आज अचानक तुमचा व्हिडीओ आला आणी मी 2 व्हिडिओ पाहुन लगेच सबस्काबर केल आणी तुम्ही जी माहिती सांगितली ते ऐकून मन प्रसन्न झाल आणि उपयुक्त माहिती दिली आणी मला सर्व व्हिडिओ बघायचे आहे त आणि मी नक्की पाहिन पुढचे पण पाहिन धन्यवाद सर
खूप सुंदर व उपयुक्त माहिती.मी अगदी लहान असल्यापासून देवपूजा करते.आता मी रििटाायर्ड आहे.मला खूप चांगले अनुभव येतात. अडचणीत मार्ग सापडतात. आई वडील धार्मिक होते. पण आता नविन पिढीला मंत्र,स्तोत्र नाही बोलायला आवडत.
🚩खरेच खुपच मौलीक माहिती दिलीत सर खुप धन्यवाद💐🙏मी लहानपणापासूनच भक्ति मार्गात असल्याने खुप चांगले अनुभव आले आयुष्यात.,मी फीप्टी प्लस गृहिणी आहे,आईवडीलही वारकरी,भक्तीमार्गातील 🚩म्हणून आपसूकच चांगले संस्कार घेतले,धन्य झाले,रामकृष्णहरि💐🙏🚩
धन्यवाद गुरुजी तुम्ही माहिती दिल्याबद्दल पण आमचं घर छोटा असल्यामुळे आम्ही उत्तर दिशेला देव्हाऱ्याचे तोंड केलं तर दक्षिण दिशेला तोंड येते देवाचा पण आम्ही पूजेला बसणार उत्तरेला तर हे चालेल का
Aamchya kade ishanya kopra balkani madhe yeto. Pan balkani purn pack aahe fakth khidkya aahet .tar tithe mla devghar karta yeil ka ?mala nakki sanga mage khidki aali tar chalel ka ?
Hello sir Maza dev ghar ishanya dishe la ahe pn main door chya samor ahe tasa chalta ka jaga barobar ahe ka ani shankar chi pinda cha tond pahchime la ahe ani pani dakshin ne vahta ahe te ks asave
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,देवघरात उभा मारुती जो हातात डाव्या पर्वत आणि उजव्या हातात गदा खांद्यावर असते असा वीर मारुती घरातील देवघरात मूर्ती रुपात ठेवले तर चालते का,कारण असेही म्हणले जाते की मारुती मूर्ती देवघरात असू नये मुलांच्या विवाहात अडचणी येतात हे कृपया थोडे स्पष्ट करावे ही विनंती
उत्तर ते पूर्व दिशेला माझ्या घरात देवघर असायला एकही जागा नाही तर मी देवघर कुठे ठेवावे अग्नेय व नैॠत्य ला आहे जागा परंतु ईशान्य ला नाही कृपया मार्गदर्शन करावे
सर हाल ईशान्य दिशेला आहे देवघर तिथेच आहे ईशान्येस काही व्हिडीओमध्ये अस सांगतात कि तिथे असले तर मुलाच्या लग्नामध्ये अडचण येते होत नाही दुसरीकडे ठेवा खर आहे का हे
सर मणक्याचा त्रास आहे त्यामुळे मांडी घालून बसून देवपूजा करता येत नाही व केलीच तर मणका दुखत असतो.. म्हणून सर देवघर उभे असले तर खुर्ची वरती बसून देव पूजा केली तर चालेल का. तुमचे मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा ।। श्री स्वामी समर्थ।।
आज अचानक तुमचा व्हिडीओ आला आणी मी 2 व्हिडिओ पाहुन लगेच सबस्काबर केल आणी तुम्ही जी माहिती सांगितली ते ऐकून मन प्रसन्न झाल आणि उपयुक्त माहिती दिली आणी मला सर्व व्हिडिओ बघायचे आहे त आणि मी नक्की पाहिन पुढचे पण पाहिन
धन्यवाद सर
Kupa sudar sar
khup chhan samjhun details madhe sangitale dhanyavad
खूप सुंदर व उपयुक्त माहिती.मी अगदी लहान असल्यापासून देवपूजा करते.आता मी रििटाायर्ड आहे.मला खूप चांगले अनुभव येतात. अडचणीत मार्ग सापडतात. आई वडील धार्मिक होते. पण आता नविन पिढीला मंत्र,स्तोत्र नाही बोलायला आवडत.
