Atishay Uniq Atishay Vegla Asa Aalas Mla Alela Ahe Dj | Mazyashi Nit Bolaycha Dj Song

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • Atishay Uniq Atishay Vegla Asa Aalas Mla Alela Ahe Dj | Mazyashi Nit Bolaycha Dj Song | DJ Akki Ovhal
    Song - Mazayshi Nit Bolaycha
    Singer - Alok Rajwade & Sujay Jibberish
    Remix - DJ Akki Ovhal
    Thumbnail - Akki Ovhal
    Download Mp3 Link 🔥
    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
    Get Connected
    Instagram ↓
    / akkiovhal77
    DISCLAIMER: This Following Audio/Video is Strictly meant for Promotional Purpose. We Do not Wish to make any Commercial Use of this & Intended to Showcase the Creativity Of the Artist Involved. The original Copyright(s) is (are) Solely owned by the Companies/Original-Artist(s)/Record-label(s).All the contents are intended to Showcase the creativity of the artist involved and is strictly done for promotional purpose. *DISCLAIMER: As per the 3rd Section of Fair use guidelines Borrowing small bits of material .from an original work is more likely to be considered fair use. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1776,
    अनी, उठ रे बाबा... मी उठून या जगात काय फरक पडणारे? किती वाजलेत पाहिलंस का? काय फरक पडतो? वाजले असतील काहीतरी 9, 10, 31, 91.... अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा आळस मला आलेलाय, त्यामुळे खरच मला पडूदे, जे काई बाहेर घडतंय ते घडू दे, डावेउजवे भिडतायत तर भिडू देत, आवाज त्यांचे चढतायत तर चढू देत, रडू देत रडणारे ओक्साबोक्शी उडणारे पक्षीबिक्षी उडूदेत, विमानांना नडु देत... इतका आळशीपणा बरा नव्हे! आता जरा घसा माझा सुकलेलाय, आई, पाण्याचा गडू दे! अनी पुढच्या वेळेस असा फालतू आळस केलास ना, तर बबडूला तुझा लहानपणीचा साडीतला फोटो पाठवीन! काय? प्लाष्टीक बॅन आहे महाराष्ट्रात! आई या जगाला माझी गरज लागेल, असं मला काही वाटत नाहीए कुणाचं काई माझ्यावाचून अडत नाहीए, मलासुद्धा फरक पडत नाहीए काई म्हणून आई सरळसरळ पडलेलोय मी बंद, हा बंब थंडच ठेवण्याचा मी जोपासणाराय छंद अनंतापर्यंत कंटाळ्याचा बघणाराय मी अंत राहणाराय मी गप्प आता होणाराय मी पर्मनंट ठप्प अतिशय युनिक आयडिया आहे ही...ही इतकी युनिक आयडिया आहे, भन्नाट आहे ही आयडिया...की या आयडियाला मी स्वतःच सपोर्ट करतो मला कुणीही उठवायला येऊ नका, लोळताना पाहू नका, माझ्या खोलीत बसून कुणी यःकश्चित चर्चाबिर्चा करू नका, खुर्च्याबिरचा हलवू नका, करू नका भंग कुणी शांतता, लावू नका कुणी दिवा पांढरा, उजेड नको अंधार आहे चांगला, मोजू नका कुणी माझ्या जांभया, जांभळ्या बेडशीटवर डाग पडलाय, असं मला बघू नका रोज काय रूम साफ करायचीए? रोज नाही, मागच्या शनिवारी केली होती. माझा जन्म काय हनुमान जयंतीला झाला होता का? का? मग शनिवारचं काये? प्लिज ट्राय टू अंडरस्टँड, माझं काम क्लिष्टय, मी म्हणून थोडा शिष्टय, हे एकच एक काम आहे जे भन्नाटए, युनिकए, बाकी सगळं उष्टंय-- याच्यानंतर यमक काही सुचतंय? नाही? ठिकेय, आहे तेवढं इष्टय! असा हा मी सृष्टीच्या शेवटापर्यंत लोळणारे, बोलणारे बोलूदेत काहीही होईल त्यांची काहिली, एक गोष्ट सांगायची राहिली- आई हा विद्रोहाचा विचार कसा मॉडर्नए, नवीनए, तुला जरा तो कळणं म्हणजे कठीणए तुम्हाला कळतं आणि मला नाही कळायचं? तुमची ढुंगणं धुतलीयत लहानपणी. आता या डिस्कशनमध्ये जर का तू माझं लहानपणीचं ढुंगण काढणार असशील तर मी काय बोलावं? माझं वागणं असंय की एकतर ते पटेल, किंवा ते पटणार नाही एकतर ते रुचेल, किंवा ते रुचणार नाही जे काई असेल, जे काई तुमचं म्हणणं असेल, कागद घ्यायचा, त्यावर लिहायचं, नंतर त्याचं विमान करून उडवायचं मला नाही ते कळवायचं.. हा, आणि जाता जाता एक सांगतो, जगात काही घडलं तरी हे ध्यानात ठेवायचं- माझ्याशी नीट बोलायचं फोनवरून, व्हिडीओवरून किंवा प्रत्यक्षात, जवळून किंवा लांबून स्वर्गातून किंवा नरकातून नीटच बोलायचं! थोबाड फोडीन हं! माझ्याशी नीट बोलायचं बोललेलोचए, आता ऍड करतो, माझ्याशी नीट वागायचंसुद्धा! हॅलो, इज धिस एलॉन???
    #mazyashinitbolaych
    #majhyashinitbolaycha #marathirapsong #aalasrapsong #mazyahsineetbolaych #newmarathisongs #aalasnewsong #amhipuneridjsong #djsonghalgimix #mazyahsineetbolayc #amhipunerisong #atishayuniqatishayveglaasaalas #mazyashinitbolaychdjsong #mazyashinitbolaychdj #mazyashinitbolaychremix

Комментарии • 12