Marathi Bhasha abhijaat darja | राज ठाकरेंनी सांगितलं आणि मोदींनी ऐकलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024

Комментарии • 391

  • @knowledgeworld5583
    @knowledgeworld5583 23 дня назад +294

    नरेंद्र मोदी,राज्य सरकार आणि राज साहेबांचे आभार.... सर्वांना शुभेच्छा❤🎉

    • @adityaminde8085
      @adityaminde8085 22 дня назад

      दहा वर्ष आधी का सुचलं नाही

    • @kakasahebkakasaheb6913
      @kakasahebkakasaheb6913 22 дня назад

      चांगले दिसत नाही वाटत फक्त चुका काढणे ​@@adityaminde8085

  • @ratnkantzarkar9993
    @ratnkantzarkar9993 23 дня назад +377

    म्हणून आम्ही राज साहेबांच्या सोबत

    • @nileshwannkhdestatusworld4683
      @nileshwannkhdestatusworld4683 22 дня назад +2

      फक्त सोबत आहेत आपण पण निवडणुकीत निवडूण नाही देणार

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 23 дня назад +279

    राज साहेब ठाकरे हेच हिंदुत्वाचे रक्षण करतील त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जगदंबेचा आशीर्वाद आहे

  • @anildevalkar6578
    @anildevalkar6578 23 дня назад +222

    मित्र तुझं पण अभिनंदन कारण पहिला व्हिडिओ तू बनवलास तोही राज ठाकरे बद्दल मराठी भाषेबद्दल खूप खूप आभार तुझे❤🎉

  • @suhasratate
    @suhasratate 23 дня назад +200

    राज साहेब ठाकरे यांचं अभिनंदन आणि मोदी साहेबांचं पण अभिनंदन 🎉

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 23 дня назад +121

    जे विरोधक बोलत होते राज साहेब ठाकरे हे सुपारी घेतात तर होय आम्ही घेतो सुपारी महाराष्ट्राची बाजू मंडण्यासाठी अन् आम्ही महाराष्ट्राच्या मराठी भाषेच्या मुद्द्याची पहिली सुपारी वाजवली राज साहेब ठाकरे समजायला सच्चा महाराष्ट्र प्रेमी समजू शकतो

  • @kartikgadhave923
    @kartikgadhave923 23 дня назад +146

    गर्व आहे मला मी मराठी असल्याचा🚩🚩

  • @kartikgadhave923
    @kartikgadhave923 23 дня назад +124

    हे फक्त राज साहेब यांच्या मुळे झाले आहे🚩🚩

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 23 дня назад +103

    मनसे धन्यवाद राजसाहेब

  • @-xv8rq
    @-xv8rq 23 дня назад +81

    मराठीचा कैवारी आमचे लाडके साहेब❤❤❤❤❤❤

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 23 дня назад +47

    खरच शिवतीर्थावर केलेल भाषण आणि मोदींना केलेल आवाहन खरच हे सन्माननीय हिंदू जन नायक, मराठी हृदसम्राट, एक अभ्यासु दुरदृष्टी असणारा, निस्वार्थी नेता म्हणजेच राज साहेब ठाकरे खूप खूप धन्यवाद साहेब आमची माय माऊली मराठी भाषा चे अस्तित्व केवळ तुमच्या मुळेच खरच आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

  • @maheshshirke6208
    @maheshshirke6208 22 дня назад +62

    महाराष्ट्रला राज साहेब ठाकरे यांच्या सारख्या नेत्यांची गरज आहे

  • @जयलोटी
    @जयलोटी 23 дня назад +109

    मला अभिमान आहे मी मराठी असल्याचा राज साहेब अभिनंदन.

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 22 дня назад +18

    खरोखरच राजसाहेबांचे खुप खुप आभार त्यांना विरोधक बिनशर्ट म्हणून हिनवत होते पण त्यांच्या महाराष्ट्र वर असलेल्या प्रेमामुळे आणि त्यांच्या नैतिक वजनामुळे हे शक्य झाले पून्हा एकदा धन्यवाद राजसाहेब

  • @rajeshnavle1641
    @rajeshnavle1641 23 дня назад +34

    खरोखरच आज कित्येक वर्ष झाली या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी, खूप बरं वाटलं. अभिनंदन

  • @dattanaik-eh1kd
    @dattanaik-eh1kd 22 дня назад +24

    सन्माननीय मराठी हृद्यसम्राट श्री राज साहेब ठाकरे मनपूर्वक आभार
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र❤

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 23 дня назад +46

    राजकारण नको असं वाटत होतं मला पण ठरवलंय राज साहेबांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राला धन्यवाद दादासाहेब आम्हा मराठी माणसांचा मान सन्मान तुम्हीच आहात

  • @parvatraochaudhari8662
    @parvatraochaudhari8662 22 дня назад +39

    राज साहेब हे तुमचे यश आहे. महाराष्ट्र तुमचा आभारी आहे.

