श्री स्वामी समर्थ दादा, कित्येक दिवसापासून माझ्या डोक्यात स्वामींचे गुरुवार चे व्रत करायचे आहे चाललं होतं पण करावे कसे आणि त्या विषयी माहिती नव्हती . तुमच्या माध्यमातून च स्वामी महाराज अशी माहिती आम्हापर्यंत पोहोचतात. धन्यवाद दादा
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तर रोज नित्यसेवेत एक माळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करते एक वेळेस तारक मंत्र म्हणते आणि श्री स्वामी चरित्र सारामृत एक अध्याय रोज वाजते दत्त जयंतीच्या आधी रोज तीन अध्याय असे तीन पारायण मी केले होते 21 दिवसात मी उपवास वगैरे नाही करत श्री स्वामी समर्थ धन्यवाद भैया
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹दादा खूप छान माहिती दिली तुम्ही आता या गुरुवारी माझे ९ गुरुवार पूर्ण होत आहेत मग m कशी सांगता करू या उपवासाची कारण या व्रताची ९ पोथी वाटायची आणि जेवण घालायचे असे पोथी मध्ये सांगितले आहे पण माझे आरोग्य ठीक नाही तर pls मला सांगा ना m काय करू 🙏🙏
Shree gurudev dada plz mla information dya na swami badl mi 11 guruwar parayn krt ahe sankalp kele pn mla koni sangt nahi khup comments kele reply det nahit koni tumi sanga na plz parayn krt astna baher ch shejarch khi खाल tr problem nhi ka mnje माहेरी गेलेलं तर अस plzplz सांगा ना दादा
भाऊ.. ११guruvar karyche तर् ladies ल3मोंटे कसे पां lagatil.. तर् मला १०८ पारायण ककयची आहे.. त्यला पां same time lavel.. Tar.. दोन्ही एक् sath केल् तर् चलेले ka
श्री स्वामी समर्थ दादा तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बघितला मला सुद्धा खूप इच्छा आहे अकरा गुरुवार करायची दादा पण गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज जर नाही करणार पण इतर दिवशी केलं तर चालेल का अकरा गुरुवार होईपर्यंत मी स्वतः नाही खाणार पण घरातले माणसांना करून दिला तर चालेल का दादा प्लीज रिप्लाय करा खूप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त🙏🙏म्हणजे उपवास न करता ९ गुरूवार पोथी वाचू शकतो का , आणि पुजा मांडणी करावीच लागते का नाही केले तर चालेल फक्त मानस पुजा केली तर चालेल का
श्री स्वामी समर्थ श्रीकांत दादा मी पहीला गुरुवार केला सायंकाळी के ला पण खुप उशीर झाला कारण मी नौकरी करते मला याला उशीर झाला तरी पण पुजा केली 3अध्याय वाचली तेवढेच शक्य झाले पण संकल्प पुजा झाल्यावर केली गोत्र बोलले नाही मला चुकल्या सारखे वाटते तर केलेला गुरुवार रद्द करुन त्याऐवजी नवीन गुरुवार पासून केले तर चालेल का सायंकाळच्या पुजा ऐवजी दर गुरुवारी सकाळी केली तर चालेल का मला दादा चुकल्या सारखे वाटते मला मार्गदर्शन करा दादा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Hello दादा, मला ऐक प्रश्न पडला आहे मी 9 गुरुवार करत आहे श्री स्वामी समर्थ चे सप्टेंबर,भाद्रपद मध्ये पितर सुरू होत आहे तर 19 26 ला गुरुवार आहे तर पूजा केली तर चालते का
Khar aahe dada jetke video titke vegle sagtat video madhe dusryacha tumhi sagitlel agadich patale mala namsmarn he jari aakhad kela na tari khup prashna margi lagtil aaple shree swami samrth 🙏
दादा जी इच्छा स्वामी समर्थाना बोले होते ती पूर्ण झाली तर मला अकरा गुरुवार व्रत करायचे आहेत तर श्री स्वामी समर्थ जप एक माळ व एक वेळा तारकमंत्र बोलले तर चालेल का की दोन्ही अकरा वेळा बोलावे लागेल??plzz lavkr reply kara mala hya गुरुवार pasun हे व्रत चालू करायच आहे...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Dada mi 21 parayn kraycha Sankalp kela pn kahi karnastav puran zala nahi ata majya mnala he lagun rahil ahe mi ata kay seva Karu dada.....plz sanga....
