Nikhil Wagle Original is live अजितदादांचं डोकं ठिकाणावर आहे काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 1 тыс.

  • @yogeshgade921
    @yogeshgade921 3 часа назад +237

    फडणविसला 'हरामखोर' म्हणणारा देशातील एकमेव निडर पत्रकार. अजित पवारला मस्त धुतला.

  • @ashokvarkhede4216
    @ashokvarkhede4216 3 часа назад +211

    आंबा अत्यंत प्रमाणिक ग्रहमंत्री होते.

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 3 часа назад +164

    निखीलजी तुमचं विश्लेषण सडेतोड आणि विश्वासार्ह आहे

  • @avinashsonawane1830
    @avinashsonawane1830 3 часа назад +121

    आर आर पाटील हे धुतल्या तांदळासारखे आहे ते फार उत्कृष्ट वक्ते होते

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 3 часа назад +238

    आर आर पाटील साहेब यांची किंमत अजून वाढली आपल्याच पक्षातल्या माणसावर भ्रष्टाचाराचा आरोप असताना त्याची चौकशी करणारा लीडर सॅल्यूट बॉस

    • @ksjrdp123
      @ksjrdp123 3 часа назад

      आणि आपल्याच पुतण्याचा विरोधात शरद पवार यांनी परवानगी देणे हे पण तितकेच महत्त्वाचे..पण फडणवीस किती नीच राजकारण करतोय याचा ढळढळीत पुरावा दिला आहे नकळत अजित पवार यांनी

  • @ashokpatil3240
    @ashokpatil3240 3 часа назад +94

    वागळेसाहेब तुम्ही माहिती देताय ती खरी व स्प्ष्ट पणाने सांगताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद Sir.

  • @prabhakaryadav508
    @prabhakaryadav508 2 часа назад +43

    अत्यंत स्पष्ट व सत्य विश्लेषण धन्यवाद निखिलजी

  • @dilawartamboli7419
    @dilawartamboli7419 3 часа назад +157

    मी अमेरिकेतून तुमचा व्हिडिओ पहात असतो. मी ही तासगांवचा आहे.

    • @jitendrababanraobarge5657
      @jitendrababanraobarge5657 Час назад +1

      मतदान असेल तर नक्की या

    • @BhagwanHume-n5v
      @BhagwanHume-n5v Час назад +1

      ऊतम

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 Час назад

      अमेरिकेत मतदान करण्यासाठी, ग्रीन व्हिसा असावा लागतो,
      भारतात मतदान असू शकते,करु शकतात,पण येण्या जाण्या चा खर्च खूप आहे.​@@jitendrababanraobarge5657

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 3 часа назад +82

    क्या बात है निखिलजी पत्रकार कसा असावा याच मुर्तीमंत उदाहरण आपण आहात🙏🌹 मनापर्यंत पोहोचलेले विश्लेषण 😢
    डान्स बारवर आणलेल्या बंदी मुळे आर. आर.फार लोकप्रिय झाले होते. राजकारण्यान मध्ये भाऊ असावा तर आर. आर. सारखा आणि मित्र असावा तर विलासरावानसारखा असे वाटायचे आर आर यांच्या गाव वाल्यांना नमस्कार

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 часа назад +263

    आर आर हयात नसताना विधान करणं चुकीचे अजित दादा चा निषेध निषेध निषेध

    • @raosahebgaikwad3435
      @raosahebgaikwad3435 19 минут назад

      निश्चितच निषेधार्ह!

  • @ashokkadam3511
    @ashokkadam3511 3 часа назад +136

    लोकांनी महाविकास आघाडीला मतदान करावे, हीच आबांना श्रद्धांजली!!

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 3 часа назад +126

    भाजप ने अजित दादा ला नशेची गोळी दिली निखिल साहेब विश्लेषण एक नंबर दादा चा
    निषेध निषेध निषेध

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 часа назад +114

    संजय काका पाटील हे आमदार होणार नाहीत.