  • @ramchandrapatil6356
    @ramchandrapatil6356 23 дня назад +23

    मान. प्रदीपदादा तुम्ही राज साहेबांचे मराठीबद्दल बोललेले भाषण ऐकवून मला आनंदित केले. मनापासून धन्यवाद ! 🙏
    मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल मान. मोदीसाहेब, मान. शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, मान. अजितदादा, मान. राजसाहेब व तुमचे मनापासून 🎉आभार ! 🙏
    जय हिंद ! जय महाराष्ट्र! 🇮🇳

  • @वेदांत_मारोडे
    @वेदांत_मारोडे 23 дня назад +41

    मनसैनिक असण्याचा अभिमान आहे आम्हाला। जय मनसे 🚩

  • @PratikHinge-d2f
    @PratikHinge-d2f 23 дня назад +81

    विचार करा ह्यावेळी सर्वांनी....😢

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 23 дня назад +21

    मन भरुन आलं आहे, धन्यवाद राज साहेब , धन्यवाद केंद्र सरकार!

  • @ravikasar9049
    @ravikasar9049 23 дня назад +30

    ❤ राजसाहेब आणि तमाम महाराष्ट्र सैनिकांचे खुप खुप आभार ❤

  • @ramchandrashinde2059
    @ramchandrashinde2059 22 дня назад +26

    राजे म्हणून आम्ही राज साहेबांच्या सोबत आहोत गर्व आहे मला मी मराठी असल्याचा

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 23 дня назад +24

    धर्म, पंथ, जात एक जाणतो " मराठी ". एवढया जगात माय माणतो " मराठी ". सर्व मराठी जनांस व प्रदीपदादा आपणास हार्दिक अभिनंदन. राज्य व केंद्र सरकारचे खुप खुप धन्यवाद ! मी मराठी

  • @pareshnaik9972
    @pareshnaik9972 22 дня назад +26

    आम्हाला गर्व आहे की राज ठाकरे बरोबर आहे साहेब आणि एकच साहेब राज साहेब

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat3098 23 дня назад +63

    Only raj saheb

  • @riteshpatil1432
    @riteshpatil1432 23 дня назад +21

    केंद्र सरकार आणि राज साहेब ठाकरेंच्या आभारी आहे 🙏💯❤️🚩🚩गर्व आहे मी मराठी असल्याचा 💯🔥🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @chandrakantsonawane8241
    @chandrakantsonawane8241 23 дня назад +26

    अभिमान वाटतो मी मराठी असल्याचा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @prashantkumardhurve2486
    @prashantkumardhurve2486 22 дня назад +21

    मराठी माणसाची आण, बाण ,शान आहे . राज साहेब

  • @nahushkkn
    @nahushkkn 23 дня назад +21

    फक्त मनसे, राजसाहेब आणि महाराष्ट्रसैनिकच महाराष्ट्राचा दर्जा कॅलिफोर्नियापर्यंत उंचावू शकतात. जय महाराष्ट्र. जय मराठी.

  • @Rishi_649
    @Rishi_649 23 дня назад +50

    1 लाख Subscribers 🎉🎉🎉🎉

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium5707 21 день назад +6

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤️❤️❤️💯💯💯💪💪💪👌🙏👍💘🚂🚂🚂💘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @RaviSable-px6fh
    @RaviSable-px6fh 22 дня назад +18

    अभिनंदन राज साहेब /महायुति सरकार

  • @hemantphale733
    @hemantphale733 23 дня назад +25

    खरोखर मराठी भाषेचा योद्धा जय महाराष्ट्र

  • @VaibhavGadade-o5v
    @VaibhavGadade-o5v 23 дня назад +29

    राज ठाकरे साहेब ❤

  • @dhananjaychandode9275
    @dhananjaychandode9275 22 дня назад +18

    राजसाहेब🔥🔥🔥

  • @vaibhavimurumkar4375
    @vaibhavimurumkar4375 22 дня назад +11

    राजसाहेब यांचे आभार आणि कौतुक

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 22 дня назад +20

    आम्ही राजसाहेब सोबत ❤💯

  • @alpeshmore3406
    @alpeshmore3406 23 дня назад +34

    गर्व आहे मी मराठी असल्याचा🎉

  • @santhegreat9071
    @santhegreat9071 23 дня назад +11

    जन्मोजन्मी मराठी माणूस म्हणूनच मी जन्माला यावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना. अभिमान आहे मला मी मराठी आणि महाराष्ट्रीय असल्याचा. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र. 🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshugale8970
    @mangeshugale8970 23 дня назад +26

