Sada Sarvankar on Amit Thackeray । अमित ठाकरेंना महायुतीनं पाठिंबा ?, सदा सरवणकर काय म्हणाले पाहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 62

  • @rtcommonman
    @rtcommonman 8 часов назад +9

    हीच लोकं उद्या गरज लागली की राज ठाकरेंकडे मदत मागायला शिवतीर्थवर जातील...

    • @amolchavan24
      @amolchavan24 8 часов назад +1

      ते की ठरलेलंच आहे😂

  • @Deva.680
    @Deva.680 8 часов назад +5

    Only amit Thackeray 💐💐💐💐💐

  • @pandurangraikar8322
    @pandurangraikar8322 8 часов назад +4

    अहो आशिष शेलार यांनी माहीम ऐवजी त्यांचा मतदार संघ अमित ठाकरे यांना सोडावा

  • @Deva.680
    @Deva.680 8 часов назад +2

    Only Amit Thackeray 💐💐💐💐💐💐

  • @pandurangraikar8322
    @pandurangraikar8322 8 часов назад +4

    तुमचा मतदार संघ अमित ठाकरे यांना सोडावा

  • @suryabhoir2680
    @suryabhoir2680 8 часов назад +5

    Only mashal..

  • @Jay_maharashtra99
    @Jay_maharashtra99 9 часов назад +12

    अमित ठाकरे यांनी मॉडेलिंग, चित्रपट वगैरे मध्ये काम करावे... राजकारण त्यांचा विषय नाही 🙏🏻

    • @Akkipatil-iy3uc
      @Akkipatil-iy3uc 9 часов назад +1

      Tu pan tuzya bapala madat karavi satryanjya sadyachya uchalna tuza kam nai

    • @Jay_maharashtra99
      @Jay_maharashtra99 9 часов назад +1

      @@Akkipatil-iy3uc पाटील जरा शांततेने... 😂

    • @Akkipatil-iy3uc
      @Akkipatil-iy3uc 8 часов назад

      @@Jay_maharashtra99 ho bhai sagla shantatene sada 3 paksha badlu shakto tr knihi kahihi karu shakta

    • @Jay_maharashtra99
      @Jay_maharashtra99 8 часов назад +1

      @@Akkipatil-iy3uc अमित ठाकरे यांचे व्यक्तिमत्व पाहून मी म्हणालो कि मॉडेलिंग आणि फिल्म मध्ये काम करावे, बाकी त्या सद्या शी आपल्याला काही देण घेणं नाही

    • @Akkipatil-iy3uc
      @Akkipatil-iy3uc 8 часов назад

      @@Jay_maharashtra99 asa kai nasta rey tasa tr aditya thackrey cha avaj bhagun mi tyala lata mangeshar chay sangeet academy madhe gela pahje

  • @PopatBhor-g2j
    @PopatBhor-g2j 9 часов назад +9

    फक्त उध्वव ठाकरे

  • @santoshyadav4067
    @santoshyadav4067 8 часов назад +1

    पहिला विचार करा की खरच हे लोक नेता म्हणुन शिंदे साहेब ह्यांना मानतात का मुख्यमंत्री पद होत म्हणुन जरा दबुन होते पण जरी सरकार आले तरी मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे त्यांना माहित आहे म्हणुन काही झाले तरी सदा सरवणकर माघार घेणार नाही हा ईडी किंवा सीबीआय चा आसरा घेतला तर मग गोष्ट वेगळी आहे किंवा न्यायालया कडुन एखाद्या जुना केस चा समन्स आला तर हे शक्य आहे

  • @bajiravshinde9080
    @bajiravshinde9080 8 часов назад +1

    सदा सरवणकर हे एकनिष्ठ कार्यकर्ते आमदार आहे म्हणून त्यांची उमेदवारी रद्द करणे म्हणजे सरवणकर यांच्यावर अन्याय केल्या सारखं होईल शिंदेंना महागात पडू शकते

  • @PrakashNishandar-rg1oq
    @PrakashNishandar-rg1oq 8 часов назад +1

    बीन शर्ट पाठिंबा दिला मैदानात उतरला तर पाठ फिरवली तर अर्ज मागे घेतला तर फार बरे होईल धन्यवाद

  • @prashantmahadik1926
    @prashantmahadik1926 4 часа назад

    जनतेने आणि सदा सरवणकर यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी कि अमित ठाकरे हे एक ठाकरे घराण्यातील आणि बाळासाहेबांचे एक प्रकारे नातू आहेत हे लक्षात घाव बाळासाहेबांना मानत असाल तर अमित ठाकरेंना सपोर्ट करा शेवटी ठाकरे घराणं आहे 🙏

  • @पकाशराऊत
    @पकाशराऊत 8 часов назад +1

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @yashsamant4083
    @yashsamant4083 8 часов назад

    अरे होऊन जाऊद्या ना एकदा बघू द्याना कोण किती पावर फुल्ल आहे .. अमित ठाकरे युवा आहे नक्कीच ते विजयी होतील ❤❤❤ सदा सरवणकर हे शिंदेच्या बाजूने आहेत ...खरी शिवसेना उद्धव ठाकरेची मत अमित ला भेटतील सादा सरवणकर ला फक्त त्याचीच माणसं मत देतील ... नको पाठिंबा महायुतीचा अमित ठाकरे स्वबळावर जिंकतील ❤❤

  • @nikhilPatil-iw1jd
    @nikhilPatil-iw1jd 9 часов назад +4

    Mahesh sawant winn

  • @anujamohite1684
    @anujamohite1684 6 часов назад

    Only thakre saheb.

