सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड फायनल संपूर्ण कुस्ती | sikandar shaikh vs mahendra gaikwad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 537

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 Год назад +45

    महेंद्र गायकवाड याचे खूप खूप अभिनंदन. महिंद्रा ला सर्व नगर वाशियचे आशीर्वाद मिळाले. उलट सिकंदर शेख व शिवराज राक्षे अहंकार असल्यामुळे हरले. महेंद्र कुणी सेल्फी साठी मानले तर कोणालाही नाही मनाला नाही त्याच्या बरोबर बोललो असता खूप मनमिळाऊ, शांत वाटला. उलट शिवराज व shikander यांच्या डोक्यात हवा गेली आहे असे वाटले. आता महेंद्र गायकवाड 2024 महाराष्ट्र केसरी व भावी ऑलिम्पिक मेडल नक्की आणेल.

  • @Unstoppable11155
    @Unstoppable11155 Год назад +88

    महेंद्र गायकवाड ची खिलाडी वृत्ती ने मन जिंकलं

  • @simpleman8322
    @simpleman8322 Год назад +156

    नेहमी सिकंदरच विजयी होऊ शकत नाही। सिकंदरचा गर्व जिरला या वाघाने। जय शिवराय हर-हर महादेव जय भवानी 🚩🕉️

    • @sachinraut6763
      @sachinraut6763 Год назад +16

      सिकंदर कडे थोडा हम पणा आहे , आणि महेंद्र कडे खेळाडू वृत्ती आहे , खेल आहे तिथे हार जीत होणारच पण सिकंदर थोडा माजोरा आहे ,

    • @salimmundhe9516
      @salimmundhe9516 Год назад +1

      ​@@sachinraut6763 चम्मच मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम मम

    • @sadriyadav7854
      @sadriyadav7854 Год назад +3

      Barobar bhau

    • @sagarrajendragujar1160
      @sagarrajendragujar1160 Год назад +3

      Right

    • @rahulnangare1062
      @rahulnangare1062 Год назад +3

      ​@@salimmundhe9516 jali na Teri bhi jali na 😂😂😂😂

  • @bapukadam7868
    @bapukadam7868 Год назад +43

    महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर पंचांना मुलाची शपथ घ्यायला लावणाऱ्या आईघाल्याला सांगा. कुस्ती खिलाडू वृत्तीने खेळायची असतें त्यात जात धर्म पाहू नये. Well played mahendra and sikandar

    • @nageshbinnar9650
      @nageshbinnar9650 Год назад +5

      बरोबर आहे

    • @prajwalthakur1235
      @prajwalthakur1235 Год назад +1

      पलीकडे बसला होता की कोचिंग करा संग्राम कांबळे म्हणून

    • @Axeeeeeeeeeeeeee
      @Axeeeeeeeeeeeeee Год назад

      तो होता की पाहत ही कुस्ती

  • @samptravokarale710
    @samptravokarale710 Год назад +25

    लगोटा धरून कुस्ती करण सोप असत महेंद राष्ट्रीय पहिलवान आहे . जत्रेतला नाही कुस्तीचे नियम काटेकोर पाळतो महेंद बाहुबली की जय हो

  • @Mpscmotivation1
    @Mpscmotivation1 Год назад +43

    काय जबरदस्त कुस्ती झाली, काय ती चपळाई, काय डाव - ना भूतो ना भविष्यति...
    आज कळल महाराष्ट्राच्या कुस्तीतील खरा वाघ महेंद्र गायकवाड आहे 👍

    • @shivajiwadkar7173
      @shivajiwadkar7173 8 месяцев назад +1

      सिकेदरच खरा वाघ आहे महेंद्र नुसता रेडा आहे त्याची चपळाइ सिकंदरच्या समोर काहीच नाही गायकवाड सिकंदर बरोबर पाईटवर नखेळत । '
      चितपट कुस्ती खेळावी