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 2 часа назад

      भाडेतत्त्वावर दिलाय भाजप नेत्यांकडून अजित पवार गटाला तीन महिन्यापुर्वी तो माणूस भाजप पक्षात उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरला होता लोकसभेत तोच माणूस आयात करून आज अजित पवार सोबत येऊन तिकीट देतात त्यातूनच समजते हिदूत्व हिदूत्व हिदूत्व म्हणून भाजप पक्षातील नेत्यांकडून टेंभा मिरवत असतात आता संजय काकांनी हिदूत्व सोडून दिलाय आणि फुले शाहू आंबेडकर यांना जवळपास केले वारे वाह भाजप वागळे साहेब आतापर्यंत ते नाटक चाललंय ते सर्व षडयंत्र व कटकारस्थान भाजप पक्षातील नेतृत्व करीत आहेत झारीतील शुक्राचार्य कोण आहेत जाणून बुजून आहेत महाराष्ट्रातील सर्व नागरिक

  • @AnandAwate-y1v
    @AnandAwate-y1v 3 часа назад +79

    नेता कसा असावा आर आर पाटील आबा पाटील सारखा असावा

  • @mp8217
    @mp8217 3 часа назад +73

    अजितदादांनी रोहित पाटील यांचा विजय सुकर केला... आभार मानावे😂

  • @abasahebpayghan2684
    @abasahebpayghan2684 Час назад +25

    दादा या वेळी विधानसभेत दिसणार नाहीत,हेच सत्य आहे.

  • @YogeshPatil-zb4kz
    @YogeshPatil-zb4kz 2 часа назад +205

    आबा गृहमंत्री होते तेव्हा गरीब घरातील मुल पोलीस झाले

  • @pranavff1495
    @pranavff1495 2 часа назад +50

    अनाजीपंतानी कळ लावून आपली ओळख दाखवून दिली.

  • @amollandge5604
    @amollandge5604 Час назад +23

    माझा एक पोलिस मित्र मागच्या आठवड्यातच सांगत होता. आर आर आबा म्हणजे पोलिसांचे आदर्श आहेत. त्यांनी पोलिसांसाठी खूप छान कार्य केले आहे.

  • @sagarbhandari3777
    @sagarbhandari3777 2 часа назад +19

    खूप सुंदर मुलाखत दिली आहे वागळे साहेब धन्यवाद

  • @blossomchildrenscenter8000
    @blossomchildrenscenter8000 2 часа назад +45

    थँक्स निखिल जी...R R पाटील यांच्या कारकीर्दीचा या निमित्ताने आढावा घेतला... तरुण पिढी राजकारणात यायला उद्युक्त होईल ❤

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 часа назад +141

    मतदारांनी जुल्मी महायुतीची सत्ता बदलण्यासाठी मतदान करावे.

    • @kalyantalekar7443
      @kalyantalekar7443 2 часа назад +2

      Yes

    • @jeeevanpawar7419
      @jeeevanpawar7419 Час назад

      निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध निषेध

  • @rajupandit8078
    @rajupandit8078 2 часа назад +34

    निर्भय पत्रकार निखिल वागळे सर जयभीम सर

  • @ZahurHashmi
    @ZahurHashmi 3 часа назад +77

    डी ग्रेट निखिल सर

  • @shoaibshaikh943
    @shoaibshaikh943 3 часа назад +56

    मृत्यू पावलेला r r पाटील साहेब वरती पण राजकारण , घाणेरडं घाणेरडे राजकारण 🙏🏻

  • @vijaysawle4942
    @vijaysawle4942 2 часа назад +20

    🎉🎉बिनधास्त आणि बेधडक विश्लेषण वागळे साहेब. सलाम आहे तुम्हाला 🎉🎉

  • @shrinivaswanikar3231
    @shrinivaswanikar3231 2 часа назад +34

    तुम्ही एकदम खरं ‌ सांगत आहेत आबा एक चांगला माणूस म्हणून राजकारणात सक्रिय होते त्यांना अभिवादन

  • @Sports.frenzy11
    @Sports.frenzy11 3 часа назад +78

    देवेंद्र फडणवीस हे संवैधानिक मुल्ये पाळत नाहीत, गोपनियतेची शपथ देखील पाळत नाहीत हे अजित पवारांनी उघडं पाडलं त्याबद्दल त्यांचे आभार.

  • @pansare9941
    @pansare9941 3 часа назад +35

    सहि बात है वागळे की सत्य सांगणारी खरी दुनिया 👌👌👍👍
    आपणास दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

  • @manojjadhav1712
    @manojjadhav1712 Час назад +14

    निखिल sir, देवेंद्र फडणवीस ना हरामखोर हा वापरलेला शब्द त्यांना तंतोतंत जुळतो, त्याबद्दल तुमचे आभार

  • @nandkishorparshuramkar342
    @nandkishorparshuramkar342 Час назад +11

    100% correct Mr.Nikhil Wagle Sirji.

