मधुरा ताई मुलाखत खूपच छान झाली .आनुभव ऐकायला मिळाले तुमचे या करीअर साठी काय काय कराव लागल .छान वाटल सगळच .मी नर्मदा परीक्रमा केली तेव्हा तुमचे आई बाबा बरोबर होते दोघांचा स्वभाव एकदम छान आहे ,आमच्या गप्पा होत होत्या .ट्रीपमधे खूप छान वाटल .मधुरा रेसिपीज त्या मधुराचे आई वडिल आपल्याबरोबर आहेत .
खूपच छान मुलाखत प्रश्नविचारणारे आणि उत्तर देणारे दोघही उत्तम👌समाधान मिळाले.आणि प्रेरणा मिळाली जी खूपचगरजेची होती.कारण मी सुधा आत्ताच यूट्यूबवर स्वतःचे चैनल सुरु केले आहे.खूप खूप धन्यवाद🙏🙏
वा ताई खरच खुपच त्रास दायक व खडतड परिस्थितियों गेलात 😮😢आणि तया सगळ्यां गोषटीतुन कषटातुन आपण हा परृवास केलात आणि यातुन तुम्ही छानच घडत गेला आणि आता 😅खरच खुपच सुंदर आणि छान आहे
खूप खूप खूप छान मुलाखत! अगदी दिलखुलास आणि खरेपणाने माहिती दिली , मधुराताईंनी!! आधीपासून आवडतातच , आता आणखी जास्त respectfully आवडायला लागल्या त्या! 😍🤩❤️❤️💐🙏
मधुरा ताई मुलाखत खूप छान झाली .मला खूप आवडली .काम छोट असू किंवा मोठे .पहिल्यांदा सुरुवात करा प्रामाणिकपणे करा .निस्वार्थ भावनेने करा .अस म्हणाली शिवाय तू इतरांना मदत करते .ताईला अजिबात गर्व नाही .अतिशय चांगली आहे स्वभावाने शिवाय मला मधुराचा आवाज बोलण्याची पध्दत खूप आवडते.मी तिच्या रेसिपी बघून रिप्लापण देते .ती एक उत्तम गृहिणी आहे.शिवाय तिने धनगरी जीवन,गावाकडची वाट यांचाही उल्लेख केला .त्याही मी बघते .आणि श्रीमंत हो हा आर्शिर्वाद मधुरा ताईला शोभला .ती अजून पुढे जावो तिची ही उत्तम गृहिणीची वेल गगनाला भिडो.हिच तथागत भगवंताचरणी प्रार्थना .शिवाय हा श्रीमंत स्टुडीओ आहे.त्यात सर्व महामानवांचे फोटो लावले आहेत .तथागतांचाही आहे. बघून अभिमान वाटला सर्व महापुरुषांना अभिवादन श्रीमंत स्टुडिओला कडक जयभिम छान वाटले ,शुभेच्छा.🙏👍👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मदुराजी तुमचे माहेर आणि सासरचं पूर्ण नांव काय आहे, तसेच तुमच्या रेसिपीज मला खुप आवडतात, तुमचं रेसिपीज करताना सांगण्याची पद्धत खुप छान आहे, त्यामुळेच प्रत्येक पदार्थ करताना सुद्धा बघताना सुद्धा छान वाटतं धन्यवाद मॅडम!नमस्कार!😊
खूप छान. मी पण हा प्रवास केला आहे त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे .पण माझा एवढा मोठा प्रवास नाही. मी साठी नंतर पुढे आले. पण तुम्ही माझ्यापेक्षा खूप हुशार आहात. तुमचा व्हिडिओ खूप आवडला. 🙏
मधुरा ताईंचे पाहिले पाहिले videos पाहिलेत. US मधून पाठविलेले. तेव्हा त्यांचे video इंग्लिश मध्ये असत. पण मी पुरण पोळी, बेसन लाडू पहिल्याचे आठवतंय. त्यांचे केस short होते तेव्हा, if i remember. She was very focused then too... Hats off to you मधुरा!❤
सौ मधुरा तुझी मुलाखत खूपच छान झाली योगेश नी मसतच पृशन विचारले आणि तु उतर छानच दिली मुलाखत ऐकायला च मजा आली बर मला विचारायचे की मधुरा रे सी पी पुसतक घरपोच होणार का
मधुरा जींचे मनापासून अभिनंदन आणि खूप उशिरा मधुराजींची मुलाखत घेतली गेली असे वाटले...त्यामुळे त्यांना आमंत्रित केल्याबद्दल आपले अभिनंदन 🎉
मधुरा ताई मुलाखत खूपच छान झाली .आनुभव ऐकायला मिळाले तुमचे या करीअर साठी काय काय कराव लागल .छान वाटल सगळच .मी नर्मदा परीक्रमा केली तेव्हा तुमचे आई बाबा बरोबर होते दोघांचा स्वभाव एकदम छान आहे ,आमच्या गप्पा होत होत्या .ट्रीपमधे खूप छान वाटल .मधुरा रेसिपीज त्या मधुराचे आई वडिल आपल्याबरोबर आहेत .