    • @sandym.2056
      @sandym.2056 7 месяцев назад +1

      ​@@shivajiwadkar7173..tuz sahanpan tuzya ghari thev

    • @Borntofight7110
      @Borntofight7110 24 дня назад

      ​@@shivajiwadkar7173 भाऊ चितपट कुस्त्या फक्त जत्रेत खेळतात. परदेश गाजवायचा असेल आणी भारताचे नाव जगात करायचे असेल तर पॉईंट ची कुस्ती आली पाहिजे

  • @shahajinagawade9236
    @shahajinagawade9236 Год назад +26

    नियमाचे पालन करून अत्यंत संयमित कुस्ती झाली.दोन्ही पैलवाना बरोबर पन्चानी देखील कुस्तीच मेरीट राखले.धन्यवाद.

  • @instastatus51
    @instastatus51 Год назад +10

    सिकंदर हरल्याचा आनंद नाही पण मागच्या वेळी ज्यांनी पंचांना कारण नसताना शिव्या घातल्या त्यामुळे आज आनंद झाला आहे

  • @vedikatamskarhomeactivitie7047
    @vedikatamskarhomeactivitie7047 Год назад +58

    नाद करायचा नाही वाघ तो वाघचं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभु राजे

    • @harshwardhangodse2523
      @harshwardhangodse2523 Год назад

      ❤❤❤❤

    • @MahadevPawar-l9m
      @MahadevPawar-l9m Год назад +5

      Dada jat naka kadu as chukiche ahe

    • @sachinghodake9867
      @sachinghodake9867 Год назад +11

      दादा जातीचा विषय नका काढू.... महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठाच आहे..... हिच कुस्ती चितपट प्रकार ची असती तर निकाल वेगळा असता

    • @somnathkale4738
      @somnathkale4738 Год назад +1

      जय शिवराय

    • @onlyforyou7870
      @onlyforyou7870 Год назад +2

      ​@@sachinghodake9867 kusti chitpat prakarachi asti tar mahendra yaprakare nasta ladhla,pratek goshtila vegle tactics vaprle jatat

  • @sachinpandhare6492
    @sachinpandhare6492 Год назад +149

    सिकंदर शेख चांगलाच पहिलवान आहे पण महेंद्र गायकवाड पण काय कमी नाही पण यांच्या वादात यंदाच्या महाराष्ट्र केसरी झालेला पहिलवान शिवराज राक्षे पैलवान यांचं कौतुक कमी झालं

  • @shriramhajban1734
    @shriramhajban1734 Год назад +87

    जो जिता वही महेंद्र ❤

  • @micketyson7268
    @micketyson7268 Год назад +108

    एक गोष्ट सांगतो भाऊ पॉइंट च्या कुस्तीत आणि चितपट कुस्तीत जमीन आस्मानाच फरक असतो..
    " पॉइंट ची कुस्ती मारायला *लक* लागतो " आणि...
    " चितपट कुस्ती मारायला *दम* 💪 लागतो " ...💯

    • @Senalover.1313
      @Senalover.1313 Год назад +8

      Nikal Manya karayla shik

    • @micketyson7268
      @micketyson7268 Год назад +9

      @@Senalover.1313 आम्हाला सगळे मान्य आहे भाऊ...
      मी फक्त पॉइंट ची आणि चितपट कुस्तीत काय फरक असतो हे तुम्हाला सांगतोय 👍🏻

    • @RavindraKoli-yi3bm
      @RavindraKoli-yi3bm Год назад

      चितपट केलं पण पॉईंटंट असतात ना

    • @micketyson7268
      @micketyson7268 Год назад +6

      हो भाऊ पण पॉइंट च्या कुस्तीत टाईम ची मर्यादा असते...
      चितपट मध्ये तसं नसतं त्याच्यात खूप स्ट्यामिना लागतो...बरोबर का?