  • @ashokavhad7423
    @ashokavhad7423 2 часа назад +21

    आबा कर्तुत्वाने मोठे झाले अजित पवार आपल्या काका मुळे ओळखले जातात

  • @SanjayPatil-le8hg
    @SanjayPatil-le8hg Час назад +10

    एकच नंबर साहेब खुप छान विश्लेषण 🎉🎉🎉🎉

  • @rajendrapawar7891
    @rajendrapawar7891 2 часа назад +14

    आर्. आर्. पाटील (आबा) यांच्यासारखा दुसरा आमदार होणं शक्य नाही. आबांच्या पायाची सर सुध्दा अजित पवार याला येणार नाही.
    खूप छान विश्लेषण निखील सर.❤

  • @m.t.phadkesir637
    @m.t.phadkesir637 2 часа назад +30

    आर.आर.आबा मुळेच अतिशय गरीब घरातील मुले पोलिस झाले.ते जेव्हा वारले तेव्हा हे पोलिस आपला देव हारवला म्हणून रडले.खुप दु:खी झाले.

  • @PrakashNichite-t7h
    @PrakashNichite-t7h 2 часа назад +15

    आर आर पाटील साहेबांमुळे कितीतरी मुले पोलीस झाली आहेत. 🙏

  • @tatyasahebsuryawanahi1866
    @tatyasahebsuryawanahi1866 Час назад +8

    खरोखरच सत्य कथन, वास्तविकता, निर्भिडपणे मांडण्याची उत्कृष्ट शैली......

  • @pandurangpawar3807
    @pandurangpawar3807 2 часа назад +27

    जय महाराष्ट्र निखील सर

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 часа назад +37

    आर आर पाटील हे संवेदनशील नेते होते.

  • @ganeshzirpe7189
    @ganeshzirpe7189 3 часа назад +33

    विश्लेषण एकच नंबर

  • @ChandrashekharPhadke-s4m
    @ChandrashekharPhadke-s4m 2 часа назад +21

    Late R.R. Patil was a thorough gentleman. Great Personality.

  • @KashiprasadJagtap
    @KashiprasadJagtap Час назад +12

    R.R.Aba is well cultured man, we can not compare with corrupt Dada

  • @latapawar3588
    @latapawar3588 Час назад +11

    हे अतिशय वाईट आहे. जो माणूस हयात नाही त्याबद्दल. बोलणे उचीत वाटत नाही. इतक्या खालच्या थराला जाऊ नये.

  • @drmayookhdave
    @drmayookhdave 3 часа назад +34

    Very good, nikhil.

  • @Vinayakagapat
    @Vinayakagapat 3 часа назад +35

    आर आर आबा सच्चा माणूस होते कार्यासाठी झुरळत होते

  • @sanjaygaikwad8874
    @sanjaygaikwad8874 2 часа назад +8

    धन्यवाद सर

  • @dipakmulik9906
    @dipakmulik9906 2 часа назад +11

    खूप छान माहिती दिली आहे.

  • @vikrantsuryawanshiashtekar4263
    @vikrantsuryawanshiashtekar4263 3 часа назад +23

    अतिशय सुरेख कायकाय आहे, खुप छान

  • @sanjaykumbhar4498
    @sanjaykumbhar4498 2 часа назад +27

    सत्तेचा माज आला की असं होत....निषेध.

  • @vijaypatil6272
    @vijaypatil6272 2 часа назад +13

    आज स्वर्गीय आर. आर आबान सारखे सज्जन आणि प्रामाणिक नेत्याची महाराष्ट्रासह देशाला गरज आहे

  • @KantilalParbhane
    @KantilalParbhane Час назад +9

    धन्यवाद वागळे सर

  • @TukaramInamkar
    @TukaramInamkar Час назад +6

    आर.आर आबा म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचे स्वच्छ आरशा सारखा माणुस आख्खा महाराष्ट्र मानतो...विरधक पण आबाला मानत.....खरच सच्चा माणुस.....आबा .आबा.आबा
    ...जय बळीराजा

  • @VikasTanjane
    @VikasTanjane Час назад +6

    बारामती करानी दादांना मतदान न करता त्यांना सपशेल पाडून आर आर दादांना खरी श्रद्धांजली द्यावी.