खूप छान ,
Kup chan
😅@@kailashrathod2665
सर प्लीज विजीट फी किती आहे
Sir mazya devghrat ganpati 2 ahet 1 chandichi ani 1 pitlachi ahe tr 2 ghanpati mandirat thevle chaltil ka please sanga sir
खूप छान माहिती सांगितली उपयुक्त अशी माहिती होती
खूप सुंदर व छान माहिती सांगितली डॉक्टर अहिरराव
👍👌🎉खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
माझा फ्लॅट दक्षिण मुखी आहे. सर्व च गोष्टी तुम्ही सांगितल्या प्रमाणे करण्याचा प्रयत्न करेन.तुम्ही खुप छान माहिती सांगितली.धन्यवाद.
खूपच छान माहिती दिलीत. धन्यवाद.
धन्यवाद सर, खूपच छान माहिती दिलीत आपण. आम्ही नागपूरला तुमचा कार्यक्रम बघीतला होता.मी चार ओळी तेंव्हाच लिहून सादर केल्या होत्या.
देवघराबद्दलची माहिती उपयुक्त.धन्यवाद सर🙏
मला तुमचे मार्गदर्शन छान वाटले धन्यवाद
खुप छान माहिती आहे धन्यवाद
स्वामी समर्थ ह्यांची मूर्ती देवघरात ठेवली तर चालेल का? त्याच प्रमाणे kitchen मध्ये देवघर असेल तर चालेल का?
खूप छान माहिती दिलीत तर त्या बद्दल आभार
खूप खूप सुंदर सगीतली माहिती आहे धन्यवाद
गुरुजी खुप छान माहिती दिलीत अक्रालीची देव्हारा चालेल काय
🚩खरेच खुपच मौलीक माहिती दिलीत सर खुप धन्यवाद💐🙏मी लहानपणापासूनच भक्ति मार्गात असल्याने खुप चांगले अनुभव आले आयुष्यात.,मी फीप्टी प्लस गृहिणी आहे,आईवडीलही वारकरी,भक्तीमार्गातील 🚩म्हणून आपसूकच चांगले संस्कार घेतले,धन्य झाले,रामकृष्णहरि💐🙏🚩
सर देवघरा बद्दल आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद सर माझे फ्लॅटच्या किचनची खिडकी उत्तरेला आहे चालते का
गुरुजी आपण छान माहिती दिलीत ❤
देव घराबद्दल खूपच सुंदर,छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏
खूप छान माहिती दिली सर
छान मार्गदर्शन धन्यावाद 🙏
देवघरा बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद गुरुजी 🙏🏻🙏🏻
मी देवघर बदलल्यावर तुम्ही सांगितलेला अनुभव आला मी तुमच्याकडून कन्सर्न केलं होतं
फारच छान मार्गदर्शन सर धन्यवाद
Chhan mahiti.
खुप छान माहिती सांगितली sir dhanyawad
खूप छान माहिती सांगितली
Khup upayukta mahiti
Malla course karaycha aahe, pl tumhi sangal ka course kuthe ani kadhi hiol te,
खूप छान माहिती दिलीत 🙏🏻🙏🏻
Navin pidhila Devghara chi information mahit asayla havi aapan khup Chan sagitlay
Good information pandit ahirrao
खूप छान माहिती दिली सर 👍🏻💯
छान माहिती ,गुरुजी
धन्यवाद गुरुजी तुम्ही माहिती दिल्याबद्दल पण आमचं घर छोटा असल्यामुळे आम्ही उत्तर दिशेला देव्हाऱ्याचे तोंड केलं तर दक्षिण दिशेला तोंड येते देवाचा पण आम्ही पूजेला बसणार उत्तरेला तर हे चालेल का
Khup chhan mahiti milali
Aamchya kade ishanya kopra balkani madhe yeto. Pan balkani purn pack aahe fakth khidkya aahet .tar tithe mla devghar karta yeil ka ?mala nakki sanga mage khidki aali tar chalel ka ?
