श्री नागेश्वर हायस्कूल, राशिवडे बु. २६ जानेवारी २०२० 'माझा भीमराया' सांस्कृतिक कार्यक्रम

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • श्री नागेश्वर हायस्कूल, राशिवडे बु. २६ जानेवारी २०२० 'माझा भीमराया' सांस्कृतिक कार्यक्रम

Комментарии • 121

  • @swarnimsalve5452
    @swarnimsalve5452 Год назад +2

    खूप छान नाच व गीत जयभीम ,शाळेतील कार्यक्रम खूप छान

  • @panchamgraphics1947
    @panchamgraphics1947 2 года назад +18

    खूपच सुंदर आहे, सर्व शिक्षक, कर्मचारी, गाण्याची निवड करणारे, नृत्य दिग्दर्शक, ज्यांनी या थीमची संकल्पना मांडली ते तसेच विध्यार्थी यांचे अभिनंदन आणि खुप साऱ्या शुभेच्छा

  • @harshwardhankarnik2258
    @harshwardhankarnik2258 2 года назад

    खूप प्रेरणादायी सर्वांच्या कष्टाला सलाम

  • @arvindlonkar4428
    @arvindlonkar4428 2 года назад

    खुप आभिनंदन सर्वांचे ... विद्यार्थी शिक्षक अशी संकल्पना देश जोडेल . . .🌹🌹

  • @ujjwalagaykwad9735
    @ujjwalagaykwad9735 2 года назад

    अतिशय सुंदर संकल्पना,दिग्दर्शन,विद्यार्थीसुद्धा अगदि पूर्ण शक्तिने स्फूर्तिने न्रुत्य करताहेत . सर्वांचे अभिनंदन. असे कार्यक्रम व्हायला पाहीजेत. डोळ्यांचे पारणे फिटले. पून्हा पून्हा पहावेसे वाटते. आला उद्धराया.....माझा भिमराया. 💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @pawanarkar
    @pawanarkar 2 года назад

    स्तुत्य कार्यक्रम, व प्रेक्षकांनी सुध्दा भरगच्च उपस्थित आहेत हे विशेष, दर्जेदार कार्यक्रम 👍🙌

  • @々-r5k
    @々-r5k 2 года назад

    उत्कृष्ट अभिनय केला विद्यार्थ्यांनी असच एक राहो आपला भारत देश अंगावर काटा आला सर्व शिक्षकांचे मनापासुन आभार गरज आहे देशाला अश्या संदेशाची

  • @sumanjadhav4374
    @sumanjadhav4374 2 года назад +1

    खूप छान परफॉर्म केला विद्यार्थी मित्रांनी अंगावर काटे आले बघून अप्रतिम ,प्रतेक शाळेत 26 जानेवारी ला ग्याद्रिंग ठेवतात इतर डान्स ठेवतात त्या ऐवजी ज्याच्या मुळे आपण प्रजासत्ताक दीन मनवतो त्या युग पुरुषाला विसरून कसे चालेल .प्रत्येक शाळेत ह्या दिवशी फक्त बाबासाहेबांवर च कार्यक्रम झाले पाहिजेत तरच सर्व भारत जागा होईल .इतर शाळा ,कॉलेज हायस्कूल ,विद्यालय याणा सर्वांना तुमच्या सारखी बुध्दी येऊ दे ही बुध्द चरणी प्रार्थना ...तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून धन्यवाद .आणि असेच पुढे तुम्ही लोकांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम घडून अना 🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍❤️❤️❤️🌹🌹🌹जय भीम .जय संविधान

  • @Crazy.ishu143
    @Crazy.ishu143 2 года назад

    शालेचे व शिक्षकांचै आयोजकांचे मनापासून आभिनंदन खुपचं छान कार्यक्रम।।।

  • @DILIPSHINDEDILIPJEEVANSHINDE
    @DILIPSHINDEDILIPJEEVANSHINDE 2 года назад

    अतिसुंदर, संकल्पना,
    शाळा,शिक्षक, विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन, शुभेच्या.