  • @dr.chandrashekharpatil679
    @dr.chandrashekharpatil679 Час назад +9

    फारच सुरेख विश्लेषण साहेब

  • @sureshkale3576
    @sureshkale3576 2 часа назад +12

    वागळे साहेब नमस्कार 🙏
    आपण केलेले विश्लेषण अतिशय उत्कृष्ट असून सत्य परिस्थिती सांगणारे आहे, आर आर आबा एक भावनिक राजकारणी आणि उत्तम गृहमंत्री होते,
    आपण जे व्हिडिओ करता ते पाहून वाटते आपण एवढे निर्भयपणे एवढ्या दिग्गज राजकारन्याबद्दल कसे काय बोलण्याचे धाडस करता

  • @GA-ij6im
    @GA-ij6im Час назад +8

    साहेब प्रत्येक विड ओ बघतो.आपलया रोखठोक पणाला सलाम

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 Час назад +5

    खर तर आरआर पाटलांनी जी फाईलवर सही केली अस अजित पवार म्हणत असेल तर खरा स्वाभिमानी निष्कलंक नेता आर आर आबा
    आबांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिनंदन

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 2 часа назад +7

    अजित दादा यांनी एका फटक्यात दोन आमदार नीच्चीत केलें.
    एक रोहीत पाटील तासगाव.
    आणि युगेंद्र पवार, बारामती.

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 3 часа назад +40

    कधी एकदा तुम्ही चालू करता असे होते खूप धीर मिळतो तुमचा महाविकास आघाडीला

  • @rajaramkashilakr8018
    @rajaramkashilakr8018 Час назад +6

    खूप छान सर. बोलत आहे आपण. तुमच्या सारखे इतर पत्रकार. का बोलत नाय.. आभारी आहे

  • @vikrammore933
    @vikrammore933 Час назад +7

    महाराष्ट्रातल्या जनतेला एक नम्र विनंती आहे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्या कोणीही पैसे घेऊन मतदान करू नका कृपया हे सगळं तुमच्या आमच्या हितासाठी करावे लागणार आपल्याला

  • @VikasTanjane
    @VikasTanjane Час назад +5

    सर, तुमच्या सारख्या दहा निष्ठावंतांनी असे रान उठवले पाहिजे.

  • @siyonwaghmare2605
    @siyonwaghmare2605 2 часа назад +11

    एक चं नंबर 😊😊 धुलाई में धुलाई वागळे सरांची धुलाई

  • @RajuPawar-b6i
    @RajuPawar-b6i Час назад +5

    रोहीत पाटील विजय होनारच सर तुमचे आभार

  • @santoshdeshmukh2811
    @santoshdeshmukh2811 2 часа назад +12

    साहेब तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे चांगलं विश्लेषण करसाल अशी अपेक्षा जय महाराष्ट्र

  • @user-ce7vm7if5g
    @user-ce7vm7if5g 2 часа назад +6

    सुंदर आणि रोखठोक विश्लेषण

  • @muftishakilfayajuddinshaik6360
    @muftishakilfayajuddinshaik6360 Час назад +5

    Nikhil wagle sir ji you are GREAT REPORTER 🎉

  • @shahajibhelkhe2805
    @shahajibhelkhe2805 2 часа назад +8

    तुमचे बरोबर आहे साहेब

  • @AshokKadam-cs7pv
    @AshokKadam-cs7pv 3 часа назад +36

    निखिल वागळे साहेब मी रोज व्हीडिओ बगतो

  • @pralhadraut290
    @pralhadraut290 3 часа назад +16

    निखिल वागळे सर आपण सविस्तर विश्लेषण केले आहे.आर आर पाटील हे चांगले व्यक्ती होते.

  • @bhagwatjadhao2387
    @bhagwatjadhao2387 Час назад +7

    बेधडक सत्य परिस्थिती सर

  • @venusandve5466
    @venusandve5466 Час назад +5

    खूप छान माहिती दिली आहे अभिनंदन करीत आहे जय भीम जय संविधान

  • @Sachin-Gajmal
    @Sachin-Gajmal 2 часа назад +13

    जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @Aaru2514
    @Aaru2514 Час назад +3

    उत्तम विचार सर

  • @dhammpalwathore143
    @dhammpalwathore143 2 часа назад +8

    अत्यंत विस्तृत मांडणी सर....

