🔴 ५० दिवसाची कपाशी कमरेपर्यंत वाढ, ४० पाते आणि किडमुक्त प्लॉट / असे केले आहे कपाशीचे नियोजन / कापूस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 61

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 3 месяца назад +2

    Very good growth and postair better management result

  • @jayantbhagat2161
    @jayantbhagat2161 3 месяца назад

    अप्रतिम कपाशी प्लॉट थ्याक्स सर

  • @g.kendle9876
    @g.kendle9876 3 месяца назад

    नंबर एक माहिती सर

  • @maheshzunzarrao8733
    @maheshzunzarrao8733 3 месяца назад +1

    खूप छान आहे . बायो R 303, पेगासस,बुरशीनाशक,आणि 100 ग्रॅम युरिया प्रती पंप फवारणी घ्या .पान कोवलेराहतील

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      धन्यवाद शेअर केल्याबद्दल.

  • @2967ganeshpatil
    @2967ganeshpatil 3 месяца назад +1

    प्लॉट तर सुंदर आहेच..... पण त्यापेक्षा सुंदर तुमची बैल जोडी आहे......
    भाऊ माझा पण कापूस असाच आहे.... 26 मे लागवड आहे.... यावर्षी पहिल्यांदा गळ फांदी कट केल्या अप्रतिम परिणाम दिसतोय....

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      सुंदर. दर वर्षी थोडाफार बदल करत रहा. चांगलं उत्पन्न मिळेल

    • @madandevgude3759
      @madandevgude3759 3 месяца назад

      साहेब उशिर झाला आहे गळ फांदी ला

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 3 месяца назад

    छान आहे एकदम sir. असे प्लॉट सहसा बघायला भेटत नाही.

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      हो. माझ्या पहण्यातला पहिलाच हा असा प्लॉट आहे

  • @hiralal933
    @hiralal933 3 месяца назад

    Sir gelyavarshi peksha khup changla plot ahe

  • @asaramkure997
    @asaramkure997 3 месяца назад

    छान

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 3 месяца назад +1

    सर हा प्लॉट छोटा दिसतोय त्यामुळे नियोजन करणे सोपे जाते. माझी 6एकर कपाशी असल्या मुळे नियोजन करणे खूप अवघड आहे. खुरपणी साठी मजूर भेटत नाही. गळ फांद्या काढायच्या तर विषयच नाही. माझे प्लॉट 50दिवसाचे आहे. दोन ढोस खताचे व एक फवरनी झाली आहे. राशी 659. मजीक व्हरायटी आहे.मस्त प्लॉट आहे

  • @RahulNikumbh-mf3jt
    @RahulNikumbh-mf3jt 2 месяца назад

    Bhau tak Andi sanjivak 6mahine jhale tar kapus pikat vaparu shkto ka?

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 3 месяца назад +3

    हा प्लांट ऊसावरचा आहे का तर माझा पण ऊसावरचा प्लांट खुप छान आहे एक खताची मात्रा झाली आहे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад +1

      Ho. उसावरचा आहे

  • @sandipdabhade8176
    @sandipdabhade8176 3 месяца назад

    Sir aapan kontya jilyat rahta

  • @rajeshwarpatil8520
    @rajeshwarpatil8520 3 месяца назад

    Kapus plot Changla hai aamcha Jagah 17 June ka plot aahe Dedh foot 2 foot Dakshin Uttar kya hai degalur kakdi Jahangir Nanded

  • @ParajiShelke-oe8tj
    @ParajiShelke-oe8tj 3 месяца назад

    अद्रक पिकावर व्हिडिओ बनवा

  • @DevanandGutthe
    @DevanandGutthe 2 месяца назад

    माज़ी 35 दिवासाची ahe sarkhich ahe

  • @Latifpathan-q8j
    @Latifpathan-q8j 3 месяца назад

    Sir me pahila dose2020013.dusra.yuria.102626,tiara konta deu jamin medium ahe

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      १८.४६ + MOP+ sulhpur
      पान लाल दिसत असतील तर मिक्स micro nutrient १० किलो घ्या

  • @जागोबंजारा
    @जागोबंजारा 3 месяца назад

    सर या वर्षी तुम्ही ताक अडी बदल माहिती दिली नाही काय कारण आहे मी तर ताक अडी ची फवारणी चालू आहे तर काही नवीन माहिती असेल तर कळवा धन्यवाद

  • @nandupatil8566
    @nandupatil8566 2 месяца назад

    कपाशी छान आहे तुम्ही खतांचा डोस सांगताना एकरी प्रमाण सांगितले नाहीस ते सांगाल तर बर होईल आणि फवारण्या कोणकोणत्या केल्या तेही सांगा