  • @ranjitmhetar6015
    @ranjitmhetar6015 Год назад

    खूपच सुंदर, अप्रतिम कार्यक्रम... जय-भीम..

  • @lalitakhare7531
    @lalitakhare7531 2 года назад

    खूपच सुंदर प्रेरणादायी सर्व टीमचं अभिनंदन

  • @gaikwadpaithan4704
    @gaikwadpaithan4704 2 года назад +9

    असेच शाळेतील कार्यक्रम आयोजित करण्यात व पाहण्यात आल्यानंतर, नवीन पिढीतील समाजातील सर्व गैरसमज दूर होतील। सर्व शिक्षक संघ व कलाकारास खुप खुप अभिनंदन 🙏🙏💐💐

  • @deepakrajratna5804
    @deepakrajratna5804 2 года назад

    खूप छान 1नंबर सर्व नियोजकांना विध्यार्थी मित्रांना मानाचा जय भिम

  • @Ideal_Marathi
    @Ideal_Marathi 2 года назад +8

    संपूर्ण टीम व शिक्षक यांचे मनापासून धन्यवाद मानतो एका गाण्यामध्ये संपूर्ण इतिहास उभा केला हे पाहून डोळे पाणावले व खरचं असे वाटले की हे प्रत्यक्षात बघायला मिळाले असते तर किती मस्त झाले असते हा सोहळा पाहून छान वाटले तसेच संपूर्ण गावाचे ही मी आभार मानतो व खरचं जगाला आज युद्ध नको बुद्ध हवा आहे .

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 2 года назад

    तुमच्या शाळेत मला खरी सामाजिक एकता दिसली... काश सभी स्कूल आप स्कूल जैसे सामाजिक समता माननेवाले होते l

  • @geetamate3966
    @geetamate3966 2 года назад

    Khupch sundar ani kammal nrutya digdarshn ....ek no.

  • @सुरेखाइंगळेसुरेखाप्रदिपइंगळे

    जय भिम नमो बुद्धाय👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🌹🌹🌹🌺🌺🌺🥳🥳🥳🥳

  • @rahulsambodhi394
    @rahulsambodhi394 2 года назад

    सुपर 1नंबर मन भरून आलं

  • @nitinjadhavpatgavkar1421
    @nitinjadhavpatgavkar1421 2 года назад

    ज्या शाळेतील संपूर्ण विद्यार्थी वर्ग सर्व स्टाफ शाळेचे प्रशासन आणि एकूणच याचं खूप कौतुक करावसं वाटतं ज्यांनी ही बनवलं कल्पना मांडली सत्यात उतरवली त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली त्या सर्वांची नावे कळली पाहिजे आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतोय

  • @somnathbhore1717
    @somnathbhore1717 2 года назад

    नादच खुळा एक नंबर खूप छान खरोखरच सर्व विध्यार्थी आणि शिक्षकांचे कौतुक केले पाहिजे,छान संकल्पना मांडली आहे.

  • @anilgk7823
    @anilgk7823 2 года назад

    खूपच सुंदर असा कार्यक्रम, हे गित,नृत्य दिग्दर्शक, सर्व शिक्षक वर्ग, सहभागी विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन कमिटी, आणि गावकरी खरंच खूप छान असे नृत्य सादर करून इतिहासात समाज मनाला डोकावयास लावले.

