सर तुमच्या अंदाज शंभर टक्के खरा ठरतो सर सर तुम्ही असे नवनवीन अंदाज देत चला कुणाला भरोसा वाटू नको वाटू पण मला तुमच्यावर 100% भरोसा आहेस धन्यवाद सर धुळे जिल्हा शिरपूर तालुका वनावल गाव
साहेब 31च्या रात्री पासुन रिमझीम पाऊस सुरु होता 1 तारखेला सकाळपासुन ढगफुटी सारखा पाऊस सुरु झाला 3 ते 4 तास झाले अजुन पाऊस चालूच आहे जिल्हा यवतमाळ तालुका पुसद तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे 🙏🙏
सर पावसाची पुढील वाटचाल कशी राहील सोयाबीन काही 10 दिवसांनी पिवळे पडायला सुरू होतील तर पावसाचे पुढचे काही दिवस सप्टेंबर शेवट आणि मिड ऑक्टोबर विष्यी काही सांगा
जर हा कमी दाब धुळे नंदुरबार या जिल्ह्यातून गेला तर आमच्या शिंदखेडा तालुक्याचा दक्षिण पश्चिम भागात हिरवा दुष्काळ 100 टक्का पडणारच.कारण आमच्या भागात दररोज पाऊस पडत आहे .
परतीचा पाऊस कधी चालू होईल
प्रकाशजी बर्याच दिवसानंतर आज व्हिडिओ प्राप्त झाला आहे.
तुमचा अंदाज बरोबर असतो सर ❤
Sir mi तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी
आतुर असतो
फक्त तुम्ही खर सांगता ❤❤
विडिओ देत जा सर खुप दिवस झाले विडिओ दिला नाही तुम्ही... 🙏🏻
सर तुमच्या अंदाज शंभर टक्के खरा ठरतो सर सर तुम्ही असे नवनवीन अंदाज देत चला कुणाला भरोसा वाटू नको वाटू पण मला तुमच्यावर 100% भरोसा आहेस धन्यवाद सर धुळे जिल्हा शिरपूर तालुका वनावल गाव
धन्यवाद सर संभाजीनगर पश्चिम ला जोरदार पाऊस ची अपेक्षा आहे, तुमचं आंदाज खरा ठरणारा असतो त्यामुळे आता बिनधास्त झालो
एकच वादा प्रकाशदादा सर पाऊस खूप झाला आहे कधी थांबणार
अमरावती येथे दुपारी तीन वाजता पासून जोरदार पाऊस चालू आहे
व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद सर
एकच वादा प्रकाश दादा कुठे होते सर इतक्या दिवस कारण आमच्याकडे पाऊस खूप झाला आहे आता पाऊस थांबणे खूप गरजेचे आहे त्यावर एक व्हिडिओ बनवणे जालना जिल्हा
खुप दिवसांनी व्हिडीओ दिला त्या बद्दल धन्यवाद
नमस्कार भाऊ धन्यवाद
येनारी गणेशोत्सव चा.खुप खुप शुभेच्छां.तूमचा टीम ला🙏🙏
खूप छान माहिती दिली आहे सर ता वसमत जिल्हा हिंगोली धन्यवाद सर
धन्यवाद सर तुमचे सगळे आनंदज बरोबरच आहे लय दिवसा पासून भेट दिली नाही.तरीही धन्यवाद
Sar video let vet ahet
परतीचा पावसाबद्दल सगा सर जी
मालेगाव तालुक्यातील पावसाचा अंदाज कसा राहील 1तारखेपासून
काय राव हवामान अंदाज रेगुलर देत जावा
आम्ही तुमच्या वीडियो ची वाट पहात राहतो
सिल्लोड तालुका पाऊसाचा अंदाज सागतजा साहेब
संभाजी नगर पुर्व सिल्लोड फुलब्री चा हवामान अंदाज सागितल्या बदल धन्यवाद प्रकाश सर
सप्टेंबर मध्ये विदर्भ पाऊस कसा राहील?