दादा 11 च गुरुवार करावे लागेल का, माझी ईच्छा होती 11 गुरुवार करायची पण त्या काळात थोड पुढे मागे माझी delivery चि तारीख आहे,9 गुरुवार केले तर चालेल काय, यावर जमल तर एक विडिओ करा ना, येत्या गुरुवार पासून मी चालू करतय
दादा मी अंकारा गुरूवार करयचे होते मला आणि नऊ झाले आहे आणि मी संकल्प नाही केला नविन आहे मी सेवे मध्ये मला येवढे काही माहिती नाही आणि दादा तुम्ही ते बोलत ते बोर्ड आहे माझ्या घरात सुधा भाडन चालू आहे माझ्या सासूबाई मला काही ना काही बोलत रहातात माग मी करू की नाही ते मला सांगा
🙏 दादा माझे सात गुरुवार झालेले आहेत दोन गुरुवार बाकी राहिलेत मी नऊ गुरुवार धरलेला आहे पण आमच्या घरात भांडण होत नाहीत मी गेल्या वर्षी पण नाव गुरुवार धरले होते श्री स्वामी समर्थ 🙏
श्री गुरुदेव दादा 🙏🏻
व्हीडिओ बघितली मी ही आणि असं वाटल स्वामींनी माझ्यासाठी संकेत तुमच्या मुखातून दिले
Dada khup video banva
Khup mahiti bhette
New lokana garaj ahe
श्री स्वामी समर्थ दादा, कित्येक दिवसापासून माझ्या डोक्यात स्वामींचे गुरुवार चे व्रत करायचे आहे चाललं होतं पण करावे कसे आणि त्या विषयी माहिती नव्हती . तुमच्या माध्यमातून च स्वामी महाराज अशी माहिती आम्हापर्यंत पोहोचतात. धन्यवाद दादा
खरच खूप छान समजावून सांगितले नवीन सेवेकरी साठी खुप महत्त्वाची माहिती आहे 🙏🌹🌹
Avdhut chitan shree gurudev datt 🙏🌹 anantkoti brmhandnayak rajadhi Raj Yogi Raj akkalkot nivasi shree Swami Samartha maharaj ki jay 🙏🌹 shree Swami Samartha 🌹🙏
Mala hya guruwar che Fal mala swami ni Akkalkot & gangapur la bolavun darshan ghadvle.. He ch mothe fal milale
श्री स्वामी समर्थ 🙏💐🙏🙏🙏
Jai shree Swami Samarth
Jai shree Swami Samarth 🚩🚩🌹🌹🙏🙏
Dada kharch tumhi kiti chhan samjawun sangitle ani kiti khar sangitle Dada kuldevichi roj ky sewa karavi te sanga na please
Dada arthi made dive kase lavaych amacha kade don lavtet nirnjan lavaych ka nahi hey hi sanga plzz
खूप छान माहिती दिलीत दादा🙏 श्री स्वामी समर्थ🙏 जय जय स्वामी समर्थ🙏🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी तर रोज नित्यसेवेत एक माळ श्री स्वामी समर्थ नामस्मरण करते एक वेळेस तारक मंत्र म्हणते आणि श्री स्वामी चरित्र सारामृत एक अध्याय रोज वाजते दत्त जयंतीच्या आधी रोज तीन अध्याय असे तीन पारायण मी केले होते 21 दिवसात मी उपवास वगैरे नाही करत श्री स्वामी समर्थ धन्यवाद भैया
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹दादा खूप छान माहिती दिली तुम्ही आता या गुरुवारी माझे ९ गुरुवार पूर्ण होत आहेत मग m कशी सांगता करू या उपवासाची कारण या व्रताची ९ पोथी वाटायची आणि जेवण घालायचे असे पोथी मध्ये सांगितले आहे पण माझे आरोग्य ठीक नाही तर pls मला सांगा ना m काय करू 🙏🙏
श्री गुरुदेव दत्त 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏
दादा स्वामी चरित्र सारामृत चे वेगवेगळे पुस्तक आहे, कोणते वाचावे सांगा ना, मला 11 गुरुवार चालु करायचेय
Dada mla sakali 8 la school la jav lagt mg ratri saramrut vachl tri chalel ka
Khup chhan mahiti sangitlit dada dhanyvad shri swami samarth dada
Dada bhandan ka hotat? Karan kaay aahe plz explain
maz Guruchrit parayan chalu aàhe 6 diwas chalu aahe aani guruvar vart aahe aaj 11 va guruvar aahe aani udhyanpan aaj kru next guruvar kru
दादा 11guruvar करतेवेळी जर गुरूवारी संकष्टी आली तर तो गुरुवार मोजला जाऊ शकतो का नाही ते लवकर सांगा प्लीज श्री स्वामी समर्थ
हो
खरच दादा मला जी माहिती हवी होती ती मिळाली श्री स्वामी समर्थ
🙏🙏🌹🌹Dada khoop Chan mhaiti dile ani dada tumhi barobarsangitle me Pan swami savekari ahe dada shree swami samarth jay jay swami samarth 🙏🙏🌹🌹
धन्यवाद दादा. खूप छान माहिती सांगितली.