  • @anandakamble4453
    @anandakamble4453 2 года назад

    Khupch Chan 🇪🇺Jay bhim 🇪🇺🙏🙏🙏🙏

  • @m.s.-7459
    @m.s.-7459 2 года назад

    अत्यंत सुंदर,धाडसी आणि नवसंकल्पना राबविणाऱ्या नागेश्वर हायस्कुलच्या सर्व स्टाफचे मनापासून कौतुक....जबरदस्त theme निवडून अफलातून choreography करणाऱ्या choreographer आणि त्यांना सुरेख साथ देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच....प्रजासत्ताकदिनी अशी लाजवाब मांडणी करून बाबासाहेबांना आदरांजली वाहणाऱ्या सर्व विद्यार्थी,chreographer, supported स्टाफ,समस्त गाव यांना a big salute....👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @madhubanjare6706
    @madhubanjare6706 2 года назад

    Atisundar prastuti. Great salute 🙏🙏

  • @bhushankamble8689
    @bhushankamble8689 2 года назад

    खुप छान सुंदर आणि प्रेरणादायी उपक्रम

  • @anirudhshewale940
    @anirudhshewale940 2 года назад +3

    प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक गीतांच्या शब्दनप्रमाने फारच प्रंभावी आणि कठीण प्रयत्न साकार केलेत फार फार अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रयोग व्हायला पाहिजे जयभीम

  • @babasahebkamble1768
    @babasahebkamble1768 2 года назад

    सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन
    जय भीम जय भारत

  • @ravindramadane4696
    @ravindramadane4696 2 года назад +2

    खूप म्हणजे खूप सुंदर सर्व शिक्षक विद्यार्थी मार्गदर्शक यांचे अभिनंदन

  • @kailashbahare7927
    @kailashbahare7927 2 года назад +2

    भावीपिढीला महापुरुष समजून देण्यासाठी प्रत्येक शाळेतून शिवराय ,भीमराय , यांसारखे सर्व महापुरुषांची माहिती आणि महती वर आधारित कार्यक्रम सादर केले पाहिजेत ,तेव्हाच लोकशाही सुदृढ होईल, आयोजकांना दिलसे सलाम

  • @gajanankolekolhapur.graduatete
    @gajanankolekolhapur.graduatete 2 года назад

    खूपच सुंदर अभिनंदन💐💐💐💐

  • @vikaskamble9239
    @vikaskamble9239 2 года назад

    खुपच सुंदर सादरीकरण 👍

  • @babsodhammadhikari2850
    @babsodhammadhikari2850 2 года назад

    Apratim pratek shalet asa upakaram rabavala pahlje sarvana khup khup Sadichya

  • @prashantsakpal20
    @prashantsakpal20 2 года назад

    अतिशय सुंदर, अतिशय, अवघड पण नक्कीच महान ठरेल अशी कोरिओग्राफी पाहुन खरोखर डोळ्याचे पारणे फिटले ! असे कार्यक्रम,प्रत्येक शाळेत होणे अत्यंत गरजेचे आहे. या शाळेचे, गावाचे, सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच या कलाकृतीला सहकार्य करणारे सर्व आमचे बांधव, भगिनी यांचे मी व माझ्या सम्राट गृपचे सर्व सदस्य मनापासून अभिनंदन व कौतुक करतो तसेच पुढील त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा देतो!
    डॉ. प्रशांत सकपाळ नसरापूर, पुणे.

  • @geetamate3966
    @geetamate3966 2 года назад

    Congratsss to all team, students, teachers, and principal ..
    Everybody is grt

  • @umeshshahare1530
    @umeshshahare1530 2 года назад

    खूपच सुंदर सादरीकरण

  • @kailasg.i.5215
    @kailasg.i.5215 2 года назад +6

    खूप सुंदर प्रेरणादायी कार्यक्रम..सर्व ग्रुपच..संयोजकांचे,विद्यालयाचे हार्दिक अभिनंदन..! 🌹🌷🌹🙏🙏

  • @ganeshchopade4084
    @ganeshchopade4084 2 года назад

    खरंच संपूर्ण शाळेचे शिक्षक , विद्यार्थी ,गावातील नागरिक यांच्या बद्दल बोलायला खरंच माझ्याकडे शब्द नाहीत 👌👌👌👌👍💝💝

