पुन्हा एकदा अतुलदादांच्या अभ्यासू पणाची झलक पहायला मिळाली. आणि तालुक्यातील विकास कामासाठी संपूर्ण सहकार्य देण्याची तयारी .सार्थ अभिमान अतुलदादा. दोघांचेही हार्दिक अभिनंदन
खूप छान विश्लेषण, अतुल दादा तुम्ही जुन्नर तालुक्यात एका घरात, एका गावात, एक गटात तुमचे काम न करता तुमचे जे काम मांडले, जे जुन्नर तालुक्या करता उपयुक्त आहे. फक्त घोषणा नाही, कामे मंजूर आहेत, थोडे पाहिले हे विचार मांडले असते तर..... आज जे ऐकत आहेत, त्यांनी जांभळ्या दिल्या नसत्या.
या दोघांनी मिळून जनतेला बरोबर वेड बनवलं काय राजकारण आहे वा 8 दिवसा पूर्वी एकमेकांविषयी काय काय बोलत होते आणि आज चाटायची म्हणजे किती जिभेला काय विसरांती देणार की नाय
याला बोलतात शिक्षण अतुल दादा हुशार आहेत इंजिनीरिंग झालाय हे त्यांच्या बोलण्यातून दिसतंय फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन होत नाही त्या साठी स्वत शिक्षणिक संघर्ष करावा लागतो अतुल दादा मानलं आज तुम्हाला 🙏
अहो साहेव पाहुणे घरी येतो म्हटल्यावर येऊ नका असं म्हणायची आपली संस्कृती नाही पाहुण्यांच स्वागत कराव लागत आणि तालुक्यातील विकास अतुलशेठ यांनी केला हे दादांना माहिती आहे म्हणून ते माहिती घ्यायला आले होते
सगळ्यांनी समजून घ्या.... हे राजकारणी लोकं निवडणूक लढायच्या आधी भांडतात... कार्यकर्ते मारामाऱ्या करतात... अन नंतर ते एकत्र येतात... यात काय गौडबंगाल असतं.... 🤔🤔🤔 हे विकासासाठीच एकत्र आले असतील तर फार छान .... पण कुणाचा ? हा प्रश्न उभा राहतोच...
अतुलशेठ बेनके कुटुंबिय १९८५पासून जुन्नरचे प्रतिनिधित्व करत आहे कै वल्लभशेठ १९८५व १९८९ ला सलग आमदार होते १९९५ व २०००ला ते विधानसभेला पराभूत झाले होते तरी या दहा वर्षाच्या कालावधीत त्यांच्या बंगल्यातील सर्वसामान्याचा दरबार कायम भरलेला दिसायचा एवढा त्यांचा प्रशासनावर वचक व दबदबा होता नंतर ते २००४ व २००९ ला परत दोन वेळा आमदार झाले स्पष्टवक्ते म्हणून वल्लभशेठ सुपरिचित होते अतुलशेठ मितभाषी व प्रशासकीय जाणकार आहे महायुती म्हणून शरददादा व अतुलशेठ नक्की चांगलं काम करतील हे नक्की !...
अतुल शेठ म्हणजे शांत संयमि आणि फार हुशार इंजीनियर व्यक्ति आहे त्यांच्या विचयाराच तालुक्याला विशेष करुण शेतकरयाना पान्याच चांगल नियोजन राहिलेल आहे ते असच पुढ पण होव्ह
दोन्ही आमदार तालुका विकास करण्यासाठी एकत्र आले तर अभिनंदन पण निवडणूक विकासावर लढवायची होती एवढी खालच्या पातळीवर जाऊन का दिली हे पटत नाही कार्यकर्ता यांचा फक्त वापर केला गेला निवडणूक पूर्वी कार्यकर्ता च्या जीवावर उड्या मारल्या जातात मग एकत्र येताना पण कार्यकर्ता चा विचार घेताना दिसत नाही सर्व कार्यकर्त्यानो विचार करा आपण गावात का एकमेकांना विरोध करावा
यांना माहिती आहे की अतुल शेठ शिवाय जुन्नरचा विकास होऊ शकत नाही अतुल शेठला सोबत घेतल्या नंतरच विकास हा वेगाने होऊ शकतो फक्त आणि फक्त अतुल दादा जय जिजाऊ जय शिवराय एकच ध्यास जुन्नरचा विकास
पुन्हा एकदा अतुलदादांच्या अभ्यासू पणाची झलक पहायला मिळाली. आणि तालुक्यातील विकास कामासाठी संपूर्ण सहकार्य देण्याची तयारी .सार्थ अभिमान अतुलदादा. दोघांचेही हार्दिक अभिनंदन
आपण दोघेही तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलात ही शिवजन्म भूमीसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
जय शिवराय!💐
खूप छान विश्लेषण, अतुल दादा तुम्ही जुन्नर तालुक्यात एका घरात, एका गावात, एक गटात तुमचे काम न करता तुमचे जे काम मांडले, जे जुन्नर तालुक्या करता उपयुक्त आहे. फक्त घोषणा नाही, कामे मंजूर आहेत, थोडे पाहिले हे विचार मांडले असते तर..... आज जे ऐकत आहेत, त्यांनी जांभळ्या दिल्या नसत्या.
