbai nagar palika कोणाचे आशीर्वाद
मुळचा गुजराती म्हणटले वर हा काही पोलिस प्रशासनाला सापडणार नाही
राज़ ठाकरे कहीही बोलनार नाहीत,सबके हाथ बंधे हुए है
गुजराती मुंबई हळूहळू खिळखिळी करत आहेत यांना वेळीच ठेचायला हवे.
पोलिसांच्या जागेवर अतिक्रमण करून महानगर पालिकेने परवानगी कशी काय दिली.
होर्डिंग्ज हटविण्यासाठी किती खर्च झाला हा सर्व पैसा जनतेच्या करातून झालेला आहे . सर्व पैसा वसूल केला पाहिजे. एवढा पैसा चिरीमिरी देऊन कमावला असणार.
मनपा अधिकारीही तितकेच जबाबदार आहेत व या भिंडेला पाठीशी घालणारे राजकारणीही शिवाय गुजराती आहे हा मग काय मुंबईच्या जीवर उठनारच
सगळ्यात पहिलं तर तिथल्या संबधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे असे लोक शेफारतात कारण अधिकारी भ्रष्ट असतात.
गुजराती आहे हे कशा साठी?
हे महत्त्वाचे आहे, कारण महानगरपालिका म्हधे कोणाची चलती आहे आणि जनतेला गुजराती गुजराती म्हणून कोण मुरख बनवतो?
याच्या मध्ये खरा कुणाचा हात आहे तो बघितला पाहिजे एक ऑफिस बाई एवढा मोठा होतो म्हणजे याच्या मध्ये सगळं भांडवल करून देणारा कोणतरी आहे
राज साहेबाना सांगा
😊 आबे हा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या सोबत काय करत होता ते तपासा
अजून दया गुजराती लोकांना vote
Chutya Uddhav Thackeray cha karykarta hota to😂
marathi lokanna vote deun pan kay zhala? tech gujarati lokana contract detat 😂😂