☀वाडा खूपच छान , उत्तम ... ह्या चार - पाचशे वर्षापूर्वीच्या वास्तूचे नीट जतन व्हावे आणि ह्यापुढे अजून चार - पाचशे वर्षे आयुष्य जगावा. ही मनापासून सदिच्छा...☀
खाजगी वाडा असला तरी त्याला ऐतिहासिक महत्व आहे याची देखभाल करण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी आनुदान द्यायला हवे असाच आनंदीबाईंचा कोल्हटकर वाडा व इतर ठिकाणचे वाडे जतन करण्यासाठी पैसा लागतोच मोठ्या प्रमाणात कायण राहत आसलेल्यांची आर्थिक परिस्थिती असते हे आपल्याला माहित नसते व पुढील पिढीस त्यात किती स्वारस्य आहे हे ही.
दातार वाडा सुंदर आहे.तुमचा पेण मधील वाडे दाखवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.मला जुन्या वास्तु बघण्याची आवड आहे.त्या काळातील सोयीसुविधा कलौघात मागे जरी पडल्या असतील तरी त्याघडवणार्या कारागीरांची कला व त्या करवुन घेणार्या मातब्बर माणसांबद्दल आपुलकी च वाटतो.धन्यवाद.
छान व्हिडिओ आहे एक सूचना करावी वाटते असे वाडे जपणे खर्चिक असते तरी सरकारने परदेशा प्रमाणे हे वाडे जपण्यासाठी त्या लोकांना वार्षिक खर्च अनुदान म्हणून द्यावा पण मालकी न देता म्हणजे पुढच्या पिढीला ते बघता येईल व प्रेरणा मिळेल इतिहास कळेल असे राज्यातील सर्व वाडे मालकांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी यश नक्कीच येईल
पेणची वैभवशाली दिमाखदार वास्तू.पेणचा सार्थ अभिमान.
☀वाडा खूपच छान , उत्तम ...
ह्या चार - पाचशे वर्षापूर्वीच्या वास्तूचे नीट जतन व्हावे आणि ह्यापुढे अजून चार - पाचशे वर्षे आयुष्य जगावा. ही मनापासून सदिच्छा...☀
छान माहिती मिळाली
वाडा मस्त आहे विडिओ खूप आवडला
अशा जुन्या भव्य इमारतींची दुरुस्ती,जतन आणि संवर्धन झाले पाहिजे,मालकांनी व ngo नी पुढा कार घेऊन हे अवश्य करावे
वाह, किती सुंदर आहे वाडा, चौसोपी वाडा ही कल्पनाच मुळी छान वाटते, भरपूर उजेड, वारा ह्या अश्या वाड्यांचे वैशिष्ट्य असते.
अप्रतिम ,सुंदर
खुप सुंदर ताई ❤❤ हा वाडा आमच्या पेण मध्ये आहे त्याची संस्कृती टिकून आहे आजुन
हो पेण series आहे ही..बाकीचे videos पण बघा
chan ani sunder vada
sanjay PUNE
आडसरीला मराठवाडय़ात आगळ म्हणतात.
Khup chhan wada
व्वा... अप्रतिम. भव्य, प्रशस्त व मन प्रसन्न करणारा ऐतिहासिक वाडा. दातार वाड्याची tour खुपच heart touching वाटली. खुप छान विडिओ. धन्यवाद. 🙏🏻
खाजगी वाडा असला तरी त्याला ऐतिहासिक महत्व आहे याची देखभाल करण्यासाठी सरकारने कायमस्वरूपी आनुदान द्यायला हवे असाच आनंदीबाईंचा कोल्हटकर वाडा व इतर ठिकाणचे वाडे जतन करण्यासाठी पैसा लागतोच मोठ्या प्रमाणात कायण राहत आसलेल्यांची आर्थिक परिस्थिती असते हे आपल्याला माहित नसते व पुढील पिढीस त्यात किती स्वारस्य आहे हे ही.
mast
Khoop..sundar..❤
Surekh jatan kela tya badal tumca kautuk gd wishes....👍👍👍👏👏👏
खुप छान ❤
दातार वाडा सुंदर आहे.तुमचा पेण मधील वाडे दाखवण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे.मला जुन्या वास्तु बघण्याची आवड आहे.त्या काळातील सोयीसुविधा कलौघात मागे जरी पडल्या असतील तरी त्याघडवणार्या कारागीरांची कला व त्या करवुन घेणार्या मातब्बर माणसांबद्दल आपुलकी च वाटतो.धन्यवाद.
आपुलकीच वाटते.
धन्यवाद
अप्रतिम व्हिडिओ." सुषमा" वहिनी माझ्या स्नेही आहेत.त्यामुळे मी या वाड्यात अनेकवेळा गेलो आहे.
Shooting eksangh pahije .... nemka kuthun kuthe gela samajat nahi
नमस्कार हा वाडा दातार आळीत आहे न ? खुपच छान जोपासला आहे घरात माणसं किती आहेत कळेल का? धन्यवाद
हो दातार आळीत आहे..घराचे family wise भाग केले आहेत ..अशा 6 family रहातात..
छान व्हिडिओ आहे एक सूचना करावी वाटते असे वाडे जपणे खर्चिक असते तरी सरकारने परदेशा प्रमाणे हे वाडे जपण्यासाठी त्या लोकांना वार्षिक खर्च अनुदान म्हणून द्यावा पण मालकी न देता म्हणजे पुढच्या पिढीला ते बघता येईल व प्रेरणा मिळेल इतिहास कळेल असे राज्यातील सर्व वाडे मालकांनी एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी यश नक्कीच येईल
Pen मधील सगळे वाडे दाखवा please
Aavaj neat yet nahi