एक नंबर दादा दाऱ्या घाट झालाच पाहिजे
क्रीडा संकुल झालेच पाहिजे
सौर प्रकल्प वेगाने पुर्ण झाला पाहिजे
दोघांचे खरोखर अभिनंदन🎉🎉🎉
अतुलशेठ इतक्या दिवसांनी ऊसाच्या भावावर बोलले....धन्यवाद🙏
अतिसुंदर छान छान तालुक्यातील सर्व कामे पूर्ण होवोत हीच प्रार्थना
धन्यवाद दादा
या दोघांनी मिळून जनतेला बरोबर वेड बनवलं काय राजकारण आहे वा 8 दिवसा पूर्वी एकमेकांविषयी काय काय बोलत होते आणि आज चाटायची म्हणजे किती जिभेला काय विसरांती देणार की नाय
सर्वात वाईट वाटले असेल तर सुरज भाऊंना काय संघर्ष केला आणि आज काय फळ मिळाले... सगळ्यात ग्रेट सुरजभाऊ...
मि तुमच्या मतास सहमत आहे खुशी खुशी
खूप छान असेच सर्व कार्यकर्तेही आपल्या नेत्यांकडून शिकतील
शिक्षण महत्वाचे आहे अतुल दादा कामाचा माणूस आहे
शरददादा फार मोठ मन आहे तुमच दोघांच पण .🎉
याला बोलतात शिक्षण अतुल दादा हुशार आहेत इंजिनीरिंग झालाय हे त्यांच्या बोलण्यातून दिसतंय फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन होत नाही त्या साठी स्वत शिक्षणिक संघर्ष करावा लागतो अतुल दादा मानलं आज तुम्हाला 🙏
कृपया आजी व माजी आमदार साहेब यांनी जुन्नर ते साखर कारखाना रस्त्याचे वाट लागलेली आहे .
कृपया राजकारण बाजुला ठेवुन काम कधी करणार हे सांगावे . धन्यवाद
दमदार आमदार अतुल दादा
राजकारणातील उत्तर उदाहरण आहे हे, जनतेसाठी पक्ष भेद विसरून एकत्र येण हे आम्हाला आवडलं
💯
जरी अतुल शेठ चा पराभव झाला असला तरी कामे भरपूर केली अतुल दादांनी व उर्ववरीत कामे पण पूर्ण होतीन
आमदार अतुल दादा बेनके साहेब यांच्या माध्यमातून शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे व्हिजन खूप सुंदर प्रकारचे दिसत आहे...
अजून खुप विकास करायचा आहे पण शरददादा आपल्याला आत्ताच झोप येत आहे.