  • @sunnyjadhav5926
    @sunnyjadhav5926 2 года назад

    असाच कार्यक्रम घेतला पाहिजे26जानेवारी ला

  • @anitakadam3744
    @anitakadam3744 2 года назад

    खूपच सुंदर, सर्व शिक्षक व सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Poornimabansode.
    @Poornimabansode. 2 года назад +1

    खुप छान सर्व विद्यार्थ्यांचे ,सर्व शिक्षक, ज्यांनी हे गाणे निवडले त्या नृत्य शिक्षकांचे ,ज्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले अश्या सर्वांना शुभेच्छा वअभिनंदन

  • @sandeepshitolekolhapur3674
    @sandeepshitolekolhapur3674 2 года назад

    अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @vaibhavborkar1359
    @vaibhavborkar1359 2 года назад

    Khup sundar sir baryach lokana mahit nahiye ki 26जानेवारी ha din kasha mule sazra kela zato 🇮🇳🇮🇳

  • @sunilpawar5635
    @sunilpawar5635 2 года назад

    सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांचे खूप खूप आभार. हीच खरी गरज आजच्या समाजासाठी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम..

  • @prakashgaikwad1660
    @prakashgaikwad1660 2 года назад

    अप्रतिम.....

  • @avidawaghmare8921
    @avidawaghmare8921 2 года назад +1

    अतिशय सुंदर प्रेरणादायी कार्यक्रम....
    थीम खूपच छान.....
    दिग्दर्शक ,विद्यार्थी व या कार्यक्रमासाठी मेहनत घेणार्‍या सर्वांचेच मनापासून कौतूक!!!!
    प्रत्येक शाळेने असे कार्यक्रम घ्यावेत.

  • @prafuljamdhade61
    @prafuljamdhade61 2 года назад

    All team great 👍👍

  • @sanjaykadam9029
    @sanjaykadam9029 2 года назад

    कोरीओ ग्राफर शिक्षक, सहभागी विद्यार्थी व मुख्या.या सर्वांचे मनःपुर्वक अभिनंदन.या निमित्ताने आपण ज्वलंत सत्य लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रामाणीक प्रयत्न केलात.

  • @nandanisalve6340
    @nandanisalve6340 2 года назад

    खूपच छान आपण डां,बाबासाहेबानप्रती हा जिव्हाळा व हा डान्स बसविलात हे गीत जांनी लिहीले खूप खूप धन्यवाद व कडक जय भीम

  • @yuvarajsawant2360
    @yuvarajsawant2360 2 года назад

    सर्वच अप्रतिम... सर्वांचे मनापासून अभिनंदन.

  • @manishabhosale3939
    @manishabhosale3939 2 года назад

    खुपच सुंदर व प्रेरणादायी.ज्यांनी कार्यक्रमाची मांडणी केली त्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन .

  • @sandeepkambale811
    @sandeepkambale811 Год назад

    खूपच सुंदर ....

  • @bharatkumarwase8110
    @bharatkumarwase8110 2 года назад +1

    खूप खूप अभिनंदन कलाकारांचे।जयभीम
    वाटते प्रबुद्ध दिशेने भारत जात आहे।

  • @pushpalatamore6067
    @pushpalatamore6067 2 года назад

    अतिशय सुंदर व प्रेरणा देणारा कार्यक्रम.सर्व शाळानी हा आदर्श घ्यावा. सर्व विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर,गावकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन .जयभीम,जय संविधान

  • @nilamk648
    @nilamk648 2 года назад

    Khup mast 👍

  • @arunsuryawanshi3961
    @arunsuryawanshi3961 2 года назад

    मन भरुन आले खुप छान प्रयोग अभिनंदनीय

  • @mayurikakade1950
    @mayurikakade1950 2 года назад

    खुप खुप खुप खुप छान, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन, हे सर्व पाहताना डोळे पाणावले, खुप मनापासून इच्छा होती की २६ , जानेवारी या दिवशी बाबासाहेब आंबेडकर यांचे पण कौतुक व्हावे, आणि आज ते तूम्ही करून दाखवले, राष्ट्रीय सणामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चा समावेश नाही याचं खूप वाईट वाटतं, तुम्ही सर्व असेच समाज जागृती तीचे छान काम करा, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @sunitamadhale4590
      @sunitamadhale4590 2 года назад

