सातच्या बातम्या Live दि. 20/09/2024 | DD Sahyadri News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 сен 2024
  • सातच्या बातम्या Live दि. 20/09/2024 | DD Sahyadri News

Комментарии • 14

  • @hanumanshinde5676
    @hanumanshinde5676 Час назад +3

    DD Sahyadri News ❌ Narendra Modi News ✅

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Час назад +3

    नैसर्गिक कास्ट शिल्प संग्रह विकीने आहे.३०० कास्ट शीलाचे दालन या पहायला वाठोडा राळेगाव यवतमाळ आकाशवाणी यवतमाळ तसेच.अनेकमानयवरानी भेटि दीलयाआहेत निसर्गाची कारागीरी एक ना दूसरयापरी

  • @AkashPatil-ly7wu
    @AkashPatil-ly7wu 54 минуты назад +2

    खान्देशच्या हवामानाच्या बातम्या का दाखवत नाही?

  • @dnyaneshwarp9453
    @dnyaneshwarp9453 Час назад +6

    पूर्णपणे एकतर्फी बातमीपत्र😢
    DD सह्याद्रीवरील बातम्यांची निःपक्षता आता संपली आहे.
    खेदजनक 😮

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Час назад +1

    वूरुदध कलाकारांचे मानधन दोन महिने झाले तरी मीळाले नाहि तीसरा महिना सुरू आहे.कूनाला भेटाव या वूरुदधानी कोनवाली यांचा.सरकार लक्ष कधी देवनार.

  • @rajkirankachole3196
    @rajkirankachole3196 Час назад +1

    Dd Sahydari ❤

  • @yuvrajjadhav6051
    @yuvrajjadhav6051 Час назад

    Karj map kara

  • @manojshinde2928
    @manojshinde2928 Час назад +1

    Khoti ashwasane. Aaj Taapman sangitley nahi

  • @sachinkunde8946
    @sachinkunde8946 5 минут назад

    तुमच्या बोलण्यातून असं कळतंय की मराठा समाज तुम्हाला मतदान करणार नाही

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Час назад +2

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली की ती वाट पहायची

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 Час назад

    माझेकडे व.नैसरगीक कास्ट शिल्प आहेत खेड्यातील कलाकारास सह्याद्री वाहीनी कधी खेडया पर्यंत पोचणार दोनवरश होत आहेत सर्व फोटो सह्याद्री वाहीनीवर टाकले पन अजून यावाहीनीने दाद दिली नाही. खेड्यातील कलाकारास कधी महत्व देणार .

  • @TofikShaikh-d7u
    @TofikShaikh-d7u Час назад

    लाडकी,बहीन,पेसे,कैवा,

    • @AlkaHandge
      @AlkaHandge 6 минут назад

      नाही केव्हा देनार