    • @kishorpol1879
      @kishorpol1879 Год назад +1

      बरोबर

  • @bhagwanfarate9850
    @bhagwanfarate9850 Год назад +11

    महेंद्र बाहुबली उप महाराष्ट्र केसरी 605🔥🔥🔥

  • @akashshelke7581
    @akashshelke7581 Год назад +14

    RUclips वर फेमस असल्याने कोणी महाराष्ट्र केसरी होत नाही😂😂 , ज्यांना कुस्ती क सुध्दा माहिती नाही ते पण म्हणायचे अन्याय झाला, आज सगळ्यांची तोंड बंद झाली, आता 30 सेकंड्स मध्ये महेंद्र ने डाव पलटवला,
    महाराष्ट्र केसरी मध्ये सिकंदर कडे 1 ते 1:30 मिनट होते तरी तो काही करु शकला नाही

  • @sharadpatil637
    @sharadpatil637 Год назад +6

    तुम्ही सिंकदर आणि महेंद्र करत बसा, आम्ही तर यात खुश आहे की आमच्या दक्षिणेत एका पेक्षा एक वादळे निर्माण होत आहेत जी येणार्या वेळेत उत्तरेच्या आणि देशातील कोणत्याही वादळाना थोपवणार आहेत. जय महाराष्ट्र 🚩

  • @sampatadake515
    @sampatadake515 Год назад +25

    आक्रमक सिकंदर आणि संयम्मी महेंद्रा,आक्रमक आणि वेगवान खेळामुळे सिकंदर लवकर थकतो. महेंद्राच्या वजनामुळे सिकंदरला पुढील आव्हान पेलने जड गेले.

  • @shivshankargadekar7028
    @shivshankargadekar7028 Год назад +10

    महेंद्र बाहुबली पुन्हा विजयी

  • @DJANANDKARJAT-7276
    @DJANANDKARJAT-7276 Год назад +5

    पै. महेंद्र गायकवाड़ 👑😎💪💪💪💪

  • @Adityadeshmukh123
    @Adityadeshmukh123 Год назад +8

    लगा तिथल्या पोरांना सेल्फी पण काढू देत नव्हता.... जीव होता म्हणून आली होती पोर...
    पण किती गर्व झाला...त्याला... हवेतच होता राव.....🤦
    आता कस वाटलं...गेला रडत कोल्हापूर ला...😂😂😂😂😂

  • @satishkale116
    @satishkale116 Год назад +8

    दोन्ही‌ पैलवानांनी कुस्ती उत्कृष्ट खेळले आणि महाराष्ट्राच्या जनतेची ईछा होती .या दोघांनी कुस्ती खेळावी .आणि आज महाराष्ट्राच्या जनतेची मने ही दोघांनी जिंकली..

  • @461javed
    @461javed Год назад +64

    Good gesture by Gaikwad.. true sportsmanship..
    Congratulations 🎉🎉

  • @wrestlingaddict88
    @wrestlingaddict88 Год назад +21

    Mahendra gaikwad proved he is king of mitti. And Shivraj proved he is king of mat.

  • @RavindraKoli-yi3bm
    @RavindraKoli-yi3bm Год назад +10

    महेंद्रचा कलंक पुसला गेला

  • @santoshtakale188
    @santoshtakale188 Год назад +21

    2 पण चांगले खेळले अभिनंदन महेन्द्र पैलवान

  • @rajendraposte2832
    @rajendraposte2832 Год назад +4

    या कुस्तीत एक दिसून आलं महेंद्र खूप ताकदीचा पहिलवान आहे त्याला जर अजून मोठं व्हायचं असेल तर त्याला दम भरावायची खूप गरज आहे. लवकर थकून जातो महेंद्र. अभिनंदन भाऊ पुढील वाटचालीस शुभेच्छा. सिकंदर चे सुद्धा मनापासून कौतुक 💐💐