मधुरा चे यश तिच्या साध्या सरळ आणि प्रामाणिक पणा मुळेच आहे
एक व्यक्ती म्हणून मला ती खूप आवडते👍
Wa tumchi abhyasu vrutti aani 😊mehnat hyanchi sangad ghalun pragati kelit khup chhan vatate 👍👍👍🌹
खूपच छान मुलाखत...
प्रश्न ही योग्य..नी उत्तर तर लाजबाब... प्रामाणिक नी शब्दनं शब्द अनुभवांची motivated बरसात...
🌹आनंदी भव 👍🌹
खूपच छान मुलाखत प्रश्नविचारणारे आणि उत्तर देणारे दोघही उत्तम👌समाधान मिळाले.आणि प्रेरणा मिळाली जी खूपचगरजेची होती.कारण मी सुधा आत्ताच यूट्यूबवर स्वतःचे चैनल सुरु केले आहे.खूप खूप धन्यवाद🙏🙏
Thank you
खुपच सुंदर सवतः च्या सवभावा प्रमाणे व्यवसाय स्वच्छ मनाने करत आहेस ,खुप खुप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी, खंर व्यकतीमतव
Madhura tu khup chan recepies dakhavte. Tuze aayush far khadtar gel. Pn aata tumhi succeful aahat. Keep it up.
आवाजा मूळचे आज मी फेमस आहे ❤मधूरा मूलाखत अशी झाली की सगळ्यांना मोटीवेशन मिळालं आहे 👍👌👌👏
किती छान प्रश्न विचारले no 1 मुलखात अप्रतिम youtube वरची no 1 मुलाखत❤❤❤ love u madhura taii❤❤❤
Thank you
You are really Great 👍 तुम्ही खूप मनापासून बोलत आहात ❤
खूप छान मधुरा मॅम... आज मला समजले तुम्ही सोशल वर्क पण करतात.. कधीच गाजावाजा नाही केला या गोष्टीचा...
Khupach chan interview.... madhura chan bolalis ...jast hasat basli nahis.kahi Vela khup hastis....mulakhat chan ghetli.
Tai khari paristithi sangitli khup mehnt keli stiriyana prerna dhya
Thank you
वा ताई खरच खुपच त्रास दायक व खडतड परिस्थितियों गेलात 😮😢आणि तया सगळ्यां गोषटीतुन कषटातुन आपण हा परृवास केलात आणि यातुन तुम्ही छानच घडत गेला आणि आता 😅खरच खुपच सुंदर आणि छान आहे
😅
Thank you
@@ShrimantStudio²q¹l😊o9887yyyy
😊9th 0ko
खूप खूप खूप छान मुलाखत!
अगदी दिलखुलास आणि खरेपणाने माहिती दिली , मधुराताईंनी!!
आधीपासून आवडतातच , आता आणखी जास्त respectfully आवडायला लागल्या त्या! 😍🤩❤️❤️💐🙏
खूपच छान इंटरव्हिव खूप छान मधुरा,ताई तुमच्या रेसिपी आणी तुमच बोलन खूप छान आहे❤
खुप सुंदर interview आहे, you are genius. ❤ Perfect 👌 👌
Very nice conversation...Madhura ji very down to earth lady.
खूपच प्रेरणादायी प्रवास तुमचा मधुरा...👌👍👍 God bless you always..😊
Thank you
खूप प्रेरणा देणारा हा संवाद होता ,खूप छान मधुरा ताई ,आम्हाला ह्याची गरज होती .धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या प्रवासासाठी खूप स्वामीमय शुभेच्छा.