  • @Ravindra-q2r
    @Ravindra-q2r Час назад +3

    राजकारण किती खालच्या थराला पोहचलंय याचे हे उदाहरण!!
    वागले साहेब आपण सतेसाठी हापपलेल्या राजकारण्यांचे योग्य असे विश्लेषण केलेत!!🙏🙏🙏
    घाणेरड्या राजकारनापासून लोकांची सुरक्षा आपण योग्य रीतीने करत आहात!!🙏🙏🙏

  • @sampatgulve5277
    @sampatgulve5277 Час назад +4

    सर मी तुमची बातमी ऐकण्यासाठी खुप उत्सुकता असते . तुम्ही एकटे असे आहे. तुम्ही लोकांच्या बाजूने आहे.

  • @richardtravels2160
    @richardtravels2160 17 минут назад +1

    जबरदस्त वागळे साहेब... जिवंत पत्रकारिता..महाराष्ट्र तुम्ही जे काही सांगता फार गांभीर्याने घेत आहेत.. धन्यवाद..

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 2 часа назад +6

    अजित दादा यांनी मरण पावलेले अब्बा अत्यंत चांगले व्यक्ती व प्रामाणिक होते वागळे सर आपण नेहमी रोज.चांगले माहिती मिळते

  • @RajaBartakke
    @RajaBartakke Час назад +4

    एक नंबर साहेब तुम्हाला आमचा सलाम👌👌👍👍🙏🙏

  • @madhukartendulkar3350
    @madhukartendulkar3350 2 часа назад +10

    तुमच बोलण आवडत. महत्वपुर्ण असत. मुद्येसुद असत.म्हणुनच ऐकतो.

  • @SubhashDaule
    @SubhashDaule 3 часа назад +24

    निखिल वागळे साहेब तुम्ही असेच हसत राहा.

  • @vijaygawai8881
    @vijaygawai8881 2 часа назад +27

    अजित दादा च हे विधान पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या अंगाशी येणार हे नक्की

  • @jaywantpujari6659
    @jaywantpujari6659 Час назад +5

    वागळे सर,,,,, 🙏🙏 एकदम बरोबर,,,,,

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ Час назад +3

    ते संजयकाका पण म्हणलं असलं आईघातली आणि याला सभेला बोलावलं....😂😂😂

  • @sanjayjadhav-bd2hk
    @sanjayjadhav-bd2hk 2 часа назад +12

    दादांचा राजकीय शेवट जवळ आला त्यामुळे नियती त्यांच्या तोंडी हे शब्द घालत आहे

  • @sarjeraodeshmukh6714
    @sarjeraodeshmukh6714 2 часа назад +13

    निखिल सर
    सुंदर विश्लेषण आहे
    अभिनंदन

  • @maheshshelke3358
    @maheshshelke3358 3 часа назад +8

    🙏🙏 सर

  • @rajendrakonde9598
    @rajendrakonde9598 2 часа назад +13

    दादाचा दारुण पराभव होनार आहे निखिल जी Gr8

  • @dr.atulchandramore583
    @dr.atulchandramore583 Час назад +2

    साहेब, मी तुम्हाला खूप मोठा माणूस मानतो.
    Really you are very great. मी तुम्हाला 27 वर्षापासून ओळखतो. संजय उबाळे औरंगाबाद यांचे आपण खूप जवळचे मित्र होता. - डॉ. अतुल चंद्रमोरे, नांदेड

  • @samadhansarwale1753
    @samadhansarwale1753 Час назад +4

    Great Wagle saheb👍👍👌👌 Salute ur Journalism

  • @dilipjamdade2910
    @dilipjamdade2910 2 часа назад +4

    बरोबर बोलताय वागळे साहेब एकच नंबर आभारी आहे साहेब

  • @KailasPansare-m1j
    @KailasPansare-m1j 2 часа назад +6

    निखिल.सर.गोरगरीबांचे.कैवारी.मानाचा.मुजरा.

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 40 минут назад +1

    ❤ एक नंबर नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @anilgavhane9388
    @anilgavhane9388 Час назад +4

    Wa निखिल जी तूम्ही खूप सुंदर बोले

  • @eknathmestry2075
    @eknathmestry2075 2 часа назад +4

    कुडाळ सिंधुदुर्ग आजीवन तूमचा समर्थक

  • @swapnilbharati6728
    @swapnilbharati6728 2 часа назад +14

    अजित दादा काय म्हणतायत अजित पवार म्हणा

  • @vikaspawar8810
    @vikaspawar8810 Час назад +3

    नाईस व्हिडिओ

  • @tanajighugare6448
    @tanajighugare6448 2 часа назад +4

    नीखिल सर अभिनंदन

  • @prashantmozar6152
    @prashantmozar6152 Час назад +3

    सर उत्तम विश्लेशन