शिवसैनिकांची इच्छा असेल तर मी अपक्ष लढणार - माउली खंडागळे, तालुका प्रमुख शिवसेना.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 34

  • @surajkhandagale3458
    @surajkhandagale3458 6 часов назад +4

    ना आजी ना माजी यावर्षी माऊलीच मारनार बाजी🚩✌️

  • @yogeshshinde6666
    @yogeshshinde6666 9 часов назад +13

    कट्टर शिवसैनिक
    माऊली दादा खंडागळे आम्ही सदैव तुमच्याच सोबत झेंडा बदलणारी सवय आपल्याला नाही म्हणून तुम्ही जो काही निर्णय घ्याल आम्हाला मान्य
    King of Maharashtra
    उध्दव जी बाळासाहेब ठाकरे
    🚩🚩🚩💪🚩🚩🚩

    • @NandaWakchaure-rr2eg
      @NandaWakchaure-rr2eg 9 часов назад

      तुम्ही उभे राहु नका दुसऱ्या चा फायदा होईल

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 9 часов назад +8

    माऊली तुम्ही जो निर्णय घेणार त्याच्याशी सर्व शिवसैनिक सहमत असणार

  • @malharaudioevents2881
    @malharaudioevents2881 9 часов назад +5

    माऊली आम्ही शिवसैनिक म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल त्याबरोबर रहाणार

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 9 часов назад +6

    माऊली शेठ आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य असेल फक्त मशालच

  • @vaibhavgare6446
    @vaibhavgare6446 9 часов назад +8

    खंडागळे साहेब आगे बढो हम आपके साथ है 🎉

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 9 часов назад +6

    माऊली दादा जो तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही सर्व सहमत आहोत

  • @Pppiiii-i4c
    @Pppiiii-i4c 7 часов назад

    उभे रहा तालुक्यातील प्रत्येक शिवसैनिक तुमच्या सोबत 🚩💯

  • @nileshkokate5173
    @nileshkokate5173 9 часов назад +5

    खासदार साहेबांचा शिवसेनेने काम केलेले आहे त्यामुळे शिवसेनेला जागा मिळावी खासदारकीला राष्ट्रवादी आमदारकीला शिवसेना त्यामुळे इथले तिकीट जुन्नरचे तिकीट शिवसेनेलाच मिळायला पाहिजे

  • @MauliThakur-jy9ow
    @MauliThakur-jy9ow 8 часов назад +3

    जुन्नर आणि खेड शिवसेना मिळाली पाहिजे

  • @khandujadhav250
    @khandujadhav250 6 часов назад

    तुम्ही एकनिष्ठ आहेत साहेब पण तुमचा निर्णय घ्या तुम्ही सांगाल तसच होणार साहेब.. आम्ही सदैव तुमच्या बरोबर आहोत..

  • @SantoshMemane-rk8vq
    @SantoshMemane-rk8vq 9 часов назад +3

    माऊली शेठ सदैव तुमच्या सोबत राहणार

  • @sunilrasal3870
    @sunilrasal3870 9 часов назад +2

    ना माजी ना आजी आता फक्त माऊली आमदार

  • @InayatSayyed-vi8re
    @InayatSayyed-vi8re 8 часов назад

    माऊली आपण खरोखर निष्टावंत सैनिक आहात आम्ही फार वर्षा पासून आपणास पहातो ओळखतो पण साहेब एक सांगतो ऊधव साहेबांनी आघाडी केली आहे आपण ऊधव साहेबांना एकदा भेटा आम्ही पण आपल्या सोबत

  • @santoshauti4752
    @santoshauti4752 8 часов назад

    खर तर निष्ठावान शिवसैनिक म्हणून पहिलेच तिकीट माऊलीशेठला द्यायला पाहिजे होते वातावरण त्यांना अनुकुल झाले असते

  • @sakharamdabhade6009
    @sakharamdabhade6009 9 часов назад +1

    निष्ठावंत माऊली शेठ...❤

  • @VaibhavMule-dx3ch
    @VaibhavMule-dx3ch 9 часов назад +2

    Fakat Mauli Ch

  • @vishalrepale5210
    @vishalrepale5210 8 часов назад +1

    फक्त माऊली दादा

  • @jagdishthorat6937
    @jagdishthorat6937 6 часов назад +1

    माऊली दादा आपल्या पक्ष प्रमुखांच्या जो काही निर्णय असेल तो आम्ही शिव सैनिक अमलात आणणार व 50खोके घेऊन गद्दार पना केलेल्या सर्वांना धडा शिकवणार आहे
    त्या मुळे तुम्ही विचार पूर्वक निर्णय घ्या
    तुम्हाला कोणताही डाग लाऊन घेऊ नका पक्ष प्रमुख आपणास योग्य अशी संधी योग्य वेळेस देतील...
    आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.....

  • @sharadpabale452
    @sharadpabale452 9 часов назад +4

    सदैव तुमच्या सोबत

  • @MaheshBadhe-vq2iz
    @MaheshBadhe-vq2iz 9 часов назад +2

    जय हो

  • @amolankush6362
    @amolankush6362 8 часов назад +1

    लढलेच पाहिजे...

  • @विशालमहाराजगडगे

    सर्वांनी मिळून आघाडीचा बट्ट्याबोळ करा. असे होणार असेल तर सरकार महाविकास आघाडीचे कधीच येणार नाही.

  • @NILESH_MARATHA
    @NILESH_MARATHA 6 часов назад +1

    Sherkar pekasha mauli jan mansat mix honara manus aahe.

  • @sunilrasal3870
    @sunilrasal3870 9 часов назад +2

    लढायचं आणि जिंकायचं

  • @user-dy2yr4gj9f
    @user-dy2yr4gj9f 6 часов назад

    बिन्दास्त लढा माऊली शेठ 😂😂

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 7 часов назад

    Fakt mauli

  • @sandeshgaikwad2558
    @sandeshgaikwad2558 6 часов назад

    Fakt maulishet khandagale Junner vidhansabha amdar honar

  • @user-dy2yr4gj9f
    @user-dy2yr4gj9f 6 часов назад

    पिंपळवंडी 2 उमेदवार आहेत आधी च 😅

  • @Ti-zn6lx
    @Ti-zn6lx 2 часа назад

    Mauli sheth ubhe rahu nka karn indirectly tyacha fayda bankela hoil tyamule apn ubhe rahu nka adich mahavikas agachi mate. Divid zali ahet

  • @amolchavan2548
    @amolchavan2548 6 часов назад

    Raha ubhe