  • @dmvlogs3530
    @dmvlogs3530 2 месяца назад +1

    27 एकर कापूस आहे. दोघं जण च कसतो जमीन

  • @vaibhavdeshmukh644
    @vaibhavdeshmukh644 3 месяца назад

    First comment.... 👍

  • @SharifkhaPathan-gc2nc
    @SharifkhaPathan-gc2nc 3 месяца назад

    सर आपण औषद फवारा कोणता केला हे पण सांगा आमची जमीन लालतांब आहे पाण्याची सोय आहे आपला प्लॉट एक नंबर आहे असा प्लॉट असल्या नंतर फोर व्हिलर मध्ये घुमेल

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      @@SharifkhaPathan-gc2nc नक्कीच भाऊ. तुमची जमीन acidic मध्ये येते. पाणी गोड असेल तर कोणत्याही फवारणीचा रिझल्ट तुम्हाला येणार. फवारणी चे व्हिडिओ पाहा. त्यापैकी कोणतीही फवारणी घेऊ शकता. फक्त पहिलीच्या वेळी पहिलीच करायची.

  • @bhimkale6318
    @bhimkale6318 3 месяца назад

    सर माझी कापसाची लागवड दि.15 जूनमध्ये आहे पहिला डोस 20 20 00 13 डोस दिला आहे आता दुसरा डोस कोणता द्यायचा हे मार्गदर्शन करावे

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад +1

      @@bhimkale6318 १०.२६.२६ एकरी ७०-८० किलो
      Sulphur ९०% १० किलो
      मिक्स micro nutrient - १० किलो

  • @saiaudio3228
    @saiaudio3228 3 месяца назад +1

    दादा आमच्या इकडे काळा मवा खूप जास्त पडला आहे आणि त्या मुळे वाढ होत नाही😢 चांगले ओशद सांगा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      उलाला सोबत Pegasus gghya

  • @bharatpatil8771
    @bharatpatil8771 2 месяца назад

    कपाशी चे अंतर किती बाय किती ते नाही सांगीतले हो भाऊ

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  2 месяца назад

      @@bharatpatil8771 ४.५*१.५ आहे

    • @bharatpatil8771
      @bharatpatil8771 2 месяца назад

      @@GreengoldAgri ok thanks 🙏🙏

  • @dnyaneshwarwagh5628
    @dnyaneshwarwagh5628 2 месяца назад

    😢😢

  • @dadaraokhandagale9149
    @dadaraokhandagale9149 2 месяца назад

    ताक अंडी फवारणी बंद केलीय काय.ताक अंडी फवारणी चा रिझल्ट येत नाही काय.

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 3 месяца назад +1

    ❤ थमनेल कसा तयार करावा लागतो सर ? ❤❤❤❤

    • @MH21vijay
      @MH21vijay 3 месяца назад

      @@akulkarni87632 पिक्सल्याब

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      Video दिलेला आहे चॅनल वर. @technoclubmarathi

  • @lawforyou9228
    @lawforyou9228 3 месяца назад

    सर तुमच्याकडील हायेस्ट बॅक्टरीआ काऊंत असणारा त्राईकोदर्मा हवा आहे plz कॉन्टॅक्ट द्या

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      @@lawforyou9228 what's app kara 9763023878

  • @NiteshJadhav-de8ie
    @NiteshJadhav-de8ie 3 месяца назад

    दोन ओळीतील आणि दोन झाडातील अंतर किती आहे 🤔🤕

  • @manishpatil9144
    @manishpatil9144 3 месяца назад

    Tumhi Y-fandi ka nahi kadhli??

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      @@manishpatil9144 आता काढायची आहे. आमच्याकडं मुळमुळ चालू आहे म्हणून काढली नाही

  • @suneelgpatil990
    @suneelgpatil990 3 месяца назад

    Sir a land konsa hai.. Irrigation land hai kya...

  • @drlaxmikantjachak4759
    @drlaxmikantjachak4759 3 месяца назад

    Gal fadi desali nahi please wastit daghwa

  • @बाळासाहेबसातपुते-म3ड

    एकरी 202013कीती बँग व डीएपी कीती

  • @hemrajgujar814
    @hemrajgujar814 3 месяца назад

    बंधु जर शेंडा कट केला तर? 🙏

  • @chetanmirapurkar6378
    @chetanmirapurkar6378 3 месяца назад

    संतोष
    उमाकांत
    मिरापूरकर😅

  • @satyamraut-zs4og
    @satyamraut-zs4og 3 месяца назад

    ताक अंडी ला आतां तुम्ही महत्व देऊन नाही राहिले

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад +1

      महत्त्व देतच आहे. फक्त प्रसार कमी केला
      नवीन पण पाहिजे काही. त्यावर काम चालू आहे. अजूनही नवीन समोर येईल. थोड थांबा.

  • @saurabhmahajan6174
    @saurabhmahajan6174 3 месяца назад

    🍌

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri  3 месяца назад

      छान
      आपण किती दिवे लावले?

  • @vikaskanhe
    @vikaskanhe 3 месяца назад +1

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा प्लीज