NASA Moon Cave : चंद्रावर सापडली गुहा! माणूस राहू शकेल का?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #BBCMarathi #MoonCave #NASA #Space #SpaceScience #Astronomy
    वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे. किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते, इथे एक कायमचा तळ तयार करता येऊ शकतो असा संशोधकांचा कयास आहे.
    अशा अजूनही न सापडलेल्या शेकडो भूमिगत गुहा असण्याची शक्यता असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. कशी आहे ही चंद्रावरची गुहा? ती किती मोठी आहे? कोणी आणि कशी शोधली ?
    रिपोर्ट - जॉर्जिना रेनार्ड
    निवेदन - अमृता दुर्वे
    एडिटिंग - निलेश भोसले
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 77

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Месяц назад +20

    हा खड्डा आहे........ती गुहा नाही.......

  • @fantasticmaharashtra3236
    @fantasticmaharashtra3236 Месяц назад +32

    मी तिथेच राहत होतो.
    पाणी संपला म्हणून मला पृथ्वीवर यावं लागलं..😢

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 Месяц назад +4

    छान माहिती आहे. मराठी मध्ये पहिल्यांदाच इतक्या योग्य पद्धतीने तांत्रिक माहिती दिली आहे. मराठी मध्ये "गुहा " असा उल्लेख केलात, तरीही मूळ डोकमेण्ट (इंग्लिश )मध्ये "खड्डा (pit )" असेच म्हटले आहे.पण शेवटी ही अनुमाने आहेत. अधिक संशोधन होणे आवश्यक आहे. 👍

  • @manasvalvi9784
    @manasvalvi9784 Месяц назад +5

    Underground metro cha kaam chalu ahe 😂 he he he he

  • @user-ck5sf2vl4p
    @user-ck5sf2vl4p Месяц назад +20

    गुहागर नाव ठेवा 😂

  • @anantghere1
    @anantghere1 Месяц назад

    aajchi sopi gost khup awaghad watli...

  • @ashokbhiseofficial9399
    @ashokbhiseofficial9399 Месяц назад +1

    यांना चंद्रवरच सर्व दीसत इथे शेतकर्या चे प्रश्न नाहि दिसत

  • @nileshborate6952
    @nileshborate6952 Месяц назад +2

    मी चंद्राच्या आकार माना वरून आणि कलेवरुन अमावस्या आणि पौर्णिमा ओळखणे या विषयावर निरीक्षण करून त्यांचे निष्कर्ष काढले आहेत आणि चंद्राच्या 27 प्रकारच्या कलांना काल्पनिक नावं सुद्धा दिली आहेत. मी केलेली निरीक्षण आपणास पाठवू शकतो का?

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 Месяц назад

    ❤ सुंदर

  • @rohitrajkamble4309
    @rohitrajkamble4309 Месяц назад +5

    Te apla chndrayan chya toandavar Pani mara.kiti zopty

  • @maza_shetkri_mitr
    @maza_shetkri_mitr Месяц назад +4

    Kay करायचं पण तिथं राहून 😂 इथ नाय गोड लागत का

  • @bhaskargaikwad6953
    @bhaskargaikwad6953 Месяц назад +2

    ऑक्सीजन पृथ्वीवरुन घेऊन जायचा का.?

  • @mrdancer3855
    @mrdancer3855 Месяц назад +1

    Ase kahihi orashna vichru naka chandra var cha atmosphere atishay cold aahe tyathikani kuthlahi jiv rahu shakt naahi

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 Месяц назад +2

    पहा त्यात !
    अच्छे दिनों वाला विकास - सापडेल ! 😀

  • @nilmanjrekar7920
    @nilmanjrekar7920 Месяц назад +4

    पृथ्वी नष्ट कधी होणार ते सांगा😂

  • @satishsutar7868
    @satishsutar7868 Месяц назад +2

    जमीणीवर राहण्याची अककल आहे का.

  • @nanasahebpagar
    @nanasahebpagar Месяц назад +1

    इथं पृथ्वीवर सोईन राहता येईना !

  • @SP-kn4di
    @SP-kn4di Месяц назад +5

    गु हा .... हा गु

  • @premsoni1197
    @premsoni1197 Месяц назад +1

    इथ सगळ
    राहून खायचे वांदे तिथं जाऊन काय करायच😂

  • @1966rajiv
    @1966rajiv Месяц назад +1

    जेव्हा मानव चंद्रावरील या गुहांमधून रहायला लागेल तेव्हा त्याची तंत्रज्ञानातील प्रगती ही "from caveman to caveman" अशी झाली असे म्हणता येईल.

  • @user-fb5ik5rk8v
    @user-fb5ik5rk8v Месяц назад +3

    Ky garj ae ka shodha lavaychi ...Manuus rahhuch shakt nhi thitey tar

    • @user-in7yc4np4f
      @user-in7yc4np4f Месяц назад

      Ho na mla pn tech vatte
      Kuthe hi kahihi kart basne barobr nahi

  • @pianozone9969
    @pianozone9969 24 дня назад

    Tnk u madam mala maja 4thi ani 5 vi madam chi athvan aali 😂😂

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 24 дня назад

    गुहा असेल तिथे पण वातावरणाचे काय मानव तग धरेल का तेथील

  • @somnathgharge9386
    @somnathgharge9386 Месяц назад

    हो होण्यासाठी पण सोय असेल
    काही विश्लेषण करताय
    लोक राहयला जाणार

  • @Om_namo_vasudev
    @Om_namo_vasudev Месяц назад

    अशोककालीन असावी!