संकष्टी दिवशी चालत का व्रताची सुरुवात
Shree swami samarth🙏
Dada mala vicharayach hot ki, majhe 108 parayan chalu ahet. Ani mala 11 guruwar karayachi echya ahe. Mag dar guruwari 2vela saramrut vachave lagel ka?
3 aadhya kele tar chalel ka
हो गुरुवारी उपवास केल्यामुळे घरात खूप भांडणे होतात.
हा माझा वयक्तिक अनुभव आहे.
Ho
दर येणारे गुरवार आसतात ते महिलांनी कराचे की नाही दादा
Ka nastat karyche dada upvas..
Shri Swami samarth
Shree Swami Samarth 🙏🙏
Shree gurudev dada plz mla information dya na swami badl mi 11 guruwar parayn krt ahe sankalp kele pn mla koni sangt nahi khup comments kele reply det nahit koni tumi sanga na plz parayn krt astna baher ch shejarch khi खाल tr problem nhi ka mnje माहेरी गेलेलं तर अस plzplz सांगा ना दादा
🙏shree swami samarth🙏
Dada don vetisathi don sanklp krun eka vektisathi sakali aani dusryavekti sathi sandyakali ashi puja krun 11 guruvar krta yeil kay dada
भाऊ.. ११guruvar karyche तर् ladies ल3मोंटे कसे पां lagatil..
तर् मला १०८ पारायण ककयची आहे.. त्यला पां same time lavel.. Tar.. दोन्ही एक् sath केल् तर् चलेले ka
हो
श्री स्वामी समर्थ दादा तुमचा व्हिडिओ मी पहिल्यांदाच बघितला मला सुद्धा खूप इच्छा आहे अकरा गुरुवार करायची दादा पण गुरुवारच्या दिवशी नॉनव्हेज जर नाही करणार पण इतर दिवशी केलं तर चालेल का अकरा गुरुवार होईपर्यंत मी स्वतः नाही खाणार पण घरातले माणसांना करून दिला तर चालेल का दादा प्लीज रिप्लाय करा खूप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
ho
Thank you dada
नित्य सेवा करत असताना स्वामींचे गुरवर चे व्रत कसे करावे
खूप छान माहिती दादा, श्री स्वामी समर्थ
Khup chan mahiti dilit dada 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹
खुप खुप धन्यवाद दादा
Dada mahilani sankalp purv 11 guruvar kele tar chalkar nahi ka
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ
नमस्कार दादा
खूप छान
खूप धन्यवाद
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त🙏🙏म्हणजे उपवास न करता ९ गुरूवार पोथी वाचू शकतो का , आणि पुजा मांडणी करावीच लागते का नाही केले तर चालेल फक्त मानस पुजा केली तर चालेल का
ho
श्री स्वामी समर्थ श्रीकांत दादा मी पहीला गुरुवार केला सायंकाळी के ला पण खुप उशीर झाला कारण मी नौकरी करते मला याला उशीर झाला तरी पण पुजा केली 3अध्याय वाचली तेवढेच शक्य झाले पण संकल्प पुजा झाल्यावर केली गोत्र बोलले नाही मला चुकल्या सारखे वाटते तर केलेला गुरुवार रद्द करुन त्याऐवजी नवीन गुरुवार पासून केले तर चालेल का सायंकाळच्या पुजा ऐवजी दर गुरुवारी सकाळी केली तर चालेल का मला दादा चुकल्या सारखे वाटते मला मार्गदर्शन करा दादा 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
तसं काही नाही
श्री स्वामी समर्थ दादा 11 गुरुवार उद्यापन दिवशी जर अमावस्या येत असेल तर करावे का
दादा 17/07/2024ला आषाढी एकादशी आहे माझा 6 गुरुवार आहे तर गुरुवारी पुजा केली तर चालेल का
Shri Swami Maharaj 🌹🌹🌹
Tumhi barobar bolta..... Kharch khup chaan sangya tumhi
Hello दादा, मला ऐक प्रश्न पडला आहे मी 9 गुरुवार करत आहे श्री स्वामी समर्थ चे सप्टेंबर,भाद्रपद मध्ये पितर सुरू होत आहे तर 19 26 ला गुरुवार आहे तर पूजा केली तर चालते का
Khar aahe dada jetke video titke vegle sagtat video madhe dusryacha tumhi sagitlel agadich patale mala namsmarn he jari aakhad kela na tari khup prashna margi lagtil aaple shree swami samrth 🙏
Vaibhav lakshmi vrata bddl pn mhiti sanga
दादा जी इच्छा स्वामी समर्थाना बोले होते ती पूर्ण झाली तर मला अकरा गुरुवार व्रत करायचे आहेत तर श्री स्वामी समर्थ जप एक माळ व एक वेळा तारकमंत्र बोलले तर चालेल का की दोन्ही अकरा वेळा बोलावे लागेल??plzz lavkr reply kara mala hya गुरुवार pasun हे व्रत चालू करायच आहे...श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप छान सांगता तुह्मी
सोपं करता सगळे 👍🏻👍🏻🙏🏼🙏🏼
आमचा घरात होत नाही भांडण., आम्ही करतो गुरुवारी उपवास
👍
🙏🙏दादा मी स्वामी चरित्र ,स्वामीनची बावनी अन 108 नावे वाचते अन मीठ खात नही दूध फले घेते रात्री जेवते चालेल का धन्यवाद दादा🙏🙏
ho
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
Dada upawas nahi karayach ka
Dada mi 21 parayn kraycha Sankalp kela pn kahi karnastav puran zala nahi ata majya mnala he lagun rahil ahe mi ata kay seva Karu dada.....plz sanga....
