पुनर्विवाह सिरीयल चा रिमेक आहे पण एक नंबर सिरीयल आहे सुंदर आहे बघताना खूप छान वाटतं खूप आवडली सिरीयल आणि पुनर्विवाह तर एक नंबरच होती आणि तिचाच रिमेक म्हणून ही बघायला सुद्धा फार आवडते. फक्त ई सिरीयल पुनर्विचा जसा शेवट केला तसा करू नका म्हणजे त्या सिरीयलचा शेवट सुद्धा छानच होता पण ही सिरीयल थोडी जास्त चालवा अशीच इच्छा आहे. आणि घाणेरी सिरीयल करू नका चांगली ठेवा छान दाखवा जसा आता सुरू आहे तसंच राहू देत यश आरतीची लव स्टोरी थोडीशी कमी बघायला भेटली तसंच ह्या दोघांची लव स्टोरी जास्त बघायला भेटू देत अशीच इच्छा 😊 डायरेक्टर कडे आणि प्रोडूसर कडे हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त सिरीयल चालवण्याचा प्रयत्न करा.
त्याच सर्वात पहिलं काम मराठी मद्ये होत इ टिव्ही मराठी वर 2013 मद्ये सावर रे सिरियल आली होती त्यात तो हिरो होता रुजुता देशमुख सोबत होती नंतर हिन्दी मद्ये गेला
आमची स्वाती ताई आली परत तुझ्या इश्काचा नादखुळा ❤❤❤❤
आणि त्या साता जन्माच्या गाठी मध्ये पण होती .
Ho na❤
पुनर विवाह सिरीयल मराठीत
😂😂 1:52
माझी स्वाती ताई आली परत साता जन्माचा गाठी आणि तुझ्या इशकाचा नादखुळा 😘🤗😍☺😊😗🙂😚🌹🌹👌👌
Background music म्हणजे Title song खूप गोड आहे कितीही वेळा एकल तरी पुन्हा पुन्हा एकाव वाटत अप्रतिम ❤❤❤❤❤❤❤
पुनर्विवाह सिरीयल चा रिमेक आहे पण एक नंबर सिरीयल आहे सुंदर आहे बघताना खूप छान वाटतं खूप आवडली सिरीयल आणि पुनर्विवाह तर एक नंबरच होती आणि तिचाच रिमेक म्हणून ही बघायला सुद्धा फार आवडते. फक्त ई सिरीयल पुनर्विचा जसा शेवट केला तसा करू नका म्हणजे त्या सिरीयलचा शेवट सुद्धा छानच होता पण ही सिरीयल थोडी जास्त चालवा अशीच इच्छा आहे. आणि घाणेरी सिरीयल करू नका चांगली ठेवा छान दाखवा जसा आता सुरू आहे तसंच राहू देत यश आरतीची लव स्टोरी थोडीशी कमी बघायला भेटली तसंच ह्या दोघांची लव स्टोरी जास्त बघायला भेटू देत अशीच इच्छा 😊 डायरेक्टर कडे आणि प्रोडूसर कडे हीच इच्छा आहे की जास्तीत जास्त सिरीयल चालवण्याचा प्रयत्न करा.
Tyat to ansh kitti cute hota
पुनर्विवाह सिरिअल ❤
Bgm kiti sundr aahe 🥰
मला खूप आनंद झाला ताई परत आली
Akshya Mhatre ❤ piya albela serial nater Marathi serial madey... very excited to see him after longtime.
Wow ❤
Akshay Mhatre 😍
Piya albela serial ...😘
Khup bhari Jodi and promo
आशिष हावरे
छान आहे मालिका.बघायला आवडेल❤
Wow👍🏻😍🤩😘💯❤️🏆👌🏻
पुर्नविवाह हिंदी सिरीयलसारखी आहे ही मालिका असं वाटतयं
Ho remake ahe tyacha
पुनर्विवाह सिरियल 👀
Akshay mhatre ❤❤❤❤
Promo khupch chan 👌👌👌👌👌👌👌👌aahe
पुनर्विवाह........❤
Ffgggggggghhhhhhhhhhhggghuhgggghhhhhhhghhhhugghhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhhjjjiijjjjjiiiiii
Punarvivaah wapas aagai
Barobar ahe❤👌👌
Punar Vivah remake
Ya serial chya Title song chi singer Sonali sonavane dii ahe ❤❤
मुलगा खुपचं मोठा वाटतोय.
Ho na
पुनविवाह सिरियल आहेही
पवित्र रिश्ता चा रिमेक आणा प्लीज 🎉
Ho aana
To bunny sodla sarv chhan aahe
Raghu❤ Swati nice Jodi and best seriel🥰
Punatvivah cha remake
Hero chan ahe , Hindi madhye zasta kam kelay hyane, marathit kam kartoy khup chan ahe
त्याच सर्वात पहिलं काम मराठी मद्ये होत इ टिव्ही मराठी वर 2013 मद्ये सावर रे सिरियल आली होती त्यात तो हिरो होता रुजुता देशमुख सोबत होती नंतर हिन्दी मद्ये गेला
, Pune Kartavya aahe
Punarvivah serial cha remake aahe ha
Copy of punarvivah serial 😂😂😂
Pavitra rishta cha rimek aana please
Yanna kay dusra bini nahi milala ka 😊
😢
तो मुलगा जरा लहान घ्यायचा ना😅 किती मोठा वाटतो तो
Mul kashi asli tri chanch astat
@@shubhangikotwal5107 mahit aahe mala pan punarvivah serial cha remake aahe hi serial, to mulga chota asto khup ha motha vattoy evdhach mhann aahe maz
@@SAKSHI9479right vo ansh accha tha ye kuch jyada hi bada liya hai
Nhi he punner vivha chi remke nhi zee telgue chi Ohogogle Ghosgodge remke ahe same story tyat he mulga asch ahe
@@ashwiniyadav7585 barabar hai apki baat
copy serial 😂😂😂😂 punar vivah