ताई तुमचे गाणे फारच छान असतात तसेच आपले राहणीमान खूप चांगले ते बघून मला माझ्या आईची आठवण येते मला सुध्दा फार गाणे येतात मी माझ्या आईचे व चुलतीचेसर्व गाणे येतातलहानपणी ऐकले ले तसेच मी व माझी वहिनी तुम्हाला एकदा भेटणारच आहोत तुमची शेती पण फार छान आहे माझेही माहेरचे आडनाव वाघच आहे
राम नवमी च्या शुभेच्छा🎂🎉🍻 मावशी मला पण तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे🙏🙏 मावशी तुमचा आवाज खूप खूप छान आहे गाने पण सुंदर आहे माझी मोठी बहीण तुमच्या सारखे छान गाने म्हणते तीला पण खूप गाने येते मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते 🙏🙏
Khupach sunder mavshi mi ekat aste tumche gane
😂❤❤❤
सगळे गाणे छान... आणि मळा सुद्धा लई भारी❤❤👌😍
खुप छान ओव्या गातात ताई तुम्ही
लिला ताई खूप छान आहे गाण
आई खरच तुमची गाणी खूप छान असतात.
आम्ही नाशिकहून जातांना नेहमी सिन्नर हूनच जातो तेव्हा तुमचे गाव तुम्ही खूप आठवतात मी एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे
खुप छान गाणे
ताई तुमचे गाणे फारच छान असतात तसेच आपले राहणीमान खूप चांगले ते बघून मला माझ्या आईची आठवण येते मला सुध्दा फार गाणे येतात मी माझ्या आईचे व चुलतीचेसर्व गाणे येतातलहानपणी ऐकले ले तसेच मी व माझी वहिनी तुम्हाला एकदा भेटणारच आहोत तुमची शेती पण फार छान आहे माझेही माहेरचे आडनाव वाघच आहे
नक्की भेटू तुमचं स्वागत आहे
Mala tumche gane khup khup aavdtat tumcha aavaj aani chal khupch Chan
khup chan
खूप छान लिला ताई
🎉😂😂
गणपतीच गाण म्हणा
❤mst mami
मावशी खरच तुमच्या गाण्यासारखे गाणे माझी आई म्हणायची. ती चे वय 83 वर्ष आहे
मी तुमची गाणी नेहमी ऐकते.मला खुप आवडतात.
लीलाताई खूप खूप आवडतात.. तुम्ही तर खूप आवडता..तुमचे बोलणे खूप निर्मळ.. आपुलकीचे. तुमचा नं द्या ना.
किती गोड आहात तुम्ही..🌹🌹🌹👌👌👌🙏🙏🙏
मावशी भलारी चा व्हिडीओ करा एक
Tumche gane khup छान आहेत मला खुपच आवडते तुम्ही आठ दिवसातून एकदा तरी गाणे टाकत जा काकु 🙏🙏🙏
मावशी मला पण गाणे येतात
मला तुमचे गाणं फार आवडतात तुम्हाला भेटायची इच्छा आहे मिपणतुमचासारखीशेतकरयाचिमुलगीआहेदडवत
❤❤❤👌👌👌👌🤗🤗😊😊😊😊😅😅😅😅
Mast
Thanks all
राम नवमी च्या शुभेच्छा🎂🎉🍻 मावशी मला पण तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे🙏🙏 मावशी तुमचा आवाज खूप खूप छान आहे गाने पण सुंदर आहे माझी मोठी बहीण तुमच्या सारखे छान गाने म्हणते तीला पण खूप गाने येते मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते 🙏🙏
Maze maherche aadnav Bodke aahe aani sasri sanap .mala tumache gane far aavdle.tumhe lagnatli vihin jevtanache gane taka aani navardev mirvtanache gane taka na please