सोलापूरचा गड्डा पहा किती छान आहे || सायली आणि संपूर्ण फॅमिली गड्डा पाहण्या साठी आलो

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #nandumore #abpnews #tv9 #vlog #comedy #ytchannel

Комментарии • 27

  • @nandu_more21
    @nandu_more21 7 дней назад

    लय मोज मजा मस्ती केली आज

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 6 дней назад

    👌👌

  • @vyankteshbansode4335
    @vyankteshbansode4335 7 дней назад +2

    👌👌👌👌👌

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 7 дней назад

    एक जानेवारी ते पंधरा जानेवारी पर्यंत यापेक्षा ही गर्दी असते नंदू दादा आणि संवीस जानेवारी शेवटाचा दीवस असतो गडडा

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 7 дней назад

    सायली एक फुंगा घेऊन दे ना नंदू दादाला

  • @YogitaSaravade
    @YogitaSaravade 7 дней назад +2

    छान

  • @Swarajgaidhar
    @Swarajgaidhar 7 дней назад

    बरोबर आहे नंदू भाऊ

  • @prakashtharkude2025
    @prakashtharkude2025 7 дней назад

    Prakash tharkude namaste more pimpri pune

  • @manikpawar8279
    @manikpawar8279 7 дней назад

    काल लावला गड्डा, जंत्रा ( यात्रा) म्हण की

  • @meenadede2862
    @meenadede2862 7 дней назад +1

    छान भरला आहे मेला

  • @pradiprathod9927
    @pradiprathod9927 7 дней назад

    खुप छान मोरे साहेब

  • @ganeshzingarevlog
    @ganeshzingarevlog 7 дней назад

    Mast

  • @shantakolekar9108
    @shantakolekar9108 7 дней назад

    किती रुपये ला घेतला

  • @vikastuppad6661
    @vikastuppad6661 7 дней назад

    नंदू भाऊ आपण तुमच्यावर नाराज

    • @Sayali_More21
      @Sayali_More21 7 дней назад +1

      नाराज नका होऊ दादा साहेब सोलापूर ला आलो पण खूप मोठा प्रोब्लेम झाला भाऊजी ची गाडी चालू वर बंद पडली नंतर शोरुम ला नेहली त्यात खूप वेळ गेला रात्र झाली म्हणून तुमच्या कडे यायला जमल नाही

    • @vikastuppad6661
      @vikastuppad6661 7 дней назад

      @Sayali_More21 बर🙏😊

    • @Royal_Nandu_More
      @Royal_Nandu_More  7 дней назад

      Sorry दादा साहेब

  • @BhausahebDolare
    @BhausahebDolare 7 дней назад +1

    👌👌👌👌👌👌