KHED | शिवसेना ( उद्धव ठाकरे ) | Press Conference | निशाण्यावर खा. अमोल कोल्हे | PUNE LIVE

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 62

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 8 часов назад +14

    2:02 2:05 कोल्हे निवडून येण्याची क्षमता नव्हती पण सगळ्यानीच मदत केली म्हणून निवडून आले हे विसरू नये कोल्हे यांनी ती जागा पण शिवसेना उद्धव यांनी पाठबळ दिले पाहिजे

  • @shubhammohite6569
    @shubhammohite6569 9 часов назад +24

    हे ऐकायला तयार राहा मी दिलीप दत्तात्रय मोहिते पाटील ईश्वर साक्षी शपथ घेतो की #मंत्रीसाहेब 🚨🚨🚨🚨✌️✌️✌️✌️🚩🚩🚩🚩

    • @Vinod_deshmukh
      @Vinod_deshmukh 6 часов назад

      💯✌🏻⏰👑Fixx mantri saheb dilip anna👑

  • @ShyamG-e9k
    @ShyamG-e9k 5 часов назад +3

    मी कोणत्या पक्ष किंवा कोणाचा समर्थक नाही परंतू कोल्हे यांना बाबाजी काळे यांनी खुप मदत केली त्यांच्यामुळे कोल्हे निवडून आले

  • @abhijitpansare8934
    @abhijitpansare8934 4 часа назад +2

    मोठी सभा घ्यायला पाहिजे होती उबाठा गटाने
    .
    चर्चा झाली असती..!

  • @babajigargote8858
    @babajigargote8858 7 часов назад +7

    फक्त अतुल भाऊ देशमुख फिक्स आमदार ✌️💯

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 10 часов назад +12

    महाविकास आघाडी फुटली रे....

  • @SarkarAshishShinde-l1z
    @SarkarAshishShinde-l1z 8 часов назад +5

    Dilip Anna Mohite Vijayi 🎉🎉

  • @JAYESHSANDBHOR
    @JAYESHSANDBHOR 10 часов назад +16

    आमदार मोहिते पुन्हा खेड तालुक्याच्या बोकांडी ????

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 8 часов назад +3

    मान्य. आहे साहेब आपल्या सगळ्यांचा. कठीण काल आहे pn थोडं सगळ्यांनी समजून. घ्यावं 🙏🙏

  • @ashoksatkar8632
    @ashoksatkar8632 9 часов назад +7

    शिरूर लोकसभा शिवसैनिक नी तुतारी चे काम करू नये तयानी एकहि जागा ठाकरे गटाला सोडली नाही

  • @Kunalgavande-w7m
    @Kunalgavande-w7m 10 часов назад +13

    मशाल उमेदवार घोषीत करा, आणि तयारीला लागा..🚩🚩🚩

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +7

    महाविकास आघाडीच्या सगळ्यांना पैकेज द्या; आणि कार्यरत करा

  • @Shubhamnja
    @Shubhamnja 7 часов назад +4

    यंदा फक्त मंत्री पद
    अण्णा 👑🚨

  • @sahebraotalekar-kk1sq
    @sahebraotalekar-kk1sq 8 часов назад +4

    जरागे पाटील यांची उमेदवारी घेऊन बाबाजी काले यांनी लढावे

  • @manojthombre.6731
    @manojthombre.6731 7 часов назад +3

    साहेब तुम्हीच तर मरकळ. देवस्थान मध्ये सगळ्यांना शपथ दिली

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +7

    आमदार मोहिते यांचा अजेंडा चालवतात वाटत

  • @RohidasKalokhe-u9b
    @RohidasKalokhe-u9b 54 минуты назад

    भावी आमदार अतुल भाऊ देशमुख ❤

  • @sandipnarhe4155
    @sandipnarhe4155 7 часов назад +2

    लोकसभा झाली आता कसं वाटतंय अशोकराव ?

  • @BanduRatnaparki
    @BanduRatnaparki 8 часов назад +3

    कोणालाही तिकीट मिळूद्या आपण जिंकून अनु 😊

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +19

    अतुल देशमुख उमेदवार नकोच; दुसरा द्या , नाहीतर सगळा खेळ खंडोबा होणार हे नक्की

  • @Vastupushpa
    @Vastupushpa 5 часов назад

    आपल्या सर्वांच्या कृतीतून असे दिसून येते की पुढील आमदार दिलीप दत्तात्रय मोहिते असणार आहे. आपलाच गंगाधर शक्तिमान असणार आहे. पुढील पाच वर्षे परत वाया जाणार. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक

  • @sureshgadge6313
    @sureshgadge6313 8 часов назад +2

    ठाकरे मुंबई आणि पवार पुणे जिल्हा सोडत नाहीत... कार्यकर्ते फारच अवघड अवस्थेत आहेत..