ईशान्य दिशेला देवघर असेल तर देवांचे तोंड नैॠत्य दिशेला येते.हे चालते काय? यावर मार्गदर्शन करावे.
ईशान्य जर बेडरूम मध्ये येत असेल तरी तिथे देवघर केले तरी चालेल का.. गुरुजी?? धन्यवाद
देवघर बाथरुय समोर असेल तर चालेल का
Chan माहीती
खूप छान माहिती
Nahi
सुंदर आहे माहिती
Sir aamchya gharat mahadevachya dagdi pindi 3 aahet tehi मोठमोठ्या tr tya ठेवाव्यात का विसर्जन कराव्यात
Khup chhan
छान माहिती आहे, देवघर हॉल मध्ये उत्तर पूर्वेला आहे. चालेल का🙏🏼
Hello sir Maza dev ghar ishanya dishe la ahe pn main door chya samor ahe tasa chalta ka jaga barobar ahe ka ani shankar chi pinda cha tond pahchime la ahe ani pani dakshin ne vahta ahe te ks asave
Dewhara ashtakoni asato ka please reply ghanti asavi ka
जुन्या टाका चे विसर्जन करूंन नवीन टाका ची प्रतिष्ठापना कधी करावी...मार्गदर्शन करावे
Khup chaan
सर आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Sir mazya gharchya deogharat pitalachi nagachi murti aahe.purvapar chalat aaleli.tar he pujet chalel kay.
सर माझे देवघर हे ईशान्य दिशेला आहे पण मग ते मुख्य दरवाजा समोर आहे तर ते चालेल का ??
🙏Dr. Maze Ghar Bhadyache ahe tithe eshanya bhintila attach tiyale ahe mag asha parishitit devghar eshnyala kase thevave krapaya margdrashan krave
Khup sunder mahiti dilat
श्रीस्वामी समर्थ
सर याबद्दलचे मार्गदर्शन करा गुरुजी ईशान्येस बैठक रुम आहे लवकर व्हीडीओ टाका
Khup chhan mahiti sangitli 🙏🙏
Khup chan detail mahiti. Full of energy.
देवघराबाबत योग्य व उपयुक्त माहिती.
सुंदर
सर मला पण प्रश्न होता की देवघर भिंतीवर लोखंडी स्टॅण्ड वर ठेवावा की नाही पण तुमचा व्हिडिओ पाहून माझा प्रश्न सुटला धन्यवाद सर
Chan mahiti..1 Q ..Uttrela devghar thevlyavr devanche mukh dakshinela hoil tr chalel ka..pls rpl
खूप छान माहिती 🙏
हॉल मध्ये देवघर असावे का ?
Sir ईशान्य दिशा पुर्व आणि उत्तर दिशा हा कोपरा जर दरवाजा समोर येतं असेल तर
Shri swami samarth 💐
खूप छान माहिती दिली गुरुजी
खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ
I I have to
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर,देवघरात उभा मारुती जो हातात डाव्या पर्वत आणि उजव्या हातात गदा खांद्यावर असते असा वीर मारुती घरातील देवघरात मूर्ती रुपात ठेवले तर चालते का,कारण असेही म्हणले जाते की मारुती मूर्ती देवघरात असू नये मुलांच्या विवाहात अडचणी येतात हे कृपया थोडे स्पष्ट करावे ही विनंती
Thanks chan mhahiti sageetali
Always welcome
माझी रूम ईस्ट वेस्ट facing आहे तर पूर्व दिशेला देवघर करावे का?