      ख रचं खूप खूप छान . सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन

  • @prashantvaidya4432
    @prashantvaidya4432 2 года назад

    खूपच छान

  • @minakshikurane3197
    @minakshikurane3197 2 года назад

    खुप च प्रगल्भा अशीच थीम आहे ज्यानी विद्यार्थ्यांना एक वेगळेच प्रबोधन होत आहे

  • @babukamble9948
    @babukamble9948 2 года назад

    अतिशय सुंदर कौतुकासाठी शब्द कमी पडतात...

  • @onlybuddhasepisodes20
    @onlybuddhasepisodes20 2 года назад +1

    Hatt off 👍🔥

  • @rajkumarb.meshram4060
    @rajkumarb.meshram4060 2 года назад +1

    Very nice 👌👌

  • @sstechpoint6430
    @sstechpoint6430 2 года назад

    खूपच सुंदर कलाकृतीतून सत्य इतिहासाची ओळख करून दिलीत.
    सर्वांचे खूप खूप अभिनंदन व पुढील कलाकृतीस मंगलमय शुभेच्छा

  • @scholaredutech722
    @scholaredutech722 2 года назад

    अप्रतिम

  • @nitinjadhavpatgavkar1421
    @nitinjadhavpatgavkar1421 2 года назад

    सर खुपच अप्रतिम कल्पना निश्चितच तुमची शाळा आणि तुमच्या शाळेचा प्रशासन याचा मला खूप अभिमान वाटतो ती अशी एकमेव व भारतातील शाळा आहे

  • @SachinKamble-ux9os
    @SachinKamble-ux9os 2 года назад

    📘📘🇮🇳🇮🇳 जबरदस्त नियोजनबद्ध कार्यक्रम.. सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन.. भावी वाटचालीस मंगलमय सदिच्छा.. प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!!🇮🇳🇮🇳📘📘👍👍

  • @VijayKamble-my3lg
    @VijayKamble-my3lg 2 года назад

    Khup Chan

  • @dinkarjagadish9836
    @dinkarjagadish9836 3 года назад +1

    सर नमस्कार माझा भिमराया ही कलाक्रृती खूप आवडली.बाळुमामा गीत सुद्धा आवडले. या साठी आपण खूपच कष्ट घेतलेले दिसून आले. भिमराया हे गीत बसवणे हे तर दिग्दर्शकाचे कौतुक आहे. मुख्याध्यापक यांचे scienc ,ecomputer, वर्ग सजावट ऐकुन होतो,आज कला पाहून भारावून गेलो. वेशभुषा,संगीत,समुहाची एकता पाहून आनंद वाटला.
    गीताची निवड हे सुद्धा खास वैशिष्ट आहे सर्व शिक्षकांची आठवण झाली.......बिडकर सरांची आठवण या वेळी होणारच ना?

    • @ajitgonugade9544
      @ajitgonugade9544  3 года назад +1

      आपले खुप खुप आभार सर...

  • @dhammpalragde5713
    @dhammpalragde5713 2 года назад

    अप्रतिम.. अतिशय सुंदर असा कार्यक्रम राबविलात 💙💫💫🙏🏻

  • @ashankur7404
    @ashankur7404 2 года назад +4

    great work by the school team and mangement .
    Dr. Babasaheb Ambedkar gives to Everyone "chance" to better life through " "Education " and " Indian Constituton" .
    Its insprition to a॥ schools in India ...
    JAI BHIM ...