पुढील आठवडय़ात पाऊस कसा असेल ऊडीद काढणी येईल जालना
धन्यवाद सर अंदाज दिल्या बद्दल शक्य असेल तर आठवड्याला एक अंदाज देत जा तुमच्या अंदाजच वाट बघत असतो
परतीचा पाऊसाबद्दल सांगा सर!
कामनकरसर तुमचा अंदाज बरोबर आसतो
अकोला पर्यंत पाऊस आला
साहेब 31च्या रात्री पासुन रिमझीम पाऊस सुरु होता 1 तारखेला सकाळपासुन ढगफुटी सारखा पाऊस सुरु झाला 3 ते 4 तास झाले अजुन पाऊस चालूच आहे जिल्हा यवतमाळ तालुका पुसद तुमचा अंदाज अगदी बरोबर आहे 🙏🙏
परतीच पाउस कसा राहील सर
प्रकाश सर मुछ नही तो कुछ नहीं. Sorry....... पन हेच सत्य आहे. 🙏
सर या पावसात वारे राहील का
पैठण तालुक्यात कधी हे पाऊस
सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट अशी माहीती दिल्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद🌹🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹👏
धन्यवाद
सर महागाव उमरखेड पुसद परिसर घेतल्या बद्दल थॅन्क्स
सरमिषाणकाकाडु।लयीबैकारवाटतयबरका
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील पिठ्ठी गाव व परिसरात मेघगर्जने सह जोरदार पाऊस चालू आहे .
धन्यवाद सर
सर पंजाब डक सर सांगत आहे की 1ते 5 या दरमान खूप मोटा पाऊस होईल महाप्रलय होईल अस सांगत आहे खर कारण काय आहे ते सांगा
सर , हवामान अंदाज वेळेवर देत जा यामुळे आम्हाला शेतीची कामे करायला मदत होते. काही लोकांच्या चुकीच्या अंदाजमुळे आमचं नुकसान होत.
सर पावसाची पुढील वाटचाल कशी राहील सोयाबीन काही 10 दिवसांनी पिवळे पडायला सुरू होतील तर पावसाचे पुढचे काही दिवस सप्टेंबर शेवट आणि मिड ऑक्टोबर विष्यी काही सांगा
सर परतीचा पाऊस कधी आणि कसा राहनार धन्यवाद अभी नंदन
पुणे जिल्हा पाऊस आहे का?
सर नादेड लोहा येथे पाऊस कधी होनार सर
Yavatmal Bani taluka Sarai
Sir whatsup group tayar kara na
Sar...Amravti madhe,,chandur bazaar Achalpur madhe 47 divas zale 1 sarkha paus ahe...2 diavs pn ughdip nhi....ha paus kadhi band honar
सर बदनापूर तालुक्यातील सर्व गाव कसा राहील परतिचा पाऊस
Ya barshi mala kahi vait vatale sir jashe magil varshi samprkat hote ya varshi nahi rahale hi khant tumcha andaj far sundar ahe
जर हा कमी दाब धुळे नंदुरबार या जिल्ह्यातून गेला तर आमच्या शिंदखेडा तालुक्याचा दक्षिण पश्चिम भागात हिरवा दुष्काळ 100 टक्का पडणारच.कारण आमच्या भागात दररोज पाऊस पडत आहे .
औरंगाबाद.येथील.एकोड.सागा.
Prakash Dada aapan tar panjab Dak che kamch modun takale
हा पाऊस किती दिवस राहील
2 tarkhecha vidio thod lvkr taka sir udya parent
🙏🙏🙏🙏🙏
कुंभकर्ण उठलेका 😂
Auragabad madhe khup paus chalu aahe aaj
Aare makada kuthach paus nahiy auragabad la
@@samadhankunde12 kutrya karmad la latri zala
सागंजा सर
Sir tumcha contact number bhetel ka