  • @kavitadarji8340
    @kavitadarji8340 Месяц назад

    Prithvi var rahun pruthvi sampavat ahe aata chandaravar jayeche ahe tyalahi samvayala. Pan prithvi la vach vayeche tiche ayshya vadvayeche upaye kahi karu naka.

  • @adinathkamble5896
    @adinathkamble5896 Месяц назад +5

    माणसाचा जन्म पण घुहेतच होतो 😂

    • @samjadhav07
      @samjadhav07 Месяц назад

      Ho ka mg tu jya guhet janm ghetla tya guhet adhi khup jan ghusun gele astil🤣🤣🤣

  • @ramankush6705
    @ramankush6705 Месяц назад

    गुहे च्या O आकृतिला खालून कॉलम चा सपोट द्या आणी एक रिसर्च ऑफिस बनवा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @niteshavachar1754
    @niteshavachar1754 17 дней назад

    पहिले पृथ्वीवर शोध लावा नंतर चंद्रावर

  • @gauravpathak9354
    @gauravpathak9354 Месяц назад

    Tumhi 3 divas tithe raha, ani kay vat tay tithe rahun te sanga

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 Месяц назад

    MYADAM YOUR NAME

  • @Sanjay-pw9zb
    @Sanjay-pw9zb Месяц назад

    हनिमून पाॅइंट

  • @Sam-mo1ug
    @Sam-mo1ug Месяц назад

    पृथ्वी वर रहायला काय रस problem ahe

  • @siddharthdethe1682
    @siddharthdethe1682 Месяц назад +1

    HO RAHU SHAKEL EKDHADA B-SHI-SHI CHYA PATRAKARALA PATHVUN DYA😂

  • @user-nj4vk5ol1f
    @user-nj4vk5ol1f Месяц назад

    तुम्ही राहून या

  • @the...devil..
    @the...devil.. Месяц назад

    Nahi....karan..high radiation mule

  • @rajayare6967
    @rajayare6967 27 дней назад

    म पहिल तुम्हाला पाठवू या तेथे

  • @surajpatil6253
    @surajpatil6253 Месяц назад

    महाराष्ट्रात आहेत गडकिल्ले त्यांचं सवर्धन सरकार करेल का...... 😔ही हेडलाईन केव्हा येईल 🚩🙏 चंद्र हा खूप लांबचा विषय आहे

  • @Apurva-y8j
    @Apurva-y8j Месяц назад

    T r p sathi kay pan

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад

    आओ मॅडम हा हॉल मि माज्या अंगणात पडलेला आहे 😂😂

  • @user-in7yc4np4f
    @user-in7yc4np4f Месяц назад

    Mla he yogay nay vatat aahe

  • @vinusindhu3378
    @vinusindhu3378 Месяц назад

    🎉khallat matti

  • @user-es6pf3lj4v
    @user-es6pf3lj4v Месяц назад

    भु स्खलन झाले आसेल

  • @ankushbhoir7583
    @ankushbhoir7583 24 дня назад

    एलियन राहतात तिथे 😂

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад

    हे गुहा नाही कोणीतरी माणसाने गोल गोल पडलेला होल आहे ही धरती वरचीच आहे टीआरपी मीलउ नका

  • @user-ej3tu5eu1o
    @user-ej3tu5eu1o Месяц назад

    Nasa kahi pn sangati re😂😂😂😂 yanchya nadi lagu naka,
    He kadi chandra vr gele nhi 😅😅😅😅

  • @Clande25
    @Clande25 Месяц назад +4

    देव बाप्पा मोदी राहू शकतात का बघा 😂
    ते नॉन बायोलॉजिकल आहेत
    काही वर्षा नंतर मोदी च मंदिर बनेल नाही ह्याची शास्वती राहील आम्हाला

  • @fa..3611
    @fa..3611 Месяц назад

    Rahu shakel ka😂😂😂

  • @nilmanjrekar7920
    @nilmanjrekar7920 Месяц назад

    सब झूट😂

  • @vinayakpatil37
    @vinayakpatil37 Месяц назад

    Ashe faltu news deu naka

  • @mithil59
    @mithil59 Месяц назад

    Mag aata ushir nako lavkarat lavkar ladki bahin yozna suru kara tithe pan

  • @pathanfunde2978
    @pathanfunde2978 Месяц назад

    Media pagal ahe

  • @bharatshinde4042
    @bharatshinde4042 Месяц назад

    Aamhi nko BJP wale rahtil tkde

  • @arvindphatak8607
    @arvindphatak8607 Месяц назад +4

    मोदी शहा फसनवीष यांना पाठवा
    जनतेची खूप सेवा केली आहे

    • @kavitadarji8340
      @kavitadarji8340 Месяц назад

      Khup GST tax bharle aata te sarva vaar jaoun jama Kara chandravar😂

  • @tiktokreel9804
    @tiktokreel9804 Месяц назад

    Ata ashm yugat janar apan 😂