    • @maheshpatil-he8ny
      @maheshpatil-he8ny Год назад +1

      त्याला उरला कोनी चीटकला की ताकद लावून खाली पाडतो.. सिकंदरचा अभ्यास फसला.. छाती ल छाती दिली आणि गेम झाला

  • @markjohnson2913
    @markjohnson2913 Год назад +12

    Sikander shaikh best wrestler of India, love from Germany

  • @nileshtupe43
    @nileshtupe43 Год назад +102

    ज्याला कुस्तीमधील घंटा कळत नव्हता तो म्हणायचा अन्याय झाला 😂😂😂

  • @avinashhargude3610
    @avinashhargude3610 Год назад +2

    खूप छान पै महिंद्र आज पुन्हा सिद्ध केलं तू महाराष्ट्र केसरी online पै महेंद्र गायकवाड

  • @shivajigaikwad6247
    @shivajigaikwad6247 Год назад +16

    पै. महेंद्र गायकवाड 👑

  • @bharatbabar7982
    @bharatbabar7982 Год назад +2

    सिकंदर शेख याच्यासोबत एकदा निकाली कुस्ती होऊ द्या मग कळल कोण महाराष्ट्र केसरी आहे हे कळल

  • @anandnavghane-ry2pm
    @anandnavghane-ry2pm Год назад +73

    जो जिता वही महेंद्र 👑👑👑

    • @manvendrajadhav7923
      @manvendrajadhav7923 Год назад

      जागतिक वजनावर कुस्ती होतात महेंद्र गायकवाडचे वजन सिकंदर पेक्षा जास्त वजन .आहे बोजा डबल असलेने सिकंदरसर्व श्रेष्ठ ठरतो त्याच्या वजन गटात हे ध्यानात घ्यावे

    • @anandnavghane-ry2pm
      @anandnavghane-ry2pm Год назад +1

      आम्हाला पण कुस्ती समजते महाराष्ट्र केसरीच्या वेळी खिलाडी वृत्तीने पराभव मान्य करायला पाहिजे होता...

    • @manthanpawar694
      @manthanpawar694 Год назад

      @@manvendrajadhav7923sikandar ne ghetlelya steroid ch kay mahendra assal matitla pailwan ahe doping test karun sudha khelu shaknar

    • @vijaynoolvi7354
      @vijaynoolvi7354 Год назад

      Hindu sher only

  • @abhijeetjadhav3933
    @abhijeetjadhav3933 Год назад +78

    यावेळी सिद्ध झाला कुस्ती ला जात नसते काही समाज कंटकामुळे कुस्ती ला गालबोट लावण्याचा प्रयत्न चालू असतो

    • @user-mb7mq4cr6v
      @user-mb7mq4cr6v Год назад +1

      सहमत

    • @micketyson7268
      @micketyson7268 Год назад +8

      एक गोष्ट सांगतो भाऊ पॉइंट च्या कुस्तीत आणि चितपट कुस्तीत जमीन आस्मानाच फरक असतो..
      " पॉइंट ची कुस्ती मारायला *लक* लागतो " आणि...
      " चितपट कुस्ती मारायला *दम* 💪 लागतो " ...💯

    • @roastgamer5486
      @roastgamer5486 Год назад +1

      ​@@micketyson7268 brobr bolla bhai ❤

    • @rohitlonkar5767
      @rohitlonkar5767 Год назад +3

      ​@@micketyson7268 luck nhi tyala DAV boltat

    • @shubhamjadhav1207_
      @shubhamjadhav1207_ Год назад

      Tari bi mahendra lay load sikandar la

  • @ganeshgaikwadsarkar2727
    @ganeshgaikwadsarkar2727 Год назад +59

    लय अन्याय झाला नाही का सिकंदर शेख वर😂😂😂... जो जिता वोही महेंद्र गायकवाड सरकार💪💪 ... 🚩🚩श्रीमंत गायकवाड सरकार घराण्याचा ढाण्या वाघ🚩🚩

    • @koustubh5763
      @koustubh5763 Год назад +2

      Bahu to point varchya kusti. Nahi kelat

    • @umeshrasal6766
      @umeshrasal6766 Год назад +1

      ​@@koustubh5763पळवाटा

  • @dnyaneshwarjadhav5137
    @dnyaneshwarjadhav5137 Год назад +62

    झालं का समाधान पंचाचा निर्णय चुकला म्हांनाऱ्यांच...