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 9 часов назад +2

    जी राज्यात परिस्थीती तीच स्थिती खेड तालुक्याची आहे..🎉

  • @RohidasKalokhe-u9b
    @RohidasKalokhe-u9b 53 минуты назад

    अतुल भाऊ देशमुख तिकिटं नाही भेटल तर परत दिलिप मोहिते निवडणून घेणार

  • @satishsawant8363
    @satishsawant8363 9 часов назад +6

    माझ्या माहितीप्रमाणे यातील बरेच जण महाबली मारुती राया पुढे शपथ घेतलेली वाटत डोळ्यावर आणि कानावर माझ्याच विश्वास बसत नाही 😂

    • @VrushalDeshmukh-eq6ox
      @VrushalDeshmukh-eq6ox 7 часов назад +1

      बोलणारा हाच होता खाडेभराड याला आठवण करुन दिली पाहिजे शपत विधीची

  • @kalpana3098
    @kalpana3098 6 часов назад

    फक्त शिवसेना आणि शिवसेना च

  • @ganeshkalekar8888
    @ganeshkalekar8888 10 часов назад +5

    काहीतरी शिकणयाची गरज आहे गरज सरो आणि

  • @ShankarKhengale
    @ShankarKhengale 7 минут назад

    मुंबईत ठाकरे साहेबाचा बालेकिल्ला आहे तेथे त्यांना जास्त जागा दील्या मग पुणे पवार साहेब चा बालेकिल्ला आहे तेथे पवार साहेब सर्व जागा लढवणार 7:45 7:50 7:50 7:51 7:52 7:53 8:12 8:13 8:13

  • @healthyfinance6876
    @healthyfinance6876 10 часов назад +13

    Babaji sheth kale apaksh pan nivdun yal tumhi ladha fakt

  • @rameshsanas8550
    @rameshsanas8550 4 часа назад

    कोल्हे साहेब असे करु नका शिवसेना सैनिक काही करु शकतात

  • @righttoinformationtoinform9512
    @righttoinformationtoinform9512 10 часов назад +4

    यांना पैसे पाहिजेत वाटत

  • @maheshmuke9534
    @maheshmuke9534 6 часов назад +1

    लबाडी केली

  • @kanileshkad
    @kanileshkad 10 часов назад +3

    महा विकास आघाडी अभ्येद्य आहे!

  • @akashtotre
    @akashtotre 2 часа назад

    हा शरद पवार शिवसेना ubt cha गेम करणार बरोबर
    तुमचा विचार पण करनार नाही तुम्ही कोल्हे निवडून दिले
    तुम्ही आता नोटा वर मतदान करा नहीतर तुम्ही अपक्ष उभे रहा

  • @vaibhavmengade
    @vaibhavmengade 13 минут назад

    वापर करुन घ्या आणि फेकून द्या 😂

  • @rahulchaudhari48
    @rahulchaudhari48 7 часов назад +1

    शपथ घेतलेली खोटी का

  • @babanlohot7830
    @babanlohot7830 4 часа назад

    तुतारी

  • @SoyabPathanOfficial
    @SoyabPathanOfficial 10 часов назад +2

    First comment

  • @healthyfinance6876
    @healthyfinance6876 10 часов назад +6

    Khari shivsena hi eknath shinde hyanchyakde ahe ani jar gore saheb aste tar te dekhil shinde sobat aste.
    Ani aplya talukyat shivsenela utartikala hi sharad pawar mulech lagali . Ani tumhi tyanchyasobat aghadi keli

  • @maratha999
    @maratha999 9 часов назад +5

    मोहिते Vs देशमुख ✌️✌️

  • @vishaltaklakar8126
    @vishaltaklakar8126 5 часов назад +2

    मुंबई शिवसेना आणि पुणे शरद पवार गट अशा प्रकारे अगोदरच ठरलेलं आहे. त्यामुळे तर आढळराव पाटील बाहेर पडले

  • @sanjaysupe1737
    @sanjaysupe1737 9 часов назад

    ह्यानच कायच दू

  • @ManoharMungase
    @ManoharMungase 9 часов назад

    Mymej.jhale

  • @ganeshjagtap6476
    @ganeshjagtap6476 9 часов назад

    O

  • @rahulchaudhari48
    @rahulchaudhari48 7 часов назад +1

    तुतारी