  • @vishalubale3959
    @vishalubale3959 2 года назад +1

    शब्दच ठेवले नाहीत... काय अफलातून प्रयोग केलाय..!!
    सर्व टीमला सॅल्यूट..💙✌️

  • @kabirthorat3585
    @kabirthorat3585 2 года назад

    Jay bhim

  • @sunnyjadhav5926
    @sunnyjadhav5926 2 года назад +2

    Salute for all student,and teacher👍🙌

  • @santoshpatil8290
    @santoshpatil8290 2 года назад

    Very nice sir 👌👌

  • @rohitKamble-sk3om
    @rohitKamble-sk3om 2 года назад +3

    💐Great presentation by all of you Congratulations to the students and teachers 🇮🇳🇮🇳🇪🇺🇪🇺

  • @bharatkamble8636
    @bharatkamble8636 2 года назад

    खूप छान सादरीकरण सर्व कलाकारांचे आणि शिक्षक कर्मचाऱ्यांचे तसेच स्टेज मगच्या कलाकारांना पण हार्दिक शुभेच्छा Great✌️✌️🙌

  • @rajaramkamble2479
    @rajaramkamble2479 2 года назад

    🙏

  • @sameerkamble7825
    @sameerkamble7825 2 года назад +2

    You guys are outstanding ..❤️😍

  • @sahebraokamble
    @sahebraokamble 2 года назад

    Outstanding

  • @chickya1000
    @chickya1000 2 года назад

    खूप च अभिमानास्पद .....

  • @amoltarkasestdriver2331
    @amoltarkasestdriver2331 2 года назад

    अभिनंदन शिक्षकांचे व विद्यार्थी यांचे जय भिम जय शिवराय 🙏🙏🌹🌹

  • @satishnikam4602
    @satishnikam4602 2 года назад +1

    Excellent.👌
    It shows the excellent efforts of the whole team.
    Congratulations to all.
    💐

  • @nagsenmeshram3643
    @nagsenmeshram3643 2 года назад

    Nice presentation

  • @siddharthmhettar9293
    @siddharthmhettar9293 2 года назад

    सर सविनय जय भिम 🙏🙏🙏

  • @dikasyasalve1488
    @dikasyasalve1488 2 года назад +1

    डोळे भरून आले,,जय भिम

  • @sunilpawar5635
    @sunilpawar5635 2 года назад

    Superb

  • @NirzaraCreations
    @NirzaraCreations 2 года назад

    अप्रतिम नेपथ्य आणि कला

  • @rajaramkamble2479
    @rajaramkamble2479 2 года назад

    Kup kup aabhar, kup sunder hote Jay bhim

  • @vilasgaikwad1820
    @vilasgaikwad1820 2 года назад

    👍👍👍

  • @kabirthorat3585
    @kabirthorat3585 2 года назад

    💯💯💯

  • @shahajimane1940
    @shahajimane1940 2 года назад

    Chhan

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 2 года назад

    🙏👍🌹🌹🌹

  • @arvindukey1606
    @arvindukey1606 2 года назад

    👍👍👍👍

  • @kabirthorat3585
    @kabirthorat3585 2 года назад

    💙💙💙

  • @sudhirlade4480
    @sudhirlade4480 2 года назад

    सर्व विद्यार्थी, शिक्षक यांचे मनापासून अभिनंदन,,,,,,

  • @rahulKamble-ns7hb
    @rahulKamble-ns7hb Год назад

    🔥👍

  • @ashokkamble9154
    @ashokkamble9154 3 года назад

    नागेश्वर हायस्कूल......कायम एक पाऊल पुढे...

  • @kabirthorat3585
    @kabirthorat3585 2 года назад

    ❤️❤️❤️

    • @sl8477
      @sl8477 2 года назад

      जबरदस्त , अफलातून,अतिशय सुंदर कला , सर्वच लय भारी आपणां सर्वांचे मनापासून अभिनंदन धन्य झालो धन्यवाद

  • @avinashdhabdhabe4131
    @avinashdhabdhabe4131 2 года назад

    Really great work by school &all

  • @sadashivgurav8449
    @sadashivgurav8449 3 года назад

    एकदम मस्त video आहे