  • @namdevhirave5042
    @namdevhirave5042 Год назад +14

    दोन पैलवान चांगलेच खेळले हार जित हा नशिबाचा भाग आहे

  • @Dadapatil900
    @Dadapatil900 Год назад +7

    जो जीता वही महेंद्र 💪👍

  • @shivnsh7080
    @shivnsh7080 Год назад +2

    कुस्ती चिटपट ठेवा त्याला म्हणतात महाराष्ट्रीयन कुस्ती, आणि या कुस्तीत जर कोणाला घाम फुटला असेल तर तो पै.पृथ्वीराजला.चिटपट करणारा चित्ता असतो तो म्हणजे पै.सिकंदर. आज पर्यंत जरी हार झाली तरी समोरच्या चा घाम फोडणारा पैलवान म्हणजे सिकंदर ♥️💪👑

  • @vikramjeetsinghbains3257
    @vikramjeetsinghbains3257 Год назад +20

    दोनों पहलवानों ने बढ़िया कुश्ती की,

  • @chandu_sonone_status4846
    @chandu_sonone_status4846 Год назад +11

    Baap to baap rahega only Mahendra bhau

  • @sanatan_dharm4142
    @sanatan_dharm4142 Год назад +51

    आज लय हासलो कुट गेले आन्याय झाला मननारे 🤣😂😂😂😂🤣🤣

    • @Haripawade
      @Haripawade Год назад +4

      👍👍 अता सर्वाचे तोड़ बाद होतिल

  • @nileshtupe43
    @nileshtupe43 Год назад +32

    तोंड बंद करून बसले.अन्याय झाला म्हणणारे 😂😅

  • @nileshtupe43
    @nileshtupe43 Год назад +26

    लाल मातीचा बेताज बादशहा एकच महेंद्र बाहुबली ❤👑💪🔥💐

  • @tigerb4939
    @tigerb4939 Год назад +2

    कुस्तीतला खरा वाघ महेंद्र आहे

  • @mohammedalishaikh9295
    @mohammedalishaikh9295 5 месяцев назад +1

    Mahendra sikander se dable weight hai fir bhi sikander end tak lada kamal hai sikander 💪

  • @BillionDollerDream
    @BillionDollerDream Год назад +6

    Comment madhe nusta jativarun ani admavavrun support karanre lok ahet.... Donhi pahilwan bhari ahet.... Sikandar magchyach athvdyat dukhapatimule kusti khelanr nahi as sangitl hot... Tyane gelya 3 mahinyat 60-80 kustya kelyat pan mahendra ne kiti kelya mahit nahi..... Pan mahendra pan bhari pahilwan ahe..... Ek don kustine kon kiti mahan ani kti kharab he tharat nahi... Jara vel jaudya mhnje kalel saglyna

  • @rameshchougule1051
    @rameshchougule1051 Год назад +1

    मित्रांनो इथे कुस्तीचा विजय आहे, कुस्तीचे दोन प्रकार आहेत भारतीय शैली आणि विदेशी शैली म्हणजे माती आणि मॅट, कोण मातीवर चालतो तर कोण मॅटवर प्रत्येक पैलवानाची स्ट्रॉंग पॉईंट आणि विकपॉइन्ट वेगळे असतात सिकंदर मातीवरचा किंग आहे तर महेंद्र कडून आंतरराष्ट्रीय पातळीवर अपेक्षा आहेत दोघांनाहि शुभेच्छा