    राज साहेब ठाकरे समर्थक

  • @nileshtankar932
    @nileshtankar932 22 дня назад +21

    राजसाहेबजी ठाकरे यांच्या शिवाय महाराष्ट्रालापर्याय नाही.... जय महाराष्ट्र.... ♥️🚩

  • @vijaybane1525
    @vijaybane1525 23 дня назад +18

    RAJASHABE Thakre is Great MNS 🚩🚂🚂🚂🚂🚂🚩🚩🚩🚩🚂💐💐👍🙏

  • @sudhirpalande3500
    @sudhirpalande3500 23 дня назад +17

    आई तुळजा भवानीचा आपणास उ दंड आयुष्य लाभो राज साहेब

  • @vijayhatankar6173
    @vijayhatankar6173 22 дня назад +14

    राज साहेब, मोदी साहेब धन्यवाद 👏👏

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 23 дня назад +11

    जय महाराषट्र..राजसाहेब❤

  • @zorbasmiling5981
    @zorbasmiling5981 21 день назад +3

    जय हिंद 🚩 जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩 जय महाराष्ट्र 🚩
    🙏🏻❤️लाभले आम्हास बोल माराठी ❤️🙏🏻
    सौभाग्य लागतो महाराष्ट्र भूमीत जन्मात यायला

  • @anyaamain5707
    @anyaamain5707 22 дня назад +10

    खर आहे खर आहे खर आहे.. एकटा आहे पण मागे हटला नाही

  • @ushamoghe7113
    @ushamoghe7113 23 дня назад +19

    भाऊ बातमी ऐकुन अत्यंत आनन्द झाला ।

  • @balasahebghule2132
    @balasahebghule2132 22 дня назад +15

    हेच खरे ठाकरेंचे वारसा

  • @spike_trades
    @spike_trades 23 дня назад +26

    जय महाराष्ट्र

  • @NitinBhoir-w9e
    @NitinBhoir-w9e 23 дня назад +51

    यालाचम्हणतात राज साहेव

  • @Avinash_rk
    @Avinash_rk 22 дня назад +10

    भावा तू जे कम करत आहेस, ते खरच अतुलनीय आहे, जय महाराष्ट्र 🙏🏻

  • @sagardandge1095
    @sagardandge1095 23 дня назад +20

    राजसाहेब जिंदाबाद

  • @prakashjogle2678
    @prakashjogle2678 22 дня назад +4

    मन पुर्वक धन्यवाद राज ठाकरे साहेब. मोदी साहेब.धन्यवाद.

  • @SatyawanShindeSadhana
    @SatyawanShindeSadhana 22 дня назад +4

    नरेंद्र मोदी,राज ठाकरे व तुमचे देखील अभिनंदन.

  • @jaganbhoye4553
    @jaganbhoye4553 23 дня назад +10

    Love you raj saheb❤❤❤❤

  • @kalpeshchavan2683
    @kalpeshchavan2683 23 дня назад +10

    ❤राज साहेब

  • @shashikalamistry9968
    @shashikalamistry9968 23 дня назад +20

    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @Manavdeshmukh-1
    @Manavdeshmukh-1 23 дня назад +13

    Jay Shri Ram 🚩 Jay Shri Ram 🚩Jay Shri Ram 🚩Jay Shri Ram 🚩Jay Shri Ram 🚩Jay Shri Ram 🚩Jay Shri Ram 🚩Jay Shri Ram 🚩

  • @pradip...9179
    @pradip...9179 22 дня назад +1

    आम्हाला पण महाराष्ट्र सैनिक म्हणून अभिमान वाटतो.... राज साहेब ठाकरे यांचा... जय महाराष्ट्र साहेब

  • @hindustan605
    @hindustan605 22 дня назад +3

    मराठी आणि महाराष्ट्रासाठी 100+ केसेस घेणारा एकमेव नेता.... ⛳️🙏

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 23 дня назад +17

    मोदी सरकार चे अभी नंदन

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 23 дня назад +4

    कोनी काही पण बोलू खर काम खर श्रेय राज साहेबांचे स्वप्न साकार✊🙏🚩✌️👆 मोदी है तो मुमकीन है ❤

  • @pramodkarche851
    @pramodkarche851 22 дня назад +1

    मित्रांनो नुसतं आभार मानून चालणार नाही तर राज साहेबांना मुख्यमंत्री पदावर बसवा.....🙏 धन्यवाद दादा तुम्ही छान मुद्दा मांडला.