Thank you
RUclips varche ideal person.hench bgun kiti tr लोकांना कळलं.cooking krun standup hoyla idea milat gel❤. respect Madura.
छान सहज सुंदर मुलाखत.
You are really a good human being 🙂
Thank you
मधुरा ताई मुलाखत खूप छान झाली .मला खूप आवडली .काम छोट असू किंवा मोठे .पहिल्यांदा सुरुवात करा प्रामाणिकपणे करा .निस्वार्थ भावनेने करा .अस म्हणाली शिवाय तू इतरांना मदत करते .ताईला अजिबात गर्व नाही .अतिशय चांगली आहे स्वभावाने शिवाय मला मधुराचा आवाज बोलण्याची पध्दत खूप आवडते.मी तिच्या रेसिपी बघून रिप्लापण देते .ती एक उत्तम गृहिणी आहे.शिवाय तिने धनगरी जीवन,गावाकडची वाट यांचाही उल्लेख केला .त्याही मी बघते .आणि श्रीमंत हो हा आर्शिर्वाद मधुरा ताईला शोभला .ती अजून पुढे जावो तिची ही उत्तम गृहिणीची वेल गगनाला भिडो.हिच तथागत भगवंताचरणी प्रार्थना .शिवाय हा श्रीमंत स्टुडीओ आहे.त्यात सर्व महामानवांचे फोटो लावले आहेत .तथागतांचाही आहे.
बघून अभिमान वाटला
सर्व महापुरुषांना अभिवादन
श्रीमंत स्टुडिओला कडक जयभिम
छान वाटले ,शुभेच्छा.🙏👍👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
JayBhim 💙 Thank you so much 😊
Khupach sundar zali mulakhat!ladakya Madhura Taicha Abhinandan!Ek kartutwashali vyaktimatv!
Thank you
Mi sahmat ahe tumchyashi ! 😊
मदुराजी तुमचे माहेर आणि सासरचं पूर्ण नांव काय आहे, तसेच तुमच्या रेसिपीज मला खुप आवडतात, तुमचं रेसिपीज करताना सांगण्याची पद्धत खुप छान आहे, त्यामुळेच प्रत्येक पदार्थ करताना सुद्धा बघताना सुद्धा छान वाटतं धन्यवाद मॅडम!नमस्कार!😊
Kashtatun varti aalellya lokanche Mala nehmich kautuk vatate Karan ha bhai mazyahi nashibi aalela Hota. Swaanubhavatun khup confidence yet.aani mahnunach Yash bharpur milne.madhura tumche avhinandan asch khup Yash labho
Madhura your interview is really very inspiring for current generation. Most of youtuber need to follow such a person.
अभिमान! वाटावा अशी मधुरा आणि मधुराज रेसिपीज 🌹
आपण जिंकलो पण, दुसर्या ला हरवण्यासाठी नाही! 👌🙏
Khup informative video
Thank you
खूप छान वाटले ऐकून. स्फूर्ती मिळते.
खूप छान. मी पण हा प्रवास केला आहे त्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे .पण माझा एवढा मोठा प्रवास नाही. मी साठी नंतर पुढे आले. पण तुम्ही माझ्यापेक्षा खूप हुशार आहात. तुमचा व्हिडिओ खूप आवडला. 🙏
Thank you
Khuph chan Madhuratai ❤ You Really great ❤
खरच खूपच छान मुलाखत घेतली आहे.
Great interview ! Allthe best to adhura! Congratulations!
खूप खूप छान प्रेरणादायी प्रवास ❤❤❤❤❤
Thank you
खुपच छान मुलाखत......