  • @diliprananaware2693
    @diliprananaware2693 9 часов назад +5

    Only mashal

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 8 часов назад

    Only thakre uddhav Balasaheb Thackeray

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 4 часа назад

    मनसे ❤

  • @sanjayborade2770
    @sanjayborade2770 9 часов назад +5

    अमित साहेब नक्की , निवडून येतील

  • @aashirwadenterprises2479
    @aashirwadenterprises2479 7 часов назад

    Raj Saheb BJP Ghya Hatavat
    Tyana Jaga Dakhva BJP Aani Shinde Sena Gadaar Aahe
    Naka Saath Deu....

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 8 часов назад

    Vijay udv.sir shivsena cha karun maharashtra wachwa 🎉

  • @gajanandeshmukh492
    @gajanandeshmukh492 9 часов назад +3

    राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता.....थोडी लाज वाटायला पाहिजे
    महायूतीला
    तुम्ही एक पण उमेदवारला पाठिंबा देऊ
    शकत
    अमित ठाकरे येणार

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 8 часов назад

    BJP che doran hote 75 varsha vale la tikit nahi matle hote modi ji ne

  • @Deva.680
    @Deva.680 8 часов назад +1

    Only amit Thackeray 💐💐

  • @hemantdhamdhare6888
    @hemantdhamdhare6888 7 часов назад

    Koni kahi mdat karat ny

  • @sanjaybodekar5784
    @sanjaybodekar5784 8 часов назад

    Sarvankar ab tho gayo

  • @atmaramrajdeo1507
    @atmaramrajdeo1507 8 часов назад +1

    अमित ठाकरे नक्की निवडून येणार.

  • @sanjaysakhare6970
    @sanjaysakhare6970 8 часов назад

    Aashich gaddar minde. Gatala latha ghalun haklun taka 😂😂😂

  • @sanjayborade2770
    @sanjayborade2770 9 часов назад +5

    राज साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा दिला, तुम्ही एक , दोन जागेवर सुधा पाठिंबा देत नसेल
    हे बरोबर नाही, तरीही अमित ठाकरेच निवडून येतील, आणि तुमची च इज्जत जाईल

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f 9 часов назад +1

      निवडून येणार असते तर इतका लॉबिंग करायची गरज भासली नसती !! पडणार आहे माहिती आहे म्हणूनच इतकी विनवनी करायची चालू आहे 😂😂😂😂
      पहिली निवडणूक आहे पाठिंबा द्या 😂😂😂 नाहीतर पडेल बिचारा 😂😂

    • @avadhutvadar1090
      @avadhutvadar1090 9 часов назад

      ​@@VikasMehta-x2fकोण गेलं नाही मागायला... त्यांच त्यांना चुकीचं वाटतं आहे म्हणून... ते बोलतायत
      अमित ठाकरेंनी लढा म्हणून च सांगितलं आहे😅😅

    • @Akkipatil-iy3uc
      @Akkipatil-iy3uc 9 часов назад

      Mahesh barobar jinkar akha muslim udhav sobt ahe 😂😂😂

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f 9 часов назад

      @@avadhutvadar1090 सगळ्या जगाला माहिती आहे कुटून कोणावर काय प्रेशर चालू आहे ते..भाजप ला काय माहिती नव्हतं काय उमेदवारी देणार आहे ते , त्यांना आता समजला आहे की आपण पडणार म्ह्णहण भाजप वर दबाव टाकायचं चालू आहे

    • @VikasMehta-x2f
      @VikasMehta-x2f 9 часов назад

      @@Akkipatil-iy3uc त्यांची तिच लायकी आहे..कोणी कितीही आपटूदे...
      1) सदा सरवणकर
      2) अमित ठाकरे
      3) महेश सावंत
      हाच क्रम असणार आहे 23 नोव्हेंबर ला...

  • @gajanandeshmukh492
    @gajanandeshmukh492 9 часов назад +1

    फक्त अमित ठाकरे

  • @sumeetbhalerao
    @sumeetbhalerao 9 часов назад +1

    Amit Thackeray yenar jinkun

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 7 часов назад

    फक्त मशाल 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaybodekar5784
    @sanjaybodekar5784 8 часов назад

    Only mashal