  • @KrishanKumar-pi3fz
    @KrishanKumar-pi3fz Год назад

    इन पहलवान जी की भरतपुर राजस्थान के दंगल में जरूरत है
    यहां अच्छे अच्छे पहलवान आते है और कुस्ती का कोई रिजल्ट नही निकाल कर
    नही देते है
    यहां पर प्रत्येक वर्ष होली के दिन से ही लगभग 20 दिन तक बड़े और अच्छे कुश्ती दंगल होते हैं
    कृपया महेंद्र पहलवान जी भरतपुर राजस्थान में आए और अपनी इस अच्छी और महान कुश्ती का यहां प्रदर्शन करे

  • @sambhajisolanke6281
    @sambhajisolanke6281 Год назад +87

    आता कळालं का कुस्तीतील खरा वाघ सिकंदर नसून महेंद्र गायकवाड आहे

    • @sunilgaikwad5275
      @sunilgaikwad5275 Год назад +2

      दोन्ही वाघ च आहेत...कोणत्याही खेळात एक हरतो आणि एक जिंकतो

    • @avinashbendale
      @avinashbendale Год назад

      Sikander takad kami padte..doghaaani pn khup kast kelet❤

  • @nageshbinnar9650
    @nageshbinnar9650 Год назад +21

    आता म्हणाल अन्याय झाला 😂
    तेव्हा जातीचा रंग दिला आणि आता मातीचा रंग दिसला असेल.

  • @vilaskandhare1469
    @vilaskandhare1469 Год назад +2

    भाऊ सगळ्यांची तोंड बंद केली#खरा महाराष्ट्र केसरी #
    काही राजकारणामुळे महेंद्र गायकवाड यांना पाहिजे तेवढं सन्मान नाही केला #आज सिद्ध केलंय की खरा महाराष्ट्र केसरी आपण आहात

  • @nizamulhaq4713
    @nizamulhaq4713 Месяц назад

    well nice commentry , refery is nice man good justice all janta are very peace full . i salute to refery

  • @abhijeetkolekar3391
    @abhijeetkolekar3391 Год назад +8

    सिकंदर प्रेमी 🙏🏻

  • @u.Fearless_Boy
    @u.Fearless_Boy Год назад +4

    सिकंदर ला आधी वाघ भेटत नव्हते आता भेटला महेंद्र नावाचा वाघ आणि गिळून टाकला सिकंदर ला

  • @manojpatil3833
    @manojpatil3833 Год назад +3

    जे सांगत होते सिकंदर सोबत महाराष्ट्र केसरी मध्ये गद्दारी झाली होती त्यांनी ही कुस्ती बघावी

  • @rahulgade856
    @rahulgade856 Год назад +1

    Only महेंद्र बाहुबली

  • @ShivamChaudhary-tu8ck
    @ShivamChaudhary-tu8ck 11 месяцев назад +1

    ये महेंद्र बाहुबली है❤❤❤❤
    जियो मेरे शेर

  • @dilipdikhole733
    @dilipdikhole733 Год назад +15

    आता आहे का बरोबर निर्णय. ऊगाच पंचाला दोष देत होते.

  • @shubhammore1798
    @shubhammore1798 Год назад +4

    किंग boss महेंद्र भाऊ 🚩🚩🚩

  • @dayanandchavan1965
    @dayanandchavan1965 Год назад +30

    शरीराला अराम दे आता तरी सिकंदर रोज कुस्ती खेळlayne असे परिणाम होतात

    • @Senalover.1313
      @Senalover.1313 Год назад +5

      Nahi tyachya vr Anyay zala ahe

    • @kirandange355
      @kirandange355 Год назад

      @@Senalover.1313 🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @rb6052
      @rb6052 Год назад