धन्यवाद सर तुम्ही देवघरा बद्दल खूप चांगली माहिती दिलीत
सर माझे देवघर है ईशान्य दिशेला मुख्य दरवाजा समोर आहे तर ते ठेवले तर चालेल का?
खुपच सुंदर
स्तोत्र आणि मंत्र यावर podcast करा
जर घराच्या पश्र्चिमेला रस्ता असेल तर बांधकाम कसे करावे व घराचा मुख्य दरवाजा कसा असावा
ईशान्य दिशा बेडरूम मध्ये येत आहे तिथे देवघर चालेल का
Sir मला स्वतःला बैठे देवघर आवडते. पण घरातल्यांचा विचार आहे की ते उभे उंचावर करूया. उभे देवघर शास्त्रीयदृष्ट्या योग्य आहे का?
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सर देवाचे मुख पूर्वेला होते तर chale का?
देव घराचे तोंड पूर्व दिशेला चालेल का?
Nagpurla kadhi yeta ka Guruji..
सर देवाची मांडणी कशी करावी हे सांगा. धन्यवाद
खूप छान
देव सगळीकडे आहे तर देवघर विशिष्ट दिशेला का
Kitchen madghe eshan dishela thewle tar chalel ka
Shree Swami Samarth
Very informative video, Sir 🙏🙏but my North- East corner is in hall & it is in front of entrance door so we are confused ,Please give me suggestions 🙏🙏
Tar kichancha eshanya kopra घ्यावा
उत्तर ते पूर्व दिशेला माझ्या घरात देवघर असायला एकही जागा नाही तर मी देवघर कुठे ठेवावे अग्नेय व नैॠत्य ला आहे जागा परंतु ईशान्य ला नाही कृपया मार्गदर्शन करावे
आमचा देव्हरा पूर्व पश्चिम दिशेला नैऋत्य कोपऱ्यात आहे असे चालते का? चालेत नसेल तर उपाय सांगा
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
Kitchen madhe devghar kela tr chalata ka?
गुरुदेव दत्त आणि स्वामी समर्थ यांची तसबीर ठेवल्या तर दोन्ही ही चालतील का?
हो चालते.
देव घर उत्तर भिंतिला आहे पण देवाचे तोंड हे दक्षिण दिशेला आहे गुरुजी असे चालेल का
24:29
Same problem
Sir विचारलेल्या शंकांचे उत्तर मिळाले नाही
सर हाल ईशान्य दिशेला आहे देवघर तिथेच आहे ईशान्येस काही व्हिडीओमध्ये अस सांगतात कि तिथे असले तर मुलाच्या लग्नामध्ये अडचण येते होत नाही दुसरीकडे ठेवा खर आहे का हे
Sir Puja kartana amchi pat purve kade hote tar chalte ka
उत्तर ,पूर्व आणि यांच्या मधील ईशान्य या दिशेला देवघर करणे अशक्यच असेल तर काय करावे ?
सर मणक्याचा त्रास आहे त्यामुळे मांडी घालून बसून देवपूजा करता येत नाही व केलीच तर मणका दुखत असतो.. म्हणून सर देवघर उभे असले तर खुर्ची वरती बसून देव पूजा केली तर चालेल का. तुमचे मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा ।। श्री स्वामी समर्थ।।
Lahan bulb Jo apan lavto,
To kontya colour cha asava guruji
Sar maze june ghar kay karve ha prana aahe dav ghar
Aachen kitchen northwest LA ahead I kharach khu katkati asrat chota goshtit .misunderstanding aastT suggestions dya correction karu
Sir Mahiti Changali aahe pan Devgharache Size (maap) kiti asave he sangitale asate tar bar jhal asat
बेडरूममध्ये देवघर चालेल का
ईशान्य कोपरा दरवाजासमोर मुख्य दरवाजासमोर असेल तर तिथे देवघर चालते का