  • @SunilBishnoifitness2715
    @SunilBishnoifitness2715 23 дня назад +3

    धन्यवाद राजसाहेब! आज तुमच्या बिनशर्त पाठिंब्याची किंमत लोकांना कळाली!

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 23 дня назад +44

    मोदी योगी हेच हिंदुत्वाचे रक्षण करतील आणि हेच हिंदू राष्ट्र निर्माण करतील

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 22 дня назад +1

      नक्कीच मोदी योगी आहेतच पण राज साहेब ठाकरे हे सुद्धा कडवट हिंदू आहेत आणि आज महाराष्ट्रात त्यांची गरज आहे.

  • @chandrakantsalve224
    @chandrakantsalve224 22 дня назад +1

    राज साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद !तुमचा निष्ठावंत मन सैनिक!जय भीम!

  • @chaganpatil3215
    @chaganpatil3215 22 дня назад +1

    खरंच राज साहेब ठाकरे याचा पाठपुरावा नेहमी करत होते

  • @anilkharat5875
    @anilkharat5875 23 дня назад +13

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराज जय हिंदू राष्ट्र आणि नरेंद्र भाई मोदी च्या पाठीशी ठामपणे उभे आहोत कारण का किती मराठी माणसासाठी वेळ हिंदुस्तान मध्ये हिंदुत्वासाठी कार्य करत आहेत आम्ही मोदीजी कडे एक मागणी इच्छुक किया अल्पसंख्याक दर्जा काढून घ्या आणि या हिंदुस्थानाला हिंदू राष्ट्र घोषित ही जात आपल्याला भविष्यात ऐकणार नाही हिरवे साप खूप मोठी वाढत चाललेले आहेत जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हिंदू राज्य महाराष्ट्र

  • @dhananjaykoli5119
    @dhananjaykoli5119 22 дня назад +3

    जय महाराष्ट्र भाऊ 🚩🚩

  • @AshokShimpi-z9m
    @AshokShimpi-z9m 22 дня назад +3

    मोदीजी आणि राज साहेब खूप खूप आभार धन्यवाद

  • @tejasrajbalasaheb
    @tejasrajbalasaheb 22 дня назад +2

    गर्व आहे आम्हाला की राज साहेब ह्या महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आले🙏🚩

  • @royalfilmsstudio8935
    @royalfilmsstudio8935 22 дня назад +1

    पाहल्या पासून मी राज साहेब ठाकरे यांच्या सोबत आहे कारण हा माणूस सच्चा नेता आहे आणी आपल्या महाराष्ट्र चा खुप चांगला विचार करणार आहे
    माझ्या राज साहेबांना एकदा फक्त एकदा जनतेने सत्ता द्यावी बघा हा अवघा महाराष्ट्र कसा बदलतो ❤🚩लव्ह राज साहेब

  • @AjayJumbade-d1m
    @AjayJumbade-d1m 22 дня назад +6

    मत वाया गेल तरी चालेल
    पण मत फक्त मनसेला

  • @sagargujar9948
    @sagargujar9948 23 дня назад +4

    Ek No. bhau… Jai Hind Jai Maharashtra!!!

  • @devendra_padwal
    @devendra_padwal 22 дня назад +4

    याला म्हणतात " खाल्या मिठा ला जागणे " जे भा ज पा ने नरेंद्र मोदी नी सिद्द केलं ! 👍
    लोकसभा निवडणुकीत राज साहेबांनी भारतीय जनता पार्टी ला समर्थन दिले , अपेक्षे प्रमाणे मोदींना महाराष्ट्रात निवडणुकीत यश जरी नाही मिळाले तरी राज साहेबांची मागणी पूर्ण केली !
    विचार करा राज साहेबांचे सरकार महाराष्ट्रात आले तर कितीतरी केंद्रा कडून मिळणाऱ्या योजना ,निधी राज साहेब महाराष्ट्रात आणतील !
    महाराष्ट्रातील १२ कोटी जनते तर्फे राज साहेब ,मोदी साहेब यांना मनाचा मुजरा !
    जय हिंद ,जय महाराष्ट्र ! 🚩 🚩