जनतेला येड्यात काढता बेल्हे येथे तुमच्या मुळे किती कार्यकर्ते वाईट झाले
👍
😂😂
एक दम बरोबर
एकदम बरोबर आहे आम्ही त्याचे साक्षीदार आहे
मी भांडायला पुढं होतो😂
Only atulsheth❤❤
आतुलदादा जय हो 🎉
धन्यवाद अतुलशेठ काही वर्षांपूर्वी आपण शरद दादांना बेनके घराचे कायमस्वरूपी दरवाजे बंद केले होते आज पुन्हा उघडले मनपूर्वक धन्यवाद
😮
@@ganeshgunjal3944 फायदा असला की उघडतात
खासदारकीला मिटिंगला रोज येत होते बेनकेसाहेबांच्या घरी शरद दादा
अहो साहेव पाहुणे घरी येतो म्हटल्यावर येऊ नका असं म्हणायची आपली संस्कृती नाही पाहुण्यांच स्वागत कराव लागत आणि तालुक्यातील विकास अतुलशेठ यांनी केला हे दादांना माहिती आहे म्हणून ते माहिती घ्यायला आले होते
अतुल शेठ अभ्यासू नेतृत्व
अतुल दादांनानी चांगले व्हिजन मांडले मस्त नियोजन
14.45 min शरद दादा मनातल्या मनात- एवढा अभ्यास करायला लागतो, उगाच आमदार झालो
सर्वांनी मिळून एक मानबिंदू असलेल्या तालुक्याचा विकास लक्षात घेऊन योग्य विचार करायला हवा.पुढील वाटचाल व्हावी अशी इच्छा 🎉🎉🎉😮😮
विघ्नहर कारखाना हा फार जुना कारखाना आहे आज आपल्या कारखान्याचे गवहाणीच काम चालू आहे ते लवकर पूर्ण होईल आणि रोजच 8000 टन गाळप होणार आहे
सगळ्यांनी समजून घ्या.... हे राजकारणी लोकं निवडणूक लढायच्या आधी भांडतात... कार्यकर्ते मारामाऱ्या करतात... अन नंतर ते एकत्र येतात... यात काय गौडबंगाल असतं....
🤔🤔🤔
हे विकासासाठीच एकत्र आले असतील तर फार छान .... पण कुणाचा ? हा प्रश्न उभा राहतोच...
अतुल दादा अभ्यासू नेतृत्व आहे
एकत्र येऊन नक्कीच जुन्नर तालुका हा महाराष्ट्रात modular तालुका होईल..
बेनके फक्त ❤
डमी तूच का😂😂 घेतला ना खूटा घालून तू😂😂😂
दादा अदोगर तुमचे दोघांचे 100 आणि 200 कोटीचे दावे काय झाले ते पण सान्गा फक्त दिन दुबल्या समाजाशी लाचार होऊ नका
तत्व, निष्ठा, आचार, विचार या शब्दांना जाळून टाका.
बरोबर आहे
आपण एकत्र आले गावागावात कार्यकर्ते लढली त्या कार्यकर्त्यांचं काय
काय माग आपने दोघे भाऊ भाऊ आखा तालूका वाटून खाऊ बरंय भाऊ
दाऱ्याघाट बोगदा तयार झाला तर तालुका विकास उत्तम होईल असे वाटते.
आर्थिक सुबत्ता आणायची असेल.तर काळाची गरज आहे.
कारखान्यावर टीका करण्यापेक्षा कारखान्याला काय अडचण आहे काय नाय हे समजून मदत करायला पाहिजे होती
सहकाराणे राजकारण करण कितपत योग्य आहे
जुन्नर च राजकारण कधी सहकारात आल नव्हतं
अतुलशेठ बेनके कुटुंबिय १९८५पासून जुन्नरचे प्रतिनिधित्व करत आहे कै वल्लभशेठ १९८५व १९८९ ला सलग आमदार होते १९९५ व २०००ला ते विधानसभेला पराभूत झाले होते तरी या दहा वर्षाच्या कालावधीत त्यांच्या बंगल्यातील सर्वसामान्याचा दरबार कायम भरलेला दिसायचा एवढा त्यांचा प्रशासनावर वचक व दबदबा होता नंतर ते २००४ व २००९ ला परत दोन वेळा आमदार झाले स्पष्टवक्ते म्हणून वल्लभशेठ सुपरिचित होते अतुलशेठ मितभाषी व प्रशासकीय जाणकार आहे महायुती म्हणून शरददादा व अतुलशेठ नक्की चांगलं काम करतील हे नक्की !...
सर्व बिबटे पकडून पूर्ण पुणे जिल्हा बिबट मुक्त करा फक्त जुन्नर च नाही .🎉
खुर्ची मिळाल्यावर चेहरा खुर्ची न मिळाल्यावरचा चेहरा यात लई फरक .
निवडनुकीतील वातावरण विसरू नका...
अतुल दादा अभ्यासु आहेत
अतुल शेठ म्हणजे शांत संयमि आणि फार हुशार इंजीनियर व्यक्ति आहे
त्यांच्या विचयाराच तालुक्याला विशेष करुण शेतकरयाना पान्याच चांगल नियोजन राहिलेल आहे
ते असच पुढ पण होव्ह
😮
Aapla Manus ❤
शरद दादा तुम्ही आमदार झाल्याबद्दल अभिनंदन...