दादा 11 गुरुवार कालावधीत मांसाहार केला तर चालेल का, की करू नये,
घरात नेमके कीती व कोणते देव ठेवायची सांगा दादा plz
श्री स्वामी समर्थ 🙏🏼🌺🙏🏼 दादा तुमचे सगळे विडिओ खूप छानच असतात. पण मग मार्गशिर्ष महिन्यातले पण गुरुवारचे उपवास असतात. त्याबद्दल पण सांगा.🙏🏼🙏🏼
Namaskar dada 🙏.mla udya psun 108 swami saramrut parayan chalu kryche ahet tr me kru shakte ka .pls reply 🙏🙏shri swami samarth 🙏🙏🙏🌺🌺
ho
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏
श्रीकांत दादा गुरुवारी केस धुतले तर चालते का
हो
Chan mahiti dili shree Swami Samarth 🙏🙏
Mi 11 guruvar karte tyatle 4 guruvar zalet ani mi upas kela hota tar ata karu ki nako upvas
Dada Seva karat Astana Kay khave Kanda lasun varj ahe ka
Dada mi pn vrat kele upavas kele pn amchya gharat kahihi bhandan zalele nahi ult positive vatat amhala tevha pasun
Khar aahe bhandhan hotata guruvar che hamkas vaad hotatat
श्री स्वामीसमर्थ दादा
Thanks dada shree swami samarth 🌺🌺🌺🙏🙏🙏
Dada mla new devghar ghaych ahe tr kadhi ghaych te plz sanga na
Shree Swami Samarth 🌸 🌹
!! श्री गुरुदेव दत्त
श्री स्वामी समर्थ
Yenara guruwar pasun suruwat karu ka
हा विषय मला खुप आवडला कारण खुप बायका खोट पसरवत आहेत काहीपण बोलुन पैसा कणवतात
Shree Swami Samarth 🙏🙏...Dada
Shree स्वामी समर्थ दादा तुम्ही खरे सागितले बरोबर आहे
खूपच छान
दादा मग 11/ghurvar करतो तर मग उपवास करत आहे म्हाजे 7/झाले तर उपवास नको करू का
Khup chan sagital dada
दादा 11 च गुरुवार करावे लागेल का, माझी ईच्छा होती 11 गुरुवार करायची पण त्या काळात थोड पुढे मागे माझी delivery चि तारीख आहे,9 गुरुवार केले तर चालेल काय, यावर जमल तर एक विडिओ करा ना, येत्या गुरुवार पासून मी चालू करतय
हो करावे
Reply dya na dada plz
Reply dya. na dada piz
Thank you dada
दादा खूप छान माहीती दिलीत
श्री स्वामी समर्थ महाराज की जय
Dada 108 swami charitra saraambrut parayan kase karave yacha video bhava please
केला आहे बघांच
दादा मी अंकारा गुरूवार करयचे होते मला आणि नऊ झाले आहे आणि मी संकल्प नाही केला नविन आहे मी सेवे मध्ये मला येवढे काही माहिती नाही आणि दादा तुम्ही ते बोलत ते बोर्ड आहे माझ्या घरात सुधा भाडन चालू आहे माझ्या सासूबाई मला काही ना काही बोलत रहातात माग मी करू की नाही ते मला सांगा
दादा, तेच श्रीफळ ९ गुरू वार ठेवायच का?
ho
@@Shriketankulkarni ok
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏🙏🙏
Prtek jan aalk aalk mahiti sagty o dada
🌹श्री स्वामी समर्थ 💐🙏
पौर्णिमा सत्यनारायण पूजा कशी करावी आजचं vedio बनवा कारण 5तारखेला पौर्णिमा आहे आणि मला करायची आहे
video kela ahe
🌷🌷 shree Swami samart🌷🌷
Shee swami samarth🌹🌹🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Tumi barobar bolta dada
तुम्हाला कॉल करू शकतो का dada
Swami na parayan kalat vinanti kartana apen jo nariyal theveto tych ky karayech
घरात बांधावे

🙏dada 🙏