      Tumhala tr tyanch good lagnaar 😅

    • @surajpatil7428
      @surajpatil7428 Год назад

      Tyla tu aaram di hijdya😅

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 Год назад +7

    महान असा रुद्र महेंद्र

  • @arbajmulani306
    @arbajmulani306 Год назад +3

    Congratulations mahendra 605

  • @kishorsane5048
    @kishorsane5048 Год назад +1

    दोघेही चांगले खेळले.. पण दोन्हीही वेळेस महेंद्र जिंकला.. लोकांच्या मनातील शंका दूर झाली

  • @namdeoshinde7985
    @namdeoshinde7985 Год назад +1

    सिकंदर शेख हा मैदानी कुस्ती खेळणारा पैलवान आहे. आणि महेंद्र गायकवाड हा आंतराष्ट्रीय नियमानुसार कुस्ती चा पैलवान आहे.आंतराष्ट्रीय नियमानुसार कुस्ती मध्ये वेळेचे bandhan आस्ते व खूप दाबाव असतो. सिकंदर शेखला आंतराष्ट्रीय नियमानुसार कुस्ती चा सराव करणे खूप गरजेचे आहे. नक्कीच येत्या काळात तो ते करेल. 🙏🙏🙏

  • @ajaypatil6169
    @ajaypatil6169 Год назад +7

    It's been proud that both are best wrestlers and both are from Maharashtra 🚩...Sikandar is attacking,speed & technical wrestlers & mahendra is defensive & powerful...

  • @maratha9980
    @maratha9980 Год назад +18

    Sikander is not for point wrestling....he is King...forever ❤️❤️❤️👑

  • @maheshgulame4426
    @maheshgulame4426 Год назад +9

    Jo jita vahi mahendra

  • @anilbhosale1427
    @anilbhosale1427 Год назад +1

    पैलवान कसा असावा याचे एक उदाहरण म्हणजे सिकंदर शेख❤️❤️🔥🔥

  • @shanigladiators3118
    @shanigladiators3118 10 месяцев назад +1

    wajan k hisaab sy sakandar ko jeet daine chahy....mahindra bht acha player ha mgr us ka w8 ziada ha bht usy usi ka half faida mil jata ha ........

  • @santoshgaikwad6699
    @santoshgaikwad6699 Год назад

    Mahendra gaikwad vijayi pailwan abhinandan mahi bhai

  • @rohitwaidande7509
    @rohitwaidande7509 Год назад +3

    खेळ आहे हार जीत होणारच पण ही कुस्ती परत लागली पाहिजे

  • @VishalJadhav-dn4uo
    @VishalJadhav-dn4uo Год назад +4

    जिरला कारे त्या पुरोगामी पुरोगामी करणाऱ्यांचा खेळला खेळाच्या नजरेने पाहायला शिका हा महेंद्र वाघ आहे महाराष्ट्राचा जय शिवराय 🚩🚩

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 Год назад +2

    मला त्या. comments वाल्यांवर 😂😂😂 अवरत नाही....काय ते जो जिता वही😂

  • @prajwalthakur1235
    @prajwalthakur1235 Год назад +1

    पैलवान महेंद्र गायकवाड भारतात कोणा संग बी लाव आता महेंद्र गायकवाड ऐकत नसतो

  • @sharadpatil8258
    @sharadpatil8258 Год назад +3

    महेन्द्र बाहुबली 🎉🎉🎉🎉👍👍👍🙏🙏🙏

  • @gangadharjangilwad2950
    @gangadharjangilwad2950 Год назад +5

    Mahendra Gaikawad

  • @rudracricketer1658
    @rudracricketer1658 Год назад +8

    Mahendra gaikwad ❤️ 😍

  • @apgaming62
    @apgaming62 Год назад +5

    👑Only sikandar shaikh👑

  • @irfanpathan4568
    @irfanpathan4568 Год назад +2

    ❤ दिलदार पै महेंद्र गायकवाड

  • @a.a1985
    @a.a1985 Год назад +1

    Mahinder Gaykwad
    QUALITY PLAYERS.