पण फर्स्ट टाइम आमदार..... फक्त सत्यशील दादामुळे झाला हे विसरू नका 🙏🏻
कार्यकर्ते बरोबर दिसत नाही हेच खरं काम .त्यांना समजून सांगा 5 वर्ष काम करा व नंतर या ,😅
दमदार आमदार अतुल दादा बेनके
कामाचा माणूस अतुल दादा
तसेच सर तालुक्यातील प्रत्येक वर्षाला
तालुक्यातील एक धरण पाणी खाली घेऊन चिखल काढू या सिंचन क्षमता वाढेल
Most important safety of Janata.. बिबट हटाव, जुन्नर बचाव.
निवडूकीच्या आधी का बर दोघे एकत्र आले नाहीत
दोन्ही आमदार ने आदिवासी बांधवांना चांगले न्या दया , तालुक्याचं विकास करा , शरद पवारांच्या विचारांचा प्रभाव आहे.
अतुल शेठ बेनके
आपले आमदार
आज हे कळले की अतुल दादा बेबके यांच्या शिवाय तालुका विकासात पुढे जाऊ शकत नाही..
दोन्ही आमदार तालुका विकास करण्यासाठी एकत्र आले तर अभिनंदन पण निवडणूक विकासावर लढवायची होती एवढी खालच्या पातळीवर जाऊन का दिली हे पटत नाही कार्यकर्ता यांचा फक्त वापर केला गेला निवडणूक पूर्वी कार्यकर्ता च्या जीवावर उड्या मारल्या जातात मग एकत्र येताना पण कार्यकर्ता चा विचार घेताना दिसत नाही
सर्व कार्यकर्त्यानो विचार करा आपण गावात का एकमेकांना विरोध करावा
साहेब आपण दोघेही महायुती सरकार मध्ये आहात तेवढं कोपरे /मांडवे MI Tank चा काम मार्गी लावा
IT park ana Junnar madhe Anu shakta ka , Rojgar bhetel mulana ,Junnar to Chakan la jave lagte porana ,IT park ana
यांना माहिती आहे की अतुल शेठ शिवाय जुन्नरचा विकास होऊ शकत नाही अतुल शेठला सोबत घेतल्या नंतरच विकास हा वेगाने होऊ शकतो फक्त आणि फक्त अतुल दादा जय जिजाऊ जय शिवराय एकच ध्यास जुन्नरचा विकास
जर अस असत तर शेठ कशाला 3 नंबर वर गेले असते
वाघाबद्दल काय निर्णय घेणार
जुन्नर शिरूर रस्ता चे.काय.झाले
Doghe milun comission kha ....shivjanma bhumichy navakhali ......
😂😂😂😂
👌👌
Sir आपण on grid सोलर प्रोजेक्ट एनर्जी आणू या
ते काळाची गरज आहे.
3300 कोटी रुपयांची उलाढाल
Umbrajcha ..mahalaximi .poolache..kam .kadhi .honar
Namdeo Hande
यांचा सोलर प्रोजेक्ट एनर्जी साठी
आपणास भेटणार आहे
उंब्रज no 2
आमदार साहेब व माजी आमदार साहेब यानी कारखाना कडे पाहवं
जुन्नर संस्कृती हवी
विडिओ नको😂
चांगला पायंडा आहे हा..दादा सुद्धा डमी उमेदवार आणणाऱ्या दोघांना मोठ्या मनाने माफ करतील..
शरद दादा
Umbrajchya .poolache. Kam .lavkar .chalu .kara
दादांचा किती छान विचार दिसत आहे
तूम्ही रहा गोड 😂
सत्यशील दादा
व्हिजणरी नेता पाणीदार आमदार अतुल दादा
हे दोन्ही आमदार तालुक्याला शोभतात
याला म्हणतात महायुती झाली कामाला सुरवात
अतुल बेनके यांनी जुन्नर तालुक्यात काम मंजूर केली असती तर ते पडले नसते
तुम्ही दोघे एकत्र येऊन जुन्नर खुप विकास होईल
काय माग आपने दोघे भाऊ भाऊ आखा तालूका वाटून खाऊ बरंय भाऊ