Thank you🙏🏻
मधुरा ताईंचे पाहिले पाहिले videos पाहिलेत. US मधून पाठविलेले. तेव्हा त्यांचे video इंग्लिश मध्ये असत. पण मी पुरण पोळी, बेसन लाडू पहिल्याचे आठवतंय. त्यांचे केस short होते तेव्हा, if i remember. She was very focused then too... Hats off to you मधुरा!❤
खरोखरच ताई एक प्रेरणा आहेत
खूपच छान मुलाखत घेतली आहे मी त्याचे कार्यक्रम नेहमीच बघते धन्यवाद
Khup chan मुलाखत.मला त्यांच्या सर्व रेसिपीज.आवडतात. i6n
Khup khadtar pravas zala madhura tai tuza
Very nice. Very inspirational
Thank you 😊
खूपच छान podcast 👌👌👌👌
चांगली मुलाखत पाहिली
Khup sunder interview
Thank you
Khup chan charcha hoti hi kharech ❤
Thank you
Inspiration information 🎉
Inspirational video
❤ मधुरा ताई खरच खुप छान आहे ❤
खूपच छान interview 👌👌
Thank you
Inspirational story ahe.pahilyaba u tube accidently pahile ani tumhala pahile .nantar u tube kalale
Thank you
खुप छान माहिती दिलीत , नुसती माहितीच नाही तर मार्गदर्शन ही केलेत.
थन्यवाद
Hi it was so nice to listening to you.
Thank you
So sweet and meaningful interview.
Thank you Madhuraji I wish you always best in your future ❤🎉
Thank you so much 😊
Hi dear I used to watch your video from USA
All the best for future
You are great woman
Woman's day chya shubecha
Happy Woman's day great 👍
Same to you and thank you 😊
खुप छांनं अभिंनदनं ताई 🌹🌹🌹
Really inspiring
खूप छान
Khop chaan thanks
Thank you
Madhuri you are great keep it up
खुप छान मधुरा ताई
Thank you
Khup chaan 👌👍🌹🙏🙏
Thank you 😊
Inspiration journey madhurs recipes 2012 pasun mi madhuras recipe baghte mala kahi hi swaypak yet navhata mag yanchya recipes baghun sagal kahi shikale
Thank you
Khup Chan interview….Madhura tai chi dusri baju aaikayla milae 😊
Thank you
👍👍👌👌
तुमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी कुठे कॉन्टॅक्ट करायचे
Khupch chan interview 🎉❤
Khup chhan questions vicharle tumhi taina 👍😊
Thank you so much
Kharach khup chaaaan madhuratai🙏🙏
Thank you
तुमचे मसाले ऑर्डर करण्यासाठी कुठे कॉन्टॅक्ट करायचे?
Very nice tai Inspiration Motivational video Salute🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Thank you
Khup abhinandan
खूप छान ऐकायला मिळाला,आपल्याला जे योग्य वाटतं ते करत रहायचं मार्ग नक्की मिळतो हे खूप आवडलं मी त्याच विचाराशी सहमत आहे .
Very conference speech.
Khupch chhaaan dada
Nice insights🤩🤩👌👌👌
खूप छान 👌
Thank you
Waa ...kay baat hai madhura tai ❤😊
Thank you
कष्टाचे फळं चांगलेच मिळते
Chan bolata Madura
सध्या कुठे राहता तुम्ही 😊कोणत्याही पदार्थाची कृती तुमचा vdo पाहते
Khup chan interview❤
Thank you
मधुराकडुन खुप छान शिकायला मिळालं.
Thank you
Khupch Chan interview zala ❤
Thank you
खूप छान दादा मधुरा ताईचं बोलणं ऐकल्यावर अजून उत्साह वाढला माझा
Thank you
Mam you can become a philosophical Guru along with cooking guru...what a vocabulary..chhan bolta🎉
खूप छान ताई ❤
खूप छान
Thank you
Very inspiring story dear Madhura!
सौ मधुरा तुझी मुलाखत खूपच छान झाली योगेश नी
मसतच पृशन विचारले
आणि तु उतर छानच दिली मुलाखत ऐकायला च मजा आली बर मला विचारायचे की मधुरा
रे सी पी पुसतक
घरपोच होणार का
खूपच छान प्रेरणादायी
Thank you
मला ही आसं काही तर करायचं आहे मधूरा ताई खुप छान
Thank you
कौतुक करण्यासारखे आहे. 🤗
Thank you
👌👌👍
Thank you
Pahun khup chan vatate
Thank you
Nice
Khup chan mast👍🙏
Thank you
👌👌☺️
Thank you
Inspiring journey ❤
मी दिलेल्या रिप्लायला जयभिम नक्की म्हणा🙏🙏
मधुराला मला एक पोस्ट पाठवायची आहे. ती कुठे पाठवु शकते . सांगू शकाल का? कृपया
Amazing!
HATS OFF
Thank you