    • @ravindranikam8533
      @ravindranikam8533 Год назад

      दोन्ही पहिलवान भारी आहे महेंद्र ताकतीने shikandar. ल भारी आहे

  • @03496D
    @03496D 3 дня назад

    महेंद्र गायकवाड को अपने कुस्ती और फिटनेस पे काम करने की जरूरत है।

  • @mahadevjambale6900
    @mahadevjambale6900 Год назад +6

    सिकंदर आणि महेंद्र दोघा भावांना शुभेच्छा

  • @vijaykasewadphotography1225
    @vijaykasewadphotography1225 Год назад +1

    महाराष्ट्र केसरीतील पंचांचा निर्णय योग्यच होता.

  • @user-tr6fk5pd8j
    @user-tr6fk5pd8j Год назад +2

    उप महाराष्ट्र केसरी कुस्ती जेव्हा महेंद्र गायकवाड जिंकले तेव्हा हा सिकंदर शेख
    रडतोडया खोटे बहाणे करुन अन्याय केला म्हणून भुंकत होता.
    शेवटी वाघ 🐅🐯🐅 च असतो
    जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏
    जिंकला तो जिता वही महेंद्र गायकवाड

  • @vishwajeetsawant9201
    @vishwajeetsawant9201 Год назад +19

    कुस्तीमधला कु कळत नसलेले चू आता कुठे गेले... आता जिराला का माज 😂😂😂

  • @akashwaiker2976
    @akashwaiker2976 Год назад +5

    अभिनंदन बाहुबली 👌👌👌

  • @mdaamerqureshi3716
    @mdaamerqureshi3716 Год назад +1

    Sikandar💪💪💪 Sikandar hai

  • @JagjitSingh-nn9yp
    @JagjitSingh-nn9yp Год назад +1

    Sira kra Dita jio mahinder ❤💪💪💪💪💪from Punjub

  • @vinodthorat5768
    @vinodthorat5768 Год назад +3

    आज नाही झाला का अंन्याय सिकंदर वर
    हा आहे महेंद्र भाहुबाली पुन्हा जिंकला वाघ

  • @nileshmore3544
    @nileshmore3544 Год назад +1

    चितपट कुस्ती झाली पाहिजे

  • @JasvinderSingh-bi7un
    @JasvinderSingh-bi7un Год назад

    Maine Mahendra ki bahut sari kusti dakhi jah phalvan bahut tagda h kafi taqat h isma

  • @vikashsharmaharit2443
    @vikashsharmaharit2443 Год назад +5

    Jo jeeta vhi mhender❤❤💪👍

  • @shrikantkamble2741
    @shrikantkamble2741 Год назад

    Well played Both......dogay maharastian ahet busss. Me shikhandar Shekhcha Motta fan ahey......

  • @milindshinde9141
    @milindshinde9141 Год назад +4

    Mahendra Gaikwad well done

  • @keharrana9728
    @keharrana9728 Год назад

    Gaikwad changle
    Sikandar jawan jawle

  • @jahidshaikh8329
    @jahidshaikh8329 Год назад +3

    Only Sikandar

  • @Wrestlerkrushna583
    @Wrestlerkrushna583 Год назад +27

    Only महेंद्र महान आसा रूद्र...

  • @sharadpatil8258
    @sharadpatil8258 Год назад +6

    अन्याय मानणारे कुठ बसलेत कुठ महेन्द्र बल्ड्या ताकद

  • @user-ih1kx8zn6f
    @user-ih1kx8zn6f Год назад +1

    महिंद्रा गायकवाड तोडीस तोड

  • @knpandey4891
    @knpandey4891 Год назад

    Mahendra the king of kushti

  • @ganeshchavan3246
    @ganeshchavan3246 6 месяцев назад

    महेंद्र गायकवाड सीकदर