  • @royalfilmsstudio8935
    @royalfilmsstudio8935 22 дня назад +1

    प्रदीप भाऊ खूप छान मोटिव्ह करता प्रत्येक व्हिडिओ मधून धन्यवाद भाऊ
    तुम्हाला व सर्व जगातील मराठी बांधवाना आती प्राचीन भाषा असल्या चा अभिमान आहे
    त्या सर्व थोर पुरुषांना साष्टांग दंडवत ज्यांनी मराठी भाषा जपून व रुजून ठेवली आहे... 🚩🚩🚩🚩❤❤❤

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 23 дня назад +5

    मी हिंदू मराठी भाषिक आहे . मी जात सोडून हिंदू म्हणून कायम राज ठाकरे यांच्या सोबत आहे.. या नंतर धनुष्य बाण हा राज ठाकरे यांच्या हाती द्यावा .

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 23 дня назад +5

    महाराष्ट्रात मराठी भाषेत बोलणार्‍या लोकांना मुंबई आणि पुणे या ठीकाणी खूप त्रास देतात.
    पण राजसाहेब श्रीकांत ठाकरे खचले नाहीत. प्रत्येक मराठी कुटुंबातील नागरीक यांना आधार देऊन मदत करणारे एकमेव नेते सन्माननीय राजसाहेब श्रीकांत ठाकरे यांच्यामुळे मुंबई शहरात मराठी नागरीक यांना न्याय मिळतो.

  • @prasadvichare2508
    @prasadvichare2508 23 дня назад +2

    जय महाराष्ट्र 🚩 पब्लिक
    मराठीसाठी आणि मराठी समाज माणसासाठी
    राजसाहेब ठाकरे धन्यवाद 🙏
    जय महाराष्ट्र जय हिंद 5:24

  • @RandomGuy-f5w
    @RandomGuy-f5w 21 день назад

    तसं तर , माझी मातृभाषा हिंदी आहे पण मी महाराष्ट्रात राहतो आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयाचे मी समर्थन करतो. आपल्या देशातली सगळी भाषा सुंदर आहे ती मराठी असो किंवा आणखी एखादी भाषा असो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवल्याबद्दल खूप खूप आभार शासनाचा .

  • @harishkumarpatil5290
    @harishkumarpatil5290 23 дня назад +9

    मराठी राज...........🚩🚩🚩

  • @RJ-qr5pr
    @RJ-qr5pr 23 дня назад +11

    Raj saheb❤

  • @vinodjain4846
    @vinodjain4846 23 дня назад +5

    Only Raj Saheb Thakre next CM Raj Saheb Thakre Jai Maharashtra 🔥🚩🔥🚩🔥❤️🇮🇳❤️

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 22 дня назад +2

    हिंदू जननायक राज ठाकरे यांचे अभिनंदन.

  • @nikeshkadam6719
    @nikeshkadam6719 23 дня назад +3

    Raj Saheb ❤️

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 23 дня назад +3

    राम कृष्ण हरि

  • @kashinathshinde58
    @kashinathshinde58 23 дня назад +2

    नादखुळा भावा......

  • @sayajipatil617
    @sayajipatil617 23 дня назад +9

    मोदी यांच्या कडून अपेक्षा फार आहेत किती पुर्ण होतील माहीत नाही

  • @mdriase12
    @mdriase12 23 дня назад +3

    Jay Bhavani Jay Shivrai 🎉🎉❤❤

  • @angadchaudhari7376
    @angadchaudhari7376 23 дня назад +4

    जय। भवानी। जय। शिवाजी

  • @devanandchavan2152
    @devanandchavan2152 22 дня назад

    धन्यवाद मा.राज ठाकरे साहेब.🚂🚩🇮🇳

  • @devidastathe
    @devidastathe 23 дня назад +5

    म्हणूनच राज साहेब ठाकरे पाहिजेत मुख्यमंत्री.

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 22 дня назад +1

    राजसाहेब ठाकरे 🏹🚩🔥🇮🇳❤️✌️✌️✌️✌️

  • @sarthakbhorgaming1771
    @sarthakbhorgaming1771 23 дня назад +2

    1 लाख सब्सक्राइबर अभिनंदन प्रदीप भाऊ🎉

  • @kishorgarate9908
    @kishorgarate9908 23 дня назад +2

    जय महाराष्ट्र|
    हर हर महादेव|

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 22 дня назад +1

    राज साहेब धन्यवाद......😊

  • @dipakgedam8474
    @dipakgedam8474 22 дня назад +1

    राज साहेब धन्यवाद